मुतखड्यावर उपचार 100% |गुरांच्या पोटातील लोखंड वितळवते | गळलिंबू healthy citrus fruit |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 284

  • @RajendraBhadange-x2q
    @RajendraBhadange-x2q 7 месяцев назад +18

    जुन ते सोन काका कोणी काहीही म्हणो पण तुम्ही समाजसेवा करता खूप खूप धन्यवाद.समाज सेवा करणाऱ्या मंसाबद्दलतरी वाईट कमेंट नका करू भावांनो .हीच तर खरी ईश्वर सेवा आहे .दगडाला काय पुजता.माणसात देव आहे .काका सारखे देव माणसं आहे अजुन.जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.

    • @ajitraonimbalkar3767
      @ajitraonimbalkar3767 7 месяцев назад

      प्रत्येक काथनाला शास्त्रीय आधार असावा तसेच अनुभव घ्यायला काय हरकत आहे ❤

  • @sarikazinjad9987
    @sarikazinjad9987 7 месяцев назад +25

    खुप छान आहे माझे दोन खडे निघालेत

  • @KhanBakhtiyar-u4r
    @KhanBakhtiyar-u4r 7 месяцев назад +5

    Very nice salute to you kaka

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 7 месяцев назад +14

    औषधं भारी आहे घेयला पाहिजे सगळ्यांनी ❤️

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 7 месяцев назад +7

    सुपरहिट विडिओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र
    आपण चुकची व अर्धवट दिली
    नांव पत्ता नाही किंमत नाही
    अशी अर्धवट माहिती देवू नका नाही तर गप बसा❤

  • @BharatBhoir-n3x
    @BharatBhoir-n3x 8 часов назад +1

    Ho fyada ahe pan bhetel ka ha limbu

  • @राजेंद्रगायकवाड-म7छ

    अशी कशी लोकसेवा हाय जे सगळं गुपित ठेवून लोकांना खरा उपयोग कसा करतात त्याचा खातात कसे हे सगळं सांगायला पाहिजे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने लोकसभा होईल. नाहीतर हा बिजनेस झाला.....? 🙏

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  7 месяцев назад

      Video मध्ये नंबर पत्ता आहे त्यावर फोन करा.

    • @Galadriel99
      @Galadriel99 7 месяцев назад

      12:50 la bagha

  • @deepakbhagwat65
    @deepakbhagwat65 7 дней назад +1

    मुतखड्यासाठी लिंबाच्या रसात पाणी टाकून प्यावे लागेल का

  • @anilchaudhari8625
    @anilchaudhari8625 4 дня назад +1

    अतिशय उत्तम आहे.आपला पुर्ण पत्ता पाठवा.

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  4 дня назад

      Video मध्ये संपूर्ण पत्ता आहे video व्यवस्थित पाहा . धन्यवाद

  • @sachinkamble9353
    @sachinkamble9353 7 месяцев назад +4

    माझ्या घरी 4 गळलिंबाचे झाडे आहेत.500ते2000 हजार रू ला विकल्या जाते.100%गुण येतो...

  • @EknathSangle-z6y
    @EknathSangle-z6y 7 месяцев назад +2

    Raam Krishna Hari ❤❤

  • @priyakench4476
    @priyakench4476 Месяц назад +1

    नमस्कार ! आपली हि बाग कुठे आहे. पत्ता कळवू शकता का ?

  • @Mohan-z6b
    @Mohan-z6b 7 месяцев назад +7

    कुणाला गल्लिंबू cha फायदा झाला का? तस कमेंट मध्ये कळवा.

