‘डार्विन मेल्याचं दु:ख नाही,पण…’|डॉ.शंतनू अभ्यंकर|Shantanu Abhyankar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 95

  • @ravikantpatil3398
    @ravikantpatil3398 11 месяцев назад +1

    Scientific attitude....

  • @dg3717
    @dg3717 Год назад +40

    खुप आभार , आपण सविस्तरपणे dr गद्रेचें मुद्दे खोडून काढलेत , वाईट याचे वाटते की सध्यच्या सरकारने सदर पुस्तकाला पुरस्कार देऊन वैज्ञानिक दिवाळखोरी सिद्ध केली . अश्या प्रकारे जर राजकारणी असतील तर ते राज्य व देश याचे काय होईल ......????

    • @deepakghaywatedg
      @deepakghaywatedg 3 месяца назад +3

      ज्यांना राम मंदिर हवे आहे. त्यांच्या कडून काय अपेक्षा करणार

    • @ulhaskShanbhag-gi2md
      @ulhaskShanbhag-gi2md 3 месяца назад

      BJP Modi shah ani RSS ne deshachar battyabol kelay😮😮😮

    • @Pancham210
      @Pancham210 2 месяца назад

      loka tumchyabaddal pan aasech mhanatat.​@@ulhaskShanbhag-gi2md

    • @yaksharaaj8352
      @yaksharaaj8352 2 месяца назад

      ​@@ulhaskShanbhag-gi2md😂मोदी शाह आणि आरएसएस च काय संबंध😂आरएसएस मध्ये जाऊन बघा कधी तरी
      दुरून डोंगर साजरे😂

    • @themultiverse7600
      @themultiverse7600 2 месяца назад

      हिंदू द्वेष फक्त

  • @bipindeshmane4148
    @bipindeshmane4148 3 месяца назад +24

    डार्विन मेल्याचे दुःख नाही पण गद्रे सोकावतात! हे शीर्षक देऊन तुम्ही त्यांचा प्रत्येक मुद्दा मुद्देसूदपणे खोडून काढला आहे.
    असा हा वैज्ञानिक दृष्टिकोन पूर्णपणे आचरणात आणणारे डॉक्टर शंतनू अभ्यंकर हे आज आपल्यात नाहीत याचे मनस्वी दुःख होते.

  • @alkapawangadkar
    @alkapawangadkar 2 месяца назад +1

    डॉ. अभ्यंकरांच्या मृत्यूनंतर पुन्हा ऐकले आज. विचारवेधने food for thought खूप बनवले आहे. धन्यवाद.

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 2 месяца назад +1

    अनेक ठिकाणी 😢पूर्वज ऐवजी वंशज शब्द वापरला गेला आहे. उत्क्रांतीची बौद्धिक मांडणी रास्त आहे.

  • @balasaheburagudwar6310
    @balasaheburagudwar6310 3 месяца назад +15

    डॉ. शंतनु अभ्यंकर एक उत्तुंग व्यक्तिमत्व.दार्शनिक,आपणा सर्वांना सोडून गेले. डॉ. शंतनु अभ्यंकर यांना भावपूर्ण आदरांजली .

  • @achutborgavkar8631
    @achutborgavkar8631 Год назад +6

    आभार. लेख वाचला होताच. पण सविस्तर विवेचन ऐकून ज्ञानात भर पडली.

  • @rahulaphale
    @rahulaphale Год назад +3

    सुंदर सविस्तर ज्ञानवर्धक विवेचन

  • @dinakarkalavakar4532
    @dinakarkalavakar4532 2 месяца назад +4

    डाॅ. ‌शंतनु अभ्यंकर यांचा अकाली मृत्यू म्हणजे नियती किती निष्ठूर असू शकते याचे हे एक उदाहरण आहे.
    समाजाला विवेक शिकविणार्या डाॅक्टरांची उणीव नेहमी भासत राहिल
    त्यांना भावपूर्ण आदरांजली .

