महाराज आपण सांगितलेल्या माहिती बद्दल आभारी आहोत आम्ही आपल्याला उत्पादन काढण्यासाठी फुकट मध्ये जमीन देतो पहिल्या दोन वर्षाचं निघणारे संपूर्ण उत्पन्न उत्पादन आपणच घ्यावे उगीचच काही माहिती सांगून शेतकऱ्यांना बावळट मध्ये काढू नये ही नम्र विनंती
भारतात लागवड होते ना? मग परदेशातील फोटो आणि डॉलर का दाखवता.तुम्ही केले का लागवड. इतके सोपे असेल आणि फायदा असेल तर तुम्ही शेती करा की. व्हिडिओ करून असे किती मिळतात.
@@musamagdum3474 हे तुम्ही म्हणता खरे आहे तेला म्हणावं की कुठ आहे अशी शेती पत्ता सांग .रोप कुठे मिळते ते सांग तू जी माहिती देतो ते पेक्षा शेतकरी खूप हुशार आहे.
शेतकऱ्याच्या दृष्टीने ही खरोखरच महत्त्वाची माहिती आहे. गोड तुळशीच्या बिया किंवा रोपं कोठे मिळतात? याबाबत लागवडीपासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करणारी एखादी-दुसरी संस्था आहे का? असल्यास त्या संस्थेचे नाव,पत्ता व मोबाईल नंबर ही द्यावा. राज्य सरकारने कृषी खात्यामार्फत गोड तुळशीची लागवड वाढवण्यासाठी काही योजना आणलेली आहे काय? असल्यास त्या योजनेचे नावही द्यावे, म्हणजे त्याप्रमाणे कृषी खात्यात चौकशी करता येईल. 🙏🏻
Bhau, Aadhi tumcha whatsaap number dya, Jar tumcha number dila tar tumchi mahiti khari aahe ase samjoo. NAHI TAR TUMHI KHOTE AAHAT. TAR AMHI TUMCHA Boycott karu.
Aaho bat me deta Pan Beyane Rop kute melel, Me jamen deto ya Aapn, Kute Eesrael batme deta Mhane Bharat krusce Padandesh Aahe,, 😁😁😁Shetkrechya Kapsala bhav nay,, He bat me Deya na Mg mhanel Khra Batme dar,, 👈👈🙏🙏
भाऊ,शेतकऱ्यांच्या जीवनांशी निसर्ग, हवामान,मार्केटिंग खेळत राहिलंय आता तुम्हीही खेळत आहात का? तुम्ही सांगत आहात ते खरंआसेल तर महाराट्रात कुठे -कुठे हे पीक घेतले जाते ते ठिकाण चें नावे द्या व मार्केटचे नाव नाव सांगा व आपला फोन नं. व पत्ता द्या नाहीतर तुमचे मार्केटिंग बंध करा
महाशय, उगाच शेतकऱ्यांना काहीही सांगुन फसवू नका. तुमची माहिती प्रात्यक्षिकावर आधारित नाही. नुसतीच पोपटपंची करुन शेतकऱ्यांची दिशाभूल करु नका. आपण खुप ज्ञानी आहोत हा भ्रम पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका आणि येथून पुढे ढगात गोळ्या मारू नका. पाय जमिनीवर ठेवा.
पुढील १० वर्षासाठीचा हमीभाव जाहीर करा . मोघम बोलू नका . जर तुम्हाला खंडाने जमीण ह्ववी असेल तर एकरी दर सांगा .१० वर्षासाठी घ्या . गावातील एकत्र जमीण घ्या .व्हा मोठे अन करा शेतकऱ्या ना मोठे .
