सुर्यमाळ | हाडमोडीचे औषध | Gavakadache Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • सुर्यमाळ हे गाव गुगल मॅपवर पहा खालील लिंकला टच करून
    Vangan Pada (Surymal) -
    maps.app.goo.g...
    कोणत्याही प्रकारचे मोडलेले हाड जोडण्यासाठी नाशिक, नगर, पालघर या परिसरात प्रचलित ठिकाण म्हणजे *सुर्यमाळ*. सुर्यमाळ गावच्या वंगणपाड्यावर राहणारे भिकाबाबा श्रावणा दुधवडे हे वडिलोपार्जित हे औषध देतात. विशेष म्हणजे हे गावठी औषध शोधण्यासाठी खुप मेहनत लागते, तरीही ते हे औषध एक समाजकार्य म्हणून अगदी माफक दरात म्हणजे फक्त ३०/- रु. प्रती पुडीच्या हिशोबाने देतात. या परिसरातील हे एक रामबाण औषध म्हणून ओळखले जाते.
    हे औषध स्नायू बळकट करण्यास मदत करते. मोडलेले हाड योग्य बांधल्यानंतर त्याजवळचे स्नायू बळकट होऊन हाड लवकर जोडण्यास मदत होते.
    हे औषध पोष्टाने पाठविण्याची भिका बाबांकडे सोय नाही. खरं सांगायचं म्हणजे भिकाबाबांचे काही नियम आहेत. त्यामुळे ते पोष्टाने पाठवत नाहीत. भिकाबाबांचे कार्य हे एक सामाजिक कार्य म्हणून देखील खुप मोलाचे आहे.
    आपल्याला काही शंका असल्यास भिका बाबांना फोन करुन विचारू शकता.
    भिका श्रावणा दुधवडे - मो. नं. 8390711647

Комментарии • 850

  • @gavakadchevlog
    @gavakadchevlog  6 месяцев назад +69

    कृपया औषधाबद्दल आपल्या शंका विचारण्यासाठी भिकाबाबा दुधवडे (सुर्यमाळ, वंगणपाडा) यांना 8390711647 या नंबरवर संपर्क साधावा.🙏

  • @sunildeshmukh5124
    @sunildeshmukh5124 6 месяцев назад +27

    खुपच छान, बाबांना सलाम, बाबांना सांगणे एक पुडी कमीत कमी किंम्मत १०० ते २०० रूपये पर्यंत ठेवावे. तर थोडीफार मदत या कुटुंबाला होईल.

  • @AP_Gaming71.
    @AP_Gaming71. 6 месяцев назад +25

    खुप छान माहिती आहे देव यांना खुप आयुष्य देवो महाराष्ट्र सरकारने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला पाहिजे

  • @sharadanaiksn
    @sharadanaiksn 3 года назад +45

    पिढिजात वारसा या आजोबांनी चांगला जोपासला आहे व फि सुद्धा माफक आहे कुनालाही परवडन्या सारखी आजोबांच्या या महान कार्याला सलाम 🙏

  • @anandjadhav5690
    @anandjadhav5690 6 месяцев назад +13

    निस्वार्थ समाजसेवा ❤
    बाबा खुप चांगले कार्य करतात
    देव बाबांना ऊदंड आयुष्य देवो ❤

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 6 месяцев назад +44

    बाबांना विनंती आहे हे ज्ञान त्यांनी पुढच्या पिढीला हस्तांतरीत करावी.कारण अशा कित्येक महत्त्वाचे ज्ञान काळाच्या ओघात लुप्त होत चालले आहे.

  • @Santosh-cn9fk
    @Santosh-cn9fk 3 года назад +73

    माझा हात मोडला होता.. 3 ऑपरेशन झाले तरी हाड जुळत नव्हते. आता हे औषद घेतले होते.. 3 महिने मध्ये हाड जुळले.. खरंच मनापासून आभर सूर्यमाला औषदाला...

    • @sandipsuroshe4063
      @sandipsuroshe4063 3 года назад +1

      दादा फोननंबर दा बोलयचं

    • @ganeshdhamdhere1056
      @ganeshdhamdhere1056 2 года назад +1

      मोबाईल नंबर द्या की तुमचा

    • @shakutalaturambekar5466
      @shakutalaturambekar5466 Год назад

      खरंच मोबाईल नंबर द्या

    • @shivajinarayanbhosale1971
      @shivajinarayanbhosale1971 Год назад +4

      भाऊ आपला नंबर देता का प्लीज प्लीज प्लीज

    • @Kingkohali-6162
      @Kingkohali-6162 6 месяцев назад +1

      मी घेतलं काहीच फरक नाही या औषधाने शेवटी operation करावे लागले

  • @sanjayw22
    @sanjayw22 3 года назад +25

    100% टक्के फरक पडतो मी माझ्यासाठी हे औषध घेतलेले होते माझ्या बोटाचं हाड जुळलं आहे

