शेवगा पानांच्या पावडर पासून लाखो रूपयांची कमाई; परदेशात आहे मोठी मागणी | किलोला मिळतो हजारो रूपये दर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 83

  • @anujapatil8328
    @anujapatil8328 Год назад +5

    महत्वाच्या वनस्पतीची आणि उद्योगाची माहिती दिली आहे.धन्यवाद!
    माहिती देणारी "पानं" ह्या शब्दाचा "पाणं" असा उच्चार करते... ते योग्य नाही.... निदान माहिती प्रसारित करताना भाषेची मोडतोड करु नये... उद्देश सफलतेतला हा अडथळा आहे....

  • @vilaskadam9301
    @vilaskadam9301 Год назад +5

    खुप छान व उपयुक्त माहिती...⚘👏🏽

  • @ganeshgijam7324
    @ganeshgijam7324 3 месяца назад +1

    खुप छान माहिती

  • @nivruttikakad5730
    @nivruttikakad5730 Год назад +11

    कृपया Exporters ची सविस्तर माहीती द्या पोस्टल अ‍ॅड्रेस सह.

  • @vishwanathpadwal2016
    @vishwanathpadwal2016 24 дня назад

    महाराष्ट्रात कोणी कुठे खरेदी खरेदी करीत आहेत का,माहित असेल तर सांगावे

  • @wasudeousendi6525
    @wasudeousendi6525 Год назад +1

    अतिशय सुंदर माहिती देण्यात आली

  • @रेशिमशेतकरी
    @रेशिमशेतकरी 4 месяца назад +1

    मोरिंगा पावडर एक्सपोर्ट कशी करायची याची त्याची सविस्तर माहिती

  • @vitthalkale2417
    @vitthalkale2417 Месяц назад

    परदेशात विक्रीसाठी मार्गदर्शन करा

  • @arundere8337
    @arundere8337 Год назад +21

    कोण विकत घेतो? अन् प्रती किलोचा भाव काय? सांगा अन्यथा शेतकऱ्यांचा तळ तळात घेऊ नका!

    • @Kisanwani
      @Kisanwani  Год назад +2

      व्हीडीओ नीट बघा आधी

    • @balasahebpatil5415
      @balasahebpatil5415 Год назад +2

      रिपोर्टर गोड आहे

    • @sanjaykhot903
      @sanjaykhot903 Год назад +15

      सगळीच माहिती एका ठिकाणी बसून मिळत नसते.
      आणखी माहिती मिळवण्यासाठी आपली धडपड करावी लागते .
      चमच्याने भरवुन उद्योजक घडत नाही.
      कृपया इंपोर्ट एक्सपोर्ट डाटा पहावा .

  • @gajanandabhade1775
    @gajanandabhade1775 Год назад +3

    सर एक्सपोर्ट कसा करायचा व कुठे करायचा

  • @madhukarthorat347
    @madhukarthorat347 7 месяцев назад

    Export kontya kampani कर्तात address dene.

  • @vaibhavghuge7772
    @vaibhavghuge7772 Год назад +3

    कोण विकत घेतो एक किलो ची कीमत किती माहिती सांगा

  • @dipakbandal1117
    @dipakbandal1117 Год назад +3

    पुढील माहिती पाठवावे किसान वाणीने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे जे बाहेर देशामध्ये म** पाठवतात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नंबर पाहिजे मग आम्हीसुद्धा शेवगा लागवड करून त्याची पावडर त्यांच्यापर्यंत पोहोचू

  • @baliramchate6870
    @baliramchate6870 5 месяцев назад +1

    Sewgayacha pala kuthe vikaycha

  • @michaelkennedy3208
    @michaelkennedy3208 7 месяцев назад +1

    Tumi jer company cha number det nahi nav sangat nahi nusate niryat hite changala bhav milto hey amala mahit ahe pan konti company tyche nav gav address ph number dyava jene karun ami pan😢,, visut karu

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 11 месяцев назад +1

    सुपर विचार आहेत

  • @subhashbhalekar4236
    @subhashbhalekar4236 Год назад +4

    कोण विकत घेत फोन नंबर मिळेल का सर कृपा करून सांगा

  • @sayyadpathan6244
    @sayyadpathan6244 Год назад +1

    Super informatation

  • @dnyandevjadhav5255
    @dnyandevjadhav5255 8 месяцев назад +1

    Khup chan video aahe

  • @Shashibossi
    @Shashibossi Год назад +1

    Please send purchase Inquirer details

  • @divyeshfulzele
    @divyeshfulzele 11 месяцев назад +1

    Very good video

  • @santoshbharude1588
    @santoshbharude1588 9 месяцев назад

    मॅडम तुमचा आवाज खूप गोड वाटला हो

  • @pramiladhabale2919
    @pramiladhabale2919 8 месяцев назад

    Very Nice 👌👌👍👍

  • @sachinm9566
    @sachinm9566 Год назад

    Sarv mahiti pathva

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 4 месяца назад

    छान

  • @jayeshmarathe8075
    @jayeshmarathe8075 Год назад

    Good information

  • @sandipgorde262
    @sandipgorde262 Год назад

    Good

  • @rohanborkar6349
    @rohanborkar6349 Год назад +2

    Very nice

  • @Shashibossi
    @Shashibossi Год назад

    Tevadhi magani aahe ka?

  • @vaishalipatil5050
    @vaishalipatil5050 Год назад

    Kashi niryat karaychi mahiti sanga

  • @prakashkamble5639
    @prakashkamble5639 Год назад

    Sperm count wadvnyasathi khup helpful aahe shewagyachi paan

  • @ddbachhav8594
    @ddbachhav8594 Год назад

    Pl provide information of Moringa technical harvesting drying and powder process I am moringa farmer

  • @PunisherKK
    @PunisherKK Год назад +1

    Can u share more details of the Hydrabad based Exporter ? Name ,website and contac details etc
    thanks in adv.

