वसंत शेवगा शेती, Vasant Shevga Sheti,
HTML-код
- Опубликовано: 9 сен 2024
- वसंत शेवगा शेती, Vasant Shevga Sheti,
शेतकरी मित्रांनो आम्ही पूर्णवेळ शेवगा शेती करतो, शेवगा शेती करताना आम्ही शेतीमध्ये पूर्ण गुंतून जातो, मागील काळातील फोटो पाहिले की जुन्या आठवणी जाग्या होतात, आमच्या दैनंदिन आयुष्यातील सुंदर आठवणी या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवल्या आहेत,
#shevgaSheti #शेवगाशेती #शेवगालागवड #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #
Queries solved
Shevga sheti,
Shevga biyane,
Shewaga lagvad,
Shevga chhatani,
Sir very nice video sir ji, thanks for this
Thanks and welcome Sir
Nice
धन्यवाद भाऊ
Khup bhari niyojan aahe Dada
धन्यवाद भाऊ
Very nice
खूप खूप धन्यवाद , येणारे व्हिडीओपण पहा, शेवगा शेतीस नक्कीच फायदा होईल, आपला अमूल्य वेळ वाया जाणार नाही याची खात्री देतो
Khup divsani video pahin ananad zala
धन्यवाद, माऊली 👏👏👏
अप्रतिम
धन्यवाद सर, येणारे व्हिडीओपण पहा शेवगा शेतीस नक्कीच फायदा होईल, आपला अमूल्य वेळ वाया जाणार नाही याची खात्री देतो
एक नंबर
धन्यवाद सर
खुप छान दादा
धन्यवाद, माऊली 👏👏👏
लय भारी माऊली 👌👌👍🙏🏻🙏🏻🚩🚩
धन्यवाद सर, येणारे व्हिडीओपण पहा शेवगा शेतीस नक्कीच फायदा होईल, आपला अमूल्य वेळ वाया जाणार नाही याची खात्री देतो
जय हरी🙏
पांडुरंग 👏👏👏
Very Nice sir
धन्यवाद, माऊली 👏👏👏
मे
जून ला माल चालू होण्यासाठी कधी लागवड करावी
कोनत व्हरायटी आहे ती
शेवगा लागवडी नंतर किती वर्षे झाड उत्पादन देते
उत्पादन संगोपणावर अवलंबून असते
धूर केल्याने काय फायदा होईल सर??
पहिल्या पावसात खोडकिड कोषातून बाहेर पडते त्यावेळी किडीना पंख असतात तेंव्हा अंधार पडताना धुराडी करून व दिवाबत्ती लावून त्यावर नियंत्रण मिळवता येते, तसेच थ्रीप्स माईट मावा तुडतुडे वगैरे सर्व किडी रात्रीच्यावेळी खूप ऍक्टिव्ह होतात त्याही असे केल्यास कमी येतात
Nice
धन्यवाद, माऊली 👏👏👏