शेवगा लागवड संपूर्ण माहिती Shevga Lagvad Mahiti Marathi
HTML-код
- Опубликовано: 9 сен 2024
- #शेवगा_लागवड_कशी_करावी #शेवगा_लागवड_माहिती #Shevga_lagvad_mahiti_marathi
शेती विषयी अधिक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सहभागी व्हा👇👇👇
chat.whatsapp....
Music credits :- www.bensound.com
सर तुमच्या मार्गदशनामुळे माझ्या क्षेत्रामध्ये मला बीट या पिकाचे सर्वात जास्त उत्पन्न मिळाले धन्यवाद सर
Nice
@@sakibshaikh1463😊
खूप छान माहिती
सर तुम्हाला फार कमी अनुभव आहे, फळमाशी आली तर दररोज शिपनी करावी लागते नाहीतर पूर्ण शेंगा खराब होऊन जातात हे माहीत आहे का,
Number send kra
Sir alpa number dya
शिपनी काय असत दादा
No dya bhau
माहिती खुप कंजूशी करुन दिली
Changli માહિતી
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
हे पिक रामभरोसे आहे,सर्व निसर्गवर अवलंबून आहे,एखाद्या वर्षी समजा माल भरपूर लागला तर भाव भेटला तरच फायदा होनार
ईतके लाख होतीलच असे नाही
एक माझा अनुभव सांगत आहे
शेतीच रामभरोसे आहे
Tuz bharose pik kutal aahe
भाऊ तुम्हाला कमीत कमी किती भाव भेटला आहे? कारण काही लोकांना भेटलो तरी त्यांनी सांगितलं की 5 रुपये किलो पण बाजार भेटते।
परवडत असेल का साहेब
इतका कमी दर कधीच नाहिये
👍👍👍
❤❤❤
Bahot acche
Nice 👌👌
Mast
👌🙏
Nice 🙏🙏🙏
Swapnil valsench no dya Maza 1 ekar shevga aahe jarkarvadi Tel aambegon yethe
Very nice
See our moringa in SriLanka
Thanks Sir 🙏
Sir aamhi pan asech shevga Kela aahe teen marine zale
Good information
😅6hb
धन्यवाद🙏
सर सेवगा शेतीला पाणी कितपत आवश्यक असत...?
Are dada khot bolun setkaryana fasau nako 2/3lebour lagta ani 20/25hajar kharch
सर तुमचा मोबाईल नंबर द्या......
आमच्या काही शंका आहेत त्याच समाधान केलं असतं...
जमिन कशि पाहीजे
Sir jar var vavdhan al jar purn zad padate sir
सर एक एकर शेवगा एक महिन्याचा आहे मधल्या पटयात गावात आले आहे फावरून घेतले तर चालेल का
Bhaglun kada
यायच्या मधी देशी कोंबडी सोडा
Shevga odisi beej kuthe milel
Nice
🌱🌿🌴🌿🌱✌️🙌
भाऊ तुमचं गणित फार कच्च आहे. सुधीरा. 700×10=? तुम्हाला करता येत नाही.
Tyla kahich mahit nahi...
बि किती दिवसांनी उगवेल
अर्धवट माहिती
नमस्कार,
स्वप्निल वळसे पाटील
कृपया आपला फोन नंबर द्या.
सुदाम तांबे,चाकण.
Shewgyache ओषधी उपयोग काय आणि कसे आहेत? फोनवर सांगितल्यास उपकार होतील.
Sir aapn jyanvhi mulakhat ghetali tyana spasht aple anubhav va nit mulakhat deta aali nahi 🙏🙏
Sir yachya biyanya varity badal ek video banava
Sir mathcha class join kara
मला पण शेवगा लागवड करायची आहे परिपुर्ण माहिती असलेल्या शेतकरी भाऊंनी नंबर द्या धन्यवाद 🙏🙏🙏
मी पण यू ट्यूब वर पाहून शेवगा शेती केली काही उपयोग नाही......
याला पाण्याचे प्रमाण किती असावे
Saheb Fulkalisati kay karave
Vermivash use kara
bij mileka
शेवगा बी कोठे मिळेल
👌👌👌
छत्तीसगढ़ में होगा क्या
काय पण फोकु नका साहेब बिटवर 10रूपे कि विकतात आणि 13टक्के आडत कापतात किती रूपे होताते सांगा
शेवगा.लावला.फसलो.15रू किलो फायदा नाही.
Shevga diwali madhe yava ashi lagvad kraychi mirgat lagan kraychi
Fekafeki karu naka
Adi jast padte ho
Yahi sal mar gaye sab
शेतकरी वेडे आहेत का???????
यूट्यूब पैसे कमावणे आणि असले पेड व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आहोत का?!?!
शेवगा लागवड केली आहे मी या एकदा
Kiti utpann nighate ?Mitra ekri?
पोत्यात घालून तुडवा एकरी 4 लाख उत्पन्न म्हणे