    • @BandPremi
      @BandPremi 2 года назад +2

      गरम का थंड कोणत्या पाण्यात भिजवावे हे सांगा pleas..??🙏🙏

  • @ravindrajachak5349
    @ravindrajachak5349 7 месяцев назад +23

    मी एक आठवड्यापूर्वी औषध स्वतः वांगणपाडा येथून आणले, खरच आश्र्चर्यकारक परिणाम आहे

    • @Leenafashiondesigner
      @Leenafashiondesigner 6 месяцев назад

      कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे

    • @theworldwanderers99
      @theworldwanderers99 6 месяцев назад

      ​@@Leenafashiondesignerपालघर

    • @parassangle7208
      @parassangle7208 6 месяцев назад +1

      @@Leenafashiondesignerwada pasun 35 km saral towards nashik la jaun left ghyacha suryamal gava kade board lavlela ahe mag 5km la ghar ahe

    • @Leenafashiondesigner
      @Leenafashiondesigner 6 месяцев назад

      @@parassangle7208 thanks

    • @ravindrananavare1931
      @ravindrananavare1931 5 месяцев назад +1

      त्या गावात जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या एसटी किंवा बसेस आहे का स्टेशन पासून जवळपास स्टेशन कुठला आहे पालघर आहे का कसाला कृपया करून माहिती सांगा
      एसटी वगैरे काय असेल तर त्या एसटी चा टाइमिंग पण सांगा

  • @bhimakhatele3055
    @bhimakhatele3055 Месяц назад +2

    100% खाञीशीर औषध आहे.मी स्वा.ता या औषधामुळे माझे हाड व्यवस्थित झाली आहे.बाबा धन्यवाद

  • @BHARAT-24.
    @BHARAT-24. 3 года назад +20

    गावाकडचे लोग चानेलवाले आपण औषधांच्या माहिती बरोबर सूर्यमाळला कोणीकडून कसे जायचे सांगीतलेत खूप छान माहिती व नेमके लोकांना पडना-या प्रश्नांच्या मुद्यवरती आपण बोललात! तुम्ही दिसायला अतिशय सामान्य व्यक्ती आहेत कोणताही दिखाऊपणा नाही व बोलताना मोजक्याच शब्दांचा वापर करून प्रभावी माहिती दिलीत आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद!

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  3 года назад +2

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 6 месяцев назад

      Asya vanadium aushdhi vanspati jopassna kara vadh kara

    • @rajendrasonawane7204
      @rajendrasonawane7204 5 месяцев назад

      Mobile number taka

  • @harshadarane7000
    @harshadarane7000 3 года назад +27

    मी स्वतः याचा अनुभव घेतला, मला डॉक्टरांनी 3 महिने बेडरेस्ट सांगितली होती, पण मी दीड महिन्यातच बरी झाले. खूप धन्यवाद

    • @sheetalsalunkhe3161
      @sheetalsalunkhe3161 2 года назад

      Tumi kasa sathi ghetke hote ayusdh ani baba kambar dukhi man dukhi var detat ka ayusdh plz sanga

    • @kiranbhoir2021
      @kiranbhoir2021 2 года назад

      KY zhala hota tumala tumi kutlya ajaratun bare Zhale

    • @parassangle7208
      @parassangle7208 6 месяцев назад

      Parat ladhi tras jhala ka ?? As of now

    • @rajendrasonawane7204
      @rajendrasonawane7204 5 месяцев назад +1

      गुडघे दुःखी वर औषध आहे का?

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 6 месяцев назад +21

    हा आदिवासी धर्म आहे -आणि बाबा तो वारसा चालवीत आहेत -माझे आई आणि वडील सुद्धा याबाबत खूप मोठे जाणकार होते आम्ही सुद्धा आदिवासी नाईक आहोत अर्थात आम्हाला सुद्धा या काही पद्धती बाबत माहिती आहे

    • @rajendrasonawane7204
      @rajendrasonawane7204 4 месяца назад

      तुमचा मोबाइल नंबर देता का

  • @chandrashekharbharose972
    @chandrashekharbharose972 5 месяцев назад +4

    ✳ जे विज्ञानालाही आज शक्य नाही ते आयुर्वेद आणी आपली विरासत द्वारे होत आहे. वैद्य गुरुजीस खुप धन्यवाद. माञ एक विनंती... जे - जे दुःखी,पिडीत पेशंट हे औषध घेवुन बरे होतात त्या सर्वांनी स्वच्छेने शक्य ती दानरुपी मदत त्यांना करावी.