    • @Kisanwani
      @Kisanwani  Год назад +3

      Mumbai che exporter aahe +91 84593 19893 call karun bagha

  • @VithalBan-ft3fs
    @VithalBan-ft3fs Месяц назад

    👌👌🙏

  • @भारतलांडगे
    @भारतलांडगे 7 месяцев назад +3

    विक्री कोठे करायची आहे फोन नंबर सांगा

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 11 месяцев назад

    रिपोर्टर भारी आहे

    • @Kisanwani
      @Kisanwani  11 месяцев назад +3

      हो तुमचीच बहिण आहे

  • @nileshrane8735
    @nileshrane8735 4 месяца назад

    सोशल मीडियावर कोण कोण उठवणे काय पण बंडल मारतोय ही लोकं शेतकऱ्यांना वेडी समजतात हिम्मत असेल तर शेतकऱ्यांना संघटित करून तुमच्यावर शेतकऱ्यांचा उत्कर्ष करा उगाच मोठ्या पोकळ गोष्टी नकोत

    • @Kisanwani
      @Kisanwani  4 месяца назад

      जरा ज्ञान वाढवा, शेतकऱ्यांच्या जिवावर एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या मोठ्या झाल्यात, मोरिंगा पावडर किती एक्सपोर्ट होते गव्हर्नमेंटची आकडेवारी चौकशी करून पहा

    • @jbm248
      @jbm248 4 месяца назад +1

      काही शेतकऱ्यांना कीर्तन सत्संग चांगल्या शाश्वत प्रगतिच्या गोष्टि आवडत नाही तमाशा नक्कीच आवडतो 😂

  • @umeshswabhavane8332
    @umeshswabhavane8332 Год назад +1

    Name and address this company how to work this process and share mi

    • @Kisanwani
      @Kisanwani  Год назад +2

      सर त्या कंपनी ऐवजी डायरेक्ट अपेडाला संपर्क करा, महाराष्ट्रातून पण एक्सपोर्ट करता येईल

  • @RenukaShinde-rc3rf
    @RenukaShinde-rc3rf 9 месяцев назад

    3:15

  • @netabenna5567
    @netabenna5567 Год назад

    GOOD!
    100 KILO PANAPASUN FAKST 3.5 KG POWDER MILTE

  • @MothabhauGangurde-jy7rt
    @MothabhauGangurde-jy7rt Год назад +1

    फोन नंबर का देत नाहीत 😂😂

  • @zendepratap
    @zendepratap Год назад

    Can you please share entire video of process how to dry etc

    • @Kisanwani
      @Kisanwani  Год назад +1

      See this similar video : अवघ्या ५० गुंठ्यातून 'या' शेतकऱ्याने शोधला करोडो रूपये कमावण्याचा मार्ग; पहा त्यांची प्रेरक यशोगाथा
      ruclips.net/video/wbb1oU8gk3Q/видео.html

  • @chandrakantshivkar5468
    @chandrakantshivkar5468 Год назад +2

    ही बातमी म्हणजे खोटी news आहे.
    कारण त्यात कोणतीही details नाहीत.
    भूलभूलैय्या दुसरे काय.?
    पावडर पौष्टिक आहे, पण मार्केटिंग साठी नीट माहितीच नाहीय.
    उवार विचार करून व्हीडिओ बनवा.

    • @Kisanwani
      @Kisanwani  Год назад +7

      जरा विचार करून कमेंट करा.. कुणी पैसे नाही दिलेले व्हीडीओ बनवायला. जरा सर्च करा माहिती म्हणजे ज्ञान मिळेल. चुकीची माहिती काय आहे यात? निर्यातीसाठी अपेडा कार्यालय किंवा तुमच्या जवळच्या स्थानिक एक्सपोर्टर कडे कधी चौकशी केलीत का? शोधा म्हणजे सापडेल

  • @shriprakashmishra7134
    @shriprakashmishra7134 Год назад

    please provide me the number or address from where i got the moringa leaves ,

  • @sureshavhad7248
    @sureshavhad7248 Год назад

  • @subhashhuwale5380
    @subhashhuwale5380 Год назад

    Byer chi mahiti sanga

    • @Kisanwani
      @Kisanwani  Год назад

      Dada exporter khup aahet india madhe

  • @NandaLade-lo8kv
    @NandaLade-lo8kv Год назад

    नंबर पाठवा तुमचा

  • @rameshsurung5192
    @rameshsurung5192 Год назад +1

    🙏👌👌🙏

  • @jbm248
    @jbm248 4 месяца назад +1

    मी 2000 रु किलो विकतो

  • @dnyanobasadawarte1600
    @dnyanobasadawarte1600 Год назад +1

    Not authentic information no base for information.

    • @Kisanwani
      @Kisanwani  Год назад

      साहेब गव्हर्नमेंट रिपोर्ट चेक करा एकदा

  • @samadhaningale8046
    @samadhaningale8046 11 месяцев назад

    Mub sanga

  • @amolkapase4531
    @amolkapase4531 Год назад +1

    Purn mahiti dya. Faltu video

    • @Kisanwani
      @Kisanwani  Год назад

      अजून काय माहिती पाहिजे..

  • @amiteshshinde2518
    @amiteshshinde2518 Год назад +3

    फेक आहे

    • @Kisanwani
      @Kisanwani  Год назад

      कोण तुम्ही का

  • @gurunathkamble8626
    @gurunathkamble8626 Год назад +4

    Please contact number this company