मी छत्रपती संभाजीनगरला होतो तेव्हा माझ्या घरी अशा फळाची दोन झाडे होती आम्ही त्यास ईडलिंबु म्हणत होतो. मोठमोठी शंभर शंभर फळे लागत होती. अनेक लोकांना मुतखड्यासाठी आम्ही अनेक वर्षे देत होतो. पण पैसे घेऊन कधीही विकली नाहीत. घर विकल्यानंतर घेणाऱ्याने इमारतीसोबत ती पाडली.
@@niteshhule9629😅😮😅😅😅😅😅😅😅😅😮😮😅😅😅😮😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😢😢😅😢😅😅😅😅😢😢😅😅😢😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😢😢😅😅😅😅😅😅😢😢😅😢😅😅😢😅😅😢😢😢😅😢😢😢😅😅😢😢😅😢😅😅😢😅😅😅😅😅😅😢😢😅😅😅😅😅😅😢😅😅😢😅😢😅😅😅😢😅😅😅😅😅😅😢😅😅😅आई आई आई आणि😊 आणि व आणि
हे ईडलिंबू आहे त्र्यंबकेश्वर, जव्हार, कोकण, नाशिक या भागात आढळतात तीन दिवस सकाळी काही न खाता एक ते दोन ग्लास सरबत करुन काचेच्या ग्लासचा वापर करावा तांबे पितळ अल्युमीनियम सारखे धातुचे ग्लास वापरु नयेत
दादांनी माहिती खुप छान सांगितली ह्या फळाला कोकणात पापनिस म्हणतात पण ह्याला मार्केट म्हणाल तर अजिबात नाही आमच्याकडे ह्याला 50 रुपये दर म्हणजे खुप मोठा म्हणायचं व्यापारी सुद्धा होलसेल 50 चा पटीमधेच घेऊ शकतो विक्री ह्याची 100/125 म्हणजे खुप झाली 200 रुपये म्हणजे अती शयोक्तीच झाली
मु पो ,कोलेर ता ,गेवराई जी बीड हा पत्ता आहे आपण खूप छान माहिती दिली कोणत्या भागात काय नाव आहे ते तुम्ही ठरवा पण समजून घ्या ज्याना जमेल त्यांनी 10 झाडा पासून सुरू करा जय जिजाऊ, जय शिवराय जय भीम
पपनस आहे. शेतकऱ्याने उगाच कुतूहल वाढवून ठेवले. विशिष्ट भागात झाड रुजतात. कोकण पालघर भागात झाडे आहेत. 30 40 50 रुपयाला मिळतात. मुतखडा डायबिटीस वर उपयोग नाही. संशोधनाअंती सिद्ध झालं नाही . फार मागे लागू नका. ही याची व्यापारी लाईन आहे. 😂😂😂
मी शेतात लावलेले आहे , खुप प्रमाणात येतात , पण विकले जात नाही , मागच्या वर्षी कुणीच घेतले नाही . भाजीच्या दुकानात विकायला ठेवले होते पण विकले गेले नाही.
कोकण पट्यात हे " पपनीस " या आणि याच नावाने ओळखले जाते, हे साधारण आंबटच असते, ह्याच्या बाहेरील साल सोलून त्यातील काफा ( फोड ) पण सोलून सुटे करून त्यात साखर घालून खाल्यास अतिशय मधूर अशी चव लागते,हे बारामाही फळ नाही साधारण गणपती उत्सवाच्या सुमारास याचा हंगाम
कोकणात याला पोपनीस मानतात. आतील भाग मोसम्बी सारख्या पण मोठ्या असतात त्या वेगळ्या करून टोपात घेऊन त्यात थोडे मीठ टाकून हलवल्यावर मस्त आंबट गोड चव असते. गणेश चतुर्थीला गणपतसमोर ठेवतात.
हो. हे पपनस माघी गणेश जयंतीला २००/२५० रुपयांना ठाण्याच्या जांभळी बाजारात मिळाले होते. ह्याच्या पाकळ्या सुट्ट्या करून व त्यांतील दाणे काढून पातेल्यात ठेवतात व त्यात मीठ व साखरही घालतात. कारण क्वचितच ते गोड मिळते
मी छत्रपती संभाजीनगरला होतो तेव्हा माझ्या घरी अशा फळाची दोन झाडे होती आम्ही त्यास ईडलिंबु म्हणत होतो. मोठमोठी शंभर शंभर फळे लागत होती. अनेक लोकांना मुतखड्यासाठी आम्ही अनेक वर्षे देत होतो. पण पैसे घेऊन कधीही विकली नाहीत. घर विकल्यानंतर घेणाऱ्याने इमारतीसोबत ती पाडली.