सर हमारे आपके लिए आपको धन्यवाद करना चाहिए की आपने बहुत अच्छा बिजनेस बताया हो लेकिन आपने ये नहीं बताया की ये तुलसी की कपनी कहा है और उसका रोप कहा मिलेगा और कहा बेचना होगा आप ये ज़रूरी बताओ फिर बाद में हम जो आप जो रहेगें तो वो मै कर लुगा ये मेरा वादा है आपसे है धन्यवाद जय जवान जय किसान
भाऊ तु माहिति खुप छाण देतोस परंतु शेतिमध्ये तु काय प्रगति केलि त्याचासुध्दा एखादा व्हिडिओ आपलोड कर
महाराज आपण सांगितलेल्या माहिती बद्दल आभारी आहोत आम्ही आपल्याला उत्पादन काढण्यासाठी फुकट मध्ये जमीन देतो पहिल्या दोन वर्षाचं निघणारे संपूर्ण उत्पन्न उत्पादन आपणच घ्यावे उगीचच काही माहिती सांगून शेतकऱ्यांना बावळट मध्ये काढू नये ही नम्र विनंती
😂😂🙏
मी तुम्हांला जमीन देतो करून दाखवा. किंवा भागीदारी त करूया
मीपन शेती देतो करून दाखवा 😂😂 आशि आवस्था शेतकऱ्याची आहे
😂😂
आमच्या तालूक्यातील, 100एकर जमीन आपली वाट पहात आहे दिशाभूल करायचे कीती मिळतात
पंचवीस लाख आतले पाच लाख मला मला दे राहिलेले तू घे पाणी लाईट पण सहकार्य करतो
माहिती खूप आवडली पन रोपे तयार करून दिल्याबद्दल धन्यवाद बोगस माहिती दिली आहे
मिठी तुलसी stevea बी amazon वर उपलब्ध आहे.
अधिक माहिती किंवा प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी चर्चा / सल्ला मिळवण्यासाठी संपर्कासाठी फोन नं मिळावा.
पहीले तुझ नाव आणि फोन नं सांग आणि जनतेला बेवकूफ बनवने बंद कर.
आपल्या कपनिला मि शेत देतो साहेब आपण आम्हाला हि शेती करून दाखवा म्हणजे आम्हाला कळेल
फुसक्या बाता
आम्ही जमीन देतो करून दाखवा मग खरे
U are right SIR
मग तू हमाली,का,करून,राहिला,हातगाडीवर,
स्वता,का,करत,नहीं
Tu kahi Karu sakanar nahi.
Right
Good
लबाडाचे आवलात कुठली स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याला खड्ड्यात ढकलणे सगळ्यात चुकीचे एखाद्या गरीब शेतकऱ्याला लुबाडण्याचे काम नको करू
महत्वाचे सोडून बाकीची माहीती जास्त उगाच भारूड
अनावश्यक पाल्हाळ लावतात हे महाशय
काहीच माहिती नाही दिल्ली. उगच फापट पसारा.
फालतू आहे हा।
एवढे महत्त्वाचे पिक व जस्त नफा मिळवून देणारे आहे तर सरकारने कृषी खात्यामार्फत शेतकऱ्यांना माहिती दिली आसती व ही योजना राबविली आसती.
माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख दया
आम्हाला सांगितले जाणारे बरेच व्हिडिओ आहे
पण प्रत्यक्षा समोर कोणीच येत नाही
फक्त आणि फक्त व्हिडीओ समोर राहतात
सर्व माहिती अर्धवट आहे
साहेब मि 10 लाख रूपये लावेन आणि 5 एकर शेती देईन फक्त आपण कंपनी स्थापन करा
शेतकरीवर्गाला येडं बनवून पेढे खायचं काम आहे हे.
शेतकरी मित्र हो या भुलथापांना बळी पडू नका.🙏🙏🙏🙏🙏
😂😂😂😂
आपला व्हिडीओ बघावा
हीच अपेक्षा असलेला बावळट युट्युबर आहे
कदाचित "लांडगा आलारे आला" हे याला माहीतच नाही
LinkoThawa
गम्मत आहे जो उठतो तोच अक्कल शिकवतो
भाऊ येवढी चांगली माहीती दिल्याबद्दल धन्यवाद शेतकर्यांना पिक कसे पिकवावे हे सागण्य पेक्षा पिकाचे नाव व मार्केट सागा वेडेपणा सोडून द्य
सर पीक छान आहे पण त्याचे बी किंवा रोपे कुटून उपल्ब्ध होतील याची माहिती व त्याची विक्री कुठे व् कोणत्या कंपनी ला करायची याची माहित द्या सर 🙏
रिकामे गप्पा नका आणू शेतकऱ्याला चुत्या बनू नका नंबर का देत नाही कंपनीचा व्हिडिओकॉन चा भक्त पूर्ण माहिती टाका चा नवया चुत्या बनू नका
मिठी तुलसी stevea बी amazon वर उपलब्ध आहे.
