शेवगा "एप्रिल बहार"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • नमस्कार, वसंत शेवगा शेतीमध्ये आपले स्वागत आहे,
    शेतकरी मित्रांनो मी २० फेब्रुवारीला शेवगा छाटणी केली होती, काही कारणांमुळे शेवगा छाटणीसाठी विलंब झाला त्यामुळे झाडांना वाढीसाठी खूप कमी वेळ मिळाला, मात्र त्यामुळे उत्पादनाचा कालावधी चुकू न देता मी मार्चमध्ये हिरवा शेवगा म्हणजे वाढ पूर्ण केली, एप्रिलमध्ये फुलावर आणले व ती स्थिती दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे, आम्ही खतांमध्ये फार काही केले नाही मात्र शेतीमध्ये दररोज विविध कामे करत असतो ते सर्व सांगणे कठीण आहे, शेतकरी मित्रानो शेवगा शेतीमध्ये पाणी व्यवस्थापन हे खूप अचूक असायला हवे तर आणि तरच गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन सहज शक्य आहे,,,
    #shevgaSheti #शेवगाशेती #शेवगालागवड #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #
    Queries solved
    Shevga sheti,
    Shevga biyane,
    Shewaga lagvad,
    Shevga chhatani,
    "शेवगा शेती एक वरदान"
    शेवगा शेतीपुस्तक उपलब्ध
    "वसंत शेवगा बियाणे" मिळतील
    श्री संजय गायकवाड
    शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली, ४१५३०६
    मोबाईल नंबर : ९२८४२६६०११

Комментарии • 13

  • @rudraframagrowanddevlapmen1107
    @rudraframagrowanddevlapmen1107 Год назад +1

    लय भारी 👌आवडले 🙏

  • @SagarHPatil-mt3cb
    @SagarHPatil-mt3cb Год назад +2

    Khup chhan dada

  • @AnshuAnand2020
    @AnshuAnand2020 Год назад +2

    Very nice video sir ji!!! Great work!!!

  • @rahulshinde6871
    @rahulshinde6871 Год назад +3

    Fal mashi niyantran kase karave ha video banava

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад +1

      हो सर नक्की लवकर व्हिडीओ घेऊन येतो

  • @tarachandb2899
    @tarachandb2899 Год назад +2

    Falmashi control sathi video banva sir...

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад

      हो सर नक्की लवकर व्हिडीओ घेऊन येतो

  • @ganeshjadhav4505
    @ganeshjadhav4505 Год назад +2

    Avdhy kharab vatavrnat kas ky Chan frowaring Al Bhau

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад +1

      वातावरण दररोज अचानक बदलत असते, हे ओळखूनच काम केले, खर्च फार काही केला नाही पण खूप कष्ट घेतले आहे

  • @jamesprajapati9592
    @jamesprajapati9592 Год назад +2

    Sir soil konse hi

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад +1

      8 प्लॉट है और हलकी, मध्यम और भार तिन तरह की मिटी है सर