Agdi barobar Idlimbu ch aahe te
याला कोकणात पपणीस म्हणतात दादा. छान व्हिडिओ ❤🎉
सिंधुदुर्ग देवगड मध्ये याला फोपणीस व पपणीस
म्हणतात ही दोन प्रकारची असतात, आतील भाग लाइट गुलाबी तर दुसरा मोसंबीच्या आतील कलर प्रमाणे सपेद.
कोकणात खूप ठिकाणी आहे आमच्याकडे आहे. याला पपनीस म्हणतात.
अहो तो रंजन म्हणतात कोकणात, लय आहेत भावानो
मी तर पहिल्यांदाच बघितले हे फळ
हे पपनस असेल तर सगळीकडे.उपलब्ध आहे रत्नागिरी जिल्ह्यात! पण ह्याला एवढे पैसे मिळालेले ऐकिवात नाही.तसे दुर्लक्षितच आहे..औषधी उपयोग पण प्रथमच ऐकले.
कोकणात भरपूर प्रमाणात मिळते. याला पपनस म्हणतात. हे समुद्र किनाऱ्यावरील बागेत मिळते. हे स्वस्त आहे.
याला बम्पर म्हणतात
Barobar
पपनीस आहे हे.. कोकणात भरपूर मिळेल
पपणिस आहे आणि याचे ऊपयोग चांगले आहेत
खुप छान पाटील
कागदी लिंबू म्हणतात याला 🎉🎉🎉
ह्याला रत्नागिरीतील लोक फोपणीस म्हणतात
मी फुकट देतो गाववाल्यांना, भरपूर मोठा झाड आहे.माझ्या गावी घराच्या शेजारी🤗
MH 06
Kute asta tumhi. Mala hawa ahe hy fal.
रायगड 06🚩
सुधागड पाली
@@niteshhule9629😅😮😅😅😅😅😅😅😅😅😮😮😅😅😅😮😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😢😢😅😢😅😅😅😅😢😢😅😅😢😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😢😢😅😅😅😅😅😅😢😢😅😢😅😅😢😅😅😢😢😢😅😢😢😢😅😅😢😢😅😢😅😅😢😅😅😅😅😅😅😢😢😅😅😅😅😅😅😢😅😅😢😅😢😅😅😅😢😅😅😅😅😅😅😢😅😅😅आई आई आई आणि😊 आणि व आणि
ई उभे😊@@niteshhule9629
Its called Toring in konkani in Goa
आमच्या कडे पपनीस माहागुळ हे नाही लिंबू मोठ असत आमच्या कडे अलिबाग मुरुड जंजिरा येथे भरपूर आहेत पपनीस म्हणतात
Sawantwadit yala toranjan mhantat
शेतकरी भाऊ धन्य वाद
Fa inisf JJ j
@@suchitatambe4134 t se
हेच झाड माझेकडे आहे.त्यास पोपणस नावाने समजतो .याची माहिती आज मिळाली मी ते उपटून टाकणार होतो.....गिताराम नरवडे टाकळी खातगांव ता.जि.अहमदनगर
Ho .he papnis amhi khalle ahe
@@milindshivgan6732 😂😂😂😂😂😂3कॊबप❤नि
P
❤😮😢😅😊
Ahmednagar madhy Mazykade pan ahe 7 yr old 15 ft height pan ajun fruit lagle nahit. y’ala grape fruit asahi mhantat mi he vietnam warun anla hota
होय हे लिंबू वर्गीय फळ आहे । कोकणात याला पपनस, पोपनीस म्हणतात।
Mobail nubar plz
हे ईडलिंबू आहे त्र्यंबकेश्वर, जव्हार, कोकण, नाशिक या भागात आढळतात तीन दिवस सकाळी काही न खाता एक ते दोन ग्लास सरबत करुन काचेच्या ग्लासचा वापर करावा तांबे पितळ अल्युमीनियम सारखे धातुचे ग्लास वापरु नयेत
अहो साहेब 3 दिवस वापरायचे पण कोणत्या आजारासाठी ते पण सांगा ना...
