दादा तुला नाथांचा आशिर्वाद भेटणार दादा ........तु खुप छान सांगतोस ....तु ना मायंबा ला जा ना तिथे बाबा मच्छिंद्रनाथ यांची समाधी आहे दादा तिथुनच मढी गाव आहे तिथे कानिफनाथ यांचे मंदिर आहे ....🔱🏵️. एक नंबर काम करतोय दादा तु.... मी एक नाथपंथी आहे शिवड्यात राहतो .......🔱🏵️ नाथांची ईछा असेल तरच तुझी नाथांची भेट होईल .........आदेश
महाराष्ट्रातील अहमद नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक एकमेव स्वयंभु वीरभद्र मंदिर जाणून घ्या इतिहास ८०० वर्ष प्राचीन मंदिराचा 🤗🙏😊व्हिडिओ नक्की पहा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनेलवर नवीन असल्यास आपले हक्काचे चॅनल नक्की subscribe करा.🙏😊 ruclips.net/video/1rz6Ejsvisg/видео.html
महाराष्ट्रातील अहमद नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक एकमेव स्वयंभु वीरभद्र मंदिर जाणून घ्या इतिहास ८०० वर्ष प्राचीन मंदिराचा 🤗🙏😊व्हिडिओ नक्की पहा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनेलवर नवीन असल्यास आपले हक्काचे चॅनल नक्की subscribe करा.🙏😊 ruclips.net/video/1rz6Ejsvisg/видео.html
श्री रेवणसिधदनाथ य नमः कोटी कोटी प्रणाम . मी 1982 व 1983 साली विटा इथे तहसीलदार आफिसला सर्विस ला होतो त्यावेळी दर रविवारी मी व तहसीलदार श्री मदने साहेब जात होतो. त्यावेळी कलेक्टर वाघ साहेब होते सागली जिल्ह्याचे कलेक्टर परत मी बक आफ.महाराष्ट्र जाईन झालो मूल मी.मिलटरीतून रिटायर्ड इंडीयन एअरफोर्स 1971 चे भारत पाकिस्तान लढाईत.पूर्ण योगदान दिले परत बँकेतून सोडून वकील झालो असो आजही मी पुण्याहून जातो का कारण माझ्या आयुष्याची वाटचालीत मी इथवर पोहचणेचे सर्व श्रेय श्री दत्त नवनाथ व जरंडेश्वर ( सातारा रोडचा मारूती श्री जरंडेश्वर च आहेत असो .जशी श्रध्दा भक्ती ठेवाल त्याप्रमाणे मिळत जाते असो आपणा सर्वांची शुभेच्छा माझ्या पाठिशी राहोत आपला कृपा भिलाशी विजय सपाटे
खूप खूप धन्यवाद सर. खूप छान अनुभव कथन केलात आपण. आम्ही जरंडेश्वर आणि आणखी काही नाथांच्या संबंधित ठिकाणावर सुद्धा videos केले आहेत ते ही नक्की पहा. धन्यवाद 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩
धन्यवाद आपण छान माहिती सांगितली पण जामखेड तालुक्यामध्ये एक वीट गाव आहे तिथे सुद्धा रेवनाथाची समाधी आहे मंदिर जुने आहे त्याला सुद्धा तुम्ही भेट देऊन लोकांना त्यांचे दर्शन घडवावे
कृपया नवनाथों के सभी समाधि स्थान का पता बताए। हम दर्शन के लिए इच्छा है। दिल्ली से कैसे आए और सभी नव नाथों की समाधि के दर्शन कैसे करें । और कितने दिन लगेगे।
विटा गावचे श्री जोग यांचा श्री रेवणनाथ यांच्या बाबतीत जाणून घेतले पाहिजे. ""गोरक्ष जालंदर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्रराद्या चौरंगी रेवाणक भर्तीसंज्ञा भुम्यांबभुर्व नवनाथ सिंद्धा: ,🙏🙏🙏🙏🙏
दादा तुला नाथांचा आशिर्वाद भेटणार दादा ........तु खुप छान सांगतोस ....तु ना मायंबा ला जा ना तिथे बाबा मच्छिंद्रनाथ यांची समाधी आहे दादा तिथुनच मढी गाव आहे तिथे कानिफनाथ यांचे मंदिर आहे ....🔱🏵️. एक नंबर काम करतोय दादा तु.... मी एक नाथपंथी आहे शिवड्यात राहतो .......🔱🏵️ नाथांची ईछा असेल तरच तुझी नाथांची भेट होईल .........आदेश
खूप खूप धन्यवाद. हो लवकरच मी जाणार आहे तिकडे दर्शनासाठी.
