शेवगा लागवड ते उत्पादन केलेला प्रवास, shewaga lagwad, shevga lagwad,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • शेवगा शेती करताना राणाची मेहनत, ठिबक सिंचन, लागवड पद्धत, शेंडा खुडणी, खत नियोजन, किड नियंत्रण, आंतरपीक, बेड पद्धत अशी सर्व माहिती या व्हिडीओ द्वारे समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडीओ शेवगा शेतकरी बांधवांना नक्कीच उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे, कृपया हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा.
    मला खात्री आहे आपणास माझं काम आवडलं असेल, मी शेती करत असताना अभ्यास करत करत काही हालचाली टिपल्या, शेवगा शेती सोपी आहे याची मी आपणास खात्री देतो, वसंत शेवगा शेती करत असताना आपणास लागवडीपासून उत्पादन काळात पूर्ण मोफत मार्गदर्शन मिळेल, माझे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला उत्पादन किती याबाबत नक्कीच शंका नसावी, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी अशी वसंत शेवगा शेती आहे, शेवगा शेतीसाठी आपण आता योग्य ठिकाणी आलात व त्यास मी पूर्ण पात्र राहील याची देखील खात्री देतो धन्यवाद !
    वसंत शेवगा शेती
    संजय गायकवाड
    मु. पो. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली.
    मो. नं. - ९२८४२६६०११
    Maharashtra 415306
    maps.app.goo.g...
    १)
    • Shevga biyane / शेवगा ...
    वसंत शेवगा शेती
    नैसर्गिक शेवगा बियाणे !
    निरोगी झाडावर निवड पद्धतीने विकसित केलेले वसंत शेवगा बियाणे !
    मध्यम लांब शेंग !
    हिरवीगार शेंग व सर्वाधिक चकाकी !
    मोफत मार्गदर्शन !
    यशस्वी शेवगा शेती !
    उत्तम संघटन !
    शेवगा शेती करायची आहे तर एकदा हा व्हिडिओ निक्की पहा
    वसंत शेवगा शेती
    शेवगा बियाणे
    वाण : वसंत
    किंमत :
    ३००० रू किलो, 1kg (दोन एकर)
    १५०० रू अर्धा किलो 500gm(१एकर)
    ८०० रू पाव किलो 250gm(अर्धा एकर)
    सोबत खालील सर्व सुविधा मोफत
    कुरिअर सेवा (संपूर्ण भारतात)
    माहिती पुस्तक (शेवगा शेती एक वरदान)
    ट्रायकोडर्मा (बीजप्रक्रिया करणेस)
    मार्गदर्शन (पूर्णवेळ लागवड ते उत्पादन)
    २)
    • शेवगा शेती, एकरी ३० टन...
    सर्वाधिक उत्पादन घेताना चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळते, चांगले व अधिक उत्पादन अगदी सहज शक्य आहे, कमी खर्चात अधिक उत्पादन म्हणजेच वसंत शेवगा शेती, मला खात्री आहे हा व्हिडीओ आपणास नक्कीच आवडेल. तुमचा वेळ वाया जाणार नाही.
    ३)
    • शेवगा लागवड ते उत्पादन...
    शेवगा शेती करताना राणाची मेहनत, ठिबक सिंचन, लागवड पद्धत, शेंडा खुडणी, खत नियोजन, किड नियंत्रण, आंतरपीक, बेड पद्धत अशी सर्व माहिती या व्हिडीओ द्वारे समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडीओ शेवगा शेतकरी बांधवांना नक्कीच उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे, कृपया हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा.
    ४)
    • उच्च दर्जाच्या शेवग्या...
    सर्वाधिक उत्पादन घेत असताना शेंगाची गुणवत्ता देखील सर्वोत्तम मिळाली, आपण सर्वसाधारणपणे दररोज शेवग्याच्या शेंगा बाजारामध्ये पाहतो, पण आपण कधी वसंत शेवगा शेंगा पाहिल्या आहेत का ? मध्यम लांब, गर्द हिरव्यागार व चवीला स्वादिष्ट !
    ५)
    • रात्री पाहिलेली शेवगा ...
    आपण शेतकरी शेतीचं बरीचशी काम दिवसा करतो, मग ती खतनियोजन, पाणीनियोजन, शेंडा खुडणे, फवारणी, खुरपणी वगैरे वगैरे, आणि रात्री लाईट असेल तर पाणी सुरू करून घरी थांबतो मात्र आपण कष्ट करून उभं केलेलं पीक रात्री कधी पहिलंय का ? नाही ना मग हा व्हिडिओ पहा एक सर्वोत्तम शेवगा शेतीचे दर्शन होईल व हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह होईल ! ही नुसती चित्रफीत नसून बरेच काही लेखणीतुन देत आहे, व्हिडीओ नक्कीच आवडेल याची खात्री आहे, व्हिडीओ शेवटपर्यंत पहा, तुमचा अमूल्य वेळ वाया जाणार नाही याची मी खात्री देतो.
    ६)
    • पावसाळ्यातील छाटणी / p...
    पावसाळ्यातील छाटणी घेतली व सतत मोठा पाऊस तरीही सर्वोत्तम प्लॉट
    ७)
    • कटिंग प्लॉट ३ महिने १०...
    छाटणीनंतर ३ महिने १० दिवसाच्या हालचाली, छाटणीनंतर फक्त अडीच महिन्यात उत्पादन सुरू झाले,
    ८)
    • शेवगा उत्पादन घेताना च...
    शेवगा उत्पादन घेत असताना अनेक चड-उतार आले तरीही पाच महिने उत्पादन टिकून आहे व अजून किमान दोन महिने सुरू राहील,
    ९)
    • Video
    शेवगा शेती संपूर्ण मार्गदर्शन, लागवड ते उत्पादन
    १०)
    • Video
    शेवगा छाटणी संपूर्ण मार्गदर्शन, छाटणी कधी करावी का करावी म्हणजेच दुसरे वर्ष कसे असेल याची संपूर्ण माहिती या व्हिडीओत मिळेल,,