  • @prakashc1955
    @prakashc1955 Год назад +3

    अप्रतिम

  • @mandarghodekar6037
    @mandarghodekar6037 3 месяца назад +12

    याच मुद्द्याशी संबंधित असलेला "inherit the wind" हा चित्रपट सर्वांनी पाहण्यासारखा आहे. अमेरिकेतील एका दक्षिणेकडच्या राज्यात, एका विज्ञान शिक्षकावर उत्क्रांतीचा सिद्धांत शिकवल्याबद्दल खटला दाखल केला जातो, ह्याबद्दल हा सिनेमा आहे.

  • @sureshkamble5130
    @sureshkamble5130 3 месяца назад +6

    सहज सुंदर भाषा, सर्वांना समजेल असे विश्लेषण...

  • @AjayraoIngole
    @AjayraoIngole 2 месяца назад +6

    मी हा व्हिडिओ, डॉ.अभ्यंकर यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर बघत आहे...त्यांच्या अजरामर आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना करतो.

    • @Sandippagar-u7h
      @Sandippagar-u7h 2 месяца назад

      एवढ्या कमीवयात गेले याचं दुःख जास्त

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien Год назад +3

    👏🏻👏🏻💐💐 धन्यवाद 🙏🏼🙏🏼

  • @nikhileshkulkarni9786
    @nikhileshkulkarni9786 2 месяца назад

    Sir , it feels great to see that the concepts of evolution are being explained in the right manner.

  • @prasadjoshi1759
    @prasadjoshi1759 Год назад +3

    वंशज नाही, तुम्हांला पूर्वज म्हणायचे असावे.

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 3 месяца назад +3

    डॉक्टर साहेबांना श्रद्धांजली.

  • @ojaspurandare3846
    @ojaspurandare3846 3 месяца назад +5

    भावपूर्ण श्रद्धांजली!

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Год назад +14

    किड्या,मुंग्यांना,प्राण्यांना देव नसतो.मग फक्त माणसांनाच कसा साधा प्रश्न आहे.पण उत्तर किती क्लिष्ट आहे.

    • @nikhilsathe5956
      @nikhilsathe5956 3 месяца назад +1

      Aplyala kase kalnar,? Dev asna he kiti intelligence aslyavar vatayla lagta yacha abhyas karava lagel. Mansa evdha, Kutrya evdha, dolphin evdha, hatti evdha ki mungi zural yanchya evdha, ashya anek pranyancha abhyas karava lagel. parat te manat ahet te kalna avghad ahe, garjecha nahi ki te dev manat astil tari aplyasarkhi tyachi pooja karat astil.

    • @utkarshraut7536
      @utkarshraut7536 3 месяца назад

      किडे मुंगी शाळेत पण जात नाहीत, त्यांना जातीचे प्रमाणपत्र नसते. त्यांचे संविधान पण नसते. लोकशाही किवा किडे शाही पण नसते
      याचे उत्तर प्रत्येक विद्यान वादी ne शोधावे

    • @omkargouraje6243
      @omkargouraje6243 3 месяца назад

      ​@@nikhilsathe5956 सरळ साधी वाक्यरचना वापरून तुमचं म्हणणं पुन्हा एकदा मांडा.
      तुमचं म्हणणं मला व्यवस्थित जाणून घ्यायच आहे.

    • @lava4436
      @lava4436 3 месяца назад +1

      Pranyana nakkich manasapeksha jast kalat karan te nisargala dharun vagtat.
      Nigarachya virudh nahit tar dev pratyek pranimantra var aahe .manaaamadhe pan dev aahe-tyancha changulpana,niswarth nikhal satvik,buddhi,.
      We shud respect our believe system n move ahead ,our shradha is god manifesatation n we attract energies in d form of nano DnA present on our genes of human kind.these dna carry specific character n behaviour combined with our surrounding people n nature ,as we say we are product of our surrounding,ecology,biology,geology n in short NATURE

  • @dr.prashants.kamble4608
    @dr.prashants.kamble4608 2 месяца назад

    धन्यवाद डाॅ शांतनु सर, तुम्ही ह्या मुद्यावर बोललात।

  • @sanghamitratayade2912
    @sanghamitratayade2912 2 месяца назад

    Khup chan Sahaj sopya bhashet sangitle pan saheb aatta hayat bahot he aaikun for vait watle Bhavpurn shraddnjali 💐🙏

  • @amitajadhav7155
    @amitajadhav7155 3 месяца назад

    खूप खूप धन्यवाद हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल, आणि खुप साध्या सोप्या भाषेत विश्लेषण केलंय तुम्ही सर.