@@LuckyFF225 Sir number dya apla
सर आपली माहीती खूप छान आहे पन बीयाने कुठे मीळतील व कपंनीचा पन नंबर शेतकरी बाधवाना कळवा ही वीनंती
सर आपला नंबर द्या
भाऊ खरंच छान माहिती देतोस
दोनशे रुपयांना डबी विकून करोडो रुपयांची कमाई! मग तुम्ही व्हिडिओ करत बसला नसता. 😂
Marketing च पाहिलं सांगा.......गोळ्या तयार करायचे मशीन... Licein लागतय काय....सगळी डिटेल माहिती सांगा.
फारचछान
व्हिडिओ बनवणे हा या लोकांचा एक धंदा आहे शेतकऱ्यांना फसवणे बंद करा असे व्हिडिओ पाहून काहीजण कर्जबाजारी झाले आहेत
भारतात लागवड होते ना? मग परदेशातील फोटो आणि डॉलर का दाखवता.तुम्ही केले का लागवड.
इतके सोपे असेल आणि फायदा असेल तर तुम्ही शेती करा की.
व्हिडिओ करून असे किती मिळतात.
@@musamagdum3474 हे तुम्ही म्हणता खरे आहे
तेला म्हणावं की कुठ आहे अशी शेती पत्ता सांग .रोप कुठे मिळते ते सांग तू जी माहिती देतो ते पेक्षा शेतकरी खूप हुशार आहे.
खरेदीदार कोण ते सांगा ...आगाऊ हमीभाव रक्कम देणारा आहे का ...हमीपत्र करा ..पैसे द्या ..मग लागवड ..
शेतकऱ्याच्या दृष्टीने ही खरोखरच महत्त्वाची माहिती आहे. गोड तुळशीच्या बिया किंवा रोपं कोठे मिळतात? याबाबत लागवडीपासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करणारी एखादी-दुसरी संस्था आहे का? असल्यास त्या संस्थेचे नाव,पत्ता व मोबाईल नंबर ही द्यावा. राज्य सरकारने कृषी खात्यामार्फत गोड तुळशीची लागवड वाढवण्यासाठी काही योजना आणलेली आहे काय? असल्यास त्या योजनेचे नावही द्यावे, म्हणजे त्याप्रमाणे कृषी खात्यात चौकशी करता येईल. 🙏🏻
Contact number dya
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर आत्ता सध्या या पिकाच्या बीएफ कोठे मिळतील का उपलब्ध असेल तर मोबाईल नंबर त्यांचा मिळावाप्लिज
पत्ता हवा आहे कंपनीचा देशिला का?
Bogus ahe.
Bhau,
Aadhi tumcha whatsaap number dya,
Jar tumcha number dila tar tumchi mahiti khari aahe ase samjoo.
NAHI TAR TUMHI KHOTE AAHAT.
TAR AMHI TUMCHA
Boycott karu.
शकतो शकता शक्यता एवढाच
कंपनीचा नं.देणे.आपण विक्री साठी मदत कराल का? व्हिडिओ करणे सोपे आहे पण विक्री करणे अवघड आहे.
हे उत्पादन असणारे महाराष्ट्रातील काही शेतकरी आहेत का, किंवा याला कोणती कंपनी खरेदी करते,
खूप छान आहे माहिती
Pqurna mahiti pqathhva dhanewad
कमी वेळ घेतली पाहिजे, आणि मुद्दे सांगितले पाहिजे.
Sir ase nahi hou shakt sarv mahiti nit
Janun ghene garjeche ahe sir
Mudde ch sangitle tr nit smzel. Faltu introduction denyat fukat time pass hote
Aaho bat me deta Pan Beyane Rop kute melel, Me jamen deto ya Aapn, Kute Eesrael batme deta Mhane Bharat krusce Padandesh Aahe,, 😁😁😁Shetkrechya Kapsala bhav nay,, He bat me Deya na Mg mhanel Khra Batme dar,, 👈👈🙏🙏
रिप्लाय द्या साहेब म्हणजे कळेल बि कुठे मिळणार...विक्री कुठे होत असते...सर्व सांगतात पण जे महत्त्वाचं आहे ते सांगा...
मिठी तुलसी stevea बी amazon वर उपलब्ध आहे.
माझी जमीन मी तुझ्या ताब्यात देतो तू तेवढं उत्पन्न कमावून दाखव
Jamin nawa var Kara
नमस्कार दादा वरील सर्व माहिती खूप चांगली आहे. पण त्याचे बीज रीपे कुठून घ्यायचे ते आम्हाला पाठवा.
