शेवगा छाटणीनंतर फांद्यांची पहिली विरळणी कशी करावी || Shevga Chatni Nantar Fandyanchi Viralni ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • बाळासाहेब मराळे
    मु.पो.शहा ता.सिन्नर जि.नाशिक
    मो.९६०४५५२३९६
    What's app Number - 9604552396
    रोहित-१ शेवगा वाणाच्या रोपांसाठी संपर्क - ९६०४५५२३९६
    शेवगा रोपे || शेवगा वाण रोहित-१ ची इस्राईल पद्धतीचे रोपे - • शेवगा रोपे || शेवगा वा...
    रोहित १ शेवगा वाणाची वैशिष्टे - • रोहित १ शेवगा वाणाची व...
    शेवगा लागवड कशी व केव्हा करावी- • शेवगा लागवड कशी व केव्...
    शेवगा शेती करताना कोणत्या वाणाची लागवड फायदेशीर ठरते- • शेवगा शेती करताना कोणत...
    काळ्या जमिनीत शेवगा शेती यशस्वी होते का ?- • काळ्या जमिनीत शेवगा शे...
    रोहित १ शेवगा वाणाला सहा महिन्यात किती शेंगा लागतात - • Rohit 1 शेवगा वाणाला स...
    शेवगा शेतीत कोणती अंतर पिके घ्यावी /घेऊ नये- • शेवगा शेतात कोणती अंत...
    शेवगा शेतीतून एकरी ४ ते ५ लाखाचे उत्पन्न कसे घ्यावे .- • शेवगा शेतीतून एकरी ४ त...
    शेवग्याची मुख्य छाटणी कशी करावी - • शेवग्याची मुख्य छाटणी ...
    नवीन शेवगा लागवड कशी करावी - • नवीन शेवगा लागवड कशी क...
    शेवगा शेतीत नैसर्गिक पद्धतीने तननियंत्रण कसे करावे - • शेवगा शेतीत नैसर्गिक प...
    ग्रुप पद्धतीने शेवगा लागवड महत्व आणि फायदे - • ग्रुप पद्धतीने शेवगा ल...
    शेवगा लागवडी आधी शेवगा वाणाची माहिती समजावून घ्या - • शेवगा लागवडी आधी शेवगा...
    शेवग्याची छाटणी नाही केल्यास उत्पादन घटते का ? - • शेवग्याची छाटणी नाही ...
    नवीन शेवगा लागवडीची सोपी पद्धत - • नवीन शेवगा लागवडीची सो...
    #MaraleShevgaFarm#ShevgaSheti#Drumstick#शेवगाशेती#शेवगालागवड #शेवगा छाटणी

Комментарии • 36

  • @soham1722
    @soham1722 4 года назад +5

    खूप सोप्या भाषेत व शेतकरी बांधवांना समजेल अश्या पध्दतीने माहिती सांगितली खूप खुप धन्यवाद

  • @sitaramsonwane3506
    @sitaramsonwane3506 4 года назад +3

    धन्यवाद मराळे साहेब खूप छान माहिती दिलीत

  • @ajitkumarsinha4614
    @ajitkumarsinha4614 4 года назад +3

    bahoot sunder jankari ke liye dhanyavad balasaheb jee

  • @namdeodada9386
    @namdeodada9386 4 года назад +4

    Very nice marale sir

  • @ganeshdhage6042
    @ganeshdhage6042 3 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @satyadarshan9361
    @satyadarshan9361 4 года назад +2

    उपयुक्त प्रबन्ध विडियो
    धन्यवाद 👆🏻💐🌺🙏🌺🌱

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar5354 18 дней назад

    बाळासाहेब, छान माहिती दिली.