मुतखड्या साठी
याला गजनिंबू म्हणतात माझे शेतात दोन झाडे आहे जाणकारकडून माहिती मिळाली
पापणीस इन our deogad dist. सिंधुदुर्ग
हे फळ तुम्हाला कोकणात भरपूर प्रमाणात मिळते आणि रोपही भरपूर मिळू शकते गणपतीच्या वेळेस बाजारात असतात
दादांनी माहिती खुप छान सांगितली
ह्या फळाला कोकणात पापनिस म्हणतात पण ह्याला मार्केट म्हणाल तर अजिबात नाही आमच्याकडे ह्याला 50 रुपये दर म्हणजे खुप मोठा म्हणायचं
व्यापारी सुद्धा होलसेल 50 चा पटीमधेच घेऊ शकतो विक्री ह्याची 100/125 म्हणजे खुप झाली 200 रुपये म्हणजे अती शयोक्तीच झाली
Mala hai fal khub awdithya
माझ्या घरी आहे.... खुप फळे लागलेत
केडगांव अहिल्यानगर
मु पो ,कोलेर ता ,गेवराई जी बीड हा पत्ता आहे
आपण खूप छान माहिती दिली
कोणत्या भागात काय नाव आहे ते तुम्ही ठरवा पण समजून घ्या ज्याना जमेल त्यांनी 10 झाडा पासून सुरू करा
जय जिजाऊ, जय शिवराय जय भीम
Verry verry nice
Contact number Taka
Very nice 👍
Super
आमच्या गावात याला पपनस म्हणतात कोकणात भरपूर होती.फयान आणि निसर्ग वादळात पडली भाद्रपत महिन्यात बहरात येतात.
खरं सांग बाबा लबाड नको सांगू
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याला बंपर असे म्हंटले जाते
Very nice
तुझ्या आईचा भोसळा
K09
000l0k
000
0f
प्रत्येक भागात याची नावे वेगवेगळी आहेत पण याला मोसंबीचा बाप म्हणायला काहीच हरकत नाही.
पपनस आहे. शेतकऱ्याने उगाच कुतूहल वाढवून ठेवले. विशिष्ट भागात झाड रुजतात. कोकण पालघर भागात झाडे आहेत. 30 40 50 रुपयाला मिळतात. मुतखडा डायबिटीस वर उपयोग नाही. संशोधनाअंती सिद्ध झालं नाही . फार मागे लागू नका. ही याची व्यापारी लाईन आहे. 😂😂😂
एकदम बरोबर आहे का मी दोन फळं खाल्ली पण काही फरक पडला नाही
Toaring
आमच्याजवळ या फळाला आम्ही तोंरंजन असे म्हणतात सिंधुदूर्ग कूडाळ
Aamchaya govayt toring mantat
बंपर
ईडलिंबू आहे पुणे जिल्हा पुरंदर अंकुश कामठे मी शिवरी
आमच्या कडे याची झाडें खुप आहेत, हे पपनीस मानतात याला
या फळाला कोकणात पपनस म्हणतात .परस बागेत सर्वत्र दिसून येते.
Lplll
Lplll
Ll
पपनस नाही
हे गळलिंबू आहे
महाळूग
या फळाला पपनस म्हणतात. हे गोड तुरट आंबट लागते.
आमच्या कडे तळ कोकणात याला तोरजंन असे म्हणतात
Chhan mahiti
Mumbait ya falas Papanas mhanatat
अहोपण फळकोठेमिळैल मो.नं. पाठवा ....
Thank you dada mala zalay mi khaun baghin v 1haftyani reply dein
Upay kami ala ka??
हे फल आमच्या कडे आहे ह्याला आमच्या कडे फोपणीस म्हनुन नाव सांगतात.
आम्हच्या कडे याला भंपर म्हणतात
पपनस कोकणात भरपूर झाडे होती सध्या ती झाडे नष्ट होत चाललीत .लींबाचं कलम बांधतात त्या प्रमाणे याला कलम बांधू शकतो .
In Kokan District Sindu Durga & Ratnagiri it is known as '"Papanus ""
कोकणात देवगड मध्ये याला फोपणीस म्हणतात
मी चिपळूण चा रहाणार आहे याला पफनीस म्हणतात भाऊ
हे पित्त खड़ा., या, वर, चल ते, का
या फळाला भंपर असे म्हणतात.🌹🌹👌👌👍👍👍
Barobar...✅👍👍
Aamchya ghari lahanpani hot he bamfaryach zad...
Amhi yat solun sakhar...mith takun khaycho...
Dada namsakar kidani cha khadavar ani pittasayacha khadavar kam karu sakato kya? He fal
नाशिकला.कपालेश्वर. मंदीरा.जवळ.
Proper address sanga na dada
एक झाड पार्सल करा संपलं पाठवा
या फळाला पपनस म्हणतात महाराष्ट्रात सगळीकडे होतात हे काही नवीन फळ नाही महाराष्ट्रात गणपतीच्या वेळेत भरपूर होतात मोठ्यात मोठे फळ रू. ५०/१०० रुपयात मिळते
This is Grapfruit, yachi bag mazya mothya mamakade hoti🙂🙂
😋 तुम्ही खाल्ले आहे का 🤔
कोकणात खुप हे फळझाडे आहेत
शेतकरी भाऊ हे फळ माझ्या घरी आहे मी या फळांचे बी वैशाली उ प्र मधून आणले आहे मी अंबाजोगाई येथील आहे माझ्या घरी सध्या फळ लागले आहे
Tumcha mo nu dya
Tumcha mobile no. Dya.