आदेश 🙏🚩❤️🤗
महाराष्ट्रातील अहमद नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक एकमेव स्वयंभु वीरभद्र मंदिर जाणून घ्या इतिहास ८०० वर्ष प्राचीन मंदिराचा 🤗🙏😊व्हिडिओ नक्की पहा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनेलवर नवीन असल्यास आपले हक्काचे चॅनल नक्की subscribe करा.🙏😊
ruclips.net/video/1rz6Ejsvisg/видео.html
धन्यवाद दादा आम्हाला रेवणनाथ च दर्शन आम्हाला घर बसल्या पाहायला मिळते आमचं नशीब....कोटी कोटी प्रणाम नाथाच्या चरणी ...
खूप खूप धन्यवाद. आपणास दर्शन भेटून आनंद झाला म्हणजे आमचा व्हिडिओ बनविण्याचा उद्देश सफल झाला. 🙏🚩🙏
धन्यवाद भाऊ आम्हाला revnnenatha मंदिराचे दर्शन घरी बसल्या घडवून आणले त्या बद्दल धन्यवाद
जयगुरू देव!!!!!
🙏🙏
@@manoharmore7532 खूप खूप धन्यवाद सर. जय गुरुदेव
महाराष्ट्रातील अहमद नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक एकमेव स्वयंभु वीरभद्र मंदिर जाणून घ्या इतिहास ८०० वर्ष प्राचीन मंदिराचा 🤗🙏😊व्हिडिओ नक्की पहा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनेलवर नवीन असल्यास आपले हक्काचे चॅनल नक्की subscribe करा.🙏😊
ruclips.net/video/1rz6Ejsvisg/видео.html
खुपंचं छान वाटले रेवणसिध्द चे मंदिर व त्याचा इतिहासाचे स्पष्टीकरण.धन्यवाद अवीदादा.
खूप खूप धन्यवाद सर
खूप सुंदर, नाथाची माहीती मिळाली धन्यवाद
@@raosahebshinde1218 खूप छान वाटले जेय रेवन नाथ
Khupch chan aahe ,mandir,parisar,pahayachi ichha aahe khup. Khup samadhan vatat asel tithe
खूप छान व्हिडिओ. रेणावी येथील मंदिर फार छान आहे. माहिती बद्दल धन्यवाद.
आपले मनापासून खूप खूप आभार
रेवणसिध्द नाथांची खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर
पाहिलेले स्थळ आहे पण आपल्या माहिती सोबत पुन्हा लाभ मिळाला .
खूप खूप धन्यवाद सर
🙏🕉️🌼🌺🌸 श्री रेवणनाथ सिद्धेश्वराय नमः 🌸🌺🌼🕉️🙏
🙏🚩🚩🚩🙏
श्री रेवणसिधदनाथ य नमः कोटी कोटी प्रणाम . मी 1982 व 1983 साली विटा इथे तहसीलदार आफिसला सर्विस ला होतो त्यावेळी दर रविवारी मी व तहसीलदार श्री मदने साहेब जात होतो. त्यावेळी कलेक्टर वाघ साहेब होते सागली जिल्ह्याचे कलेक्टर परत मी बक आफ.महाराष्ट्र जाईन झालो मूल मी.मिलटरीतून रिटायर्ड इंडीयन एअरफोर्स 1971 चे भारत पाकिस्तान लढाईत.पूर्ण योगदान दिले परत बँकेतून सोडून वकील झालो असो आजही मी पुण्याहून जातो का कारण माझ्या आयुष्याची वाटचालीत मी इथवर पोहचणेचे सर्व श्रेय श्री दत्त नवनाथ व जरंडेश्वर ( सातारा रोडचा मारूती श्री जरंडेश्वर च आहेत असो .जशी श्रध्दा भक्ती ठेवाल त्याप्रमाणे मिळत जाते असो आपणा सर्वांची शुभेच्छा माझ्या पाठिशी राहोत आपला कृपा भिलाशी विजय सपाटे
खूप खूप धन्यवाद सर. खूप छान अनुभव कथन केलात आपण. आम्ही जरंडेश्वर आणि आणखी काही नाथांच्या संबंधित ठिकाणावर सुद्धा videos केले आहेत ते ही नक्की पहा.