Комментарии • 261

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 3 года назад +36

    अतिशय तंत्रशुद्ध पदधतीने व्हिडिओ बनवला. कॉमेंट्री न करता मोजक ते देण्याचा प्रयत्न केला आणि व्हिडिओ खुपचं सुंदर झाला. यात कसलाही व्यावसायिक पणा जाणवला नाही. आपले खरोखर कौतुक करावेसे वाटते. धन्यवाद !

  • @ajay9922484224
    @ajay9922484224 3 года назад +15

    अतिशय सुरेख 4 / 5 महीने कष्ट करून हा व्हिडीओ बनवला आहे परिपूर्ण माहिती दि्याबद्दल आपले आभार

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  3 года назад

      धन्यवाद सर, पुढील व्हिडीओ पहा नक्कीच सर्वोत्तम असेल

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 3 года назад +17

    खुपच चांगला video बनवला आपण आत्ता पर्यंत असा video कुणीच बनवला नव्हता धन्यवाद शेठ.

  • @bapujigandha7278
    @bapujigandha7278 2 месяца назад +1

    Ajtak ke vedeo me sabse uppar no.1

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 месяца назад

      @@bapujigandha7278 दिलसे शुक्रिया सरजी

  • @sanjaygundamwar8312
    @sanjaygundamwar8312 2 года назад +3

    शेवगा शेती माहितीचा अत्यंत सुंदर व्हिडीओ बनवून आम्हास अत्यंत सुंदर माहीती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद

  • @badrinathpawar6042
    @badrinathpawar6042 Год назад +2

    खूप सुंदर video बनवला व शेवगा लागवडी बदल चांगली माहिती मिळाली

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад

      आपणास व्हिडीओ आवडला व आपण अनमोल प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद सर, संपूर्ण माहिती असलेला "शेवगा लागवड ते उत्पादन" हा व्हिडीओ पहा नक्कीच आवडेल

  • @sanjayshinde8562
    @sanjayshinde8562 2 года назад +2

    अप्रतिम व्हिडीओ बनवला आहे,खूप खूप धन्यवाद

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे, आपल्याला आवडतील व शेवगा शेतीला उपयोगी पडतील असे व्हिडीओ घेऊन येतो, त्याच्या आपणास फायदा झाला की मला माझ्या कामाची पोहोच मिळते,

  • @shitalmasule
    @shitalmasule Год назад +2

    Bhau ak no. Video my favorite jala sevgayachya bapatit

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад

      आपणास व्हिडीओ आवडला व आपण तसे प्रतिक्रियेतून व्यक्त केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद,

  • @niveditabirajdar4389
    @niveditabirajdar4389 3 года назад +8

    याला म्हणतात व्यवसायीक शेतकरी
    We proud

  • @rahulbagul4393
    @rahulbagul4393 Год назад +2

    Very informative video

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 Год назад +2

    Changla video

  • @asaramsakhare5374
    @asaramsakhare5374 2 года назад +2

    झकास माहिती मित्रा धन्य वाद.

