हिंदु-मुस्लीम यांचे महाराष्ट्रातील शाकाहरी गाव रेवणसिध्द मंदीर रेणावी आणि कौल लावायचा रहस्यमयी दगड.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • #temple #devdarshan #vita #sangli
    नमस्कार मित्रांनो 🙏
    आपण आज या व्हिडीओ मध्ये सांगली जिल्ह्यातील रेणवीमधील रेवणसिध्द मंदीराचे दर्शन घेणार आहोत.
    सांगली जिल्ह्यातील विटा शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या रेणावी या ५ हजार लोकसंख्येच्या गावात प्रसिद्ध रेवणसिद्ध मंदिर आहे या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे असून रेवणसिद्ध म्हणजेच नवनाथ संप्रदायापैकी सातवे नात रेवणनाथ यांची जागृत समाधी येथे आहे.नवनारायणाच्या अवतांरांपैकी हा चमस नारायणाचा अवतार होय.रेवणनाथ हे दत्तात्रेयांचे शिष्य होय. गुरु दत्तात्रेयांनी त्यांना सिद्धी दिली.
    रेणावी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती-धर्माचे लोक शाहाकारी आहेत रेवणनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी दर अमावस्येला महाराष्ट्र सहित कर्नाटक आंध्र प्रदेशातून सुमारे सव्वा लाख भाविक येत असल्याचे मंदिरातील पुजारी सांगतात.
    रेवणसिद्ध मंदिराच्या सभोवताली सुमारे ४० फूट उंच दगडाची संरक्षण भिंत आहे साधारणता १०० फूट बाय ८० फूट एवढ्या जागेत मंदिर आहे मंदिराच्या परिसरात रेवणसिद्धांचे आत्मलिंग, भव्य मूर्ती आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर मोठी कमान आहे पायऱ्या चढून मंदिर परिसरात प्रवेश होतो बाजूला दीपमाळ आहे सणादिवशी व महाशिवरात्रीला दीपमाळ उजळली जाते.
    श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात लिहिले आहे की सर्व नवनाथ १७८८ पर्यंत प्रकट रुपात होते नंतर ते आपल्या स्थानी गुप्त होऊन राहिले या ग्रंथातील ४० व्या अध्यायात रेवनाथांच्या स्थानाचा उल्लेख आढळतो. वीट ग्रामी मानदेशात तेथे राहिले रेवणनाथ असे या ग्रंथात म्हटले आहे नाथपंत वा नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायातील. एक योगप्रधान संप्रदाय असून ह्याचा उत्तम (सुमारे आठव्या ते बारावी शतकात ) आदिनाथ परमेश्वर शिव यांच्यापासून झाला अशी समजूत आहे रेवणनाथ यांचा प्रकट दिन सोहळा फाल्गुन शुद्ध त्रयोदशी दिवशी साधारणतः मार्च महिन्यात साजरा केला जातो त्यांच्या आदल्या दिवशी. नाथांची पालखी शिखर शिंगणापूर येथील महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जाते दुसऱ्या दिवशी दुपारी रेवानाथांच्या समाधीवर पुष्पापर्ण पण केले जाते.
    रेवणनाथाच्या जन्माची गोष्ट परिसरात सांगितले जाते ब्रह्मदेवाच्या बिजापासून पूर्वी ८८ सहस्त्र ऋषी उत्पन्न झाले त्याच वेळी जे थोडेसे रेत पृथ्वीवर रेवा नदीच्या तीरी पडले त्यात चमस नारायणानेच संचार केला; तेव्हा पुतळा निर्माण झाला ते मूल सूर्यासारखे तेजस्वी दिसू लागले त्याचवेळी सहन सारूख या नावाचा कुणबी पाणी आणावयास नदीवर गेला होता त्याने ते मूल रेतीत रडत पडलेले पाहिले त्याने त्या मुलास उचलून घेतले व घरी नेले रेवातीरी रेवेत म्हणजे ( वाळूत ) पुत्र मिळाला म्हणून त्या मुलाचे नाव रेवणनाथ असे ठेवले.तेच हे रेवणनाथ होय.
    आसेच नव-नवीन व्हिडीओ बघण्यासाठी आपल्या -
    Travelling India या Facebook, Instagram आणि You Tube Channel ला Follow करा -
    Facebook page-
    www.facebook.c...
    Instagram page-
    www.instagram....

