शेवगा पर्यटन केंद्र

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • वसंत शेवगा शेतीमध्ये आपले स्वागत आहे,
    शेतकरी मित्रांनो वसंत शेवगा शेती म्हणजे शेवगा पर्यटन केंद्र म्हणून समोर येत आहे, इथे आपणास खुप काही शिकण्यासारखे आहे, आम्ही आपणास पूर्णवेळ मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहोत, शेतभेटीसाठी येणाऱ्या शेतकरी बांधवांना वेळ देऊन संपूर्ण मार्गदर्शन केले जाते, वसंत शेवगा शेती आपणास नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे, आम्ही शेतकरी असल्याने आम्हाला शेतकऱ्यांच्या अडचणी माहीत आहेत, अडचणीवरील समाधान करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो, शेवगा शेतभेटीसाठी आम्ही आपले स्वागत करतो.
    #shevgaSheti #शेवगाशेती #शेवगालागवड #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #फळमाशी #
    Queries solved
    Shevga sheti,
    Falmashi,
    Shevga biyane,
    Shewaga lagvad,
    Shevga chhatani,
    "शेवगा शेती एक वरदान"
    शेवगा शेतीपुस्तक उपलब्ध
    "वसंत शेवगा बियाणे"
    Moringa Leaves powder
    श्री संजय गायकवाड
    शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली, ४१५३०६
    मोबाईल नंबर : ९२८४२६६०११

Комментарии • 4

  • @yogeshmate998
    @yogeshmate998 7 месяцев назад +2

    छान माहिती

  • @samadhansonawane8840
    @samadhansonawane8840 7 месяцев назад +1

    Ek dam super..

  • @rahulkhandekar7704
    @rahulkhandekar7704 7 месяцев назад +1

    Mo no bhetel ka

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  7 месяцев назад

      *Google map (Location)*
      "वसंत शेवगा शेती"
      श्री संजय गायकवाड
      मु. पो. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली.
      मो. नं. - ९२८४२६६०११
      Maharashtra 415306
      7WJP+C9R,
      maps.app.goo.gl/Z9eJksnoorqLYYCQ9