वसंत शेवगा शेती !
वसंत शेवगा शेती !
  • Видео 51
  • Просмотров 343 234
शेवगा शेतीचे संपूर्ण मार्गदर्शन म्हणजे 'वसंत शेवगा शेती'
वसंत शेवगा शेतीमध्ये सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचे स्वागत करतो. आजच्या व्हिडीओ मध्ये मी आपणास माझी वसंत शेवगा शेती कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही दररोज शेतकरी बांधवांसाठी काय करता येईल यावर काम करतो. इथे आपणास शेवगा पिकास जी जी आवश्यक माहिती पाहिजे ती आम्ही दाखवलेली आहे. शेती मध्ये फिरत असताना प्रत्येक पावलावर आपणास माहिती मिळेल. शेतकरी कसा असावा, मातीचे आरोग्य, पशु, पक्षी, मधमाशी यांचे महत्व, झाडांची वेगवेगळी स्थिती, वेगवेगळी लागवड पद्धत, खत, पाणी, फवारणी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, नसर्गिक कीड व्यवस्थापन, कमी खर्चात चांगले उत्पादन कसे घ्यावे, आशा अनेक विषयांना स्पर्श करून देणारी स्वच्छ सुंदर वसंत शेवगा शेती हे एखाद्या विद्यापीठाला लाजवेल अशी आहे.
#shevgaSheti #शेवगालागवड #...
Просмотров: 1 619