  • @allvideo7419
    @allvideo7419 6 месяцев назад +15

    खुपच चांगले बाबा आपणास उदंड आयुष्य लाभो संधी वात आणि गुडघे दुखी वर पण औषध असेल तर सांगा अगदी परफेक्ट धन्यवाद

  • @छत्रपतींछावा
    @छत्रपतींछावा 3 года назад +43

    महाराष्ट्र हा आयुर्वेदाचा साठा आहे कोणा कडे काही आयुर्वेदिक माहीती असेल तर शेर करा हे खरंच सामाजिक कार्य आहे 👍

  • @VaibhavSalunkhe-g3w
    @VaibhavSalunkhe-g3w Месяц назад +1

    मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा समजून बाबा तुम्ही काम करत आहात, बाबा तुम्हाला शंभू महादेव मोठे आयुष्य देवो. 😊😊😊

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 7 месяцев назад +7

    निसर्गाच्या सानिध्यात राहून वनौषधी उपचार पद्धती जपून ठेवली धन्यवाद

  • @UjjawalaNavghare
    @UjjawalaNavghare Год назад +43

    बाबा तुम्हाला 100 वर्षे आयुष्य आसो बाबा भिकाबाबा

  • @NavLata
    @NavLata 6 месяцев назад +8

    मधुमेह व हृदयविकार आणि पोटाचे विकार यांवर असे विडीओ करावे खूप छान विडीओ आहे

  • @alokpradhan4920
    @alokpradhan4920 2 года назад +11

    खुप छान माहिती दिली. औषधं खुप गुणकारी आहे, मी स्वतः अनुभव घेतला आहे, मी फक्त 8 दिवस औषधं घेतल आणि पायाच तुटलेलं (दोन तुकडे)हाड जोडलं.
    खुप खुप आभार तुमचे.

    • @vishalpatil4323
      @vishalpatil4323 8 месяцев назад +1

      पूर्ण पत्ता पाठवा सर

  • @pravinpatbhaje3337
    @pravinpatbhaje3337 3 года назад +64

    विहीर दाखवली पण ती कोणी बांधली हे सांगीतले असते तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास सुद्धा लोकांना माहित झाला असता

  • @m.l.b.1031
    @m.l.b.1031 3 года назад +15

    खूपच माहितीपूर्ण विडिओ मला हे आधी पासून आहे. पण ते गाव आज तुमच्या मुळे पहायला मिळाले.

  • @Bhogichand
    @Bhogichand 3 года назад +23

    धन्यवाद ! हाड मोडल्यानंतर हे औषध त्यावर आहे. पण सूज आलेली असेल तर त्यावर देखील हे औषध उपयोगी पडेल काय हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे होता. कारण बऱ्याच वेळा चिप फ्रॅक्चर ज्याला म्हणतात ते होत पण हाड वेगळे झालेले नसते. अशा वेळी सुज येते. शिवाय वयस्कर माणसाच्या बाबतीत हाडे जुळत नाहीत किंवा फार उशीर लागतो. अशा वेळी वयस्कर माणसांना हे औषध लागू पडते कां? अनेक चमत्कारिक दिव्य औषधे निसर्गात उपलब्ध आहेत. पण ज्ञान नाही व औषधी वनस्पती नष्ट होत चालल्या आहेत. कारण जंगल नष्ट होत आहेत. हे काम प्रशासनाचे आहे. वनखात्याने औषधी वनस्पतींची लागवड केली पाहिजे. दूर्दैव हे की आजच्या मंत्र्यांना ही अक्कलच नाही किंवा दूरदृष्टी नाही.

  • @दिलीपभोये-झ2स
    @दिलीपभोये-झ2स 8 месяцев назад +8

    जय जोहार जय आदिवासी जय प्रकृति

  • @patarekishor
    @patarekishor 3 года назад +9

    औषध अनुभव सिध्द आहे . आम्ही माणसाबरोबर मोडलेल्या बैलाला देखील बरं केलं आहे . धन्यवाद आपण आपल्या माध्यमातून त्यांनाही लोकांपुढे आणले आहे.जगदंब

    • @ganeshchavan5642
      @ganeshchavan5642 Год назад +1

      मोडलेले हाड पहिल्या सारखे मजबूत होईल का

  • @hemajain5256
    @hemajain5256 2 года назад +4

    खुप छान सेवा । आपल्या पिढीगत ज्ञानाचा छान उपयोग ।।

  • @vishnumore6795
    @vishnumore6795 3 года назад +13

    छान माहिती दिली , हाडमोडीचे औषध 👌👌

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 3 года назад +13

    व्हिडिओ खुप छान होता आवडला औषधांची माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद तुमच्या व्हिडिओ चिवाटपहातहोतो

