शेवगा शेतीचे संपूर्ण मार्गदर्शन म्हणजे 'वसंत शेवगा शेती'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • वसंत शेवगा शेतीमध्ये सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचे स्वागत करतो. आजच्या व्हिडीओ मध्ये मी आपणास माझी वसंत शेवगा शेती कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही दररोज शेतकरी बांधवांसाठी काय करता येईल यावर काम करतो. इथे आपणास शेवगा पिकास जी जी आवश्यक माहिती पाहिजे ती आम्ही दाखवलेली आहे. शेती मध्ये फिरत असताना प्रत्येक पावलावर आपणास माहिती मिळेल. शेतकरी कसा असावा, मातीचे आरोग्य, पशु, पक्षी, मधमाशी यांचे महत्व, झाडांची वेगवेगळी स्थिती, वेगवेगळी लागवड पद्धत, खत, पाणी, फवारणी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, नसर्गिक कीड व्यवस्थापन, कमी खर्चात चांगले उत्पादन कसे घ्यावे, आशा अनेक विषयांना स्पर्श करून देणारी स्वच्छ सुंदर वसंत शेवगा शेती हे एखाद्या विद्यापीठाला लाजवेल अशी आहे.
    #shevgaSheti #शेवगालागवड #वसंतशेवगाशेती #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #फळमाशी #
    Queries solved
    Shevga sheti,
    Shevga biyane,
    Shewaga lagvad,
    Shevga chhatani,
    "शेवगा शेती एक वरदान !"
    शेवगा शेती पुस्तक
    ● ४६ भागामध्ये लिहलेले
    ● शेवगा शेतीचे संपूर्ण समाधान
    ● अनुभव आणि मेहनत लेखणीतून
    ● शेवगा शेतीचा सोपा मंत्र
    ● ५ वर्षाचा अनुभव व हजारहून अधिक प्रयोग
    ● नसर्गिक, सेंद्रिय व रासायनिक खतांचा सुवर्णमध्य साधून शेती कशी करावी याचे मार्गदर्शन,
    ● कमी खर्चात गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन घेण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन
    "वसंत शेवगा बियाणे" उपलब्ध
    वैशिष्ट्य : -
    ● मध्यम लांब शेंग (सरासरी दोन फूट)
    ● लागवडीपासून चार महिन्यात उत्पादन
    ● छाटणीनंतर सर्वात लवकर उत्पादन
    ● झुबकेदार शेंगा
    ● गर्द हिरव्या चविष्ट शेंगा
    ● सर्वाधिक उगवण क्षमता
    ● उच्च दर्जाचे बियाणे
    ● एकसमान एकसारखे एकाचवेळी उत्पादन
    ● सर्वाधिक उत्पादन देणारा वाण
    ● गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन देणारा वाण
    ● मोफत मार्गदर्शन
    श्री संजय गायकवाड
    शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली, ४१५३०६
    मोबाईल नंबर : ९२८४२६६०११
    Google map (Location)
    "वसंत शेवगा शेती"
    श्री संजय गायकवाड
    मु. पो. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली.
    मो. नं. - ९२८४२६६०११
    Maharashtra 415306
    7WJP+C9R,
    maps.app.goo.g...

Комментарии • 7

  • @user-ht7du6fb5f
    @user-ht7du6fb5f 3 месяца назад +1

  • @SagarHPatil-mt3cb
    @SagarHPatil-mt3cb 3 месяца назад +2

    Dada aaplya mulanna salute ahe..😊

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  3 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद भाऊ

    • @vitthalbagate3595
      @vitthalbagate3595 3 месяца назад +2

      राम कृष्ण हरी माऊली तुमचा प्रत्येक व्हिडिओ शेतकऱ्यांना समजणारा व खूप मोलाचे मार्गदर्शन करणार आहे धन्यवाद गायकवाड सर