  • @deepakbhagwat65
    @deepakbhagwat65 7 дней назад

    एका टायमाला अर्धी लिंबाचा रस काढून पाण्यासोबत प्यायचा की तसाच प्लीज सर सांगा

  • @ratnadipaklonare2480
    @ratnadipaklonare2480 2 дня назад

    sutlel pot kami hote ka

  • @mukeshshambharkar8378
    @mukeshshambharkar8378 3 месяца назад +1

    Plant milel ka

  • @krushnarathod7941
    @krushnarathod7941 7 месяцев назад +2

    जन सेवा ही ईश्वरसेवा

  • @sandipdahake940
    @sandipdahake940 4 часа назад +1

    Kahi pan sangata bhau

  • @propertyinratanagiri1723
    @propertyinratanagiri1723 7 месяцев назад +1

    गळ लिंबू मिळेल का

  • @ShankarIngle-v6c
    @ShankarIngle-v6c 7 месяцев назад +36

    हॅलो हे सर्व खोटं आहेत सगळेच खडे काही पडत नाही कारण की चार प्रकारचे वेगवेगळे खडे असतात मी जवळपास आतापर्यंत हजार लिंब चा रस करून पिला असेल परंतु कुठल्याच प्रकारचा फायदा मला झाला नाही विनाकारण काही सांगत बसू नका आता सध्या मला आठ किडनी स्टोन आहेत जवळपास 2002 पासून आहेत, हा फक्त लिंबू विकण्याचा प्रकार आहे , बाकी काहीही नाही

    • @sangeetanaik3237
      @sangeetanaik3237 7 месяцев назад +8

      पळसाच्या फुलांचा जिरे घालून काढा करून दिवशी तिन वेळा चार फुलं घालून काढा पीऊन बघ

    • @oreo1716
      @oreo1716 7 месяцев назад +4

      Alkastone powder ni

    • @mahendrashirke84
      @mahendrashirke84 7 месяцев назад

      किडनी स्टोन किती दिवसात जातो आणि काढा घेण्याचा प्रमाण किती सांगाल का​@@sangeetanaik3237

    • @indiantiger8799
      @indiantiger8799 7 месяцев назад +1

      आपला आभारी आहे.

    • @ratnadipaklonare2480
      @ratnadipaklonare2480 2 дня назад

      aushadh khup ahet pan khada kaymacha nasht houn punha n honyasathi kahi upay disat nahi, daistone chya golya ghya

  • @chandrashekhargaikwad2456
    @chandrashekhargaikwad2456 10 месяцев назад +6

    गाव कुठलं आहे

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  9 месяцев назад +1

      कन्हेरसर गाव .संपर्कासाठी संपूर्ण माहीती video मध्ये आहे

  • @संतोषभोसले-फ1ज
    @संतोषभोसले-फ1ज 7 часов назад +1

    कण्हेसर कुठे आहे

  • @Malharcreation3142
    @Malharcreation3142 4 месяца назад +1

    तुमचं गाव कोणतं आहे

  • @SanjayJade-q6b
    @SanjayJade-q6b 7 месяцев назад +3

    या ऊपायाने माझाही खडा विरघळला.फोन नंबर व पत्ता द्यावा.मी प्रयोग केला आहै. अशा समाजसेवकास माझे वंदन.

  • @prakashgidde6182
    @prakashgidde6182 7 месяцев назад +5

    रोपे मिळतील का

  • @mangeshjivtode8145
    @mangeshjivtode8145 Месяц назад +1

    Pittashayatil ston nighanar ka?

  • @kishormeher3817
    @kishormeher3817 7 месяцев назад +1

    आतड्यात खडे झाले असतील तर उपयोग होऊ शकतो का?

  • @AmarnathMore-e5y
    @AmarnathMore-e5y 7 месяцев назад +2

    कुठ कोणता जिल्हा तालुका सांगा सर

  • @prabodhawate4006
    @prabodhawate4006 7 месяцев назад +5

    सगळेच डॉक्टर झाले.आता पेशंट शोधायची स्पर्धा लागणार डॉक्टर मध्ये.

  • @niketankharade8076
    @niketankharade8076 7 месяцев назад +7

    रोपे कोठे मिळतील सर

  • @PrinceGamingYt-j2m
    @PrinceGamingYt-j2m 7 месяцев назад +2

    Punyat konakade he zad ahe ka ?

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  7 месяцев назад

      पुण्याच्या जवळच आहे video मध्ये पत्ता , नंबर आहे.

