शंकर महाराजांना सिगारेट चहा का देतात ? ऐकून थक्क व्हाल 😱💥 ह भ प अशोक दादा | खास चर्चा | आकाश पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 мар 2024
  • शंकर महाराजांना सिगारेट चहा का देतात ? अनुभव खरे की खोटे💥 ह भ प अशोक दादा | खास चर्चा | आकाश पाटील
    सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार
    या चॅनल वरती आपल्याला प्रेरणादायी जीवन प्रवास पाहायला मिळतील ज्यामधून आपल्या कार्यालाही आपल्याला मदत होईल🙏🙏🙏🙏
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    यानंतर आम्ही काही आघाडीत सत्य फॅक्ट व्हिडिओ पण या चॅनल वरती घेऊन येत आहोत तेही खूप चन पद्धतीने बनवले आहेत
    ☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼
    कीर्तनकार उद्योजक कलाकार अशा विविध मंडळीशी आपण या चॅनलच्या माध्यमातून भेटत असतो व त्यांचे जीवन जाणून घेत असतो
    #स्वामीसमर्थ
    #shankarmaharaj
    #shankarshetmaharaj
    #swamisamarth
    #शंकरमहाराज
    #स्वामी
    #akashwithmasters
    👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    Other social media page links for short विडिओ
    Facebook.
    profile.php?...
    Insta.
    akashpatilawm?i...
    Thank you so much for your support

Комментарии • 700

  • @shripaddegvekar869
    @shripaddegvekar869 Месяц назад +11

    शंकर महाराज माझ्या ज्या काही इच्छा असतील त्या तुम्ही सर्व पुर्ण करा .तुमची अखंड कृपादृष्टी माझ्यावर असूदे आणि माझ्या दोन्ही मुलिंच सगळे चांगले होऊ दे.बस आणि काही नको 🙏🙏

  • @devendrakharote554
    @devendrakharote554 3 месяца назад +45

    काशी येथे अशवमेघ घाटाकडे जातानां उजव्या हाताला शंकर महाराजांचे एक मंदिर आहे तिथे रोज सकाळी संध्याकाळी खिचडी ची प्रसाद दिला जातो त्यांना तिथे खिचडी वाले बाबा म्हणुन ओळखले जाते मी दर वर्षी काशिला जात असतो जय शंकर महाराज🙏

  • @harshadawadekar503
    @harshadawadekar503 3 месяца назад +53

    साऱ्या जगानी जारी टाकल माये ने लाथाडल माझ्या शंकर बाबा नी पदरात घेतल. इतकी बाबा ची कृपा होते. स्वामी ॐ जय शंकर ❤❤❤❤❤

  • @nandinitambolkar5062
    @nandinitambolkar5062 3 месяца назад +54

    गुरु स्वतः आपले शिष्य शोधतात . आपण गुरु शोधायचा नसतो . ❤🎉

  • @shubhanginipangarkar8293
    @shubhanginipangarkar8293 2 месяца назад +16

    जय शंकर ☘️☘️☘️
    दादा तुमची भेट होण आमच्या नशिबात होत ही आमची पूर्वजन्माची काही ना काही पुण्याई आहे .
    तुम्ही आम्हा सर्वांच्या आयुष्यात येऊन तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळण हे आमच आहोभाग्य आहे.
    🙏🏻🙏🏻 जयशंकर 🙏🏻🙏🏻
    🙏🏻🙏🏻 जय अशोक दादा 🙏🏻🙏🏻

  • @swamimazebrahmandnayak
    @swamimazebrahmandnayak 29 дней назад +3

    प्रत्यक्ष श्री शंकर महाराजांनी कृपा हस्त ठेवलेला आहे हे काय भाग्य म्हणावे.
    मी देखील स्वामी सेवेत, शंकर महाराजांच्या सेवेत आहे. खूप भयंकर परिस्थितीतून बाहेर काढले आहे या अवलियाने त्यामुळेच स्वामी सेवेचा, शंकर महाराज सेवेचा चांगल्या मार्गाने प्रचार, प्रसार व्हावा म्हणून "स्वामी माझे ब्रह्माण्डनायक " या youtube चॅनेल च्या माध्यमातून महाराज माझ्याकडूनही छोटेसे कार्य करवून घेत आहे. 🥰🙏🙏