धन्यवाद 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩
Jarandeshwar mazya gavat ahe 🚩🙏🏼
@@vishalnalawade8103 अरे वाह. खूप नशिबवान आहात तुम्ही
Khup chan vedio banvala aahe 👌👌Radhe radhe 🙏🙏🙏
आपले मनःपूर्वक आभार 🙏🚩🚩🚩🙏
छान विडिओ, रेवनसिद्ध मंदिराची चांगली माहिती,
खूप खूप धन्यवाद सर
तुम्ही खूप छान माहिती देता.छान दर्शन घडवून आणता. धन्यवाद 🙏
आपले मनःपूर्वक आभार 🙏🥰🚩
Om namah shivay. Thanks for information. God bless you
खूप खूप धन्यवाद सर
दादा खुप छान माहिती दिली मि नाथांची जिवा पेक्षा जास्त मानते विडिओ मुळे मन भरुन आले व धन्यवाद
@@SimaGaikwad-w8f धन्यवाद. ओम नमो आदेश 🙏🚩
ओम नमो आदेश गुरुजी को आदेश नाथजी को आदेश
विडिओ खूप सुंदर दादा 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤
Farach chan ....manapasun ...
आपले मनापासून आभार सर
ॐ चैतन्य श्री रेवणसिध्द नाथाय नम:
नमो नमः🙏🚩
Khup sunder darshan🙏
आपले मनापासून खूप खूप आभार
खुप छान माहिती **ओम नमो रेवणसिद्धय**
खूप खूप धन्यवाद.
ओम नमो रेवणसिद्धांय नम:
खूपच सुंदर माहिती दिली
खूप खूप धन्यवाद सर
Kupchak sunder mandir pahun dayna watle
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद तुम्हाला रेवणसिद्दनाथाःचे दर्शन दिल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद सर
खूपच छान 🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
Aaj ch darshan ghetle khup man prasann zale 🙏🏼🚩
अरे वाह. खूपच छान 👌👌🙏🙏🚩🚩
Awesome information n sleek video
खूप खूप धन्यवाद सर. आपले मनापासून खूप खूप आभार
धन्यवाद खुपच छान उपक्रम राबवित आहेत जे जाऊ शकत नाहीत त्याना आपण नवनाथा चे दर्शन करण्यास उपलब्ध केले आभार 🎉🙏
खूप खूप धन्यवाद
अलख निरंजन श्री गुरुदेव दत्त 🎉❤❤
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🚩
श्री क्षेत्र तीर्थ देवस्थान सुंदर रचना मनाची शांती समाधान समृध्द श्रीमंती येथेच भेटते.
एकदम बरोबर बोललात सर 🙏🚩🙏
छान माहिती दिलीत. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
खुप छान दादा..💐💐
रेनावी ब्लेस यू..😊💐
खूप खूप धन्यवाद सर
ओं श्री रेवणसिध्द नमः
नमो नमः
Khup chhan ,🙏
खूप खूप धन्यवाद
Vah sampurna gav shakahari 🙏🙏🙏 Kamal ahe 🙏
होय 🙏🚩🙏
माझे आवडते दैवत रेवणसिद्ध
@@marutijangam4467 🙏🚩🚩🙏
खुप छान माहिती दिली आहेस अवी असाचे आपल्या उंब्रज जवळ चे चाफळ, सज्जनगड, पाली तळबीड ची माहिती सुद्धा द्यावी ही विनंती
खूप खूप धन्यवाद. तुम्ही सांगितलेल्या स्थळांवर आधीच व्हिडिओ बनवले आहेत ते तुम्ही Playlist वर क्लिक करून पाहू शकता
🙏🚩ॐ चैतन्य रेवणनाथाय नमः🚩🙏
Khupch chan videos dada 🎥🎥
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खूप सुंदर माहीती. ..👌👌✌
खूप खूप धन्यवाद 💕🙏💕
thanks for the information. good work
खूप खूप धन्यवाद सर
Thanks for information grateful informative video 📹 good I like your videos comment from k.tare 👍 👍
अलख निरंजन 🙏
ॐ चैत्यन्यं रेवणनाथाय नमः . 🙏
ॐ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏
नमो नमः🚩🙏🚩
ॐ श्री चैतन्य रेवणनाथाय नमो नमः 🔱🚩🚩🌺🌹👏👏😔
नमो नमः
Khupach chhan
खूप खूप धन्यवाद 🥰🙏
खूप छान माहिती सांगितली सर .