Видео

उन्हाळी शेवगा लागवड करावी का ?
Просмотров 4,9 тыс.4 месяца назад
वसंत शेवगा शेतीमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे, आजच्या व्हिडीओ मध्ये मी उन्हाळी शेवगा लागवड करावी का? हे सांगितले आहे, आम्ही उन्हाळी शेवगा लागवड ही वर्षातील सर्वोत्तम लागवड समजतो, ते का हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आपण शेतीमध्ये "विकेल तेंव्हाच पिकेल" असे काम करावे. व्हिडीओ मध्ये खुप काही दाखवण्यासारखे व डिस्क्रिप्शनमध्ये खूप काही लिहिण्यासारखे आहे पण शेती करत असताना वेळ मिळत ...
तीन महिन्यामध्ये शेवगा बहार
Просмотров 8814 месяца назад
वसंत शेवगा शेतीमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे, शेवगा शेती ही इतर फळपिके, फळभाज्या, पालेभाज्याच्या तुलनेत सहज व चांगले उत्पादन देणारी शेवगा शेती आहे, शेवगा शेतीमध्ये योग्य वेळी उत्पादन घेण्यासाठी काम करावे, आम्ही शेवगा शेतीमध्ये आंतरपीक म्हणून उन्हाळी कोथिंबीर लागवड करून चांगले उत्पादन व पैसे मिळवतो. आपण शेतीमध्ये "विकेल तेंव्हाच पिकेल" असे काम करावे. व्हिडीओ मध्ये खुप काही दाखवण्यासारखे...
शेवगा, अंतरपीक उन्हाळी कोथिंबीर लागवड
Просмотров 1,9 тыс.5 месяцев назад
वसंत शेवगा शेती या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो आम्ही शेवगा पाला व शेंगा असे दुहेरी उत्पादन घेण्याचा दृष्टीने झिग-झ्याग पद्धतीने लागवड केली, सुरवातीच्या वाढीच्या काळात संपूर्ण बेडवर सावली राहते आशा वेळी उन्हाळी पालेभाज्या घेतल्यास कमी वेळात व कमी खर्चात सोन्याचा बाजारभाव देणारे आंतरपीक घेऊन चांगले पैसे मिळतात व शेवगा शेतीचा सर्व खर्च अंतरपिकातून मिळतो #she...
हिवाळी शेवगा लागवड
Просмотров 2,7 тыс.5 месяцев назад
हिवाळी शेवगा लागवड #shevgaSheti #शेवगालागवड #वसंतशेवगाशेती #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #फळमाशी # Queries solved Shevga sheti, Shevga biyane, Shewaga lagvad, Shevga chhatani, "शेवगा शेती एक वरदान !" शेवगा शेती पुस्तक ● ४६ भागामध्ये लिहलेले ● शेवगा शेतीचे संपूर्ण समाधान ● अनुभव आणि मेहनत लेखणीतून ● शेवगा शेतीचा सोपा मंत्र ● ५ वर्षाचा अनुभव व हजारहून अधिक प्रयोग ● नसर्गिक, सेंद्रिय व रासायनिक खतांचा ...
वसंत शेवगा शेती
Просмотров 8316 месяцев назад
#shevgaSheti #शेवगाशेती #शेवगालागवड #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #फळमाशी # Queries solved Shevga sheti, Falmashi, Shevga biyane, Shewaga lagvad, Shevga chhatani, "शेवगा शेती एक वरदान" शेवगा शेतीपुस्तक उपलब्ध "वसंत शेवगा बियाणे" Moringa Leaves powder श्री संजय गायकवाड शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली, ४१५३०६ मोबाईल नंबर : ९२८४२६६०११
शेवगा पर्यटन केंद्र
Просмотров 1,3 тыс.6 месяцев назад
वसंत शेवगा शेतीमध्ये आपले स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो वसंत शेवगा शेती म्हणजे शेवगा पर्यटन केंद्र म्हणून समोर येत आहे, इथे आपणास खुप काही शिकण्यासारखे आहे, आम्ही आपणास पूर्णवेळ मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहोत, शेतभेटीसाठी येणाऱ्या शेतकरी बांधवांना वेळ देऊन संपूर्ण मार्गदर्शन केले जाते, वसंत शेवगा शेती आपणास नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे, आम्ही शेतकरी असल्याने आम्हाला शेतकऱ्यांच्या अडचणी मा...
वसंत शेवगा_मधमाश्यांचे मधुबन
Просмотров 4136 месяцев назад
#shevgaSheti #शेवगाशेती #शेवगालागवड #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #फळमाशी # Queries solved Shevga sheti, Falmashi, Shevga biyane, Shewaga lagvad, Shevga chhatani, "शेवगा शेती एक वरदान" शेवगा शेतीपुस्तक उपलब्ध "वसंत शेवगा बियाणे" Moringa Leaves powder श्री संजय गायकवाड शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली, ४१५३०६ मोबाईल नंबर : ९२८४२६६०११
वसंत शेवगा_गर्द हिरव्या मध्यमलांब शेंगा
Просмотров 6496 месяцев назад
#shevgaSheti #शेवगाशेती #शेवगालागवड #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #फळमाशी # Queries solved Shevga sheti, Falmashi, Shevga biyane, Shewaga lagvad, Shevga chhatani, "शेवगा शेती एक वरदान" शेवगा शेतीपुस्तक उपलब्ध "वसंत शेवगा बियाणे" Moringa Leaves powder श्री संजय गायकवाड शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली, ४१५३०६ मोबाईल नंबर : ९२८४२६६०११
वसंत शेवगा_एकाचवेळी एकसारखा फुलोरा
Просмотров 4936 месяцев назад
#shevgaSheti #शेवगाशेती #शेवगालागवड #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #फळमाशी # Queries solved Shevga sheti, Falmashi, Shevga biyane, Shewaga lagvad, Shevga chhatani, "शेवगा शेती एक वरदान" शेवगा शेतीपुस्तक उपलब्ध "वसंत शेवगा बियाणे" मिळतील श्री संजय गायकवाड शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली, ४१५३०६ मोबाईल नंबर : ९२८४२६६०११
