Bhushangad | पिवळ्या फुलांची चादर ओढलेला एक सुंदर गड | भूषणगड | Harnai mata | श्री हरणाई माता मंदिर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2021
  • 🚩🚩🚩 भूषणगड 🚩🚩🚩
    माण खटावच्या मैदानी प्रदेशात एकटाच पाय रोवून उभा असणारा, पिवळ्या फुलांची चादर ओढलेला आणि आपल्या बुलंद तटबंदीमुळे अभेद्य आशा किल्ल्यावर आज सुर्योदयावेळी वेळ घालवला.
    गडावर येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे एक वेगळाच आनंद मिळत होता. पिवळ्या फुलांमधून मधूकण गोळा करणाऱ्या मधुमाशांची कसरत आणि बरेच काही अनुभव असणारा आजचा हा विडिओ.
    नमस्कार मी ओंकार पाटील आपल्या भटकनाथ या युट्युब चॅनेल वर आपले पुन्हा एकदा स्वागत करतो.आजचा एपिसोड आहे हरणाई मातेच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या आणि सुंदर अशा अपरिचित किल्ल्यावर, ज्याचे नाव आहे भूषणगड....
    महिमानगड किल्ला: • Mahimangad fort | किल्...
    वर्धनगड किल्ला: • वर्धनगड | Vardhangad |...
    #सह्याद्री_प्रतिष्ठान #chatrapati #chatrapati_shivaji_maharaj #travel #travelvlog #traveller #vardhangad #vardhanimata #mtdc #maharashtratourism #temple #templesofindia #temples #ancient #ancientindia #ancienthistory #art #spiritual #sprituality

Комментарии • 5