  • @jitendradeore9986
    @jitendradeore9986 19 дней назад +1

    खुप सुंदर मार्गदशन केले साहेब🙏🙏

  • @sagareshwarambure7922
    @sagareshwarambure7922 3 года назад +4

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद आत्तापर्यंत अशी माहिती मिळाली नव्हती पुन्हा एकदा धन्यवाद..

  • @sanjaybetkar3946
    @sanjaybetkar3946 Год назад +2

    खरच दादा आतापर्यंत अनेक विडियो पाहिले पन हा व्हिडिओ पाहून मन भारावून गेल आणी शेतकरी असल्याचा आनंद वाटला

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад

      आपली प्रतिक्रिया नेहमी माझ्या स्मरणात राहील सर, मनापासून आपली प्रतिक्रिया मांडल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे, अजून एक व्हिडिओ आहे जो सर्वोत्तम असाच असेल व सर्व शेवगा शेतकरी बांधवाना उपयोगी येईल, नक्की पहा

  • @eknathkhairnar6387
    @eknathkhairnar6387 2 месяца назад +1

    Super se bhi upper

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 месяца назад

      @@eknathkhairnar6387 खूप खूप धन्यवाद भाऊ

  • @abhimanpatil
    @abhimanpatil 4 месяца назад +1

    जबरदस्त माहिती दिली शेवगापन भारी दादा मी पन लावला आहे शेवगा 3 महिन्याचा झाला आहे माझा शेवगा

  • @rajeshnlute8726
    @rajeshnlute8726 2 года назад +2

    खूप छान माहिती ,,👌👌👌

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад +1

      तुम्हाला उपयोगी पडतील असे व फायदा होईल असे व्हिडीओ मी सादर करतो आणि तुम्ही कमेंट मध्ये तसे सांगितले व कौतुक केले की खूप आनंद होतो व अजून काही तुम्हाला माहिती देण्याचा विचार येतो, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप आभारी आहे 👏👏👏

  • @nrgnagesh5388
    @nrgnagesh5388 3 года назад +6

    Sir तुमच्या या व्हिडियो बनविण्याच्या मेहनतीला आणि शेती संगोपणा बद्दल माहिती खूप छान अश्या अप्रतिम पद्धतीला जेवढवा धन्यवाद दिला तेवढं कमीच पडेल
    खूप खूप धन्यवाद सर .
    हा तुमचा व्हिडियो एका नवीन शेवगा लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला खूप मोलाचा ढरेल... अशी अपेक्षा करतो

  • @rameshwarmane5457
    @rameshwarmane5457 2 года назад +2

    खुप छान माहिती दिलीत...धन्यवाद 🙏

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      धन्यवाद, तुम्हाला आवडेल व उपयोगी पडेल अशी माहिती देत असतो आणि तुम्ही तसे कमेंट केले की अजून माहिती देत रहावे असे वाटते 👏👏👏

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 2 года назад +2

    खूपच छान माहिती मिळाली

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      खूप खूप धन्यवाद सर, मी शेतकऱ्यांचे देणं समजतो व त्यांच्यासाठी काय करू शकतो नेहमी हाच विचार करतो व निस्वार्थी काम करत असतो, शेती व शेतकरी खूप अडचणीत आहेत त्यांना बाहेर काढण्याची नेहमीच धडपड करतो, तुमचा अभिप्राय म्हणजे मला अवॉर्ड मिळाल्या समान आहे आपले खूप आभारी आहे

  • @pappuwakchaure4985
    @pappuwakchaure4985 2 года назад +2

    खूपच छान माहिती

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      धन्यवाद सर, येणारे व्हिडीओपण पहा शेवगा शेतीस नक्कीच फायदा होईल, आपला अमूल्य वेळ वाया जाणार नाही याची खात्री देतो

  • @sskkoyali9192
    @sskkoyali9192 2 года назад +2

    पहिलंदाच कमेंट करतोय video लय भारी

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад +1

      तुम्हाला उपयोगी पडतील असे व फायदा होईल असे व्हिडीओ मी सादर करतो आणि तुम्ही कमेंट मध्ये तसे सांगितले व कौतुक केले की खूप आनंद होतो व अजून काही तुम्हाला माहिती देण्याचा विचार येतो, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप आभारी आहे 👏👏👏

