वसंतगड | सरसेनापती हंबीरराव मोहिते समाधीस्थळ | तळबीड | चंद्रसेन महाराज मंदिर | Vasantgad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 дек 2021
  • 🚩🚩🚩#किल्ले_वसंतगड,🚩🚩🚩
    #छत्रपती घराण्याला सर्वात जवळचे नाव म्हणजे #सरसेनापती_हंबीरराव_बाजी_मोहिते. त्यांच्या #तळबीड या गावानजीकच्या वसंतगडावर आज #भटकंती केली. वसंतगडाला जितके #ऐतिहासिक महत्त्व आहे तितकेच #पौराणिक महत्व ही आहे.
    नमस्कार मी ओंकार पाटील आपल्या #भटकनाथ या युट्युब चॅनेल वर आपले पुन्हा एकदा स्वागत करतो.
    #गड_किल्ल्यांवर आपल्याला आपल्या समृद्ध #इतिहासाची जाणीव होते पण #इतिहास जागा होतो तो वसंतगडावर...
    आज याच वसंतगडाचे सर्व पैलू आपण पाहणार आहोत.
    विशेष आभार..☺️🙏
    #शिवकालीन_चुन्याचा_घाणा आत्ता नव्याने चालू करण्यात आला आहे. पडलेल्या #मुख्यद्वाराच्या आणि इतर बांधकामाचे जशास तसे #बांधकाम व्हावे म्हणून गड #संवर्धन करणाऱ्या #गडप्रेमींकडून केलेली ही सर्वात #प्रेरणादायी गोष्ट आहे. प्रत्येकाने आपल्या लहान मुलांना इथे आणून हा घाणा दाखवणे खूप गरजेचे आहे. आपली #संस्कृती, आपला इतिहास इथे आल्यावर जागा होईल. मुलांना इतिहासाची फक्त पाने पालटावी लागणार नाहीत तर त्यांच्या रक्तात इतिहास भिणेल. तसं झालं तरच छत्रपती शिवरायांचे #मावळे तयार होतील आणि या मातीसाठी काहीतरी करण्याची उमेद मिळेल. नाहीतर मग #मोबाईल च्या डबड्यात तोंड घालून बसणारी पिढी तर तयार होतच आहे.
    घाणा पुन्हा सुरू करण्याबद्दल #टीम_वसंतगड व #सह्याद्री_प्रतिष्ठान चे खूप खूप धन्यवाद...😊🙏
    चंद्रसेन महाराज मंदिर: Chandrasen Temple श्री चंद्रसेन महाराज मंदिर
    maps.app.goo.gl/FNZacmkHJsPqw...
    चुन्याचा घाणा: चुन्याचा घाना chunyacha Ghana
    083698 31600
    maps.app.goo.gl/JFirsgsRNphRa...
    शौचकूप: शौचकूप Toylet
    083698 31600
    maps.app.goo.gl/N4LATFuTAypYi...
    नाईकबा दरवाजा: Other Entrance Gate (Vasantgad Fort)
    maps.app.goo.gl/Vpq2uf7wvCeek...
    @सह्याद्री प्रतिष्ठान
    @टीम वसंतगड
    #सह्याद्री_प्रतिष्ठान #chatrapati #chatrapati_shivaji_maharaj #vasantgad #travel #travelvlog #traveller #mtdc #maharashtratourism #travel #traveller #travelvlog #temple #templesofindia #temples #ancient #ancientindia #ancienthistory #art #spititual #sprituality

Комментарии • 20

  • @manusgallery3175
    @manusgallery3175 2 года назад +3

    Mastc.....👌👌

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад +2

      धन्यवाद...😊🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад +1

    Khoop...Chhan...

  • @sagarbhosale6358
    @sagarbhosale6358 2 года назад +3

    ग्रेट खरच खूप छान माहिती 👌👌👌

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद,
      असेच प्रोत्साहन देत राहा. विडिओ पाहत राहा आणि आपल्या अनमोल प्रतिक्रिया देत राहा. ☺️🙏

  • @shankarghodake4665
    @shankarghodake4665 Год назад +1

    बरं वाटलं बघुन,ऐकून .....

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  Год назад +1

      धन्यवाद, आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी स्फूर्तिस्थान आहेत. असेच प्रतिक्रिया देत राहा.😊

  • @yuvrajbisurkar1172
    @yuvrajbisurkar1172 Год назад +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  Год назад

      धन्यवाद...☺️ असेच प्रोत्साहन देत रहा...☺️

  • @ganeshghadge8598
    @ganeshghadge8598 Год назад +1

    खुप छान माहिती सादर केलीत 👍

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  Год назад

      धन्यवाद...☺️ असेच प्रोत्साहन देत रहा...☺️

  • @abhijeetdhumal2112
    @abhijeetdhumal2112 2 года назад +1

    👌👌👌

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      😊🙏 धन्यवाद

  • @swarupanandbendre6165
    @swarupanandbendre6165 2 года назад +1

    good

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      Thank you so much...☺️

  • @abhijeetdhumal2112
    @abhijeetdhumal2112 2 года назад +1

    Panhala gadacha Etihas sudha sarvana kalavava

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад +1

      😊 नक्की... लवकरच भेट देऊ...

  • @kartikgaming2061
    @kartikgaming2061 Год назад +1

    Toilet hote

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  Год назад

      हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असे शौचालय होते. बऱ्याच गडांच्या तटबंदीमध्ये असे शौचकूप पाहायला मिळतात. आपला इतिहास आपल्यापासून लपवून परकीय संस्कृतीचा बडेजाव केला गेला. जेणेकरून आपण मानसिक गुलाम होऊ. वसंतगडावर पाहण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. कधी संधी भेटली तर नक्की भेट द्या.

    • @indrayanisonawane8310
      @indrayanisonawane8310 Год назад +1

      Khup छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे आभार