Bavdekar Wada Kolhapur | Pant Amatya Bavdekar Wada | येथे Pachadlela Movie चे शूटिंग झाले होते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • bavdekar wada kolhapur | pant amatya bavdekar wada | येथे pachadlela movie चे शूटिंग झाले होते
    मित्रांनो, पुन्हा एकदा कोल्हापूर मधील अजून एक ठिकाण तुम्हाला दाखवायला घेऊन आलो आहे ..त्या ठिकाणी पछाडलेला हा मराठी प्रसिद्ध चित्रपटाचे शिवाय अनेक चित्रपटांचे शूटिंग येथे झाले आहे .. त्याचबरोबर या वाड्यामध्ये बरेच ऐतिहासिक वस्तूचे संग्रहालय पाहायला मिळते .. तो वाडा म्हणजे 'बावडेकर वाडा'
    खूप भारी बघायला आहे ..तर नक्की व्हिडिओ पहा ..आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांना पण शेअर करा ..आणि आपल्या चॅनेल ला Subscribe करा ..सपोर्ट करा ..😊
    जाण्यासाठी मार्ग -
    कोल्हापूर पासून 46 किमी अंतर आहे ( गगनबावडा रोड )
    या सोबत पळसंबे चे रामलिंग पण पाहू शकता
    वाड्या मध्ये जायला तिकिट दर 30 रुपये आहे ( 2023 )
    5 वाजता वाडा बंद होतो
    MY VLOGGING KIT -
    PHONE / CAMERA - amzn.to/43S3SXM
    TRIPOD - amzn.to/3YgqjF5
    WIRELESS MIC - amzn.to/3YceEH2
    SHOTGUN MIC - amzn.to/3KlcaQS
    Cardioid Condenser Mic - amzn.to/3KlcaQS
    #maharashtra
    #Bavdekarwada
    #kolhapur
    #gaganbawda

Комментарии • 25

  • @poonamshinde2609
    @poonamshinde2609 Год назад +5

    vada kup chan hota.....mahiti kup sudr sagitli.....❤

  • @preranakamble3657
    @preranakamble3657 2 месяца назад

    Khup chan

  • @yogeshdahiwade3175
    @yogeshdahiwade3175 6 месяцев назад

    Khup chan ❤

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 3 месяца назад +1

    सध्या या वाड्यात कोण राहतं बावडेकरांचे वंशज कोठे आहेत

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 6 месяцев назад

    Khoop...sundar....💓

  • @INJOY-et5rf
    @INJOY-et5rf 9 месяцев назад +6

    Baba Lagin Dinchak Dhinchak 😅

  • @nilsuryavanshi2897
    @nilsuryavanshi2897 Год назад +1

    Nice

  • @kirankamble7175
    @kirankamble7175 Год назад +1

    ❤❤❤

  • @rulerrider4605
    @rulerrider4605 11 месяцев назад

    Very nice❤

  • @maheshdvlogs
    @maheshdvlogs Год назад +1

    Aat Video kadhnyasathi permission ghyavi lagte ka?

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Год назад +4

      होय घ्यावी लागते ..त्याशिवाय देत नाहीत

    • @maheshdvlogs
      @maheshdvlogs Год назад

      @@RiteshTravelVlogs कुठून घ्यावी लागते?

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Год назад +2

      तिथे वाचमन असतो त्यांना request केली की देतात ..शक्यता कमी आहे , पण विचारून घ्या

    • @mayurikhanvilkar7010
      @mayurikhanvilkar7010 11 месяцев назад

      Ata asa kahi nahiye ethe

    • @sanjiv3135
      @sanjiv3135 9 месяцев назад +1

      बाब्याची बहिन दिसते तो जीना पन आहे का तिथे??

  • @snehaldeokar6628
    @snehaldeokar6628 6 месяцев назад +1

    स्त्री धन याच शूटिंग पण झाले आहे.

  • @prashantswami8937
    @prashantswami8937 6 месяцев назад +1

    बाबा लगीन

  • @nileshlimbore4398
    @nileshlimbore4398 6 месяцев назад +1

    आदरार्थी बोलावे....रामचंद्र पंत अमात्य
    असा ऊल्लेख केला तर काही बिघडणार नव्हते.