  • @seemadamse2884
    @seemadamse2884 6 месяцев назад +1

    खुप छान औषध आहे फरक पडतो

  • @kailasthombare491
    @kailasthombare491 3 года назад +58

    बाबा, औषधांची किंमत थोडीसी वाढवा. एका पुडीमागं कमीतकमी १०० रूपये तरी ठेवा. डाॅक्टर लोकं हजारोलाखो रूपये लुटतात लोकांकडून. तुम्ही तर जनसेवेचं खुप महान कार्य करताय. देव तुम्हाला खुप खुप दीर्घायुष्य देवो.

    • @shaileshkale8963
      @shaileshkale8963 Год назад +7

      मी त्या बाबांचा रिस्पेक्ट करतो मला त्यांच्या विषयी काही म्हणणे नाही त्यांनी औषधांचा भाव वाढवावा असे मला पण वाटते पण तुम्ही डॉक्टर च्या नावाने काटे घासू नये

    • @meenajadhav769
      @meenajadhav769 6 месяцев назад +2

      Tayna kay audi gadi ghaychi any 😅

    • @VikasChilbule
      @VikasChilbule 5 месяцев назад +3

      अगदी बरोबर डॉ;लुतायसाथीच येवढा खर्च करुण शिकतात ना!

  • @motiramdiwate3055
    @motiramdiwate3055 6 месяцев назад +4

    औषधाचे पेटेंट बनवून महाराष्ट्रातील इतरही भागातील जिल्ह्यात पाठविण्याचा प्रयत्न करावा. बाकी जे कार्य चालू आहे,ते एकदम प्रशंसनीय आहे . धन्यवाद !

  • @AnilBankar-f5x
    @AnilBankar-f5x 4 месяца назад +1

    बाबाच्या सामाजिक कार्याला सलाम

  • @anilsalunke4170
    @anilsalunke4170 3 года назад +3

    खरच व्हिडिओ छान आहे.उपयोगी आहे.काकानी औषधाचे किमत कमी ठेवले आहे.आपल जर हाड मोडल तर पन्नास साठ हजार खरच येतो.

  • @adhiabhistudio4516
    @adhiabhistudio4516 3 года назад +27

    नमस्कार तुमचा हा व्हिडीओ खूप छान होता त्यामुळे लोकांना कळले की वन औषधे आज पण खूप फायदेशीर आहेत.

    • @kirangawade4876
      @kirangawade4876 3 года назад

      नमस्कार तुमचा हा व्हिडिओ खूप छान होता त्यामुळे लोकांना कळले की वन औषध आज पण खुप फायदेशीर आहे पण गाव काय तालुका कोनता जिल्हा कोणता हे सांगा

    • @neelajuwatkar4739
      @neelajuwatkar4739 3 года назад +1

      Aushad gunkari ahe. Mi mazya bahinila hat # zala tevha dile hote.Operation vachale

    • @anilsurve7131
      @anilsurve7131 5 месяцев назад

      गुडघे दुखी वर औषध आहे का

  • @rajesahebatule9921
    @rajesahebatule9921 Месяц назад +1

    गुडघ्यातील लिगामेंट तुटली आहे तुमच्या औषधाचा उपचार होईल का?

  • @studyoflittlechamp9062
    @studyoflittlechamp9062 2 года назад +3

    खुप गुणकारी औषध खुप लोकांना याचा फायदा झाला

  • @kamleshkorpe3125
    @kamleshkorpe3125 Год назад +19

    या समाजसेवक बाबांना शासनाने पुरस्कार देऊन सन्मानित केले पाहिजे आणि यांच्या ज्ञानाचे जतन जैवविविधता नोंदवहित करायला हवे

    • @anantyele8259
      @anantyele8259 6 месяцев назад +2

      हो खर आहे. भाऊ. बाबांना पुरस्कार मिळायला हवा.

