मन शांत ठेवण्यासाठी काय करायचं? | Dr. Yash Velankar | EP - 2/4 | Behind The Scenes | Think Bank

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 95

  • @jyostnamahorkar3004
    @jyostnamahorkar3004 Год назад +4

    ब्रह्मकुमारी च्या विचारसरणीमध्ये हेच सांगितलं आहे कि दर एका तासानंतर एक मिनिट तिथे गाणं लावलं जातं शांती की शक्ति से शांती मन मे लानी है खूपच सुंदर प्रोसिजर आहे एक मिनिट सर्व जगापासून डिटॅचमेंट खूप चांगलं वाटतं

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 Месяц назад

    या जगात राहूनच आपल्याला पार पडायचं आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला तोंड देताना ते उत्तम तऱ्हेने साधून वर परत मनाची शांतता बाधीत होऊ नये म्हणून रोज काहीवेळ साधनेसाठी द्यावा.
    दिवस जातील तसा आपल्या ॲक्शन-रिॲक्शन मधे फरक पडलेला स्वतः लाच जाणवेल.

  • @rajendraalat7231
    @rajendraalat7231 Год назад +1

    श्री श्री रविशंकर यांच्या सुदर्शन क्रिया केल्यास खूप शांत मन होते.

  • @akshaydeshmukh760
    @akshaydeshmukh760 Год назад +15

    बघायचं नसेल तर डोळे झाकता येतात.पण ऐकायचं नसेल तर कान बंद ठेवता येत नाहीत. त्यानेच जास्त मन भरकटत असतं.

    • @netrakadam9542
      @netrakadam9542 Год назад +2

      त्यासाठी ते म्हणतात की प्रत्येक तासाला 1मि. शांत बसायच आहे.. याच्या बऱ्याच सरावाने कानावर शब्द आले तरी आपण त्यांचा विचार करणार नाही.. माझा पण हाच प्रोब. होता पण आता कमी झाला आहे..

  • @savitajade9824
    @savitajade9824 Год назад +7

    योग साधनेतून सहज साध्य आहे.
    अर्थासह ज्ञानेश्वरी पारायणातून "ती" योग अनुभूती येतेच येते.
    ................................!! जय हरि !!

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe Год назад +21

    अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे आपण. मला देखील Overthinking ची सवय होती. खूप डिप्रेस्ड वाटायचं मला. सुदैवाने, गेल्या महिन्यातच इगतपुरीला दहा दिवसांचा विपश्यना कोर्स केला. त्यामुळे माझ्यात खूपच बदल झाला आहे. जीवनाकडे सकारात्मक नजरेने बघण्याची सवय झाली.❤

  • @makarandgolatkar
    @makarandgolatkar Год назад +50

    एक दहा दिवसाची विपसन्ना केली की बऱयाच प्रमाणात फोकस करता येतो... Mindfulness हा फॅन्सी शब्द मुख्यतवे विपसन्नाला करून सांगितलं आहें... सरांनी छान सांगितलं पण जसं गितेत जीवनाचं सार आहें तसंच ध्याना बद्दल पण सांगितलं आहें त्याच प्रॅक्टिकल म्हणजे विपसन्ना.... लहान मुलांना तर नक्की शिकवावी.