  • @SureshkThorat218Thorat
    @SureshkThorat218Thorat 7 месяцев назад +6

    कसे घ्यायचे सांगाल का

  • @mhadevsalunkhe1086
    @mhadevsalunkhe1086 7 месяцев назад +2

    काका तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे पण मोबाईल नंबर सांगा व पत्ता सांगा धन्यवाद.

  • @sukhadevkamble7170
    @sukhadevkamble7170 7 месяцев назад +2

    Gallium u can do it on kidny stone action 100/

  • @NarayanJagtap-m1e
    @NarayanJagtap-m1e 8 месяцев назад +2

    Sir kuthy betel he livu

  • @sunilnarwade7354
    @sunilnarwade7354 7 месяцев назад +1

    वातासाठी काही उपाय आहे का काका हाता पायावर सुज येते , बीपी दम लागणे

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  7 месяцев назад +1

      Video मध्ये नंबर आहे फोन करुन माहीती घ्या.

  • @ramchandrashinde4174
    @ramchandrashinde4174 7 месяцев назад +13

    याच रोप पाहिजे असल्यास मिळू शकेल का तरी माहिती देण्यात यावी धन्यवाद

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  7 месяцев назад

      Video मध्ये नंबर आहे फोन करुन माहीती घ्या

    • @Galadriel99
      @Galadriel99 7 месяцев назад

      12:50 la bagha

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk День назад +2

    माझ्याकडे ४-५ झाड आहेत कुणाल लागले तर फुकट घेऊन जावे

  • @vijayadeokate4034
    @vijayadeokate4034 8 месяцев назад +4

    रस कधी घ्यायचा

  • @ramchandravarade31
    @ramchandravarade31 7 месяцев назад +8

    अहो पत्ता मोबाइल नंबर विडियो संपल्यावर देणार काय भाऊ काय राव कमालच आहे तुमची

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  7 месяцев назад +1

      माफ करा video मध्ये सगळे आहे गैरसमज नसावा

    • @Galadriel99
      @Galadriel99 7 месяцев назад +1

      12:50 la bagha

  • @HamaraBollywood-u1h
    @HamaraBollywood-u1h 3 месяца назад

    He limbu delivery hoil ka bhau????..

  • @vishalpatil-fk5nh
    @vishalpatil-fk5nh 4 дня назад +1

    Address plz

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  4 дня назад

      Video व्यवस्थित पाहा संपूर्ण पत्ता दिला आहे . धन्यवाद

    • @vishalpatil-fk5nh
      @vishalpatil-fk5nh 4 дня назад +1

      @BhatakantiWithShaileshVlogger तुम्हीच जरा नीट पहा आणि आम्हाला सांगा kk

  • @balajimurmure7321
    @balajimurmure7321 8 месяцев назад +11

    रस कसा काढायचा प्रमाण किती सांगावे

  • @rameshnaik3328
    @rameshnaik3328 7 месяцев назад +2

    Kas ghyayach te sangitale nahi, lok seva manatat tar sangayala pahije karan ki fal kuthe hi milu shakate pan Aapalya parayant sagalech kahi pohachu shakat nahi karan ki durwar rahatat, tumi jag jahir ghene kase te sangitale tar bare hoel tatha punnache bhagidar vhal aso tumachi marji, lok seva karavi tar udar manane, dhanyavaad..,

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  7 месяцев назад +1

      video मध्ये नंबर आहे फोन करा . आपण सर्वांनी बरेच प्रश्न विचारले आहे त्यावर लवकरच video बनवत आहे त्यात सगळी उत्तर भेटतील . आणि हो हे कसं घ्यायचे तर तुम्हांला अजून काही आजार आहे , तुमचा खडा किती मोठा आहे , याची सर्व माहीती सांगितली तर त्यानुसार ते काका आपल्याला मार्गदर्शन करतात .

    • @Galadriel99
      @Galadriel99 7 месяцев назад +1

      12:50 la bagha.