  • @sachinnalawade3202
    @sachinnalawade3202 3 месяца назад

    Dr यांना कधी प्रत्यक्ष भेटलो नाही पण त्यांचे लेख नेहमी वाचत आलो आहे खूप छान मांडणी केली गेली आहे

  • @santajibabar9364
    @santajibabar9364 3 месяца назад +2

    खूप छान सर....

  • @ashaysukhdeve927
    @ashaysukhdeve927 3 месяца назад +4

    अविवेकी शासनाचा निषेध असो

  • @umeshraut7509
    @umeshraut7509 3 месяца назад +2

    ड्रॉक्टर शंतनु अभ्यंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 3 месяца назад +2

    डॉ. शंतनू अभ्यंकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @prajaktaghanate3173
    @prajaktaghanate3173 Год назад +2

    Vastunishth vishleshan. Ata tar abhyaskramatun DARVIN y SIDDHANT hatvila ahe

  • @manishabansude1231
    @manishabansude1231 2 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली... 🙏🙏🙏

  • @ulhasarolkar
    @ulhasarolkar 3 месяца назад +2

    LOGICAL EXPLANATION... THANKS FOR UPLOADING

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam11 3 месяца назад +1

    अगदी बरोबर 👌

  • @prakashkharat2261
    @prakashkharat2261 3 месяца назад

    डॉ. शंतनू अभ्यंकर 💐🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏💐

  • @prasadmhsk
    @prasadmhsk 2 месяца назад

    Nice sir

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 3 месяца назад +5

    इलेक्ट्रॉन आहेत म्हणून तर current वाहतो.

  • @Entitiyy
    @Entitiyy Год назад +1

    👍

  • @subhashgadge2860
    @subhashgadge2860 3 месяца назад

    डॉ. संतुन अभ्यंकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏🎉🎉

  • @yogeshbhondave8248
    @yogeshbhondave8248 3 месяца назад

    खुप छान विश्लेषण

  • @niansh
    @niansh 2 месяца назад

    Somewhere I read that the God is the biggest and greatest example of human imagination and creativity.
    Manasachi utkranti hot geli ani nantar tyanech dev hi sankalpana mandli. Jar manasachi utkranti jhali nasti tar dev hi sankalpana kadhich astitwat ali nasti.

  • @satishpatankar1810
    @satishpatankar1810 Год назад +1

    Thanks for counter arguing the book contents. I was not aware of this new book which looks to be illogical and intentional. And if such a book is awarded by Government, it needs to be protested.
    However, the initial argument by Dr. Abhyankar that it is now protested bcoz it was awarded is only partially justified. It should have been done right when such a pseudo scientific content was published!
    Anyway, the protest is most welcome. Thanks again.

  • @kishorthikekar1270
    @kishorthikekar1270 2 месяца назад

    Chals डार्विन चां strugle for existance हा एकच धागा आम्हाला समाजाला

  • @ChandrajeetBhosale-qc5rd
    @ChandrajeetBhosale-qc5rd 3 месяца назад +5

    100 टक्के,आजचा माणूस बघून माकडलाच वाईट वाटत असेल,पृथ्वीवरचा एकमेव निरुपयोगी प्राणी म्हणजे माणूस😅

  • @BimaSugampremsagargdeore
    @BimaSugampremsagargdeore 3 месяца назад +10

    म्हणजे ब्रम्ह देवा ने ही सृष्टी बनवली ही ही सर्व भाकड़ कथा आहे.. आणि मग देव ही संकल्पना ही खोटी आहे..

    • @gauravkamble4079
      @gauravkamble4079 3 месяца назад +1

      Yes

    • @omkargouraje6243
      @omkargouraje6243 3 месяца назад +6

      मग तुम्ही अजून हे मानत होता की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली !
      कोणत्या जमान्यात होता तुम्ही ? देव ही संकल्पना खोटी म्हणता येणार नाही किंवा खरी सुद्धा म्हणता येणार नाही देव हा श्रद्धेचा विषय आहे आणि आणि विज्ञानाचा श्रद्धेशी काहीही संबंध नाही विज्ञान हा तर्काचा विषय आहे.

