विठ्ठल बिरदेव यात्रोत्सव, चिकूर्डे | Chikurde | Vitthal Birdev Yatra, Chikurde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • विठ्ठल बिरदेव यात्रोत्सव, चिकूर्डे
    दोन वर्ष कोरोना महामारीमुळे बंद असणारे यात्रोत्सव आता हळूहळू पुन्हा सुरू होत आहेत. या यात्रोत्सवामूळे अनेक उद्योगधंद्यांना चालना तर मिळतच असते पण लोकांचे भक्तीस्थान असणाऱ्या या मंदिरांमधील आराध्य देवतेचा उत्सव ही लोकांना लढण्याची एक उमेद देत असतो.
    या मंदिराला ही ऐतिहासिक आणि पौराणिक पैलू आहेत. मंदिर खूप जुने असून त्याची पौराणिकता खूप छान पद्धतीने जपली आहे.
    काही कारणामुळे संपूर्ण विडिओ बनवता आला नसला तरी यात्रोत्सवाची ही छोटी झलक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. विठ्ठल कृपेने लवकरच या मंदिरावरील सविस्तर व्हिडिओ घेऊन येऊ. कोणालाही माहिती नसणारी मंदिराची आख्यायिका लवकरच तुमच्या भेटीला येईल.
    Music: Sagarika Music

Комментарии • 11

  • @amolshiralkar1488
    @amolshiralkar1488 2 года назад +2

    विठू बिरूच्या नावानं चांगभलं 💐

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      चांगभलं...☺️

  • @RajkumarKhot-qj5vx
    @RajkumarKhot-qj5vx 5 месяцев назад +1

    🙏🙏

  • @amolshiralkar1488
    @amolshiralkar1488 2 года назад +1

    खुप छान 👌कडक

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад +2

      धन्यवाद,
      आपले सर्व विडिओ पाहत राहा. असेच प्रोत्साहन देत रहा. अपल्यासारख्या दाद देणाऱ्या प्रेक्षकांमुळेच नवनवीन व्हिडिओ बनविण्याची उमेद मिळते.
      खूप धन्यवाद...☺️🙏

  • @teajucreation1749
    @teajucreation1749 2 года назад +1

    👌👌👍

  • @shreyashinde2831
    @shreyashinde2831 Год назад +2

    🙏🙏

  • @gorakhnathpatil7871
    @gorakhnathpatil7871 2 года назад +1

    👌👌