मिठी तुलसी stevea बी amazon वर उपलब्ध आहे.
उगाच लाख व कोटि चि बोगस विडीयों कोनघेतय कीती हव चल करार कर ँ
खरिदी विक्री ची माहिती देतो मनाला आणि दिली नाही कोण खरीदी करणार
जगातील अजुन एक आश्चऱ़य
याबाबत सविस्तर माहिती दया
आपल्याकडे जमीन आहे उन्हाळ्यात पाणी आहे आपणच दोन वर्षे स्वतः केली तर बरं होईल
याला utube वरून ब्लॉक करायला पाहिजे
Aati shayokti
भाऊ,शेतकऱ्यांच्या जीवनांशी निसर्ग, हवामान,मार्केटिंग खेळत राहिलंय आता तुम्हीही खेळत आहात का? तुम्ही सांगत आहात ते खरंआसेल तर महाराट्रात कुठे -कुठे हे पीक घेतले जाते ते ठिकाण चें नावे द्या व मार्केटचे नाव नाव सांगा व आपला फोन नं. व पत्ता द्या नाहीतर तुमचे मार्केटिंग बंध करा
कमी वेळेत जास्त माहिती दिली पाहिजे अशी अपेक्षा आहे
Please kindly arrange to inform the contact numbers
Same
I also want number
Khup pakavato aahe ha baba
भाऊ , शेती देतो.15000 रूपये मक्ता दे , 10 एकर,20एकर देतो.v.d.o मध्ये माहिती छान पण प्रत्यक्षात पिक घेऊन दाखव भौ.
Where is the Market which can buy so high quantity
स्टिवा.हि.नरसरी.कोठे.आहे.आम्हाला.रोपे.मिळतील.कोठे.मिळतील.
हे कधी सांगणार मेल्यावर स्वर्ग गेल्यावर 5:44 5:49 5:
रोपे कुठे मिळतील फोन नंबर व लागवडीसाठी कधीं योग्य टाईम सांगा
Comments च लयं भारी भारी हायेत 😂
Aavsjacha
Lai
Bhari
Aahe
Vagha
Evdha
Utpanna
Nighalyas
Sheti
Tumchya
Nave
Karatil
Sarvajan
मी सुद्धा दोन एकर जमीन भाड्याने देण्यास तयार आहे.
कृपया मार्गदर्शन करावे
आभीनंदन, सर,माहिती, दिली,
Processing is must to manage marketing, else profit to traders is ensured.
1 नंबर
भाऊ माझ्याकडे 3-4 एकर जमीन अशीच पडली आहे ..नाशिक येथे..बघा काहक जमते का ??
रोपे कुठे. मिळतील अणि मार्केट कोठे आहे सांगा
Whare is market
मिठी तुलसी stevea बी amazon वर उपलब्ध आहे.
Market
महाशय, उगाच शेतकऱ्यांना काहीही सांगुन फसवू नका. तुमची माहिती प्रात्यक्षिकावर आधारित नाही. नुसतीच पोपटपंची करुन शेतकऱ्यांची दिशाभूल करु नका. आपण खुप ज्ञानी आहोत हा भ्रम पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका आणि येथून पुढे ढगात गोळ्या मारू नका. पाय जमिनीवर ठेवा.
मेल्या पहिली अडीच मिनिट पिकाचे नाव सांगायला.
मंगळवरील जमीनीवर जर प्रयोग केल्यास यश मिळेल का भाउ?
अरे शेतकऱ्यांना वेडा काय बनवतोस त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची नीट व सविस्तर उत्तरे दे.
जो माहिती देत आहे तो त्याच्या बापाची अवलाद नाही
Nice information for new business.
पुढील १० वर्षासाठीचा हमीभाव जाहीर करा . मोघम बोलू नका . जर तुम्हाला खंडाने जमीण ह्ववी असेल तर एकरी दर सांगा .१० वर्षासाठी घ्या . गावातील एकत्र जमीण घ्या .व्हा मोठे अन करा शेतकऱ्या ना मोठे .
साफ खोटी माहिती
भाऊ माहिती देतो पण टाइम पास खूप करतो. त्यामुळे तुझे व्हिडीओ बोरिंग होतात. स्किप केले जातात.