    • @abhijeetkagwade
      @abhijeetkagwade 3 месяца назад +1

      नाही. सृष्टी डार्विन ने निर्माण केली.

  • @cryptophilosophy6701
    @cryptophilosophy6701 2 месяца назад

    निसर्गाचे कामच आहे विकसित मेंदु आणि शरीर निर्माण करणे मग ते अंतर्गत जीवसृष्टीतून कि बाह्य निर्जीव घटकातून पण बदल हा निश्चितच....
    मिच मला खपवले कि मिच मला घडवले . मिच मला लपवले कि मिच मला शोधले.
    या मि चा मि च माझ्यापुरता होता.
    पण या निसर्गाचा प्रवास अविरत चालू होतो.

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Год назад +2

    मला माकडाच्या शंका होत्या त्या योग्यच होत्या.

  • @ramcool82
    @ramcool82 2 месяца назад

    जाणीव कशी निर्माण करता येईल पण. ती एक तर असेल किंवा नसेल. पण ती स्वयंभूच असली पाहिजे. कालातीत असली पाहिजे. इथे डार्विन उपयोगाचा नाही असं वाटतं. अर्थात तुमची जाणीवेची व्याख्या अलग असेल तर माहित नाही.

  • @sureshbhave9992
    @sureshbhave9992 3 месяца назад +1

    Wanwshaj nahi, poorwaj.

  • @yashwantgarad
    @yashwantgarad 2 месяца назад

    अश्या पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळणे चुकीचे आहे. जगभरातील डॉक्टरांनी निर्मिक/ देव ही कल्पना डोक्यातून काढून टाकली पाहिजे.

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx 2 месяца назад

    वैज्ञानिक,कसा,बनतो,,धार्मिक,कसा,,होतो,,यातला,,फरक,,समजत,महत्वाचे,,आहे,,तर,,प्रथम,माणूस,, वैज्ञानिक,,कसा,,बनतो,,ते,बघूया,,जो,,माणूस,,कल्पना,,करुन,,आजूबाजूच्या,, परिसरात,,त्याचे,,पूरावे,,शोधतो,ते,मिळाले,की,,वारंवार,,प्रयोग,,करुन,,तपासून,,नियम,,बनवतो,,आणी,,धार्मीक,माणूस,,पण,,कल्पना,,करतो,,पण,,पुरावे,,न,,शोधता,,स्वताची,कल्पना,,सत्य,,आहे,,ते,,साबित,,करण्यासाठी,,दुसर्या,कल्पना,,करून,,आकातांडव,,करून,मी,कीती,,हुशार, आहे,ते,,दाखवतो,,पण,,पुरावे,,शोधत,,नाही,,कींवा,प्रयोगही,,करत,,नाही,डार्विनने,,उत्क्रांतीचा,सिध्दांत,,शोधण्या,,अगोधर,,एक,,जहाजावर,,बिनपगारी,,व,,फक्त,,खाणेपिण्याची,समुद्री,सफर,,करुन,,अनोळखी,प्रदेशाचे,निरीक्षण,,करून,,पुरावे,,मिळवून,उत्क्रांतीचा,,सिध्धांत,पुस्तक,स्वरुपांत,,मांडून,,गप्प,,बसला,,पण,,धार्मिक,माणसा,सारखी,,बडबड,,केली,,नाही,हे लक्षात,घेतले,पाहीजे

  • @nikhiljagane5713
    @nikhiljagane5713 Год назад +6

    सरकारनी ह्या पुस्तकाला पुरस्कार दिला हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे... हे सरकार आम्ही निवडून दिलेली नाही.. फक्त so called धार्मिक आणि भावनिक तत्व समोर ठेऊन.... आम्ही हेही करू शकतो म्हणून दिलाय पुरस्कार..... एवढंच.. कोना जागतिक पातळीच्या वैज्ञानिकाणि यांची नोंद पण घेतली नसेल...

  • @ashokkulkarni4198
    @ashokkulkarni4198 3 месяца назад +3

    सध्या गद्रे हा प्राणी कुठे आहे?
    हा प्रश्न वाचकांसाठी आहे.