    • @nilishdeshmukh4511
      @nilishdeshmukh4511 3 месяца назад

      शासन उलट फार्मास्युटिकल कंपनी कडून निवडणूक साठी पैसे घेते
      ते एलोपेथी वर भर देणार व आर्युवेदिकवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न करणार

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 6 месяцев назад +4

    फार छान माहिती दिली आहे👌 बाबा समाज उपयोगी छान कार्य करीत आहेत. ❤

  • @ramchandravarade31
    @ramchandravarade31 3 года назад +13

    गायकवाड़ साहेब फार फार आभार तुमचे आपली पारंपारिक उपचार पद्धति ला अनेका समोर आणली गरजु लोक नक्कीच फायदा घेतील डॉ राम वराडे मुंबई सवाहन मसाजिस्ट 🙏❤️🙏👍🌹👍

    • @sheetalsalunkhe3161
      @sheetalsalunkhe3161 2 года назад

      Sir tumi hadvaidh aahat ka

    • @ramchandravarade31
      @ramchandravarade31 2 года назад

      @@sheetalsalunkhe3161 नाही मी संवाहन मसाजिस्ट व नैचुरोपैथी थेरेपिस्ट आहे

    • @OppoVivo-je6eo
      @OppoVivo-je6eo 6 месяцев назад

      Sir tumacha no taka comments madhe

  • @yogeshmistry1300
    @yogeshmistry1300 6 месяцев назад +3

    ही विद्या भिकाबाबानी पुढे त्यांनी त्याच्या मुलाला शिकवली पाहिजे....

  • @PrashantKamble-ue8fi
    @PrashantKamble-ue8fi 3 года назад +14

    *जालू भाऊ....., जय आदिवासी*
    हाडमोडीवरील जंगलातील आर्युवेदिक औषध लय भारी माहिती दिल्याबद्दल लय लय आनंद झाला. भिकाबाबा अजुन कोणकोणते औषधे देतात. त्याबाबत पण माहिती द्यावी, हि विनंती.

    • @ParkasSirsat
      @ParkasSirsat Месяц назад +1

      गुडघे दुखी व सुजीवर ओश्यध आहे का?

  • @jyotirajgure7724
    @jyotirajgure7724 6 месяцев назад +2

    आम्ही नेहमी कसारा घाटातून जातो नेहमी जातो पण आम्हाला माहीत च नव्हतं thank you dada 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kailasrahane1457
    @kailasrahane1457 3 года назад +6

    औषध चांगले आहे एलोपैथी डॉ पेक्षा आयुर्वेद म्हणजे परमेश्वराने दिलेली देणगी फारच छान माहिती दिली धन्यवाद

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 7 месяцев назад +12

    अहिल्या देवी होळकर यांना कोटी कोटी प्रणाम ! देवी आपले या भारत देशावर अनंत उपकार आहेत त्याची परतफेड होऊ शकत नाही.

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 6 дней назад

      परतफेड होणार नाही म्हणून नाराज व्हायचे कारण नाही. आपण आपल्या परिने गरज-वेळ बघून नडलेल्याला मदत केली तर तेवढेच समाधान मिळू शकते.
      त्याकाळची गरज व दात्याची इच्छाशक्ती परिणामी खूप ठिकाणी विहिरी व नदीला घाट बांधण्यात आले आहेत. त्या त्या काळी देव अशा व्यक्तींना जगात आणतो व कार्य करवून घेतो.
      म्हणून कोणत्याही कार्याचे श्रेय व्यक्ती पेक्षा त्या पुरुषोत्तमाला द्यावे, त्यामुळे एक वेगळाच आनंद मिळतो.

  • @omkardeshmukh2611
    @omkardeshmukh2611 17 часов назад

    Khup chan mahiti

  • @durgeshaparadkar5160
    @durgeshaparadkar5160 3 года назад +6

    👌👌👌👍😊 धन्यवाद भाऊ हा व्हिडिओ टाकून मोठं काम केले आहे. आणखी औषधात वापरतात त्या वनस्पतींची माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.🙏 जमल्यास आम्ही या रानभाज्या व औषधी वनस्पतींची ओळख करून घेण्याची तयारी ठेवली तर आपल्या सोबत येऊ शकतो का? 🙏 उत्तर अपेक्षित आहे. आदर सहित शुभेच्छा 😊🙏💐

  • @sonaliahirrao1150
    @sonaliahirrao1150 14 дней назад

    मणक्याचे गॅप साठी उपयोग होईल का?

  • @prathmeshgawande6458
    @prathmeshgawande6458 6 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली त्या बदल्यात आभारी आहे बाबा लोक लाख रुपये खर्च करून बरे होत नाही त
    फि वाढीचा निर्णय घेण्यात येवा

  • @manoharshelar4426
    @manoharshelar4426 6 месяцев назад +3

    ४० वर्षापूर्वी माझ्या उजव्या हाताचा अंगठ्याच्या हाडं मोडले होते.
    वडिलांनी औषध आणले होते . माझा अंगठा काही दिवसातच पूर्वर त झाला होता.
    सूर्य माळ चे औषध.