वसंत शेवगा_सर्वाधिक सेटिंग
Просмотров 6386 месяцев назад
वसंत शेवगा_सर्वाधिक झुबकेदार सेटिंग #shevgaSheti #शेवगाशेती #शेवगालागवड #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #फळमाशी # Queries solved Shevga sheti, Falmashi, Shevga biyane, Shewaga lagvad, Shevga chhatani, "शेवगा शेती एक वरदान" शेवगा शेतीपुस्तक उपलब्ध "वसंत शेवगा बियाणे" मिळतील श्री संजय गायकवाड शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली, ४१५३०६ मोबाईल नंबर : ९२८४२६६०११
वसंत शेवगा_गर्द हिरव्या चविष्ट शेंगा
Просмотров 1,5 тыс.6 месяцев назад
वसंत शेवगा_गर्द हिरव्यागार चविष्ट शेंगा #shevgaSheti #शेवगाशेती #शेवगालागवड #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #फळमाशी # Queries solved Shevga sheti, Falmashi, Shevga biyane, Shewaga lagvad, Shevga chhatani, "शेवगा शेती एक वरदान" शेवगा शेतीपुस्तक उपलब्ध "वसंत शेवगा बियाणे" मिळतील श्री संजय गायकवाड शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली, ४१५३०६ मोबाईल नंबर : ९२८४२६६०११
वसंत शेवगा शेती_चार महिन्यात उत्पादन
Просмотров 9266 месяцев назад
#shevgaSheti #शेवगाशेती #शेवगालागवड #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #फळमाशी # Queries solved Shevga sheti, Falmashi, Shevga biyane, Shewaga lagvad, Shevga chhatani, "शेवगा शेती एक वरदान" शेवगा शेतीपुस्तक उपलब्ध "वसंत शेवगा बियाणे" Moringa Leaves powder श्री संजय गायकवाड शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली, ४१५३०६ मोबाईल नंबर : ९२८४२६६०११
जानेवारी शेवगा लागवड
Просмотров 2,5 тыс.6 месяцев назад
वसंत शेवगा शेतीमध्ये आपले स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो वसंत शेवगा शेती म्हणजे शेवगा पर्यटन केंद्र म्हणून समोर येत आहे, इथे आपणास खुप काही शिकण्यासारखे आहे, आम्ही आपणास पूर्णवेळ मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहोत, शेतभेटीसाठी येणाऱ्या शेतकरी बांधवांना वेळ देऊन विनामूल्य संपूर्ण मार्गदर्शन केले जाते, वसंत शेवगा शेती आपणास नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे, आम्ही शेतकरी असल्याने आम्हाला शेतकऱ्यांच्य...
शेवगा लागवड, शेवगा पाला व फळ दुहेरी उत्पादन
Просмотров 3,2 тыс.7 месяцев назад
वसंत शेवगा शेतीमध्ये आपले स्वागत आहे, शेतकरी बंधुनो मी १० डिसेंबर २०२३ रोजी शेवगा लागवड केली, शेवगा पाला व शेंगा असे दुहेरी उत्पादन घेता येईल अशी लागवड केली आहे, मी शेवगा पाला शेतीमध्ये 1×1, 1×2 अशी लागवड सर्रास पहात आहे, मात्र दाट लागवडीमध्ये पानांचे उत्पादन अधिक येत नाही, यावर मी मागील दीड वर्षांपासून अभ्यास केला, शिवाय उत्पादन उच्च दर्जाचे मिळत नाही, पाला शेतीसाठी आपण दाट लागवड केल्यास आपणास...
नोव्हेंबर महिन्यात शेवगा लागवड करावी का ?
Просмотров 1,7 тыс.8 месяцев назад
नोव्हेंबर महिन्यात शेवगा लागवड करावी का ?
वसंत शेवगा शेती,, 9284266011
Просмотров 1,4 тыс.9 месяцев назад
वसंत शेवगा शेती,, 9284266011
शेवगा शेतीमध्ये मेंढीसाठी चारा
Просмотров 8179 месяцев назад
शेवगा शेतीमध्ये मेंढीसाठी चारा
आनंदाचे झाड "शेवगा"
Просмотров 550Год назад
आनंदाचे झाड "शेवगा"
शेवगा लागवड ते उत्पादन ! संपूर्ण मार्गदर्शन
Просмотров 70 тыс.Год назад
शेवगा लागवड ते उत्पादन ! संपूर्ण मार्गदर्शन
शेवगा एप्रिल बहार
Просмотров 1,3 тыс.Год назад
शेवगा एप्रिल बहार
शेवगा "एप्रिल बहार"
Просмотров 2,4 тыс.Год назад
शेवगा "एप्रिल बहार"
शेवगा शेती ( एप्रिल बहार )
Просмотров 3 тыс.Год назад
शेवगा शेती ( एप्रिल बहार )
ऑक्टोबर महिन्यातील शेवगा छाटणी
Просмотров 1,7 тыс.Год назад
ऑक्टोबर महिन्यातील शेवगा छाटणी
शेवगा शेती, आंतरपिके ! पुढील व्हिडीओ कोणता हवा आहे हे कमेंट करून सांगा
Просмотров 1,4 тыс.Год назад
शेवगा शेती, आंतरपिके ! पुढील व्हिडीओ कोणता हवा आहे हे कमेंट करून सांगा
शेवगा शेती, शेती आणि शेतकरी
Просмотров 1,5 тыс.2 года назад
शेवगा शेती, शेती आणि शेतकरी
वसंत शेवगा शेती, Vasant Shevga Sheti,
Просмотров 6 тыс.2 года назад
वसंत शेवगा शेती, Vasant Shevga Sheti,
डिसेंबर ते जून असे घेतले दोन शेवगा बहार,
Просмотров 2,7 тыс.2 года назад
डिसेंबर ते जून असे घेतले दोन शेवगा बहार,
शेवगा छाटणी कधी घ्यावी ? शेवगा छाटणीचे पाच प्रकार, छाटणीचे वेळापत्रक,
Просмотров 12 тыс.2 года назад
शेवगा छाटणी कधी घ्यावी ? शेवगा छाटणीचे पाच प्रकार, छाटणीचे वेळापत्रक,
शेवगा शेतीत शेवग्याला नेहमी चांगला बाजारभाव मिळेल, असे काम करा
Просмотров 7 тыс.2 года назад
शेवगा शेतीत शेवग्याला नेहमी चांगला बाजारभाव मिळेल, असे काम करा