  • @Silkworm2020
    @Silkworm2020 2 месяца назад

    वंशज नाही, पूर्वज म्हणायचंय तुम्हाला.. ८.४० mins

  • @raju8844
    @raju8844 2 месяца назад

    तुमचे खोटे आहे हे बोलणे सोप आहे मग खर काय हे गंद्रे यांनी सांगावे आम्ही स्वीकारायला तयार आहोत

  • @ShahjadShaikh-cz5eo
    @ShahjadShaikh-cz5eo 2 месяца назад

    Isko musalman hi zayada hute hai nam rakhne sir mafarsu me inka bheja nikalkar bhosa bhar dete hai aaj bhi duniya capti hai sikhate hai 200 sal piche calte hai muslim aapne acchi tarha samjhaya hai sir ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @taufikmatwal8090
    @taufikmatwal8090 2 месяца назад

    All Mankind's are Children's of Adam and Adam created from Dust.

  • @themultiverse7600
    @themultiverse7600 2 месяца назад

    आता गेलाय वर तर बघा देव आहे की नाही ते.. नाहीतर बसाल फिरत जन्मोन जन्म 😂

  • @must604
    @must604 Год назад +4

    ना शास्त्र पूर्ण आहे ना धर्म.जगातील हिंसेला धर्माला जबाबदार धरले जाते पण नास्तिक ,विन्यान वादी चीन मध्ये ,रशिया मध्ये ,जीथे धर्म मानला जात नव्हतता, तिथे माणसाने ,माणसाचे काय केले एकदा तपासा.धर्माला शिव्या घालणारे पांढऱ्या कपड्यातील नेते, मराठी, अमराठी वाद, जातीत वाद लावणे हि कामे आवडीने करत असतात.
    QUantum physics रूढ विज्ञानाला धक्के देत असताना ,तथा कथित पुरोगामी मात्र, डोळ्यावरील जुनी झापडे काढून टाकायला तयार नाहीत.
    धार्मिक गुंड, धार्मिक माफिया यांच्या मागे मोठे मोठे मठ, महंत व त्यांचा पैसा असतो पण तथाकथित अंधश्रद्धा विरीधी पुरोगाम्यांमागे पण मोठं मोठे मठ असतात, त्यांना NGO म्हणतात, त्यांचे पण godfather परदेशात राहून, सूत्रे हलवत असतात. पैशाच्या व्यवहारातून त्यांच्यात पण म्हणे क्वचित खून पण होतात.
    सांगायचं हेतू काय तर काही बाबा ,महाराज भोंदू असतात हे खरे आहे, पण लक्ष्यात घ्या सोने असते म्हणूनच त्याची नक्कल होते.
    एखादा लाखो हृदय शस्त्रक्रिया केलेला वृद्ध डॉक्टर, प्रामाणिक पणे म्हणतो ,की मी केवळ निमित्तमात्र ,we cure he cure.
    आणि सर्दी पडशाची औषधे देणारा डॉक्टर त्याला अंधश्रद्धा म्हणतो ,का तर तो एक ठराविक विचारांचे प्रतिनिधित्व करतो म्हणून.
    तेव्हा हसावे की रडावे कळेनासे होते.😂😂😂

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Год назад +2

      Devala mana pan sarvat jast hindu durgah madhe jatat Myanmar Shri Lanka china madhe burakha bandi ahe Pakistan dilyanantar nirman zaleli swatantra bharata mata population control ham do hamara ek saktine lagu karatana bebas Ani lachar ka ahe jay shree ram

    • @nandagokhale6839
      @nandagokhale6839 3 месяца назад

      Ok​@@anilgaikwad2202

    • @mandarghodekar6037
      @mandarghodekar6037 3 месяца назад

      हसावेच, कारण तुमच्यासारख्या वेड्या माणसाने उगाचच हसले की तो वेडा आहे हे सिद्ध होते.

    • @prasadsuryawanshi5516
      @prasadsuryawanshi5516 3 месяца назад +1

      दादा quantum physics बद्दल सांगा की थोडंसं.

    • @sujitbendre8831
      @sujitbendre8831 3 месяца назад +1

      खरे आहे कोणीच परिपूर्ण नाही त्यामुळे देव ही संकल्पना योग्य आहे अन्यथा कसलाच धरबंध राहिला नसता