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 3 года назад +11

    भिका बाबाना सर्व प्रथम सलाम त्यांच्या टककारयकारय मटका खुप मोठे आहे तीस रुपये खर्च खुपच कमी आहे पुढीला शंभर
    रुपये भाव असावा असे मला वाटते जालू सर तुमचे खुप आभार कौतुक अभिनंदन मुंबई बादरा येथून

  • @ketancaterers6067
    @ketancaterers6067 Год назад +2

    गुडघ्यात गॅप कमरेत गॅप मानेत गॅप असेल तर हे औषध याच्या वरती चालेल काय की याच्यावर दुसरं काही औषध आहे तुमच्याकडे असेल तर मग सांगा तुम्ही हि माहिती दिली ति मला खुप छान वाटली तुमचे खुप खुप धन्यवाद

    • @Criptowalabhau
      @Criptowalabhau 6 месяцев назад

      Majha pn gudghyat gap aahe ghe shkto ka hi aushd

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 3 года назад +2

    महान समाजसेवा कार्य आहे। धन्यवाद।

  • @NarayanShirodkar-wp9og
    @NarayanShirodkar-wp9og 10 дней назад

    किडनी फेल होते का हे घेतल्यानंतर तेवढे सांगा

  • @lokanandjambhulkar9877
    @lokanandjambhulkar9877 3 года назад +3

    इतकी अनमोल माहिती आहे औषधि चा रेट पण खुप कमी आहे । Thanks भीकाजी

  • @sangitakatela5582
    @sangitakatela5582 2 года назад +63

    मि घेतलंय हे औषध.मला अपघात झाला होता तेव्हा.भारी आहे औषध कितीतरी लोकांचं दुखणं बर केलंय तुम्ही बाबा.पुण्यांच काम करत आहात.🙏🙏

    • @yogeshmetha7353
      @yogeshmetha7353 2 года назад +3

      Maza operation zalay bt ajun joint hot nahi pahije tasa. He औषध gheun hoile ka joint

    • @ganeshchavan5642
      @ganeshchavan5642 Год назад +3

      माझा पण अपघात झाला,पायाचे हाड मोडले,गॅप आहे भरून येईल का, हाड पहिल्या सारखे मजबूत होईल का

    • @ganeshchavan5642
      @ganeshchavan5642 Год назад +1

      हाड किती दिवसात भरेल

    • @ganeshchavan5642
      @ganeshchavan5642 Год назад +1

      मी औषध घेतलं आहे, दीड महिना पूर्वी 8 पुड्या दिलेल्या पालघर वरून मागवले पार्सल होते,माझे हाड मोडले होते दोन तुकडे झालेले मोठे आणि छोटे हाड पण ,हाड मजबूत होईल का पहिल्या सारखे

    • @ganeshchavan5642
      @ganeshchavan5642 Год назад

      उत्तर नाही दिले

  • @pandurangsurywanshi3862
    @pandurangsurywanshi3862 Месяц назад

    भिका बाबाला सलाम खुप छान मार्गदर्शन केले 🙏🙏 मलापण घेण्याचं हेय

  • @vinitarane192
    @vinitarane192 2 месяца назад

    Namaskar.tumacha video pahila.mazya manakyamadhe kamarechya-gap padala aahe.mala hadsandh powder milali pan suryamul milale nahi. Krupaya te mala milel ka

  • @prashantmane6426
    @prashantmane6426 3 года назад +10

    बाबा फार प्रामाणिक आहेत. घेण्याऱ्या नेच किंमत जाणुन द्यावी

  • @satishjadhav141
    @satishjadhav141 6 месяцев назад +1

    बाबा खूप कष्टाने जडी बूटी शोधून आणतात आपन देतांना थोडे जास्त पैसे दिले पाहिजे प्रामाणीक काम करतात ईटरविव घेणारे भाऊ चे धन्यवाद

  • @arunkwale1079
    @arunkwale1079 6 месяцев назад +3

    पॅरॅलिसिस साठी आहे का

  • @SujataVinchurkar
    @SujataVinchurkar 4 месяца назад

    Khup upyogi aaushdhi aahe.
    Me nashikla dagdu telichya dukanatun aanle.
    Ikade he aaushdhi milte mala mahit navte.