  • @omarote45
    @omarote45 3 года назад +3

    Nice sir

  • @rajeshhiremath9848
    @rajeshhiremath9848 4 года назад +3

    Good information sirji

  • @digambarkorade1279
    @digambarkorade1279 4 года назад +3

    Very beautiful

  • @namdevghadge5645
    @namdevghadge5645 4 года назад +4

    मी जिल्हा सातारा मधून बोलतोय मला शेवगा आणि केशर आंबा पीक लागवड करायची आहे. आणि ३६ घुंटा क्षेत्रात मला हे उत्पादन करायचे आहे. तर ४-१० फूट अंतर वर शेवगा आणि केशर आंबा पीक लागोपाठ लावता येईल का ? कृपया तुमचा सल्ला द्या.

  • @sarfarazmoringafarm4130
    @sarfarazmoringafarm4130 4 года назад +3

    sir plz agar aap hindi main btayge to sabko samjh ayega plz sir next video hindi me post krna 🙏

  • @dineshkamble8964
    @dineshkamble8964 3 года назад +2

    marale sir tumche video khip chaan ahe mala tumcha no milele ka plz

  • @ashokakolkar8058
    @ashokakolkar8058 3 года назад

    खूपच छान सर

  • @udaybotre1411
    @udaybotre1411 Год назад

    सर आपण खूप छान माहिती देता 🙏

  • @ababeelababeel5751
    @ababeelababeel5751 4 года назад +3

    It was better if you explain in Hindi

  • @avitomar4131
    @avitomar4131 4 года назад +2

    सर पहिल्या चटणी नंतर पहिल्यांदा शेंडा कधी खुडावा

    • @maraleshevgafarm1399
      @maraleshevgafarm1399  4 года назад

      साहेब लवकरच व्हिडिओ टाकत आहोत

  • @abhijittikore6564
    @abhijittikore6564 3 года назад +1

    "शेवगा छाटणीनंतर दुसरी विरळणी व टॉपिंग" या विषयावरील व्हिडिओ आपल्या चॅनेल वर सापडत नाहीये.
    कदाचित डिलीट झाला असेल किंवा मला सापडत नसेल.
    कृपया त्याची लिंक सांगावी.

  • @dadaraowankhede2731
    @dadaraowankhede2731 4 года назад +2

    सेवगा शेती मुरमाळ जमिनीवर घेता येईल का आणि पाणी किती लागतं

  • @sambhajipathe3573
    @sambhajipathe3573 4 года назад +2

    Shevgyachya zhadavar ghone kid ahe tar upay sanga

  • @piyayalmar2962
    @piyayalmar2962 4 года назад +2

    साहेब हाताना काढला तर चालेल का

  • @vaijinathmisal7872
    @vaijinathmisal7872 Год назад

    Very useful information for farmers, SIR.

  • @subbaraok9079
    @subbaraok9079 4 года назад +1

    Verigood

    • @ravindraborse7951
      @ravindraborse7951 4 года назад

      धन्यवाद बाळासाहेब खुप सोप्या भाषेत अत्यंत महत्वाची माहिती दिली.

  • @sumitkendre3469
    @sumitkendre3469 4 года назад +2

    Thibak he kitpat mhatvach ahe shevgya sathi

  • @sarfarazmoringafarm4130
    @sarfarazmoringafarm4130 4 года назад +1

    sir mene bhi moringa lagaya h jankari samjh nhi pa raha hu plz sir hindi me jankari dijiye

  • @ishwarkamble9002
    @ishwarkamble9002 4 года назад +1

    Sir shevga bee milel k

  • @dnyaneshwarmali3340
    @dnyaneshwarmali3340 2 года назад

    फुटवे फुटल्यानंतर पहिली सेंडा शातनी कशी करावी

  • @rekhakale1253
    @rekhakale1253 2 года назад

    Bandrancha tras hoto ka

  • @sonumandal5759
    @sonumandal5759 9 месяцев назад

    बियाने मीळेल का

  • @ParehsKulthe
    @ParehsKulthe Год назад

    का का झेंडु फुल लागवड केली तर चालेल का?

  • @user-ep2sh6gm4k
    @user-ep2sh6gm4k 14 дней назад

    सर, हा शेवग्याचा पाला गावरान कोंबड्या खातात का

  • @prajaktapandhare7975
    @prajaktapandhare7975 4 года назад

    Bavistin मधे flash gun ahe ka