Mi kalamb chi rahte
आमचयाकडे हयाला पपनिस म्हणतात हे आंबट गोड लागते महा मोठेमोसंबिसारखे आहे
या पपणीसाची किंमत 20रू़ आहे आमची चार झाडे आहेत दादर फळ भाजी मार्केट ला 50रू मिळते
Aamchaya sindhudurg Bhagaat yala phopnis mhantat. Jay Sindhudurg.
याची झाडे मिळतील का हिंगोली जिल्ह्यात
तळ कोकण म्हणजे सिंधुदुर्ग गोव्यात याला तोरंजन म्हणतात
ToraNjanamaddhe biya असतात.
हे फळ तुम्ही ऑनलाईन पाठवू शकता का
आमच्या चंदगडी भाषेमध्ये भंपर म्हणतात
गुलाबी रंगात पण मिळते त्याला तोरंजय असे नाव आहे .
याला आमच्या कोकणात पपनीस म्हणतात आमच्या कडे आहे
भाऊ मला मुतखडा आहे मला खूप गरज आहे या फाळची कोणाकडे असेलतर सांगा व पता सांगा
पपनस आहे ते. म्हावळूंग आकाराने खुप लहान असते.
हे फळ पाठवू शकाल काय
कोकणात याला पपनीस असे म्हणतात.
हो आमच्या कडे पण पपनिस च म्हणतात, पालघर
@@manishakalingade5717 🎉lu
बरोबर भावा
बाजारात मिळते का हे काय किलो आहे
अहो नाव सांगा. रोप कुठे मिळते.
Mela kay pn sangto
❤
भैय्याजी ठवकर ता कुही जिल्हा नागपूर
या फळाची नावं काय आहे. ❤❤
Malwanit torinjan ase mhantat
कोणत्याही फळाचे बाहेरचे कवच म्हणजे त्याला साल म्हणतात.कातडी म्हणत नाही.मुलाखत घेणारा बाहेर ची सालला कातडी म्हणतात. कातडी प्राण्यांची असते.
Yala Konkanat Papnas mhanatat
He zal aamchya bhagat bharpur aahet. Hya falyala papnis ase mhantat.
मी शेतात लावलेले आहे , खुप प्रमाणात येतात , पण विकले जात नाही , मागच्या वर्षी कुणीच घेतले नाही . भाजीच्या दुकानात विकायला ठेवले होते पण विकले गेले नाही.
Kontha gawala hya jhadache ro milel gawache nav sanga
झाडं मिळण्यासाठी पत्ता पाठविणे
Pune Kiva AhamadNagar madhe milate kontya hi Narsari madhe milate.
पुणे मध्ये कुठे मिळेल हे😢
नासिक मध्ये कुठे मिळतील हे फळ क्रुपया नासिकचा पत्ता पाठवा
अहो नासिक मध्ये कुठ ही मिळेल.सिडको पवन नगरचे भाजी मार्केट मध्ये ही मिळतात.
Popnis mhantat
कोकण पट्यात हे " पपनीस " या आणि याच नावाने ओळखले जाते, हे साधारण आंबटच असते, ह्याच्या बाहेरील साल सोलून त्यातील काफा ( फोड ) पण सोलून सुटे करून त्यात साखर घालून खाल्यास अतिशय मधूर अशी चव लागते,हे बारामाही फळ नाही साधारण गणपती उत्सवाच्या सुमारास याचा हंगाम
आमच्याकडे याला फोपनीस म्हणतात
हे.फळ.पपणीस.आहे.हेसेम.मोसंबी.सारखे.असते.खायला.आंबटगोड.असते.😊
ही माहिती सर्व न करिता उपयुक्त ठरणार आहे,,
Yala marathi papanas mhanatat.
Barobar.
Yala Chakutresudha mhantat,Karad, सातारा मध्ये.
अहो, सरळ मोठी 'मोसंबी 'च म्हणा की!
कोकणात याला पोपनीस मानतात. आतील भाग मोसम्बी सारख्या पण मोठ्या असतात त्या वेगळ्या करून टोपात घेऊन त्यात थोडे मीठ टाकून हलवल्यावर मस्त आंबट गोड चव असते. गणेश चतुर्थीला गणपतसमोर ठेवतात.
हो. हे पपनस माघी गणेश जयंतीला २००/२५० रुपयांना ठाण्याच्या जांभळी बाजारात मिळाले होते. ह्याच्या पाकळ्या सुट्ट्या करून व त्यांतील दाणे काढून पातेल्यात ठेवतात व त्यात मीठ व साखरही घालतात. कारण क्वचितच ते गोड मिळते
आळंदि पुणे त मिळेल का
हॅलो हे फळ ऑन लाईन पाठवू शकता का ?
अक्षदाझाडावर टाका
आमच्या पालघर ला भरपूर असतात.