  • @anjalikhanapure7592
    @anjalikhanapure7592 Месяц назад

    हे औषध फक्त हाड फ्रॅक्चर झाल्यावर चालतं का. सांधेदुखीवर औषध आहे का

  • @amoldangate2675
    @amoldangate2675 12 дней назад

    🙏 राम राम माहीती दिल्या बदल धन्यवाद

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 3 года назад +9

    महोदय राम राम, आपल कार्य अतिशय मोलाच आहे , हे जे जडीबुटी देतात हे भारतीय आयुर्वेद शास्त्र परंपरेत अतिशय मोलाच औषध आहे , परन्तु नैसर्गिक हमखास उपयुक्त असलेल्या औषधांवर आपण आज विश्वास ठेवत नाहीत त्याला IMA ( याची स्थापना स्वातंत्र्या पूर्वीचीआहे ) अर्थात ही ब्रिटिश संस्था असावी असेच , भारतीय उन्नत परंपरेला तोडण्यासाठीच त्यांनी ( मॅकेले ,मार्क्समुलर ) या योजना केल्यावर इथे राज्य करण सोप झाल, आज तर कुठल्याच भारतीय मुळ गोष्टींवर नवीन पिढीत विश्वास नाही पण भारतीय मुळातच फार प्रगत होते, फक्त आपण कोट पॅन्ट घालत नव्हतो आणी आपल्या वातावरणात त्याचा उपयोग कमीच त्रास अधिक आहेत ,महोदय आपले मनापासून आभार , धन्यवाद ।
    वंदेमातरम, जयहिंद, जयजवान, जयकिसान

  • @pravinjaunjal2496
    @pravinjaunjal2496 6 месяцев назад +2

    माझं गाव वैतरणानगर ताई.ईगतपुरी जि. नाशिक.
    माझे वय 38 तर मी हे औषध इयत्ता 7 वी. असताना घेतलेला आहे. खूप छान औषधाचा रिझल्ट आहे. फक्त एक विनंती करतो हात फॅक्चर आहे. किंवा हाताला प्लास्टर प्लीज नका घेऊ. कारण की fevi Kwik सारखे काम करत असते. कारण माझा हात डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे चुकीचा जॉईन झाला होता व मी औषध ते घेतल्यामुळे आज माझा हात थोडा वाकडा (Bend) राहिला आहे

  • @rohinidudhavade5140
    @rohinidudhavade5140 3 года назад +13

    खूपच छान माहिती दिली आहे,

  • @sudhakaraher7152
    @sudhakaraher7152 Год назад +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @sandipkolhe5587
    @sandipkolhe5587 6 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली

  • @rajeshbhavsar9362
    @rajeshbhavsar9362 6 месяцев назад +1

    संधिवात मुळे गुडघे दुखतात त्यांच्या साठी आहे का औषध

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Год назад

    खूप छान चांगली उपयुक्त माहिती मिळाली

  • @uttamkarate2170
    @uttamkarate2170 Месяц назад

    छान माहिती दिली आहे भाऊ ❤😂

  • @ashalatasuryawanshi3543
    @ashalatasuryawanshi3543 3 года назад +4

    त्रंबकेश्वर जवळ जावळीच्या पाड्यावर हे औषध मीळते. भिकाबाबांची मुलीकडे, मी आणले होते. फार ऊपयोग आहे.

  • @ankitamodak439
    @ankitamodak439 6 месяцев назад +4

    गुडघेदुखी कंबरदुखी साठी औषध देतात का माझा अपघात झाला नाही पण दुखणे सात वर्षे चालू आहे

    • @dnyaneshwarshikare5240
      @dnyaneshwarshikare5240 5 дней назад

      तुमची कंबर दुःखी ठीक झाली का भाऊ प्लीज रिप्लाय मी भाऊ

  • @deepaksurwase6150
    @deepaksurwase6150 6 месяцев назад

    खुप छान कार्य

  • @priyankajamdade5969
    @priyankajamdade5969 3 месяца назад

    खुप छान औषध आहे.

  • @anushkagawde3089
    @anushkagawde3089 3 года назад +11

    खूप चांगला विडिओ. असेच काही दुर्धर आजारांवर ऊपाय करणारे आहेत. सद्या सर्वाना स्पाॅंडिलायसीस(मणक्याचे आजार) होताना डाॅ. सांगतात पण आपल्यासारख्यानी मार्गदर्शन केले तर हा आजार च नाहीसा होईल.
    वा

    • @sheetalsalunkhe3161
      @sheetalsalunkhe3161 2 года назад

      Anushka koni mankycha aajaravr aausdh denare mhit aslyas plz sanga

    • @sanjivanichudmunge2356
      @sanjivanichudmunge2356 6 месяцев назад +1

      Mala 20 years zale aamvat aahe.mala tumchy kade aavshad milel kai. Karn mala.aata khali basta yet nahi.sarv aangatun.vedhana aastat maze.age 56 aahe.