  • @allinonehare-mi9xi
    @allinonehare-mi9xi 3 года назад +4

    अप्रतिम संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये दिल्याबद्दल धन्यवाद असा व्हिडिओ या अगोदर कधीच पाहायला मिळाला नव्हता धन्यवाद

  • @nitinbalsaraf8788
    @nitinbalsaraf8788 8 месяцев назад +1

    Khup chan

  • @jpcreation7334
    @jpcreation7334 Год назад +2

    अतिशय सुंदर असा शेवगा प्लॉट मेहनत तर यालच म्हणतात.. सुंदर सर कौतुक करावं असं वाटत .....

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад

      धन्यवाद सर, अशी प्रतिक्रिया आली की मला माझ्या कष्टाचे फळ मिळाल्याचा आनंद होतो

  • @majedpatel536
    @majedpatel536 3 года назад +2

    खुप पद्धतशीर पणे माहीती दीली आपण मन एकाग्र होतो

  • @deepakpat
    @deepakpat 9 месяцев назад +1

    अतिशय सुंदर माहिती. हा व्हिडियो बनवताना घेतलेली मेहनत आणि संयम दिसून येत आहे. प्रत्येक टप्प्याचे चित्रीकरण केल्याने जे डोळ्यासमोर दिसत आहे ते बघून शेतकऱ्यांना खूप फायदा होईल. तुमचे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे.

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद सर, आपली प्रतिक्रिया आम्हाला अजून खूप काही करण्यासाठी बळ देते, याच प्लॉटचा पुढील व्हिडीओ याहून उपयुक्त ठरेल असा घेऊन येतोय तोही आपणास नक्कीच आवडेल.

  • @manoharwani5938
    @manoharwani5938 3 года назад +5

    सर🙏🙏अतिशय सुंदर माहिती दिली 1000%सत्य आहे याला च हाडाचा शेतकरी म्हणतात 👌👌👌👏👏🙏🙏

  • @prashantbhalekar7484
    @prashantbhalekar7484 2 года назад +3

    Khupach chhan Sir

  • @madhukargiri7348
    @madhukargiri7348 2 года назад +2

    खुप खुप छान धन्यवाद

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      तुम्हाला उपयोगी पडतील असे व फायदा होईल असे व्हिडीओ मी सादर करतो आणि तुम्ही कमेंट मध्ये तसे सांगितले व कौतुक केले की खूप आनंद होतो व अजून काही तुम्हाला माहिती देण्याचा विचार येतो, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप आभारी आहे 👏👏👏

  • @mayurdhawale9394
    @mayurdhawale9394 11 месяцев назад +2

    तुमचा हा व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झाल सर आणि तुम्ही व्हिडीओ साठी घेतेलेली मेहनत पण दिसून येत आहे...!!
    तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्या सर 🙏🏻💐

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  11 месяцев назад +1

      आपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद सर

  • @VikasShende101
    @VikasShende101 Год назад +3

    ✨👌👌1 No. Video Banavala Aahe Sir......
    Ji Mahiti Pahije Aagdi Tadhivh Mahiti Tumhi Ya Video Madhe Dili Aahe......🙌🙌🙏

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад +2

      आपणास व्हिडीओ आवडला व आपण अनमोल प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद सर, संपूर्ण माहिती असलेला "शेवगा लागवड ते उत्पादन" हा व्हिडीओ पहा नक्कीच आवडेल

  • @sanjaygundamwar8312
    @sanjaygundamwar8312 2 года назад +4

    आजपर्यंत अनेक व्हिडिओ पाहीले, परंतु आपण दिलेली माहिती व घेतलेली मेहनत खरच आपले कौतुक करावेसे वाटते

  • @gajendrayadav7633
    @gajendrayadav7633 2 года назад +3

    खुप खुप छान नं1विडीओ

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      आपले खूप आभारी आहे सर, येणारे व्हिडीओपण पहा शेवगा शेतीस नक्कीच फायदा होईल, आपला अमूल्य वेळ वाया जाणार नाही याची खात्री देतो