  • @AvinashPatil-kq5pl
    @AvinashPatil-kq5pl 22 дня назад +2

    गुरुवर्य अशोक दादा यांच्या दरबारात माझा नंबर लागला हेच मी माझं भाग्य समजतो दादांनी सांगितलेल्या सेवा माझ्या हातून घडाव्यात हीच शंकर बाबांच्या चरणी प्रार्थना जय शंकर ❤

  • @omkarbuchude6192
    @omkarbuchude6192 3 месяца назад +38

    आम्ही कुठ म्हणतो विश्वास ठेवा
    बाबांच्या आमुच्या अनुभव घ्यावा
    दादांच्या आमुच्या अनुभव घ्यावा
    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
    जय शंकर मालक💯😍😘

  • @manasidesai6900
    @manasidesai6900 3 дня назад

    चहा का आवडतो हे अतिशय उत्तम सांगितले खूप सुंदर 👌🏻🙏🏻जय शंकर

  • @omom4770
    @omom4770 3 месяца назад +14

    🙏🔱शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो 🔱🙏 जय शंकर बाबा जय बाळु मामा 🙏🙏

  • @pandurangdevkule5813
    @pandurangdevkule5813 12 дней назад +1

    हो काल हो होते आज ही आहे आणि उद्या ही आहे जय शंकर बाबा

  • @dilipupasani3884
    @dilipupasani3884 2 месяца назад +4

    जय शंकर महाराज सर्वांवर कृपा करा. सर्वांना आनंदी ठेवा. कायम आपले आशीर्वाद ठेवा.

  • @ashokgaikwad8469
    @ashokgaikwad8469 2 дня назад

    देव व दैव आहे की नाही हे फक्त शंकर महाराज चरित्र अभ्यासल्यावर समजतं.
    🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @sunitabankar8866
    @sunitabankar8866 2 месяца назад +4

    जय जय श्री शंकर महाराज .
    अवलिया बाबा, त्रिवार नमन .
    आमच्या कुटुंबाला कायम आपला आशीर्वाद मिळोत, व कृपा प्रसाद मिळोत .
    लवकरच आपले दर्शन घडोत हीच सदिच्छा. श्री राम जय राम जय जय राम .
    धन्यवाद .

  • @sanikashinde8101
    @sanikashinde8101 2 месяца назад +8

    जय श्री शंकर बाबा महाराज माझ्या मुलाचे करियर चांगले घडू दे.

  • @ranikhandve9124
    @ranikhandve9124 10 дней назад +1

    अवलिया आहे माझे बाबा माझ्या बाबा ला काय मागावं लागत नाही ज्या वेळी मनापासून तुम्ही त्याची सेवा करताना ना त्यावेळी तुम्हला कळेल बाबा काय आहेत ते जय शंकर ❤🙏

  • @sanjayyedke7389
    @sanjayyedke7389 3 месяца назад +1

    गुरू श्री स्वामी समर्थ शंकर चरणाअर्पनामस्तु 🙏 हरि ओम तत्सत 🙏 शुभमं भवतू 🙏 ॐनम शिवाय 🙏 श्रीराम जय राम जय जय राम

  • @vidhyabhise9296
    @vidhyabhise9296 3 дня назад

    जय श्री शंकर महाराज 🌹🙏🏻🌹
    जय श्री शंकर महाराज,🌹🙏🏻🌹

  • @vyankateshbandgar
    @vyankateshbandgar 3 месяца назад +4

    श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा अशोक दादा महाराज यांचा खूप आशीर्वाद

  • @baburaokondke322
    @baburaokondke322 3 месяца назад +4

    जय शंकर 🚩🙏
    शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो
    हें गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो 🚩🙏