  • @JagganathNalawde
    @JagganathNalawde 7 месяцев назад +1

    Fon nabar saangat pataa pan saangaa lihun ghetaa yeil 👌🙏

  • @prabhakarkurane2207
    @prabhakarkurane2207 7 месяцев назад +3

    फोन नंबर व पत्ता तसेच एका गळ लिंबूची किंमत किती आहे ते सांगावे.

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  7 месяцев назад

      Video मध्ये नंबर आहे फोन करा सर्व माहीती मिळेल

    • @NutanAlmeida
      @NutanAlmeida 7 месяцев назад +1

      Phone number dya

  • @UshaKale-mf6ne
    @UshaKale-mf6ne 7 месяцев назад +1

    Kanersar yamal matta mandir khed pune

  • @dattaramkoyande4119
    @dattaramkoyande4119 7 месяцев назад +6

    तानाजी काका कृपया आपला पूर्ण पत्ता पाठवा.

  • @sumantmankar606
    @sumantmankar606 7 месяцев назад +3

    ईडी लिंबू आणि गळ लिंबू ऐकच आहे का

  • @MaheshKulkarni-o1i
    @MaheshKulkarni-o1i 7 месяцев назад +1

    गळलिंबू म्हणजेच ईडलिंबू आहे काय?

  • @vijayadeokate4034
    @vijayadeokate4034 8 месяцев назад +2

    रस कसा घ्यायचा

  • @vilasnagane889
    @vilasnagane889 7 месяцев назад +3

    इडलिंबुलाच गळलिंबु म्हणतात का

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  7 месяцев назад

      नाही

    • @ShankarIngle-v6c
      @ShankarIngle-v6c 7 месяцев назад

      येड लिंबू वेगळं गळलिंबू वेगळं आणि नळनिंबू वेगळं आहे परंतु ह्या गळलिंबापेक्षा नळनिंबाचा फायदा अधिक जास्त होतो

  • @navnathdeokate285
    @navnathdeokate285 7 месяцев назад +1

    Rope kuthe bhetatil

  • @mangalapatil2942
    @mangalapatil2942 7 месяцев назад +2

    He sarv faster aahe

  • @bharatmaharnavar7086
    @bharatmaharnavar7086 5 месяцев назад +1

    किंमत किती आहे

  • @vijayadeokate4034
    @vijayadeokate4034 8 месяцев назад +3

    प्रमाण किती घ्यायचं

  • @shekharkamble382
    @shekharkamble382 7 месяцев назад +2

    गळलिंब म्हणजे इडलिंब आहे का

  • @SureshkThorat218Thorat
    @SureshkThorat218Thorat 7 месяцев назад +3

    किंमत सांगाल का

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  7 месяцев назад

      नंबर आहे video मध्ये फोन करुन माहीती घ्या

  • @BhaveshShinde-s4r
    @BhaveshShinde-s4r 7 месяцев назад +1

    Adress kya hai pata sanga

  • @dhanajipandhare5648
    @dhanajipandhare5648 7 месяцев назад +5

    कोठे मिळेल,नंबर द्यावा हि विनंती.

  • @Orhankaan-w3z
    @Orhankaan-w3z 6 месяцев назад +1

    ये किस राज्य में है और नींबू का नाम क्या है

  • @kishormeher3817
    @kishormeher3817 7 месяцев назад +1

    कनेरसर पूर्ण पत्ता मिळावा

  • @gadekaranita
    @gadekaranita 8 месяцев назад +2

    Hi mla hawa ahe gal limbu pls sanga...mazya ghashya stapler pin adkali ahe..doctor kde kahich zal nhi o trament pin dist ch nhi..pls help me

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 7 месяцев назад +3

    Aamchya ghari aahi he limbu zaad

  • @santoshshirtar3394
    @santoshshirtar3394 10 месяцев назад +6

    Nice 👍

  • @sanjayshinde3646
    @sanjayshinde3646 7 месяцев назад +3

    काका आमच्या कडे तुम्ही दाखवत आहात तसेच लिंबू आहेत पण थोडे आकाराने लहान आहेत मग ते कोणते लिंभू आहेत

  • @jaybirsa8852
    @jaybirsa8852 7 месяцев назад +1

    काका रस कसा पियाचा मला मुतखडा आहे

  • @arungharat7861
    @arungharat7861 7 месяцев назад +4

    काही ठीकाणी याला महाळुंग असेही म्हणतात.

