शेवगा छाटणी कधी घ्यावी ? शेवगा छाटणीचे पाच प्रकार, छाटणीचे वेळापत्रक,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • शेवगा छाटणी कधी घ्यावी ? शेवगा छाटणीचे पाच प्रकार, छाटणीचे वेळापत्रक,
    वर्षातून एकदा बांधावरील शेवगा सुद्धा उत्पादन देतो पण ते योग्य वेळी म्हणजेच तेजीमध्ये येत नाही, मग आपण व्यावसायिक शेती करीत असताना तेजीमध्ये उत्पादन यावे म्हणून काम करतो, त्यासाठी योग्य वेळी छाटणीचे नियोजन कसे करावे हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे "छाटणीचे वेळापत्रक"
    #shevgaSheti #शेवगाशेती #शेवगालागवड #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #
    Queries solved
    Shevga sheti,
    Shevga biyane,
    Shewaga lagvad,
    Shevga chhatani,
    वसंत शेवगा शेती,

Комментарии • 18

  • @ChicKids-nq7zm
    @ChicKids-nq7zm Год назад +2

    मी नवीन शेवगा लागवड केलं आहे पण मला त्याची shatani कधी करावी हे मला माहीत नाही होत पण या व्हिडिओ मुळे मला त्याची पण माहिती भेटली. धन्यवाद sir❤❤❤

  • @user-ht7du6fb5f
    @user-ht7du6fb5f 2 года назад +4

    या व्हिडीओ मुळे, शेवगा छाटणीचा गोंधळ दूर झाला, तुम्ही सादर केलेल्या माहितीतून तुमचा अभ्यास व अनुभव दिसून येतो, खूप खूप आभारी आहे, आता पुढील व्हिडीओची उत्सुकता आहे व तो लवकर घेऊन याल याची खात्री आहे, व्हिडीओ मधून दिसून येते की यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागते ते, पुन्हा एकदा आपले आभारी आहे

  • @basavrajgadgikar7675
    @basavrajgadgikar7675 2 года назад +2

    Nice ,pl keep it up

  • @niranjanchavhan7702
    @niranjanchavhan7702 2 года назад +1

    सर, तुमच्या कार्याला सलाम.

  • @daulatraochavan8670
    @daulatraochavan8670 2 года назад +2

    🙏🙏🙏

  • @vaibhavyedravkar9886
    @vaibhavyedravkar9886 2 года назад +2

    Nice👍

  • @rajendrakedar9718
    @rajendrakedar9718 2 года назад +1

    🙏🙏🙏most useful information sir👍👍

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      धन्यवाद सर, मी शेतकऱ्यांचे देणं समजतो व त्यांच्यासाठी काय करू शकतो नेहमी हाच विचार करतो व निस्वार्थी काम करत असतो, शेती व शेतकरी खूप अडचणीत आहेत त्यांना बाहेर काढण्याची नेहमीच धडपड करतो, तुमचा अभिप्राय म्हणजे मला अवॉर्ड मिळाल्या समान आहे आपले खूप आभारी आहे

  • @vaibhavyedravkar9886
    @vaibhavyedravkar9886 2 года назад +1

    🌺 राम कृष्ण हरी 🌺
    🚩भक्तीच्या वाटेवर गावं तुझे लागले आशिर्वाद घेण्यास मन माझे थांबले. तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहु दे पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे 🚩
    🚩देवशयनी
    आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारला
    माझ्या कडून मंगलमय
    शुभेच्छा 💐💐🌹🌹💐💐👏🏼👏🏼

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      पांडुरंग,पांडुरंग, धन्यवाद माऊली

  • @johaarvd2766
    @johaarvd2766 2 года назад +1

    खूप खूप आभार सर आपण जे कार्य करीत आहेत ते खूप प्रशंसनीय कार्य आहे... तुमचा जेवढा आभार मानावे तेवढा कमी... क्षीतिजापलीकडील कार्य आहे आपल
    🌱🌿🍀🌳
    🙏🙏🙏
    जय जवान👮
    जय किसान 👳
    जय जोहार 🌱🌿🍃☘️🍀🌴🌳
    जय Maharashtra. 🚩🚩🚩

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      तुम्हाला रिप्लाय करण्यासाठी शब्द नाहीत सर, मी शेतकऱ्यांचे देणं समजतो व त्यांच्यासाठी काय करू शकतो नेहमी हाच विचार करतो व निस्वार्थी काम करत असतो, शेती व शेतकरी खूप अडचणीत आहेत त्यांना बाहेर काढण्याची नेहमीच धडपड करतो, तुमचा अभिप्राय म्हणजे मला अवॉर्ड मिळाल्या समान आहे आपले खूप आभारी आहे

    • @user-mh5wd3oo4d
      @user-mh5wd3oo4d Год назад

      सर माझा शेवगा प्लॉट 7 महिन्याचा आहे. व पावसामुळे फुलगळ झाली आहे. तर आता कोणती छाटणी घ्यावी

  • @sambhajimali994
    @sambhajimali994 2 года назад

    Sambhaji mali

  • @anandlondhe5491
    @anandlondhe5491 2 года назад

    मागील वर्षी 1 एकर odc शेवगा लवाला होता पण त्यातील काही जाडाना फुलोरा आला नाही आंणि शेवगा सुध्दा आला नाही अशा जाडानच काय करावे कृपया सांगा

  • @DineshSonewane-ru3ep
    @DineshSonewane-ru3ep 8 месяцев назад

    जानेवारीत छाटणी करावी का