खूप खूप धन्यवाद सर
Khup chan avya.. proud of you mitra..
खूप खूप धन्यवाद धीरज सर🙏🙏🙏
धन्यवाद आपल्या माहिती बद्दल
खूप खूप धन्यवाद
खुप छान आहे
खूप खूप धन्यवाद सर
Jai shree Revansiddhaya nam ha🙏
जय हो 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
खूपच छान आहे मंदिर
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद आपण छान माहिती सांगितली पण जामखेड तालुक्यामध्ये एक वीट गाव आहे तिथे सुद्धा रेवनाथाची समाधी आहे मंदिर जुने आहे त्याला सुद्धा तुम्ही भेट देऊन लोकांना त्यांचे दर्शन घडवावे
Allah.niranjan
Alakh.nirajan
@@pushpapalshikar2617 अलख निरंजन
🙏 छान माहिती दिलीत
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
........Awesome..........
खूप खूप धन्यवाद सर
।।ॐ श्री रेवणसिद्धाय नमः।।
नमो नमः🙏🚩🙏
Khup chan 👌👌👌
खूप खूप धन्यवाद 💝🙏💝
Ithe Yenarya Aatmik Shantiche Varnan Shabdat karta yenar nahi he kharch aahe.❤️❤️❤️
Om namo Revansiddhay
एकदम बरोबर बोललात सर.
नमो आदेश 🚩🙏🚩
Aadesh 🙏🙏🙏
आदेश
खुप सुंदर!!👌👌
खूप खूप धन्यवाद
खुप छान, ध्यास हवा दर्शनासाठी
उलटली आयुष्य साठी
आता उर्वरित वेळ नवनाथांसाठी
डोंगर देवस्थान वा दरी नदी काठी
जय ओम रेवणनाथ
अहाहा. रसाळ वाणी आहे सर तुमची
जय ओम रेवननाथ
khup chan mahiti👌👌
खूप खूप धन्यवाद सरकार 🙏💝
ओम चैतन्य रेवणनाथाय नमः
नमो नमः
ओंम चैतन्य श्री रेवणनाथाय नमः 🌷🌹☘️🌷🙏
🙏🚩🚩🙏
Very good
धन्यवाद सर
कृपया नवनाथों के सभी समाधि स्थान का पता बताए। हम दर्शन के लिए इच्छा है।
दिल्ली से कैसे आए और सभी नव नाथों की समाधि के दर्शन कैसे करें । और कितने दिन लगेगे।
खूप छान माहिती दिली तुमी पण तुमी काशी ला जाणारी गुंफा नाही दाखवली साईड लाच आहे
खूप खूप धन्यवाद सर. नक्की कुठे आहे ही गुहा?
Direct kashiparyant?
Sundar mahiti aani mandir
धन्यवाद 💝🙏
छान 🙏🙏
खूप खूप धन्यवाद
@@AviJadhav टट
छान आहे मंदिर परिसर
खूप खूप धन्यवाद
श्री.रेवणसिध्दी यांचे मंदिर खूपच छान आहे याबाबत सांगितली माहिती आम्हाला आवडली धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर
🙏🚩👌👌👌खूप छान माहिती
धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Apratim mauli...
खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🚩
गुरू गोरक्ष नाथ महाराज ह्याचं स्थाना विषयी माहिती द्यावी.
आदेश .