Комментарии • 68

  • @rohinilatkar4318
    @rohinilatkar4318 Год назад

    🙏🏻🙏🏻

  • @pramilanyadav5154
    @pramilanyadav5154 6 месяцев назад +1

    Aamche Revansidh dev❤🙏🙏🙏

  • @neetatakle5976
    @neetatakle5976 9 месяцев назад

    🙏🙏🙏🌺🌺

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 Год назад

    Darshan ghadle dhanyawad

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 Год назад +6

    खरोखर रेवनसिधनाथांचे सुंदर दर्शन घडवल्या बद्दल आभार🌹🙏💕
    सुंदर व्हीडीओ 👍👍

  • @nileshkamble1978
    @nileshkamble1978 Год назад

    जय रेवणसिद्ध नाथाय नमः

  • @vaibhavshinde8311
    @vaibhavshinde8311 Год назад +7

    👌👌👌 अतिशय सुंदर ही माहिती दिल्या बद्दल खुप छान खूप चांगल काम करताय तुम्हीं 👌👌👌

  • @sujataawale9645
    @sujataawale9645 Год назад +6

    राजाधिराज सदगुरूनाथ रेवणनाथ महाराज कि जय🙏🙏🙏🙏🙏

  • @uttamjadhav8955
    @uttamjadhav8955 Год назад +5

    ओम श्री गुरुदेव दत्त रेवण सिद्ध नागनाथ की जय हो उत्तम जाधव नाशिक जिल्हा

  • @hinduraokadam6840
    @hinduraokadam6840 Год назад +4

    खुपच छान माहिती दिलीत

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 Год назад +1

    खुप छान महीती दिली राहुल पुजारी खुप खुप महीती आवडली नवनाथ कथासार आहे त्या पुस्तकात आहे , खुप छान

  • @smitamore2305
    @smitamore2305 Год назад +3

    Drashan Chan zale.

  • @neelajain5659
    @neelajain5659 Год назад +4

    Namskar maharajana

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 Год назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @rajashriathale6048
    @rajashriathale6048 Год назад +1

    🙏🙏🌺

  • @priyachari5135
    @priyachari5135 Год назад +1

    Khup Chan dada 🙏 dhanyawad na jata devache darshana zale nathache darshan hone hya sathi bhagya lagate khup khup dhanyawad

  • @suchhigodzutetosaitan6447
    @suchhigodzutetosaitan6447 Год назад +1

    अलख निरंजन रेवणनाथ सिद्ध की जय हो

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 Год назад +1

    RevanSiddhnath Maharaj Ki Jai
    Shree Gurudev Datta..

  • @suchhigodzutetosaitan6447
    @suchhigodzutetosaitan6447 Год назад +1

    Alakh Niranjan Jai ravannath siddha yogi ji

  • @udaymodak4310
    @udaymodak4310 Год назад +1

    नमस्कार आज सकाळी उठल्यावर श्रीरेवणसिध्दाचे दर्शन झाले खरच मीभाग्यवान आहे आपण विजापुर विटा रस्यावर गांव येत अस नमुद केलाय विट्यापासुन अथवा विजापूर पासून बसच्यावेळा व उतरायच्या ठीकाणाचे नांव लीहुनदाखविले असते तर फारच अनकुल झाले आम्हि शोधून येण्याचे प्रयत्न करु आपणास धन्यवाद बरे असो आपलाहितचिंतक