  • @धाडस-एक-आव्हान
    @धाडस-एक-आव्हान 10 месяцев назад +4

    👆🏻👌👌

  • @mhatreharish5383
    @mhatreharish5383 7 месяцев назад +1

    साहेब आपला फोन नंबर व पत्ता तसेच गल लिंबूची किंमत किती आहे ते सांगावे.

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  7 месяцев назад

      Video मध्ये पत्ता नंबर आहे आणि लिंबाची किंमत कमी जास्त होत राहते आणि आजची किंमत सांगितली तर चार महिन्यांनी किंमत वेगळी आसेल त्यामुळे आपण फोन करु शकता

  • @बर्डेसोमनाथ
    @बर्डेसोमनाथ 7 месяцев назад +1

    तालुका जि संपुर्न पता सांगा किमंत सांगा

  • @DineshChaudhari-sp3yz
    @DineshChaudhari-sp3yz 7 месяцев назад +2

    यांचा मोबाईल आणि पत्ता सांगा हो साहेब

  • @chandrakantdarde1690
    @chandrakantdarde1690 7 месяцев назад +2

    No lihun gya bolalt pan mobile no tari sanga saheb

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  7 месяцев назад

      आपण video व्यवस्थित पाहा त्या सर्व आहे .

  • @sampatborate304
    @sampatborate304 4 месяца назад +2

    पेशंट ठीक नाही झाला तर पैसे परत देणार का

    • @ईश्वर-फ7च
      @ईश्वर-फ7च 3 месяца назад +1

      दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांना बोलतोस का

  • @rollno29std5divashravanido8
    @rollno29std5divashravanido8 7 месяцев назад +2

    Mala.pan.rop.phijen.Dada🙏🙏🙏🙏😅

  • @ShivadattThakare
    @ShivadattThakare 10 дней назад +1

    व्हिडीओ मध्ये नंबर नाही आहे सर नंबर सांगा

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  10 дней назад

      हा video अतिशय दूरवर जाऊन मला घ्यावा लागला आहे . आणि तो तुमच्या पर्यत पोहचवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली . हा video आपल्यासाठीच बनविला आहे . आणि यात नंबर आणि पुर्ण पत्ता देखील दिला आहे .आपण video व्यवस्थित पाहा . जय शिवराय

  • @Ranatilpotte
    @Ranatilpotte 7 месяцев назад +7

    काहीही सांगू नका, मी एक हप्ता या लिंबात तार खुपसून ठेवला होता, काही फरक पडत नाही..

  • @sangitaakolkar4958
    @sangitaakolkar4958 6 месяцев назад +2

    मोबाईल नंबर द्या .त्या शिवाय पत्ता कसा शोधणार.

  • @ganeshdeshmukh4640
    @ganeshdeshmukh4640 7 месяцев назад +5

    याने लोखंड विरघळत नाही

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 7 месяцев назад +5

    मी पत्नीच्या स्टोन साठी 3गळलिंबू मागविले होते
    काही उपयोग झाला नाही

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 7 месяцев назад

      दगडी पाल्याचे रस सकाळी उठल्यावर घेतला तर मुतखडा पडू शकतो

    • @sangeetanaik3237
      @sangeetanaik3237 7 месяцев назад +2

      पळसाच्या फुलांचा जिरे घालून काढा करून पिऊन बघा

    • @santosh.diwate.1891
      @santosh.diwate.1891 2 месяца назад

      त्याच्या मध्ये कवडी रसात टाकुन रात्रभर ठेवावे सकाळी प्यावे

  • @devidaspole734
    @devidaspole734 8 месяцев назад +1

    माझ्या कडे आहे कसे घ्यावे माहिती सांगा

  • @pramodsandankar428
    @pramodsandankar428 7 месяцев назад +3

    हे महाळुंगाचे फळ आहे... गणपती बाप्पा समोर ठेवतो भाद्रपद महिन्यात.

