श्री मार्लेश्वर मंदिर | सह्याद्रीच्या कुशीमधलं एक सुंदर तीर्थक्षेत्र | Marleshwar | Sangameshwar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 апр 2022
  • 🍂🌿श्री मार्लेश्वर देवस्थान🌿🍂
    रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्रांपैकी मार्लेश्वर हे एक. चारही बाजूंनी सह्याद्रीचे उंचच उंच ताशीव कडे, त्यांच्या उंचीशी शर्यत धरलेले महाकाय वृक्ष, अधून मधून लागणारे ओढ्यांचे पात्र आणि त्यामध्ये दिसणाऱ्या विशाल शिळा सर्व कसे नयनरम्य दृश्य.
    मार्लेश्वराचे मूळस्थान हे आंगवली, पण शंकर महादेवाला शांतता प्रिय म्हणून नवीन जागेच्या शोधत देव भटकू लागला. रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या चांभाराला त्याने रस्ता दाखवण्यास सांगितले आणि आजच्या ठिकाणी पोहोचले म्हणूनच देवाचा पहिला माण चांभार समाजाला आहे. संक्रातीच्या मुहूर्तावर श्री मार्लेश्वराचे साखरप्याच्या देवी गिरजाईशी म्हणजेच पार्वतीशी लग्न लागते. याला कल्याण सोहळा म्हणतात. यावेळी लाखो भक्तगण या सोहळ्याचा भाग होण्यासाठी इथे हजेरी लावतात.
    आज कुटुंबासोबत ह्या पवित्र ठिकाणाला भेट दिली. इथल्या प्रसिद्ध धबधब्याखाली भिजण्याचा, पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटला. इथल्या असीम निसर्ग सौंदर्याचा याची डोळा याची देही अनुभव घेऊन श्री मार्लेश्वर चरणी नतमस्तक झालो. याच प्रवासावरचा आजचा हा सुंदर Vlog. व्हिडिओ पूर्ण बघा आणि विडिओ कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
    इथे कसे पोहोचाल: Marleshwar Waterfall
    maps.app.goo.gl/6iuc5G9RR9Zzc...

Комментарии • 9

  • @paragpetkar14
    @paragpetkar14 2 года назад +1

    Mast kadak video jhalai

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      Thank you so much...😊🙏

  • @bindunair9032
    @bindunair9032 2 года назад +2

    Nivedan apratim. Vdohi chan

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद ताई...😊🙏

  • @rohitkhot96
    @rohitkhot96 2 года назад +1

    Nice 😍😍😍😍😍😍😍

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      Thank you so much rohit...😊🙏

  • @bindunair9032
    @bindunair9032 2 года назад +2

    Background musiccha awaj kami karave

    • @vinayakpatil2023
      @vinayakpatil2023 2 года назад +1

      Nice

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद, पुढच्या व्हिडिओ मध्ये चूक सुधारली जाईल...😊