Also adrress of selling distributor
भाऊ तुम्ही का करीत नाही या पिकाची लागवड,
या पिकासाठी मार्केटिंग उपलब्ध असावा पाहिजे
Rikami bad bad Kami kar agauchi aani muddyach sanga
माजी 10 एकर जमन देतो घेणार का सर कराला तुम्ही
Kaha ho siir
साहेब मी माझी दोन एकर जमीन पाणी दैतो मेहनत मी करतो मला मंजुरी देणे बाकी सर्व काही आपन देणे
पिक लावण्यापेक्षा ते विकायचं कुठे हे अगोदर समजलं पाहिजे
Pudina rope ahet. Medicine, hotels, snack centre yethe mothi magni aste. Pn clean, हिरवागार, ताजा, कोवळा , व्यवस्थित पॅकिंग, असा माल markets la poch krava lagto..
तुम्ही अब्जावधी कमवा सर मी वीस एकर जमीन देतो मला वर्षाला पंधरा लाख रुपये द्या
सुरक्षेच्या कारणास्तव, अन्न आणि औषध प्रशासन (FDA) ने 1991 मध्ये स्टीव्हियावर बंदी घातली.
🙏
What's the name of crop? Where do I get the saplings?
सर या कंपनीचा रोपांचा कसा संपर्क
मिठी तुलसी stevea बी amazon वर उपलब्ध आहे.
Very good
Sir yachi rope kuthe milatil
Please send where marketing available
याचे बिया कोठे मिळतात सांगा
मुद्यांवर या.. जे सांगायचं ते सांगा
माझ्या कडे जमीन नाही . मग मी पत्रावर शेती केली तर चालेल का??
या आपल्यला भाडेतत्वावर जमिन मिळेल.
Bhau lokano tumach sarwanch barobr aahe. Aai ghale video kadnare aani dakhwnare yedya bhokache aahet tya aaighalyana mhanaw aamchi sheti aahe tu ye aani khup kamw
माझी पाच एकर जमीन आहे मीस्र आहे माहिती मिळावी अशी अपेक्षा आहे
कोणती कंपनी घेऊ शकते तिचा एड्रेस द्या ना
,सर पिक छान आहे पण रोपे कुठे मिळेल व विक्री कुठे करावी हे पण सांगा
सर हमारे आपके लिए आपको धन्यवाद करना चाहिए की आपने बहुत अच्छा बिजनेस बताया हो लेकिन आपने ये नहीं बताया की ये तुलसी की
कपनी कहा है और उसका रोप कहा मिलेगा और कहा बेचना होगा आप ये ज़रूरी बताओ
फिर बाद में हम जो आप जो रहेगें तो वो मै कर
लुगा ये मेरा वादा है आपसे है
धन्यवाद जय जवान जय किसान
मला माहीती हवी आहे ह्या पिकांची विक्री कुठे होते आणि यांची लागवड केव्हा कराईची
पीक छान आहे पण रोपं तयार करुन कुठे मिळतील व विक्री साठी कुठे द्यावे हे एकदा सांग मला फोन करा
माझी जमिन भाडे तत्त्वावर देतो करुन दाखवा
आहो तुम्ही सांगितले ते ठीक आहे याचे बी किंवा रोप कोठे मिलतात संपर्क नम्बर तुम्ही सं।गनार होतो मंजर अडवी गेली काय अर्धी माहिती भम्पक होती
छान
Ok
विकण्यासाठी बाजार उपलब्ध आहे का
भाऊ रोप कोठे भेटेल व भाव काय आहे व उत्पन्न घेणारा शेतकरी चार मो न पाठवा
Can I got total information on my phone?
He vikayach kuthe he sanga sir
साहेब तुम्हची कवटी फेल आहे का शेती म्हणजे तुम्हाला पोरखेळ वाटत आहे शेती एवढी सोपी वाटत आहे तर यूट्यूब सोडून शेती करा मंग समजेल
जमिन आम्ही देतो कंपनी निम्मे निम्मे घेता या जमिन करण्यासाठी बोलणे सोपे करणे अवघड
माझी पण जमीन तुम्हाला प्रयोग करावयास भाडेपट्टय़ाने देवू ईच्छीतो काही कालावधी करीता. ८एकर एकाच ठिकाणी.
Khup chan
कीती टक्के खर आहे
100%खोटे