शेवगा शेती, आंतरपिके ! पुढील व्हिडीओ कोणता हवा आहे हे कमेंट करून सांगा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • शेवगा शेतीत आंतरपीके घेऊन, किमान मुळपिकांचा खर्च व आपले दैनंदिन भागवून चार पैसे जमवता येतात,
    Thanks for music
    Music 🎵 Crock Pot - Diamond Ortiz 🎧 No Copyright Music- 1.m4a
    #shevgaSheti #शेवगाशेती #शेवगालागवड #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #
    Queries solved
    Shevga sheti,
    Shevga biyane,
    Shewaga lagvad,
    Shevga chhatani,

Комментарии • 17

  • @ranjitmethe5428
    @ranjitmethe5428 Год назад +2

    Great

  • @daulatraochavan8670
    @daulatraochavan8670 Год назад +2

    अप्रतिम नियोजन 👍👍

  • @daulatraochavan8670
    @daulatraochavan8670 Год назад +2

    तुमचे निःस्वार्थ मार्गदर्शन शेवगा शेतकऱ्यांसाठी मोलाचे सहकार्य मिळत आहे असेच नवीन माहिती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो 🙏🙏

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад +2

      धन्यवाद सर, लवकर व्हिडीओ च्या माध्यमातून नवीन विषय घेऊन येईन

  • @S.Kagrofarm
    @S.Kagrofarm Год назад +2

    पुढील महिन्यातील म्हणजेच नोव्हेंबर मधील 'बहार व्यवस्थापन व खत नियोजन' हा विषय नक्की add करा सर

  • @ravirajmhetre1664
    @ravirajmhetre1664 7 месяцев назад +1

    उत्कृष्ट अनुभव व उत्तुंग भरारी ❤

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  7 месяцев назад +1

      आपली प्रतिक्रिया आवडली सर धन्यवाद

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  7 месяцев назад

      आपली प्रतिक्रिया आवडली सर

  • @quzarsanchavan4423
    @quzarsanchavan4423 Год назад +2

    शेवगा स्प्रे कशाने करता काय स्प्रे केलं तो video बनवा

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад +1

      नक्कीच सर, हाही व्हिडीओ घेऊन येतो

  • @nileshhivre4776
    @nileshhivre4776 Год назад +3

    शेवगा शेती पुस्तक कसे मिळेल

  • @maulipatole538
    @maulipatole538 Год назад +2

    शेवगा शेती हे पुस्तक मला पाहिजे होते

  • @nileshhivre4776
    @nileshhivre4776 Год назад +3

    पोस्टाने मिळेल का

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад +1

      हो मिळेल, संध्याकाळी फोन करा

    • @nileshhivre4776
      @nileshhivre4776 Год назад +2

      ठीकय धन्यवाद