ऑक्टोबर महिन्यातील शेवगा छाटणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • शेतकरी बांधवांनो, शेवगा शेतीमध्ये लागवड व छाटणी कधी करावी हे फार महत्वाचे आहे,कधीही कोणतेपण काम केल्यास बाजार मंदीतून जावे लागते, मी या वर्षी पाऊस थांबलेनंतर ऑक्टोबर मध्ये छाटणी केली आहे, पुढील काळात आम्ही पानांपासून उत्पादन घेणार असल्याने आम्ही, विश्रांतीनंतर काम सुरू केले. माझ्या प्लॉटची सध्याची स्थिती दाखवत आहे, या व्हिडीओच्या माध्यमातून हालचाली दाखवल्या आहेत.
    #shevgaSheti #शेवगाशेती #शेवगालागवड #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #
    Queries solved
    Shevga sheti,
    Shevga biyane,
    Shewaga lagvad,
    Shevga chhatani,
    "शेवगा शेती एक वरदान"
    शेवगा शेतीपुस्तक उपलब्ध
    श्री संजय गायकवाड
    शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली, ४१५३०६
    मोबाईल नंबर : ९२८४२६६०११
    सौ भाग्यश्री गायकवाड
    मोबाईल नंबर : ७४९९२०२६७१

Комментарии • 4

  • @AnshuAnand2020
    @AnshuAnand2020 Год назад +2

    Wow sir very nice video, you're a great motivation to many like me!!!!!!

  • @Vasant_Shevga_Sheti_
    @Vasant_Shevga_Sheti_  Год назад +4

    आम्ही शेवगा शेंगांचे उत्पादन सध्या घेणार नाही, पानावर काम करण्यासाठी आता छाटणी पहिले दोन कापणी पानांची व नंतर उत्पादन घेऊ

  • @sandeshmahanubhav3730
    @sandeshmahanubhav3730 Год назад +2

    सर उत्पन्न केव्हा येईल शेंगांचा

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад +1

      मार्चपर्यंत शेंगांचे उत्पादन घेणार नाही