  • @drpadmajapathare
    @drpadmajapathare 3 месяца назад

    खूप छान मुलाखत.🎉 श्री सद्गुरू शंकर महाराज की जय
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏

  • @user-fe7tc7nd9m
    @user-fe7tc7nd9m 3 месяца назад +6

    जय शंकर दादा. दादा खरच सांगतात मी आनुभ घेतला आहे . जय शंकर दादा🙏

  • @ShubhamLase-we1lr
    @ShubhamLase-we1lr Месяц назад +2

    Positive energy source शंकर बाबा... जय शंकर❤❤

  • @satishbhalerao7752
    @satishbhalerao7752 3 месяца назад

    वा: अनाकलनीय, अद्भुत. जय शंकर

  • @anug6369
    @anug6369 3 месяца назад

    Dada, khoop chhan vatla aykoon! Jay shankar maharaj ki 🙏

  • @atharvtagad7355
    @atharvtagad7355 3 месяца назад +9

    दादा खरच तुम्ही ग्रेट आहात❤

  • @prakashsangle617
    @prakashsangle617 2 месяца назад +1

    जय शंकर l जय जय शंकर ll
    श्री शंकर महाराज यांना कोटी कोटी प्रणाम!!!

  • @rasikamuli3019
    @rasikamuli3019 3 месяца назад +2

    खुपच छान माहिती दिली

  • @hemanginipandit8254
    @hemanginipandit8254 2 месяца назад +1

    भाऊ खर्च तुमचा अनुभव खूप मोठा आहे, महाराज खरघ अनुभवायला मिळतात,जय शंकर

  • @JayShankarLeela
    @JayShankarLeela 3 месяца назад +10

    याच साठी केला होता अट्टाहास,बाबांचा अनुभव यावा आपणास ही खास ❤ जयशंकर 🌹🙏

  • @namratamhatre588
    @namratamhatre588 Месяц назад +1

    स्वामी ॐ जय शंकर दादा🙏 मी खूप नशीबवान माला माझ्या दोन्ही गुरू अशोक दादा माऊली आणि विकास दादा माऊली चे आशिर्वाद मीलतो ❤☺🙏💐🌼🌸

  • @rashmihatle6636
    @rashmihatle6636 3 месяца назад +1

    दादा जय शंकर..... 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @vijayajadhav3547
    @vijayajadhav3547 4 дня назад

    माझी मुलीला स्कोलीओसीस आहे जन्मापासून गेल्या 6 महिन्यापासून 24 तास ऑक्सीजन वर आहे, सर्व काही जागेवर आहे , करोना नंतर हा त्रास सुरू झाला आहे तरी शंकर बाबां च्या आशीर्वादा ने तीला लवकर बरे वाटू दे

  • @shivajikhe4249
    @shivajikhe4249 3 месяца назад +87

    शंकर महाराज अवलिया मी चमत्कार अनुभवले नाही पण मठात दरबार भरतो तेव्हाखूप चमतकर पाहिलेत जय शंकर

    • @antihacker5940
      @antihacker5940 3 месяца назад +9

      मी नरसिंहवाडी तिथे तीर्थ ती
      पिल्यावर एक प्रदक्षिणा मारताना अचानक अध्यात्मिक शक्ती माझ्या डोक्याच्या मध्यभागी प्रवेश झाले आणि मला मस्त समाधान वाटली ती शक्ती ते मी सांगू शकत नाही लय मस्त वाटले मला अनुभव आला देव शक्ति आहे