    • @Mindfulnessforhealth
      @Mindfulnessforhealth Год назад +2

      छान, रोज सराव करा

    • @radheshyamkarpe
      @radheshyamkarpe Год назад

      Yes

    • @lifeisbeautifulbyneets1793
      @lifeisbeautifulbyneets1793 Год назад +2

      विपश्यना

    • @mohan1795
      @mohan1795 Год назад +2

      विपश्यना! ✅🙏

    • @nivruttipatil1186
      @nivruttipatil1186 Год назад +2

      सरांनी छान सांगितलं ??? सरांनी गोल गोल फिरवून, सोप्पा विषय कठीण करून सांगितला म्हणा किंवा उगाच परदेशातील ज्ञान आपण भारतीयांना देत आहोत, असं भासविले. तुम्ही, सांगितल्याप्रमाणे हे सर्व सिद्धार्थ शुधोधन गौतम या क्षत्रिय राजपुत्राने, सर्वज्ञ झाल्यावर 5000 वर्षांपूर्वीच सांगून ठेवलेले आहे. त्यासाठी, एक शिस्तबद्ध तंत्र स्वानुभवातून विकसित केलेले आहे, त्यालाच विपशना म्हणतात ! स्वार्थी धंदेवाईक ब्राम्हणवाद्यांनी ते सर्व ज्ञान नष्ट करून टाकले, जश्या तुकोबांच्या गाथा नष्ट केल्या होत्या तशा ! अन, वरून त्याच ज्ञानाचा वापर करून, पुन्हा एकदा त्या मोफतच्या ज्ञानाचा बाजार मांडून ठेवला. अन, आपली सामान्य बहुजन जनता पण मुर्खच म्हटली पाहिजे, कारण त्यांना ते बाजारू आवडते. पण, ओरिजिनल,शुद्ध, सरळ, सोप्पे, मोफतचे विपशना भावत नाही ! डॉ. वेलनकरांनी जे जे सांगितले, ते विपश्यनेच्या 1, 2, 3 दिवशीय शिबिरात मोफत मिळते ! मन, चित्त पूर्णपणे शुद्ध, निर्मळ, निखळ, निस्वार्थी व सजग, सतर्क करायचे असले तर 10, 20, 30, 45, 60, 90 दिवसांची शिबिरे उपलब्ध आहेत ! महाराष्ट्रात तर सर्वच विभागात त्यांची केंद्रे आहेत. विशेष म्हणजे, सरकारी कर्मचाऱ्यांना यासाठी पगारी सुट्या यासाठी मिळतात ! पण, जनता नाही जात ! काय करणार !

  • @praachideshmukh3604
    @praachideshmukh3604 Год назад +2

    अखंड भगवंत स्मरण हे अतिशय उत्तम औषध आहे.... मन, अगोदर सूक्ष्म होत होत विश्व व्यापक होते... स्वतः अनुभव घेऊन पहावा... सद्गुरु कृपा अंकित नाम मिळाले तर सोन्याहून पिवळे ❤🙏🌷🙏

    • @tanajisahastrabuddhe4774
      @tanajisahastrabuddhe4774 Год назад +1

      नाही तुम्ही सांगितलेलं सगळं फडतूस आहे

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 4 месяца назад

    Thinking is a biological factor.but what we think is a social matter.
    हे Dr.Thorndike यांचे तत्त्व डॉ. आंबेडकर यांनी अनेक ठिकाणी वापरले आहे.
    Frustration येवू नये यासाठी कर्तव्यावर concentration. हे meditation पेक्षा अधिक लाभदायक ठरते. त्यामुळे डॉ. कोवूर यांनी वेगळी भुमिका मांडली होती.
    सिग्मंड फ्रॉइड यांनी एके ठिकाणी The Buddha was greatest Psychologist forever असे म्हंटले आहे. त्याचा अभ्यास आजचे विज्ञान करताना आढळते आहे.

  • @veerasurajsandalwar8241
    @veerasurajsandalwar8241 Год назад +4

    Dear Sir,
    In 2006-8 मी तुमचे लेख पेपर मध्ये वाचायचो. फार प्रचंड आवडायचे. त्यानंतर तुम्हाला आता प्रत्यक्षात पाहून आनंदाला सीमा नाहीं उरली.

  • @kedarphatak4
    @kedarphatak4 Год назад +9

    कृपया वेलणकर सरांच्या ॲप ची लिंक शेअर करावी...

