वसंत शेवगा शेती,, 9284266011

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • वसंत शेवगा शेतीमध्ये आपले स्वागत आहे,
    शेतकरी मित्रांनो आम्ही शेवगा शेतीमध्ये दररोज नवनवीन प्रयोग करत असतो, शेवगा प्रक्रिया उद्योगासाठी आम्ही मागील सहा वर्षांपासून अभ्यास करून उद्योग उभा केला व आज आम्ही मार्केट मध्ये येत आहोत, मागील काळात मी शेवगा शेतीमध्ये गुणात्मक व संख्यात्मक उत्पादन घेतले, आजचा व्हिडीओ विशेष असा नाही फक्त माझी आजची स्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, हा व्हिडीओ आपणास नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे,
    #shevgaSheti #शेवगाशेती #शेवगालागवड #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #
    Queries solved
    Shevga sheti,
    Shevga biyane,
    Shewaga lagvad,
    Shevga chhatani,
    "शेवगा शेती एक वरदान"
    शेवगा शेतीपुस्तक उपलब्ध
    "वसंत शेवगा बियाणे" मिळतील
    श्री संजय गायकवाड
    शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली, ४१५३०६
    मोबाईल नंबर : ९२८४२६६०११

Комментарии • 6

  • @AnshuAnand2020
    @AnshuAnand2020 10 месяцев назад

    अदभुत है सर आप,

  • @samadhansonawane8840
    @samadhansonawane8840 10 месяцев назад

    संजय दादा, बर्याच दिवसानंतर विडिओ आला.. 🎉🎉🎉

  • @milindbhoyar6599
    @milindbhoyar6599 4 месяца назад

    कोणती व्हरायटी आहे sir

  • @शेतीशिवायमजानाही9898

    कुठे आहे सर

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  10 месяцев назад +1

      आता नियमित व्हिडीओ येतील सर, शेती आणि उद्योगा मुळे वेळ मिळत नाही, पण आता व्हिडीओ नियमितपणे घेऊन येईन

    • @शेतीशिवायमजानाही9898
      @शेतीशिवायमजानाही9898 10 месяцев назад

      मला आपली शेती बघायला यायचं आहे सर