  • @jayshreepatil143
    @jayshreepatil143 3 года назад +2

    Chan mahiti dilit

  • @krushanashinde7273
    @krushanashinde7273 3 года назад +7

    खुपच महत्त्वाची माहिती दिली सर तुम्ही खरोखर मनापासून धन्यवाद
    असाच एक व्हिडिओ छाटनी चा आणि पाणी नियोजनाचा टाका
    पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद
    मला जूनमध्ये लागवड करावयाची आहे
    बियाणे कुठे मिळेल त्याबद्दल माहिती द्यावी
    धन्यवाद🙏🏼🙏🏼

  • @obc1943
    @obc1943 Год назад +2

    खूपच सुंदर

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад

      धन्यवाद सर

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад +1

      आपणास व्हिडीओ आवडला व आपण अनमोल प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद सर, संपूर्ण माहिती असलेला "शेवगा लागवड ते उत्पादन" हा व्हिडीओ पहा नक्कीच आवडेल

  • @imtiyazaasifkazi2540
    @imtiyazaasifkazi2540 2 года назад +2

    Incredible video ... Bhawa pahilenda A to Z sarve tappe pahiyala bhetle .... Aaple mana pasun hardhik dhanyawad

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      धन्यवाद, तुम्हाला आवडेल व उपयोगी पडेल अशी माहिती देत असतो आणि तुम्ही तसे कमेंट केले की अजून माहिती देत रहावे असे वाटते 👏👏👏

  • @shitalmasule
    @shitalmasule Год назад +2

    Mi ha video 5 te 7 veda pahila ahe taripan ajun pavave ase vadate video ak no.. ahe bhau majapan shevaga lagavad Kela ahe Ani Maja Sarv nivajan aha video var ahe .... bhau ❤❤❤❤❤

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद, हाही व्हिडीओ पहा ruclips.net/video/Zh8keWfa7Wc/видео.html
      वसंत शेवगा शेतीमध्ये मी सर्वांचे स्वागत करतो,
      शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडीओ मध्ये मी *"शेवगा लागवड ते उत्पादन"* यावर संपूर्ण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो आजचा व्हिडीओ म्हणजे माझ्या सहा वर्षाच्या अनुभवाचे बोल आहेत. हा व्हिडीओ शेवगा शेतीसाठी शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरेल याची मला खात्री आहे.

  • @agrilifechannel4484
    @agrilifechannel4484 Год назад +2

    Very nice and useful info without firecrackers.Thanks Sir.

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад

      Thank you sir for your kind feedback and you liked the video, will definitely like to watch this video "शेवगा लागवड ते उत्पादन" with complete information.

  • @hitenrane343
    @hitenrane343 3 года назад +3

    Very nice 100 paiki 100 mark

  • @navnathgadhave918
    @navnathgadhave918 3 года назад +2

    खुप छान माहिती दिली.. उपयोगी माहिती आहे.👌👍

  • @DnyanuHelpingVlog
    @DnyanuHelpingVlog Год назад +2

    Nice video...👍👍

  • @SagarPatil-fo7np
    @SagarPatil-fo7np 3 года назад +2

    अतिशय चांगला व्हिडिओ मस्त सर

  • @shilpagaikwad6587
    @shilpagaikwad6587 3 года назад +2

    khupch chan video banwla,jyana mahiti nahi tyana pn khup changlya prakare samjel ha video pahun

  • @user-go6uw6ki9l
    @user-go6uw6ki9l 4 месяца назад +1

    Vari.nice

  • @adhikravchavan6700
    @adhikravchavan6700 3 года назад +2

    सर no 1 नियोजन केले आहे तुम्ही

  • @thomasdevasia9841
    @thomasdevasia9841 2 года назад +6

    Excellent information, really has to be appreciated you have shown from seedling to fruiting Excellent sir

  • @sandipchopade3215
    @sandipchopade3215 3 года назад +2

    Mst aahe video 😇

  • @s.p.8773
    @s.p.8773 2 года назад +1

    Nice video, best information 👌

  • @pradipmane7398
    @pradipmane7398 Год назад +2

    👌👌👌🙏

  • @nileshbhatane9398
    @nileshbhatane9398 3 года назад +2

    Khup sundar

  • @kishormohitepatil3499
    @kishormohitepatil3499 3 года назад +3

    खूप छान माहिती भेटली 👍👌

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 2 года назад +2

    Khup chan dhannyawad

  • @Vaibhav8130
    @Vaibhav8130 3 года назад +3

    अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!!

