शेवगा, अंतरपीक उन्हाळी कोथिंबीर लागवड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • वसंत शेवगा शेती या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो आम्ही शेवगा पाला व शेंगा असे दुहेरी उत्पादन घेण्याचा दृष्टीने झिग-झ्याग पद्धतीने लागवड केली, सुरवातीच्या वाढीच्या काळात संपूर्ण बेडवर सावली राहते आशा वेळी उन्हाळी पालेभाज्या घेतल्यास कमी वेळात व कमी खर्चात सोन्याचा बाजारभाव देणारे आंतरपीक घेऊन चांगले पैसे मिळतात व शेवगा शेतीचा सर्व खर्च अंतरपिकातून मिळतो
    #shevgaSheti #शेवगालागवड #वसंतशेवगाशेती #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #फळमाशी #
    Queries solved
    Shevga sheti,
    Shevga biyane,
    Shewaga lagvad,
    Shevga chhatani,
    "शेवगा शेती एक वरदान !"
    शेवगा शेती पुस्तक
    ● ४६ भागामध्ये लिहलेले
    ● शेवगा शेतीचे संपूर्ण समाधान
    ● अनुभव आणि मेहनत लेखणीतून
    ● शेवगा शेतीचा सोपा मंत्र
    ● ६ वर्षाचा अनुभव व हजारहून अधिक प्रयोग
    ● नसर्गिक, सेंद्रिय व रासायनिक खतांचा सुवर्णमध्य साधून शेती कशी करावी याचे मार्गदर्शन,
    ● कमी खर्चात गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन घेण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन
    "वसंत शेवगा बियाणे" उपलब्ध
    वैशिष्ट्य : -
    ● मध्यम लांब शेंग (सरासरी दोन फूट)
    ● लागवडीपासून चार महिन्यात उत्पादन
    ● छाटणीनंतर सर्वात लवकर उत्पादन
    ● झुबकेदार शेंगा
    ● गर्द हिरव्या चविष्ट शेंगा
    ● सर्वाधिक उगवण क्षमता
    ● उच्च दर्जाचे बियाणे
    ● एकसमान एकसारखे एकाचवेळी उत्पादन
    ● सर्वाधिक उत्पादन देणारा वाण
    ● गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन देणारा वाण
    ● मोफत मार्गदर्शन
    श्री संजय गायकवाड
    शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली, ४१५३०६
    मोबाईल नंबर : ९२८४२६६०११
    Google map (Location)
    "वसंत शेवगा शेती"
    श्री संजय गायकवाड
    मु. पो. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली.
    मो. नं. - ९२८४२६६०११
    Maharashtra 415306
    7WJP+C9R,
    maps.app.goo.g...

Комментарии • 2

  • @rajeshnarwade3817
    @rajeshnarwade3817 6 месяцев назад +2

    शेवगा किती अंतरावर लागवड आहे

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  6 месяцев назад

      ruclips.net/video/p6vof3x5kKc/видео.htmlsi=EDzXRLy8Hi3Lx9_f
      हा व्हिडीओ पहा