    • @sandiprasal7670
      @sandiprasal7670 3 месяца назад +5

      श्री शंकर महाराज की जय

    • @amrutakarnatkar7365
      @amrutakarnatkar7365 3 месяца назад +1

      Kedgaon cha darbar baddal bolta aahat ka dada thumhi

    • @sandippurandare1430
      @sandippurandare1430 2 месяца назад +2

      Jay shankar

    • @sandippurandare1430
      @sandippurandare1430 2 месяца назад +2

      स्वामी समर्थ हे गुरू
      श्री स्वामी समर्थ
      जय शंकर

  • @parshukshirsagar5165
    @parshukshirsagar5165 2 месяца назад +2

    माझ्यासाठी बाबा आणि दादा एकच आहेत.नाद भयंकर बोला जय शंकर ❤

  • @JagdishPatilOfficial
    @JagdishPatilOfficial Месяц назад +2

    Jay shankar ashok dada mi pahilay sakshat anubhavlay great shakti🌈🌈🌈🌈🌈

  • @user-dl6nm5nn1z
    @user-dl6nm5nn1z 3 месяца назад +1

    Ashok dada tumche jivan sarthaki lagale tumhala bhetayachi khup ichha ahe jay shankar maharajanchi ichha vat pahate khupkhup chhan vatale tumcha satsang ghadala😊

  • @sawpnilpasalkar390
    @sawpnilpasalkar390 3 месяца назад +2

    अवलिया अशोक दादा जय शंकर बाबा ❤❤❤❤

  • @shubhamchandghode4561
    @shubhamchandghode4561 3 месяца назад +2

    Jay Shankar baba 🙏🏻🙏🏻🙏🏻
    Ashok dada guru♥️🙏🏻

  • @truptibawadekar1629
    @truptibawadekar1629 3 месяца назад

    Dada life chi paribhasha khup khup chan sangitali ......guruvarya shree Swami Samarth maharaj ki jay 🙏

  • @vaishalisoundane3406
    @vaishalisoundane3406 2 месяца назад +6

    जय शंकर महाराज, महाराजांनी मला अनेक वेळा प्रचिती दिली आहे.ते माझ्या सोबत आहे. प्रतक्ष दर्शन दिले आहे.
    दादा तुमच्या भेटीचा योग लवकर यावा.दोन वेळा मठाता येऊन गेली आहे मी. जय शंकर महाराज.

  • @akshayzarekar6407
    @akshayzarekar6407 3 месяца назад +1

    Swami Om jai shanker…❤️🌍 DADA

  • @prabakarchanne6023
    @prabakarchanne6023 3 месяца назад

    अतिशय सुंदर माहिती दिली

  • @RajendraHol
    @RajendraHol 7 дней назад

    जय शंकर महाराज

  • @ashwininikam70
    @ashwininikam70 3 месяца назад +7

    नाद भयंकर बोला जय शंकर ❤🙏🌏🌺☘️

  • @suhittupsamudre171
    @suhittupsamudre171 3 дня назад

    जय शंकर ❤🙏

  • @hiteshkolhe1249
    @hiteshkolhe1249 3 месяца назад +6

    शंकर महाराज रुपी अशोक दादा नेहमीच आपलं मार्गदर्शन करत असतात

  • @user-jo6vq3mm2i
    @user-jo6vq3mm2i 3 месяца назад +3

    🚩🙏श्री संत सद्गुरु शंकर म्हाराज की जय हो 🙏🚩

  • @RekhaBaviskar-zy5jb
    @RekhaBaviskar-zy5jb 2 месяца назад

    Kupch Chan Anubhav Sangitle Dada
    Jay Shankar Maharaj

  • @rajanikantpatel1654
    @rajanikantpatel1654 3 месяца назад +3

    जय शंकर महाराज🙏🚩

  • @yogeshgawali5300
    @yogeshgawali5300 3 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा महाराज