Комментарии

  • @Omrajekhetre1010
    @Omrajekhetre1010 20 часов назад

    माझा 2 एकर शेवगा शेती प्लॉट आहे... त्याची मुख्य छाटणी 1 augest रोजी केली आहे.खोड(धुणे )फवारणी सुद्धा केली आहे.. भेसळ डोस साठी कृपया मार्गदर्शन करावे 🙏

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_ 19 часов назад

      शेवगा शेती एक वरदान ! हे शेतीपुस्तक व पुरवणी पुस्तक मागवून घ्या, संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक आहे त्यामध्ये 9284266011

  • @kailasdekilwale842
    @kailasdekilwale842 20 часов назад

    आपले खुप आभार 🙏🙏

  • @kailasdekilwale842
    @kailasdekilwale842 20 часов назад

    आतापर्यंत असा व्हिडिओ कोणत्याही शेतकऱ्यांनी बनवला नाही ते शेतकऱ्यांना अर्धवट माहिती देऊन फसवणूक करतात

  • @bisanchandankhede2880
    @bisanchandankhede2880 2 дня назад

    विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात शेवगा शेती होणार काय सर माहिती द्यावी.

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad4223 3 дня назад

    ❤❤❤

  • @sayajichothave2689
    @sayajichothave2689 4 дня назад

    खुप छान माहिती दिली सर

  • @GajanananandaSubanwad
    @GajanananandaSubanwad 9 дней назад

    1½ इंच पाणी आहे किती यकर शेवगा बिजेल

  • @GajanananandaSubanwad
    @GajanananandaSubanwad 9 дней назад

    1½ इंच पाणी आहे किती यकर शेवगा बिजेल

  • @GajanananandaSubanwad
    @GajanananandaSubanwad 9 дней назад

    यकाच नंबर

  • @ramchandranagarse5039
    @ramchandranagarse5039 Месяц назад

    मे जून ला माल चालू होण्यासाठी कधी लागवड करावी कोनत व्हरायटी आहे ती

  • @user-bz7wf6vt4u
    @user-bz7wf6vt4u Месяц назад

    music mule video neeet aiku nahi yet music naka add karat jaut

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_ Месяц назад

      ठीक आहे सर पुढील वेळी काळजी घेतो

  • @eknathkhairnar6387
    @eknathkhairnar6387 Месяц назад

    Super se bhi upper

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_ Месяц назад

      @@eknathkhairnar6387 खूप खूप धन्यवाद भाऊ

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Месяц назад

    गायकवाड साहेब खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार आणि अभिनंदन करतो अशेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघितले की माहिती तर मिळतेच शिवाय मनुष्य निरोगी जीवन जाण्यासाठीच धडपड करतो आणि शेवगा शेती सुधा अशीच एक जीवनगाथा आहे याबद्द्ल तिळमात्र शंका नाही मी सद्या दोन वेळ शेवगा पाला पावडर जेवणामधून म्हणजे आमटीत किंवा वरणामध्ये दोन चमचे पावडर टाकतो व खातो पुनश्च आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी

  • @bapujigandha7278
    @bapujigandha7278 Месяц назад

    Ajtak ke vedeo me sabse uppar no.1

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_ Месяц назад

      @@bapujigandha7278 दिलसे शुक्रिया सरजी

  • @hindimarathigeetgazal6940
    @hindimarathigeetgazal6940 Месяц назад

    सर आपण खूप चिंतन,मनन करून अभ्यासु आणि दर्जेदार मार्गदर्शन दिले. अश्याच दर्जेदार मार्गदर्शनाची अत्यंत गरज होती, आणि आपण ती उपलब्ध करून दिली.सर्व शेतकरी बांधव निश्चित आपले आभारी राहणार आहेत.

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_ Месяц назад

      कौतुकास्पद आपण केलेली प्रतिक्रिया आम्हाला आवडली, आम्ही आपले आभारी आहोत, धन्यवाद भाऊ

  • @prashantdeshpande
    @prashantdeshpande Месяц назад

    घरी लावण्यासाठी बी द्याल का कुरिअर द्वारे?