  • @balasahebisal4851
    @balasahebisal4851 3 года назад +2

    Music is also best

  • @rukeshpatil4022
    @rukeshpatil4022 8 месяцев назад +1

    खुप छान माहिती दादा

  • @madhukarsukale4667
    @madhukarsukale4667 3 года назад +2

    खूप खूप छान विडिओ बनविला आहे.

  • @yusufmansuri5544
    @yusufmansuri5544 2 года назад +1

    Khup mast mahiti aahe

  • @Premtakale4563
    @Premtakale4563 Год назад +2

    🙏👍

  • @sandeepkhedekar3476
    @sandeepkhedekar3476 2 года назад +1

    खूप च छान

  • @kumarmalgave7504
    @kumarmalgave7504 2 года назад +2

    Very good information and presentation

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      धन्यवाद सर, मी शेतकऱ्यांचे देणं समजतो व त्यांच्यासाठी काय करू शकतो नेहमी हाच विचार करतो व निस्वार्थी काम करत असतो, शेती व शेतकरी खूप अडचणीत आहेत त्यांना बाहेर काढण्याची नेहमीच धडपड करतो, तुमचा अभिप्राय म्हणजे मला अवॉर्ड मिळाल्या समान आहे आपले खूप आभारी आहे

  • @vidyakorde4036
    @vidyakorde4036 3 года назад +2

    Khupch chan video ahe..

  • @sakharamwaghmodeshirur9795
    @sakharamwaghmodeshirur9795 3 года назад +2

    Dada video khup chan banvala.
    🌾🌹🌦️🌦️

  • @marotikauthekar3431
    @marotikauthekar3431 2 года назад +1

    उत्कृष्ट शेती चे उत्तम उदाहरण

  • @user-ht7du6fb5f
    @user-ht7du6fb5f 3 года назад +2

    Khup mahatvpurn mahiti milali

  • @arjunjarhad3556
    @arjunjarhad3556 2 года назад +1

    खुप छान आहे साहेब

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad4223 Месяц назад +1

    ❤❤❤

  • @bankathande2802
    @bankathande2802 2 года назад +2

    खुप खुप छान माहिती दिली आहे, फक्त बियाणे लागवड दोन लाईन मधील अंतर व दोन रोपां मधील अंतर सांगा प्लिज...

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      धन्यवाद सर,
      अर्धा एकरासाठी : १० × ५ दोन ओळीतील अंतर किमान १० फूट व दोन रोपांतील अंतर किमान ५ फूट
      एक एकरपेक्षा जास्त लागवड अंतर :
      १२ × ५ फूट

  • @sharadamane1409
    @sharadamane1409 3 года назад +2

    Khup sundar kam sir

  • @pandurangraut6973
    @pandurangraut6973 2 года назад +2

    Very nice information

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      धन्यवाद सर, येणारे व्हिडीओपण पहा शेवगा शेतीस नक्कीच फायदा होईल, आपला अमूल्य वेळ वाया जाणार नाही याची खात्री देतो

  • @rajraorao4725
    @rajraorao4725 3 года назад +2

    Jordar

  • @narayanpawar6512
    @narayanpawar6512 3 года назад +2

    Good.

  • @ramhariavhad8434
    @ramhariavhad8434 Год назад +2

    अति सुंदर मार्गदर्शन 🌹🌹

  • @ramharialdar9387
    @ramharialdar9387 3 года назад +2

    Chan sar👍👍👍

  • @bhaskarbachhav9140
    @bhaskarbachhav9140 3 года назад +2

    Chan

  • @nileshnigade3143
    @nileshnigade3143 2 года назад +2

    Nice video

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      धन्यवाद सर, येणारे व्हिडीओपण पहा शेवगा शेतीस नक्कीच फायदा होईल, आपला अमूल्य वेळ वाया जाणार नाही याची खात्री देतो

  • @GajanananandaSubanwad
    @GajanananandaSubanwad Месяц назад

    यकाच नंबर

  • @mrs.jyotideshmukh867
    @mrs.jyotideshmukh867 2 года назад +2

    Very good

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 2 года назад +2

    Best video ever I have seen 👌👌.

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      तुम्हाला उपयोगी पडतील असे व फायदा होईल असे व्हिडीओ मी सादर करतो आणि तुम्ही कमेंट मध्ये तसे सांगितले व कौतुक केले की खूप आनंद होतो व अजून काही तुम्हाला माहिती देण्याचा विचार येतो, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप आभारी आहे 👏👏👏

  • @sachindhumal2330
    @sachindhumal2330 3 года назад +2

    Very good sir..