  • @pramilakadamswamisamrth4541
    @pramilakadamswamisamrth4541 Месяц назад +2

    Mala hi shri swami krupene aani shankar maharaj chya ashatmi mule mulagi zali

  • @swatidalvi4304
    @swatidalvi4304 2 месяца назад +4

    जय शंकर महाराज 🙏🌷🙏

  • @YogeshBhujbal-pd4dm
    @YogeshBhujbal-pd4dm 3 месяца назад +2

    जय शंकर महाराज 🙏

  • @prashantahire1461
    @prashantahire1461 3 месяца назад

    दत्त गुरू जय शंकर❤❤

  • @amitmahale6005
    @amitmahale6005 3 месяца назад +1

    जय सदगुरू शंकर महाराज ❤

  • @rt87817
    @rt87817 3 месяца назад +5

    जय शंकर महाराज
    जय बाळू मामा

  • @omsaicomputer320
    @omsaicomputer320 3 месяца назад +2

    सद्गुरू शंकरबाबा महाराज की जय

  • @user-vp9ur6mf7s
    @user-vp9ur6mf7s 3 месяца назад +2

    जय शंकर बाबा 🙏

  • @prachikhardikar9576
    @prachikhardikar9576 Месяц назад +3

    जय शंकर श्री स्वामी समर्थ

  • @anujadiwakar4223
    @anujadiwakar4223 2 месяца назад

    जय शंकर 🙏खूप छान

  • @hemantbankar2
    @hemantbankar2 3 месяца назад +4

    🌹🌹जय शंकर 🌹🌹🙏

  • @gorakshnathbeldar2151
    @gorakshnathbeldar2151 3 месяца назад +2

    जय शंकर जय मल्हार

  • @dhananjaymithari4533
    @dhananjaymithari4533 День назад

    !! श्री स्वामी समर्थ !!

  • @rajeshkulkarni4961
    @rajeshkulkarni4961 3 месяца назад +1

    जय शंकर. .🙏🙏🙏

  • @balasahebgunjal7343
    @balasahebgunjal7343 3 месяца назад +1

    श्री सद्गुरु शंकर महाराज 🙇🏻‍♀️

  • @hiteshkolhe1249
    @hiteshkolhe1249 3 месяца назад +1

    जय शंकर....

  • @sadhanachandgude3707
    @sadhanachandgude3707 Месяц назад +1

    शंकर महाराज माझ्या मुलांच्या बाबतीत काही ईच्छा आहेत त्या तुमच्या आशीर्वाद ने पुर्ण होवोत आणि माझ्या वर आलेले घरातील संकट दुर होवोत. तुमच्या आशीर्वाद आणि कॄपादु्स्टी असुद्या

  • @angadkshirsagar9353
    @angadkshirsagar9353 3 месяца назад +1

    अशोक दादा जय शंकर

  • @pravinupadhyay5888
    @pravinupadhyay5888 3 месяца назад +1

    सद्गुरू शंकर बाबा महाराज की जय

  • @prasaddalvi347
    @prasaddalvi347 3 месяца назад +1

    ❤❤❤ जय शंकर महाराज की जय❤❤❤

  • @shitalbhosale85
    @shitalbhosale85 3 месяца назад +4

    जय शंकर बाबा

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan6029 3 месяца назад +1

    श्री शंकर महाराज की जय

  • @user-gv4sl6rt3x
    @user-gv4sl6rt3x 3 месяца назад +1

    श्री शंकर जय जय शंकर

  • @nitamalusare6582
    @nitamalusare6582 3 месяца назад +1

    🙏जय श्री शंकर महाराज 🙏

  • @santoshkashid
    @santoshkashid 3 месяца назад +3

    Amcha guruvarya ASHOK DADA...JAY SHANKER

    • @Naru0477
      @Naru0477 Месяц назад

      Ashok दादांचा number bhetel ka bhau

  • @user-dk4kw8yz5g
    @user-dk4kw8yz5g 3 месяца назад +1

    जय शंकर ❤🙏🌍

  • @MandarRokade-ii4ld
    @MandarRokade-ii4ld 3 месяца назад +1

    ❤ सद्गुरु शंकर महाराज की जय ❤

  • @latanarwa4349
    @latanarwa4349 2 месяца назад

    🙏 Jai Shankar! Achanak asa ha video hati lagla. Alabhya labh.... Ata ichha ahe Kedgaon yeun Maharajanchya darshanachi ani Ashok Dada nna bhetnyachi... Lavkar yog julun yava hich Baba nna vinanti vaja hatta ..... 🙏 Shri Swami Samarth! Jai Shankar!