  • @ashokunawane213
    @ashokunawane213 Месяц назад

    लागवड दक्षिणोत्तर वा पूर्व pachhim करावी

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_ 3 дня назад

      आमची पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर अशी लागवड आहे उत्पादनामध्ये काही फरक दिसून येत नाही

  • @khandareajay8992
    @khandareajay8992 2 месяца назад

    पाणी लागणाऱ्या जमिनीत लागवड केली तर चालती का

  • @vikasgolande4600
    @vikasgolande4600 2 месяца назад

    Sir apratim chhan

  • @vaibhavahire5458
    @vaibhavahire5458 2 месяца назад

    अतिशय छान माहिती दिली आहे. ...., 👌👌❤

  • @shekhar_1984
    @shekhar_1984 2 месяца назад

    Music मुळे विडिओ व्यवस्थित ऐकता येत नाही मित्रा music कश्याला टाकला

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_ 2 месяца назад

      पुढील वेळी बॅकग्राऊंड मुजिक चा आवाज कमी करेन दादा, धन्यवाद

  • @vishalbande
    @vishalbande 2 месяца назад

    Mala bi hawe aahe

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_ 2 месяца назад

      बियाणे मिळतील भाऊ, उद्या संध्याकाळी फोन करा मार्गदर्शन करेन. 9284266011

  • @vikasgolande4600
    @vikasgolande4600 2 месяца назад

    Chhan

  • @user-ht7du6fb5f
    @user-ht7du6fb5f 2 месяца назад

  • @Prakash-rw4qn
    @Prakash-rw4qn 2 месяца назад

    Tumach gav konat

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_ 2 месяца назад

      *Google map (Location)* "वसंत शेवगा शेती" श्री संजय गायकवाड मु. पो. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली. मो. नं. - ९२८४२६६०११ Maharashtra 415306 7WJP+C9R, maps.app.goo.gl/Z9eJksnoorqLYYCQ9

  • @Prakash-rw4qn
    @Prakash-rw4qn 2 месяца назад

    सर मी स्पर्धापरीक्षा चा आभ्यास करतो त्यामुळे मला बाकी पिकामुळे मला आभ्यासाला वेळ मिळत नाही त्यामुळे मला शेवगा लागवड करायची तुम्ही मला शेवगा लागवडीसाठी मार्गदर्शन करा आणि बियाणे पण द्या

  • @SagarHPatil-mt3cb
    @SagarHPatil-mt3cb 2 месяца назад

    Dada aaplya mulanna salute ahe..😊

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_ 2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद भाऊ

    • @vitthalbagate3595
      @vitthalbagate3595 2 месяца назад

      राम कृष्ण हरी माऊली तुमचा प्रत्येक व्हिडिओ शेतकऱ्यांना समजणारा व खूप मोलाचे मार्गदर्शन करणार आहे धन्यवाद गायकवाड सर

  • @VithalNaik196
    @VithalNaik196 2 месяца назад

    छान माहिती दिली, धन्यवाद 🌹

  • @milindbhoyar6599
    @milindbhoyar6599 3 месяца назад

    कोणती व्हरायटी आहे sir

  • @specialone.........
    @specialone......... 3 месяца назад

    आडवी छाटनी वर माहितीपुर्ण व्हिडिओ बनवा

  • @shantarammore9364
    @shantarammore9364 3 месяца назад

    खूप छान माहिती दिली सर

  • @user-go6uw6ki9l
    @user-go6uw6ki9l 3 месяца назад

    Vari.nice

  • @vitthalmali8529
    @vitthalmali8529 3 месяца назад

    Sir limbu bagemadhe 20x20 ft lagwadit shevga lavu shakto ka

  • @abhimanpatil
    @abhimanpatil 3 месяца назад

    जबरदस्त माहिती दिली शेवगापन भारी दादा मी पन लावला आहे शेवगा 3 महिन्याचा झाला आहे माझा शेवगा

  • @sandip0632
    @sandip0632 3 месяца назад

    दादा माझ्या कडे ड्रीप उपलब्ध नाही आहे तर मी लागवड केली तर चालेल का तसेच जमीन थोडी चीबाड आहे. कृपया मार्गदर्शन करा

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_ 3 месяца назад

      हो चालेल पण हिवाळी बहार घेत असताना अडचण येईल तर तुम्ही आता पाठपाण्यावर लागवड करून घ्या व पावसाळ्याच्या शेवटी ठिबक करून घ्या. कारण हिवाळी बहार घेत असताना मोजकेच पाणी व्यवस्थापन करता येईल

    • @sandip0632
      @sandip0632 2 месяца назад

      @@Vasant_Shevga_Sheti_ हिवाळी बहर घेतांनी पाठपाणी दिले तर नाही चालणार का दादा कारण ड्रीप घ्यायला थोडी आर्थिक अडचण आहे

  • @sandipmane3757
    @sandipmane3757 3 месяца назад

    अतिशय चांगली वाटली माहिती