शेवग्यात जास्त आणि लवकर उत्पन्नासाठी अशी छाटणी करा | शेवगा शेती पूर्ण माहिती | Drumstick farming |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024

Комментарии • 30

  • @dattarraydukare6000
    @dattarraydukare6000 3 года назад +5

    हा शेतकरी दादा सांगतोय की 2 एकरला 20 हजार रुपये खर्च केला आहे, आणि उत्पन्न 30-35 हजार रुपये झाले आहे. सर मी अर्धा एकर ला 20 हजार खर्च केला आहे, आत्तापर्यंत 3 टन माल निघाला आहे.13रू, 14रू किलोने 2 टन माल मार्केट ला आणि सुरुवातीला 1टन 20-25-30रू ने किरकोळ व्यापाऱ्यांना दिला .असे एकूण अर्धा एकर क्षेत्रात 45-50 हजार च्या दरम्यान उत्पन्न घेतले आहे.अजून 1.5 -2टन माल निघेल.

  • @TheCoolspidy
    @TheCoolspidy 3 года назад +2

    धन्यवाद रवि सर.

  • @narendrasinghbais9158
    @narendrasinghbais9158 Год назад

    Great idea. Sir Thank you very much.

  • @pradipkhot7521
    @pradipkhot7521 3 года назад

    Ekdam barobar sir

  • @jameerpatel5839
    @jameerpatel5839 3 года назад

    R J सर अनन्य साधारण व्यक्तीमत्व 👌👌👌 तुमचे व्हाट्स अप स्टेटस ल इ भारी 👌👌👌👌

  • @rushieditz5521
    @rushieditz5521 3 года назад

    Very nice information

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 2 года назад

    एक लाईन सोडून पंजा छाटणी केली तर जिथे जास्त पाऊसाचे प्रमाण आहे तिथे झाडे जास्त वाढतात व हवा जोरदार असल्या मुळे झाडे उमलून पडतात

  • @babajadhav9361
    @babajadhav9361 3 года назад

    व्हिडीओ छान आहेच पण शेवटचं music (मालगुडी डेज ) खूपच मस्त😉

  • @TheLoves24
    @TheLoves24 3 года назад

    Sir tumchya var 101% Vishwas aahe.

  • @narendraamrutkar3802
    @narendraamrutkar3802 3 года назад +1

    Yekri 10000 kharchat kasa Kai shakya ahe?fakta seed lavun sodlet Ka?
    Economics nit sangat Chala🙏
    Channel Uttam ahe👍

    • @dattarraydukare6000
      @dattarraydukare6000 3 года назад

      खत व्यवस्थापन चुकीचं झाल त्याच

  • @angatkhedkar7955
    @angatkhedkar7955 2 года назад

    Dada tu kastala pakka pan hishobala kaccha ... shenkkhat 2 ×5000=10000 seed 2kg 4000 drip 15000 khate 3000 Arshad 5bottle 200 =1000 favarani1000 Ani nagarni 2500 aani tumchi majority........

  • @ajaykedar6795
    @ajaykedar6795 3 года назад

    👌

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 года назад

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @SwapnilBSir
    @SwapnilBSir 3 года назад

    सर आपण मागच्या वर्षी सांगितले होते 2 ते 5 मे दरम्यान पंजा छाटणी करा या अणि आता सांगितले 12 ते 20 दरम्यान करा नेमके काय करावे........ आम्ही तर मागचा video पाहून पंजा छाटणी 2 तारखेलाच केली काही अडचण येईल का आता.....?

  • @sandipbaviskar7525
    @sandipbaviskar7525 2 года назад

    मी ही शेवगा लागवड केलेली आहे

  • @deepakchawla9554
    @deepakchawla9554 3 года назад

    15 mahina cha plot 2 acre madhey profit fakat 25 30 k only kas kai thora detail diya sirji

  • @shaikhatique15
    @shaikhatique15 3 года назад

    One acre madhe kiti income hote shevga madhe

    • @dattarraydukare6000
      @dattarraydukare6000 3 года назад

      बाजार भाव वर अवलंबून असते सर

    • @dattarraydukare6000
      @dattarraydukare6000 3 года назад

      30-35 रेट असेल आणि एकरी 7 टन माल निघाला तरी 2 लाख रू 10ते11 महिन्यात सुरुवातीला आणि नंतर दर 6 महिन्याला तेवढे

    • @shaikhatique15
      @shaikhatique15 3 года назад

      Thanks साहेब

  • @bollywoodcomedy5811
    @bollywoodcomedy5811 3 года назад

    राव ऊस या पिकाविषयी माहिती द्या
    फिक्स पैसे देणारे पीक आहे हा शेवगा वगैरे काय पण परवडत नाही

    • @dattarraydukare6000
      @dattarraydukare6000 3 года назад

      ज्यांना पाणी कमी आहे ते नाय ऊस लावणार सर

    • @ajayrandhavan2369
      @ajayrandhavan2369 3 года назад

      Neet hishob kela tar us shetihi parvadat nahi per day income khup kami ahe usat Tya peksha shevga + sitafal ani ajun anatrpike gheu paise milu shktat

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 года назад

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