  • @kiranp1412
    @kiranp1412 Год назад

    ईश्वर चरणी लीन व्हा सगळं नीट होईल जय हिंद

  • @VYDEO
    @VYDEO Год назад +5

    अष्टावधानी असणे हे एक मोठे आव्हान असते 😮

  • @maheshtawre687
    @maheshtawre687 Год назад +4

    Best Information, request you to send 3 & 4 episode as early as possible

  • @shardultodkar8786
    @shardultodkar8786 Год назад +2

    Khup chan

  • @yogeshthakare1492
    @yogeshthakare1492 Год назад

    ध्यान ही धन है .... श्वासावर लक्ष

  • @VYDEO
    @VYDEO Год назад +3

    Intra-personal intelligence is required.
    आंतर-वैयक्तिक बुद्धिमत्ता आवश्यक आहे

  • @pavankumarkatgar7602
    @pavankumarkatgar7602 Год назад

    Thank you sir for sharing this information

  • @amityeske1357
    @amityeske1357 Год назад

    आदरणीय श्री डॉ खूप छान अप्रतिम🙏🙏🙏😊😊खूप धन्यवाद

  • @parnalsattikar3910
    @parnalsattikar3910 Год назад

    Khoop chhan mahiti !!

  • @meghanakulkarni1428
    @meghanakulkarni1428 Год назад +5

    उत्तम आणि उपयुक्त विषय, छान चर्चा. पुढचा भाग कधी येणार?

  • @yogeshthakare1492
    @yogeshthakare1492 Год назад

    Osho Naman

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 Год назад +7

    Thank you for sharing some useful tips to maintain good health

  • @VYDEO
    @VYDEO Год назад +2

    पुढचा भाग लवकर टाका

  • @TarkaShuddha
    @TarkaShuddha Год назад +1

    Tumhi sangitle khup chan...pan ....Doctor saral saral bola na Vipassana is the best thing you can do to overcome this problem ... tumhi USA che udharan dile, Vipassana hi technique India madhye geli 5000k varsha use hoat aahe.

  • @rajashripathak1558
    @rajashripathak1558 Год назад +3

    खूप छान, सुंदर माहिती दिलीत धन्यवाद सर

  • @dharamrajmore7316
    @dharamrajmore7316 Год назад +3

    Yes sir जी & thanku for valuable information

  • @madhurideshmukh9174
    @madhurideshmukh9174 Год назад

    धन्यवाद सर

  • @dabholkaramol
    @dabholkaramol Год назад

    Thank you so much Sir, Both of you 💐🙏🙏

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 Год назад

    ध्यान करने 🕉️🚩

  • @Batman-dc8dq
    @Batman-dc8dq Год назад +1

    IT companies madhe multi tasking la lai importance dila jaato. So overthinking automatically yeta. Ata sir mhantlya sarka me angol kartana phakta angol cha vichar pan karun bagitlo Ani Majhi angol chi process ach mothi jhali aahe Ata overthinking Ani over analysis mule 😅

  • @bharatidongare3106
    @bharatidongare3106 Год назад +1

    💯🥀🚖📱🙋 हाॅलो येकादा माणूस दिवस भर मनाची अंघोळ करत राहिला तर त्याला काय म्हणायचे अधिक वाचा 💯💯💯

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Год назад +2

    🙏 सर.खुप छान आहे विदियो.आवडला.धन्यवाद..👌👌

  • @shubhangikulkarni4479
    @shubhangikulkarni4479 Год назад +2

    छान सोप करून सांगितले आहे

  • @dilipmore8993
    @dilipmore8993 Год назад

    आनापानसती ध्यान.
    खुप छान आहे.
    धन्यवाद

  • @abhijitmulye
    @abhijitmulye Год назад +1

    Ek number

  • @sunilchandekantmangalamaha7943
    @sunilchandekantmangalamaha7943 Год назад +6

    विपश्यना साधना करा स्वतः अनुभव घ्या .

    • @someshmirage
      @someshmirage Год назад

      याची आधिक माहिती देवू शकता का?

    • @sunilchandekantmangalamaha7943
      @sunilchandekantmangalamaha7943 Год назад

