श्री सप्तेश्वर मंदिर, संगमेश्वर | देवराई एक अद्भुत संकल्पना | Shri Sapteshwar mandir | Sangameshwar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2022
  • श्री सप्तेश्वर मंदिर
    "🌿देवराई🌿... एक अद्भुत संकल्पना🍂🍂"
    #कोकणावर देवाने सौंदर्याची मुक्तहस्ते #उधळण केली आहे. हिरवीगार #वनराई, त्यातून खळाळत वाहणारे पांढरेशुभ्र #धबधबे आणि या निसर्गसौंदर्यात उभ्या असणाऱ्या #सुंदर टुमदार #मंदिरांनी नटलेल्या या परिसरांची जपणूक करण्यासाठी इथल्या लोकांनी "#देवराई"सारखी #संकल्पना उदयास आणली. #निसर्गालाच #देव मानून एखाद्या मंदिराशेजारची वनराई संरक्षित करून ती जशास तशी जपली गेली, आणि म्हणूनच एखाद्या #तपस्व्यासारखी अनेक #तपे #एकांतवासात काढलेल्या या देवराया #रमणीय होऊन गेल्या. अशीच एक देवराई #संगमेश्वरनजीक वसली आहे. तिथे असणारे #प्राचीन #जलव्यवस्थापन आणि #स्थापत्य आपण जवळून पाहणार आहोत.
    कसे पोहोचाल:
    maps.app.goo.gl/EDvY3G5et5MYY...
    #mtdc #maharashtratourism #ratnagiri #travel #traveller #travelvlog #temple #templesofindia #temples #ancient #ancientindia #ancienthistory #art #spititual #sprituality

Комментарии • 2