  • @komalpardhi1227
    @komalpardhi1227 7 месяцев назад +2

    Kahich hot nhi ya phalan

  • @subhaswaghmare7436
    @subhaswaghmare7436 7 месяцев назад +1

    जर कोणाकडे मोबाईल नंबर असेल तर टाकावा

  • @Galadriel99
    @Galadriel99 7 месяцев назад +4

    Are Mand, Aadani public 12:50 la screenshot kadha tyat flex,cutout, banar ahe.

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  7 месяцев назад +2

      आपले आभार आपण संपूर्ण video पाहिला त्यामुळे आपल्याला पत्ता आणि नंबर पण त्यात दिसला . बाकीचे लोक अर्धवट video पाहून पत्ता आणि फोन नंबर विचारत होते . प्रत्येकाला मी तेच सांगितले video मध्ये आहे .

    • @Galadriel99
      @Galadriel99 7 месяцев назад +3

      @@BhatakantiWithShaileshVlogger welcome.

  • @ganeshdeshmukh4640
    @ganeshdeshmukh4640 7 месяцев назад +2

    याची परिपक्व काडी लावली तरीही झाड होते, कापलेले लिंबू उघड्यावर ठेऊ नये,

  • @pandharinathrane5981
    @pandharinathrane5981 7 месяцев назад

    Patta aani pone no. Dhyava

  • @prashantgaikwad7265
    @prashantgaikwad7265 7 месяцев назад +1

    मामा तुमचा नंबर व गाव कोणते

  • @AshokAlkunte-vi8yx
    @AshokAlkunte-vi8yx 7 месяцев назад +2

    2:20

  • @priyakench4476
    @priyakench4476 Месяц назад +1

    गळलिंबाची वेगवेगळी नावें सांगावित. फोन नंबर कळवावा.

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  Месяц назад

      नंबर आणि पत्ता video मध्ये आहे . Video पुर्ण पाहा .

  • @satishkolte576
    @satishkolte576 7 месяцев назад +1

    दादांचा पत्ता व फोन नाही पाठवा हि विनंती

  • @gopalmadke9825
    @gopalmadke9825 4 минуты назад

    लोभी स्पष्ट सांगत नाही

  • @Dineshkolambe
    @Dineshkolambe 7 месяцев назад +1

    नंबर पत्ता केव्हा देणार आहात

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  7 месяцев назад

      आपण video निट पाहीला नाही त्यातच नंबर आणि पत्ता आहे

  • @prakashsankpal6993
    @prakashsankpal6993 7 месяцев назад +1

    काका संपूर्ण पत्ता व फोन नंबर पाठवा

  • @vivekjadhaw1558
    @vivekjadhaw1558 7 месяцев назад +4

    पैसे फार घेतात‌

    • @Excise007
      @Excise007 7 месяцев назад

      किती घेतात...?

    • @ManjiliChavan
      @ManjiliChavan 5 месяцев назад

      Ho,15 दिवसांची पावडर,7500, मी गेले होते काकांकडे काल

  • @shashikantpatil2897
    @shashikantpatil2897 7 месяцев назад +1

    पूर्ण पत्ता आणि फोन नंबर मिळेल का

  • @santoshholkar3906
    @santoshholkar3906 7 месяцев назад +1

    किडण्या बाद होतील.

  • @shrirampatil1640
    @shrirampatil1640 2 дня назад

    अहो ते गललिम्बू नसुन जम्बुरी आहे.

  • @komalpardhi1227
    @komalpardhi1227 7 месяцев назад +1

    Koni gheu noka phal paise ni te phl fkt 200 ch ahe

  • @JagganathNalawde
    @JagganathNalawde 7 месяцев назад +1

    Fon no skrin var fon nabar jaast vel thevaa pataa pan thevaa good wark 👌🌹🙏🙏🙏🙏🙏