      @@someshmirage Vipasana course सर्च करा माहिती मिळेल

  • @Dr.Prajaktab.2595
    @Dr.Prajaktab.2595 Год назад

    Thank you so much for mindfulness tips😊

  • @BGSocial
    @BGSocial Год назад +8

    Vipassana is the best thing to get rid of all the defilements …

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад

    खूप छान पद्धतीने समजवून सांगितले बदल Thank you so much

  • @mangeshadhau9847
    @mangeshadhau9847 Год назад

    🙏

  • @amitgawade4184
    @amitgawade4184 Год назад +1

    so much informative

  • @warana369
    @warana369 Год назад +1

    👌🙏🙏🙏👍

  • @umeshbhalerao4649
    @umeshbhalerao4649 Год назад +1

    Mobile App ch name sanga dr. Saheb

  • @asavaridekhane7845
    @asavaridekhane7845 Год назад

    Sharir v man chan samjavale.1tasanantar 2minute शांत basaun shawasavar लक्ष kendrit करावे he acharnyas bare vatel.ase वाटते. Karun nakkich pahin.ektepan खायला उठते त्यावेळेस namsmaran करावे. Praytna करते. Age72,diabetis, bp आहे. भविष्य kadache vichar सोडावे pan येतात ch.

  • @Vlogswithme-x4c
    @Vlogswithme-x4c Год назад

    sir app kuthale aahe

  • @jitendrakulkarni5413
    @jitendrakulkarni5413 Год назад

    👌

  • @akshay_78193
    @akshay_78193 Год назад +1

    Osho pan hech sangatat.. Observer bana swata che.. shwasakade laksh de.. simple.

  • @ashwinijoshi6760
    @ashwinijoshi6760 Год назад +1

    सरांनी develop केलेले meditation app कोणते आहे

    • @pradeepkarve2397
      @pradeepkarve2397 10 месяцев назад

      यम,नियम,आसन, प्राणायाम, प्रत्याहार,धारणा, ध्यान,धारणा आणि समाधी असा अष्टांग योग आहे..
      सर्वसामान्य माणसासाठी यम आणि नियमांचे आचरण पुरेसे आहे.
      अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे पाच नियम आणि शौच, संतोष,तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणीधान हे पाच नियम अंगिकारल्यानंतर पुढच्या पायऱ्या आहेत.त्या सोडून आजकाल एकदम ध्यान आणि समाधीचा विचार केला जातो हे अत्यंत चुकीचे आहे.

  • @sachinsmane
    @sachinsmane Год назад

    Please tell me the name of the app dr. mentioned about his app for minfullness

  • @sandhyagaikwad296
    @sandhyagaikwad296 Год назад

    त्या अॅपच नाव काय आहे सागां प्लिज.

  • @haridasjagdale9502
    @haridasjagdale9502 Год назад

    Nice

  • @spartaautube
    @spartaautube Год назад

    Tumchya app Che nav kay sir?

  • @prakashdhokane
    @prakashdhokane Год назад +1

    कोणताही विचार न करता पाच मिनिटे शक्यच नाही.

    • @Mindfulnessforhealth
      @Mindfulnessforhealth Год назад +4

      पाच मिनिटे विचार करायचा नाही असे ठरवायचे.
      मनात आपोआप विचार येत राहतील. त्यावर विचार करू लागलो असे लक्षात आले की लक्ष श्वासावर द्यायचे

    • @shrirangbarve457
      @shrirangbarve457 Год назад +1

      ५ मिनिटे काय? तासन-तास शक्य आहे. चिकाटीने सराव केला तरच. 😊

    • @jyostnamahorkar3004
      @jyostnamahorkar3004 Год назад

      एक मिनिटे खूप झाला

  • @SantoshSatav-zu9du
    @SantoshSatav-zu9du 7 месяцев назад

    Good NOLEJ

  • @pushpaphadke2197
    @pushpaphadke2197 Год назад

    तुम्ही ऑनलायीन ट्रेनिंग देता का. ते पेड असेल तर पैसे कसे पोचवायचे.

  • @madhurajoshi6465
    @madhurajoshi6465 Год назад +1

    Sirni ek aap cha ullekha kela marathi madhala pahila aap tyacha nav kay aahe

  • @dheerajdake9208
    @dheerajdake9208 Год назад +2

    Apan Buddha ch visarlo Ha bharta cha durdavy ahe 2500 purvich shagilta hota buddha ni

  • @mrvggl
    @mrvggl Год назад

    म्हणूनच बाशितून फुर्र करून चहा प्यावा... 😂

  • @hurrynoworry
    @hurrynoworry Год назад

    कृपया वेलणकर सरांच्या ॲप ची लिंक शेअर करावी...