  • @mahibubwadikar729
    @mahibubwadikar729 2 года назад +1

    Mala ha video khup aavadla

  • @shrikantshirsath522
    @shrikantshirsath522 2 года назад +2

    👍👌🙏🇮🇳🌹

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 года назад +2

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @kirtikumarpatil9575
    @kirtikumarpatil9575 3 года назад +2

    Nice👍👍👍

  • @maulipatole538
    @maulipatole538 2 года назад +2

    खूप मस्त video पाठवला त्याबद्दल सर्वातप्रथम तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
    शेवगा शेती मध्ये प्रत्येक कृतीमध्ये काय काय गोष्टी केल्या पाहिजेत याची सखोल माहिती मिळाली
    त्याचबरोबर ड्रिंचींग द्वारे कोणती लिक्विड सोडली पाहिजेत याची माहिती मिळाली
    या व्हिडिओ मध्ये setting साठी कोणती फवारणी केली याचा काही उल्लेख नाही दिसून आला
    त्यासाठी अजुन एक video तयार करून पाठवण्यात आला तर खूप छान वाटेल

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      धन्यवाद सर, शेवगा तोडणीमुळे सध्या वेळ नाही, वेळ काढून पुढील व्हिडीओ घेऊन येतो

    • @maulipatole538
      @maulipatole538 2 года назад +1

      @@Vasant_Shevga_Sheti_ धन्यवाद सर आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मी आपला ऋणी आहे
      मी आपल्या video बद्दल खूप खूप समाधानी आहे

  • @taragaikwad4105
    @taragaikwad4105 3 года назад +2

    खूपच छान vedio
    आंतर पीक मध्ये नाही घेतले. फक्त झाडाजवळ घेतले.
    किती दिवसापर्यंत शेंडा khudava.
    पावसाळ्यात फुले पडली नाहीत, त्या साठी काय करावे.

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  3 года назад

      धन्यवाद ! पुढील व्हिडीओ येईल तो पहा,

  • @movezone125
    @movezone125 2 года назад +2

    👌👌👌💯

  • @SagarHPatil-mt3cb
    @SagarHPatil-mt3cb 3 года назад +2

    Khup chhan bhau

  • @yuvrajtipule9998
    @yuvrajtipule9998 2 года назад +3

    Very knowledgable video.. thank you sir for your guidance

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      धन्यवाद सर, यापुढे मार्गदर्शन करत राहीन

  • @vikaskapsevlogs7687
    @vikaskapsevlogs7687 3 года назад +1

    Nice one 👌

  • @rajendrakedar9718
    @rajendrakedar9718 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली सर,! आतापर्यंत असा व्हिडिओ कोणी बनवला नाही. इतकी सुंदर आणि महत्त्व पूर्ण माहिती दिल्या बद्दल मन पूर्वक धन्यवाद!!!

  • @Vasant_Shevga_Sheti_
    @Vasant_Shevga_Sheti_  3 года назад +9

    शेवगा इतर कोणत्याही फळभाज्या च्या तुलनेत लवकर खराब होत नाही त्यामुळे दुरच्या बाजारपेठेत सहज पाठवू शकता

  • @sharadmagar6799
    @sharadmagar6799 3 года назад +1

    Super nice nice

  • @yapacreation
    @yapacreation 2 года назад +2

    More. 💐
    Flowers.....

  • @dipakpatil6033
    @dipakpatil6033 3 года назад +2

    उत्तम नियोजन व योग्य माहिती सादरीकरन

  • @atulkasav9624
    @atulkasav9624 2 года назад +2

    👍👍👌👌👌👌👌

  • @user-gg5yy2ng3k
    @user-gg5yy2ng3k 3 года назад +2

    🔥🔥🔥🔥🔥

  • @amolparit3163
    @amolparit3163 2 года назад +1

    अतिशय सुंदर व्हिडिओ आहे. आणि शेतीदेखील. सध्या सुरू आहे काय? भेट देता येईल काय? मी कोल्हापूरचा आहे. अर्धा एकर क्षेत्रावर नियोजन करायची इच्छा आहे.

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад

      शेटभेटी साठी स्वागत आहे, सद्या छाटणी नंतर उत्पादन तयार होत आहे, येताना फोन करून यावे