  • @deepakjadhav922
    @deepakjadhav922 8 дней назад

    जय शंकर ❤

  • @manojshinde9302
    @manojshinde9302 3 месяца назад +1

    नाद भयंकर बोला जय शंकर 🌸🌸

  • @PratimaSuryawanshi-rc8xb
    @PratimaSuryawanshi-rc8xb 3 месяца назад

    Jay shankar maharaj❤🙏Ashok maharaj mazi echha purn kra Mazi echha ahe ekda tumhala bhetnyachi

  • @SunandaPatil-rk1re
    @SunandaPatil-rk1re 2 месяца назад +1

    जय श्री शंकर बाबा जय श्री स्वामी समर्थ

  • @kiranmadane3294
    @kiranmadane3294 2 месяца назад

    जय शंकर
    जय अशोक दादा

  • @popatshethkhengare7067
    @popatshethkhengare7067 3 месяца назад +1

    जय शंकर..
    जय जय शंकर....
    🙏🚩🚩🚩🚩🚩💕

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 месяца назад +2

    शंकर महाराज की जय .❤🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vikasdeokar6392
    @vikasdeokar6392 Месяц назад +1

    जय शंकर ,मै कैलास का रहनेवाला.........
    दादा नमस्कार,तुम्ही खूप छान संपूर्ण म्हाहीती देताना एकदाही मी केल अस बोलला नाही.....कारण माणूस इथच पहिली चुक करतो ...अमुक मी केल तमुक मी केल...मी होतो म्हणून हे झाल....हे माणूस आपल्याकडे अप्रेत्यक्ष पणाने ओढून घेतो तिथंच मोठी चुक करतो..... आणी मी कर्ता होऊन बसतो आणी त्या ईश्वर रुपी परमात्म्याच्या अवताराला विसरतो.....दादा एकदा म्हणाले ईश्वर आहे होता आणी पुढेही राहणार.... म्हणजे तो (ईश्वर) असतची असे...खूप छान सेवेकरी आहात आपण दादा आमची सुद्धा श्रद्धा वाढली तुमची भक्ती पाहून आम्ही पण वारजे इथे पुण्यात आहोत आयुष्यात तुम्हाला भेटण्याचा एकदा तरी नक्की योग यावा ही शंकर महाराज चरणी प्रार्थना .... तुमच्या कडून शंकर महाराज सेवा करून घेतात आपण खूप भाग्यवान आहात .....जय शंकर नमामि शंकर

  • @SmilingJumpingPuppy-xy5jt
    @SmilingJumpingPuppy-xy5jt 3 месяца назад +1

    जय शंकर.......

  • @dhananjayjadhav5158
    @dhananjayjadhav5158 Месяц назад +2

    गुरुवर्य अशोक दादा जाधव ❤❤❤❤ जय शंकर ❤️🙏

  • @maheshkarande478
    @maheshkarande478 3 месяца назад +1

    जय शंकर.....❤

  • @swatigade6870
    @swatigade6870 28 дней назад +3

    माझा घरी dar guruvari sankar महाराज yetat दुपारी 3 la

  • @sushant4825
    @sushant4825 3 месяца назад +1

    जय शंकर बाबा.

  • @dilipshewale4044
    @dilipshewale4044 3 месяца назад +8

    करते करविते सद्गुरू श्री शंकर महाराज आहेत आपण दास आहोत.

  • @sachinkhabale06
    @sachinkhabale06 3 месяца назад +2

    जय शंकर❤

  • @poonamgarud9864
    @poonamgarud9864 10 дней назад

    जय शंकर 🙏

  • @theofficialbooknerd8195
    @theofficialbooknerd8195 2 месяца назад

    दादा जय शंकर 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mrudulakarandikar1046
    @mrudulakarandikar1046 22 дня назад

    शंकर महाराज आपल्या चरणावर मस्तक ठेवून प्रणिपात करते.माझी सेवा स्विकारावी स्वामीजी.
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @santoshgote9773
    @santoshgote9773 3 месяца назад +1

    जय शंकर महाराज,🙏🌹

  • @LavishKondra
    @LavishKondra 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ जय शंकर

  • @govardhanpise2296
    @govardhanpise2296 Месяц назад +1

    जय जय शंकर महाराज नमोस्तुते