  • @kalpanamali6437
    @kalpanamali6437 Год назад +1

    🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌷🌷

  • @neelajain5659
    @neelajain5659 Год назад +1

    Mast 👌

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge Год назад +7

    हे गाव खरच शाकाहारी आहे का?असेल तर आम्ही पण सगळे शाकाहारीच आहोत या पवित्र वातील शाकाहारी स्थळ माझ्या भावासाठी पाहिजे कृपया कळवावे. मराठा जात काही चुकले असेल तर क्षमस्व.🙏🏻🙏🏻🙏🏻कारण आम्ही असेच स्थळ शोधत आहोत.🙏🙏🙏

    • @imrantamboli4149
      @imrantamboli4149 Год назад +2

      Ho...

    • @38kaustubhmane53
      @38kaustubhmane53 Год назад +1

      हो 💯

    • @snehalkadam4878
      @snehalkadam4878 Год назад +1

      Ho... इकडे सर्व लोक शाकाहारी च आहेत.. इकडे रेवण नाथ देवाला जाताना nonveg चालत नाही

    • @rajeshrajmane5591
      @rajeshrajmane5591 Год назад

      जय सद्गुरू..... रेवणसिधद्..रेणावी पूर्ण शाकाहारी आहे..

    • @rishik5148
      @rishik5148 Год назад

      Ha

  • @pandharinathmadval7292
    @pandharinathmadval7292 Год назад

    गोरक्ष जालंधर चरपटाश अडबंग कानिफ मच्छिंद्रराद्या चौरंगी रेवानकभर्तिसंज्ञा भुम्यांबभुर्वनवनाथसिध्द:
    श्री नवनाथ ग्रंथ मधिल अध्याय यांची माहिती देण्यात आली असती तर फारच छान 🌹🙏🌹

  • @Utkarshapisal
    @Utkarshapisal Год назад +1

    Khup chan

  • @Nathsamprdayak
    @Nathsamprdayak Год назад +1

    Aadesh👑🔱🚩

  • @neelajain5659
    @neelajain5659 Год назад +1

    Mast

  • @swayambhukitchenvlog139
    @swayambhukitchenvlog139 Год назад

    हे आमच्या गावाशेजारी आहे.

  • @zhingaru518
    @zhingaru518 Год назад

    दगडाविषयी महत्वाचे गुरू जी सांगत आहेत ते च नीट ऐकू येत नाही.

  • @smitalimbekar5362
    @smitalimbekar5362 Год назад +1

    आम्ही लहान पणी विषयावरून चालत दर्शन जात असु पण तेव्हा डोंगर चढून जावे लागत होते आता सगळं. खाली असल्या सारखं वाटतय विटयावरून

    • @nilambarichitale7151
      @nilambarichitale7151 Год назад

      🙏🙏🙏 नवनाथां पैकी एक रेवणसिध्द नाथ आहेत ना?

  • @lalitasamant8353
    @lalitasamant8353 Год назад +2

    Pratakshya jayla kadhi milel mahit nahi pan tumchya nimitane darshan jhale dhanyavad

  • @Utkarshapisal
    @Utkarshapisal Год назад +1

    Amhi pan vita

  • @keshavbachhav2127
    @keshavbachhav2127 Год назад

    गाव कोनत्या जिल्ह्यातील आहे व तालुका कोणता आहे हे कळले असते तर बर झालं असत

    • @anilshinde777
      @anilshinde777  Год назад

      तालुका - खानापूर जिल्ह्या- सांगली

  • @latamane7652
    @latamane7652 Год назад +1

    Aamhi prtek varshi jato Maz maher ahe vita

  • @S_D_Waghule2210
    @S_D_Waghule2210 Год назад

    गाव कोणत्या जिल्ह्यात/तालुक्यात आहे?

  • @suchhigodzutetosaitan6447
    @suchhigodzutetosaitan6447 Год назад

    Revenant siddha ye navnath. Tho me ravan siddha Nath the unka mandir hai

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 Год назад +2

    🙏🙏