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 3 года назад +10

    दादा vdo regular takat jaa ..tumcha parisar aavdto🙏

  • @MariaRakshekar-qd2ci
    @MariaRakshekar-qd2ci 6 месяцев назад

    Jalu bhau mahit dilyabadl danwad 🙏🙏bhau tumhi video banva khup divas zale video pahila nahi tumhi sarve kashe aahat 👏👏

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 6 месяцев назад

    खुप छान माहिती आहे.

  • @bhimraomandale1294
    @bhimraomandale1294 6 месяцев назад

    Nice dada

  • @kamlakarpatil3603
    @kamlakarpatil3603 3 года назад +5

    गुडग्याची वाटी झिजली आहे औषधं काम करेल का? वय 77वर्ष

  • @tejaslokhare8905
    @tejaslokhare8905 2 месяца назад

    गुडघ्याच्या लिगामेंट वर पण हा उपचार चालेल का प्लीज सांगा

  • @sapnasandhu759
    @sapnasandhu759 4 месяца назад +1

    Ek hi number lagat nhi.

    • @surajjadhav9
      @surajjadhav9 2 месяца назад

      Due to non availability of Mobile Network at that location

  • @shobhamuthal1348
    @shobhamuthal1348 2 месяца назад

    Gudhavyasathi he medicine chalel ka

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देव बाबा

  • @jaimatadi2691
    @jaimatadi2691 3 года назад +4

    Baba khup great aahe baba na salam🙏👍

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 года назад +3

    bryach lokankdun hya vnsptibddl aikun hoto .
    anubhv pn aiklet .
    kahinche operation pn hya mule tlle ahet.
    khup changli ani upyukt mahiti dilya bddl
    dhnywad
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @vinodjalte2615
      @vinodjalte2615 3 года назад

      Vinod,, zalte,, may,, hip

    • @sharadpatil2822
      @sharadpatil2822 4 месяца назад

      ​@@vinodjalte2615 विनोद तुमचे हीप दुरुस्त झाले का?

  • @hariarote3484
    @hariarote3484 10 месяцев назад +2

    मी भरपूर प्रमाणात इतर गरजूंना हे औषध ह्या बाबांकडून आणून दिले आहे

    • @vishalpatil4323
      @vishalpatil4323 8 месяцев назад

      सर तुमचा फोन नो पाठवा

  • @kalyanijoshi6723
    @kalyanijoshi6723 Месяц назад

    खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏

  • @venkateshyemul4426
    @venkateshyemul4426 2 месяца назад

    Khup chan 👍

  • @latagharat9946
    @latagharat9946 5 месяцев назад +1

    Salam baba tumchya karayala Jay Adivasi Jay johar 🙏

  • @niturathod2149
    @niturathod2149 6 месяцев назад

    गुढग्या मध्ये गॅप आहे जमेल का ,प्लीज कॉमेंट करा

  • @kamleshkorpe3125
    @kamleshkorpe3125 Год назад

    फारच छान धन्यवाद असेच व्हिडिओ अपलोड करा

  • @The_songs_kind
    @The_songs_kind 6 месяцев назад +1

    Pyala mouch aleli ahe te Bari hoil ka

  • @shubhamkadam1284
    @shubhamkadam1284 6 месяцев назад +1

    2 वर्षाचा मुलगा आहे तो रांगत नाही,आणि पाय धरत नाही होईल का ठीक

  • @VitthalKumbhare-pc3oc
    @VitthalKumbhare-pc3oc 6 месяцев назад

    पाठ दुखी वर हे औषध उपयोगी आहे काय?

  • @dilippadher138
    @dilippadher138 3 года назад +37

    या वनौषधींची माहीती लिखीत रुपाने जपुन ठेवा कारण पुढील पिढीला उपयोगी होईल

    • @satishpatil9362
      @satishpatil9362 3 года назад +3

      हे महत्त्वाचे आहे. गांभीर्याने विचार करावा.

    • @rakeshshinde2692
      @rakeshshinde2692 3 года назад +1

      बरोबर

    • @rakeshshinde2692
      @rakeshshinde2692 3 года назад +1

      मी खाल्लंय

    • @sheetalsalunkhe3161
      @sheetalsalunkhe3161 2 года назад +1

      @@rakeshshinde2692 kasa sathi ghetl hoth ani tumala kahi fark padla ka

  • @gopinathgawad8659
    @gopinathgawad8659 2 месяца назад

    माझ्या खांध्याच आतून धोडाच मावंसं फाटाले आहे त्यासाठी औषधं मिळेल का

  • @GavNisargVlog
    @GavNisargVlog 3 года назад +3

    Khupach chan..