हो नक्कीच सर. आदेश
गुरु महाराज कि जय
जय हो 🙏🚩
ओम नमो आदेश 👏👏🌹🌹🙏🙏
ओम नमो आदेश
Ram Ram
Jay shree Gurudev
जय श्री गुरुदेव
Navnath ji kripa Kara
Pujya Revanth ki jay ho
Apla
ArunDange lobh asava.
आपले मनापासून खूप खूप आभार 🙏🚩
खूप खूप धन्यवाद दादा श्री
Ratri Swapnath panyachy pipe valve madhu. Pani favara pahila thode mastakavar favara ghetala va aaj sakali You Tubevar Revansiddhanche baramahi panyacha abhishek honare murtiche darshan prasad milala,Satideviche vahan pan darshan dete zale.Dhanyavad.Om Sai Ram.
खूप खूप धन्यवाद. असाच अभिषेक होणारे धारेश्वर आणि रूद्रेश्वर चा सुद्धा व्हिडिओ आपल्याच चॅनेल वर आहे. त्याचेही नक्कीच दर्शन घ्या.
🙏🚩🚩🚩🙏
छान
धन्यवाद दादा साहेब 🙏💝🙏
ॐ नंमो नाथजी को आदेश
ओम नमो आदेश 🙏🚩
बहुत खूब
धन्यवाद 🙏🙏🚩🚩
Nice information
खूप खूप धन्यवाद
@@AviJadhav Welcome
Chhan mandir aahe
धन्यवाद
जय गुरुदेव
जय गुरुदेव
Mastch nehmi pramanee🙏🚩
खूप खूप धन्यवाद साहेब
जय नवनाथ महाराज की जय हो जय जय रेवणनाथ महाराज की जय 💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय हो. नमो आदेश 🙏🚩🙏
श्री गुरुदेव दत्त।
श्री गुरुदेव दत्त 🙏🚩
Mast
खूप खूप धन्यवाद सर
रेवणनाथसिदध मंदीराला कसे जायचे व जाण्या चा जवळचा मार्ग कोणता
आपणास कुठुन जायचे आहे?
श्री रेवणसिध्द महाराज की जय
जय हो
🌹🔱Jay revan math🔱🌹
Dada mi lahanpani yeun darshan gheun aaleleli aahe, maze pappa tithech navnathanche parayan karaychet, maze aajol mayani aahe
Aadesh
Jay Maharashtra🙏🙏🙏🙏💐💐💐💐
अरे वा. खूपच छान.
ओम नमो आदेश. जय महाराष्ट्र
Om namo shivay
ओम नमः शिवाय
श्री रेवणसिध्द प्रसन्न🙏🙏
श्री रेवणसिद्ध प्रसन्न 🙏😇
जय श्री राम 🧡🧡🧡
जय श्रीराम सर
👌
🙏🚩🙏
Om Chaitanya revansidh raval natha yanama
नमो नमः
❤🙏🙏
Om.chaitanya.Revannathay
Namaha
नमो नमः
विटा गावचे श्री जोग यांचा श्री रेवणनाथ यांच्या बाबतीत जाणून घेतले पाहिजे.
""गोरक्ष जालंदर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्रराद्या चौरंगी रेवाणक भर्तीसंज्ञा भुम्यांबभुर्व नवनाथ सिंद्धा:
,🙏🙏🙏🙏🙏
Tyancha no milel kay
हो नक्कीच
🙏🙏🙏🙏🙏
रेवन नाथ्याय नमो नम
नमो नमः🚩🙏🚩
🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉
लोकेशन पाठवा सर विडीओ खुप छान बनवला आहे
खूप खूप धन्यवाद सर
Renavi
maps.app.goo.gl/m38kMDqG7PD4f8Xz8
Revansiddha Maharaj ki Jay
धन्यवाद सर
श्री रेवनसिद्ध महाराज की जय
सकाळी आरती किती वाजता असते
निश्चित वेळ माहिती नाही पण विचारून नक्कीच सांगेन
@@AviJadhav भाऊ आलो जाऊन पंधरा दिवस झाले..
@@sahildhanavade5330 एकच नंबर 👌👌🙏🙏🚩🚩
@@sahildhanavade5330 आरती च्या वेळेविषयी काही माहिती भेटली का?
संध्याकाळी 7.30 ला चालू झाली अर्धा तास चालू होती