शेवग्याच्या मुख्य छाटणी नंतर ५० दिवसानंतरची स्थिती व व्यवस्थापन || Drumstick Farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • बाळासाहेब मराळे
    मु.पो.शहा ता.सिन्नर जि.नाशिक
    मो.९६०४५५२३९६
    What's app Number - 9604552396
    रोहित-१ शेवगा वाणाच्या रोपांसाठी संपर्क - ९६०४५५२३९६
    शेवगा रोपे || शेवगा वाण रोहित-१ ची इस्राईल पद्धतीचे रोपे - • शेवगा रोपे || शेवगा वा...
    रोहित १ शेवगा वाणाची वैशिष्टे - • रोहित १ शेवगा वाणाची व...
    शेवगा लागवड कशी व केव्हा करावी- • शेवगा लागवड कशी व केव्...
    शेवगा शेती करताना कोणत्या वाणाची लागवड फायदेशीर ठरते- • शेवगा शेती करताना कोणत...
    काळ्या जमिनीत शेवगा शेती यशस्वी होते का ?- • काळ्या जमिनीत शेवगा शे...
    रोहित १ शेवगा वाणाला सहा महिन्यात किती शेंगा लागतात - • Rohit 1 शेवगा वाणाला स...
    शेवगा शेतीत कोणती अंतर पिके घ्यावी /घेऊ नये- • शेवगा शेतात कोणती अंत...
    शेवगा शेतीतून एकरी ४ ते ५ लाखाचे उत्पन्न कसे घ्यावे .- • शेवगा शेतीतून एकरी ४ त...
    शेवग्याची मुख्य छाटणी कशी करावी - • शेवग्याची मुख्य छाटणी ...
    नवीन शेवगा लागवड कशी करावी - • नवीन शेवगा लागवड कशी क...
    शेवगा शेतीत नैसर्गिक पद्धतीने तननियंत्रण कसे करावे - • शेवगा शेतीत नैसर्गिक प...
    ग्रुप पद्धतीने शेवगा लागवड महत्व आणि फायदे - • ग्रुप पद्धतीने शेवगा ल...
    शेवगा लागवडी आधी शेवगा वाणाची माहिती समजावून घ्या - • शेवगा लागवडी आधी शेवगा...
    शेवगा छाटणीनंतर फांद्यांची पहिली विरळणी कशी करावी - • शेवगा छाटणीनंतर फांद्य...
    शेवग्याची छाटणी नाही केल्यास उत्पादन घटते का ? - • शेवग्याची छाटणी नाही ...
    नवीन शेवगा लागवडीची सोपी पद्धत - • नवीन शेवगा लागवडीची सो...
    शेवगा शेतीत पाने खाणाऱ्या आळीच नियंत्रण कसे करावे.. - • शेवगा शेतीत पाने खाणाऱ...
    शेवगा लागवड का करावी, शेवगा लागवडीचे महत्व आणि फायदे - • शेवगा लागवड का करावी, ...
    #MaraleShevgaFarm#ShevgaSheti#ShevgaLagvad#Drumstick

Комментарии • 21

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 2 года назад +4

    Chan mahiti

  • @pandurangaher8867
    @pandurangaher8867 4 года назад +3

    आपण अतिसय चांगली माहिती दिली आहे. आपण आसिच माहिती द्या. धन्यावाद....पी के आहेर...नाशीक .

  • @sunilanarvekar7003
    @sunilanarvekar7003 4 года назад +4

    खूपच छान माहिती सर

  • @khgoundi1993
    @khgoundi1993 2 года назад +2

    Tq marale sir

  • @jitendrapatil2778
    @jitendrapatil2778 4 года назад +6

    छान माहिती दिली सर

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 9 месяцев назад

    सर खूप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @shailendrarasal7126
    @shailendrarasal7126 4 года назад +5

    👌👌🙏👍

  • @namdeodada9386
    @namdeodada9386 4 года назад +4

    Chan mahiti Marale sir

  • @r_s_gaming9218
    @r_s_gaming9218 3 года назад +2

    Navin lagwad la shenga ye prayant kiti chatani kevha kashya karavya

  • @bhushanjoshi6943
    @bhushanjoshi6943 4 года назад +2

    छान माहिती

  • @normalkumarbiswal6046
    @normalkumarbiswal6046 2 года назад +1

    🙏sir

  • @balasahebkundlik9170
    @balasahebkundlik9170 4 года назад +2

    नमस्कार मी बाळासाहेब कुंडलिक पुणे नगर रोड सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे मी लोक डाऊन मुळे शेवग्याची विक्री करणे मुश्कील झाले
    नंतर मी एक मे रोजी शेवग्याची छाटणी केली परंतु सध्या फुले खूपलागली परंतु
    एक ऑगस्ट पासून रोज पाऊस होतोय पूर्णपणे फुलगळ झाली आहे मला पुन्हा फुले लागण्यासाठी व सेटिंग होण्यासाठी आपले मार्गदर्शन तत्परतेने करावी ही विनंती धन्यवाद

  • @shankarpawar6620
    @shankarpawar6620 4 года назад +4

    सर मला रोहित 1 वरायती ची 500 रोपे पाहिजे हिंगोली ला काय भाव मिळतील...

  • @vitthalilg1289
    @vitthalilg1289 4 года назад +2

    मी विठ्ठल इलग सुरेगाव सिन्नर
    मला अडीच एकर शेवगा लागवड सोयाबीन निघाल्या नंतर करायची आहे किती बी लागेल रोहित 1 चे

  • @rekhabhingude2223
    @rekhabhingude2223 4 года назад +2

    14जुन 2000 ची बी लागण
    आहे खतांचे नियोजन कसे करावे शेंडा छाटणी एकदा केली आहे.

  • @vitthalpatil1457
    @vitthalpatil1457 Год назад

    Solapur district madhe particha mansoon thoda ushir paryant asto August madhe chatani chalel ka futvyala kahi problem yeu shakto ka

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 9 месяцев назад

    सर रोपाची किंमत सांगा

  • @sadashivnimbalkar4020
    @sadashivnimbalkar4020 Месяц назад

    छान माहिती दिलेली आहे