शेवगा शेती, शेती आणि शेतकरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • शेवगा शेती तसेच सर्वच पिकं खराब वातावरणामुळे व अस्थिर बाजारभावामुळे सध्या अडचणीत आहेत, जगाचा पोशिंदा सद्या खूप अडचणीत आहे, बळीराजाला सर्वांनी आपापल्या जागेवरून सहानुभूती व मदत दाखवण्याची गरज आहे. आजचा व्हिडीओ मार्गदर्शनपर नसून शेतकऱ्यांचे वास्तव सांगणारा आहे.
    #shevgaSheti #शेवगाशेती #शेवगालागवड #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #
    Queries solved
    Shevga sheti,
    Shevga biyane,
    Shewaga lagvad,
    Shevga chhatani,

Комментарии • 8

  • @S.Kagrofarm
    @S.Kagrofarm 2 года назад +1

    पूर्णपणे सत्य आहे। हे आपण विसरू शकत नाही किंवा खोडू शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही किंवा विरोध सुद्धा करू शकत नाही।

  • @basavarajgadgikar3791
    @basavarajgadgikar3791 2 года назад +1

    Very nice u always inspiring

  • @S.Kagrofarm
    @S.Kagrofarm 2 года назад +1

    शेती शिवाय आपण जगूच शकणार नाही।
    खूप छान प्रयत्न केलात सर शेतकऱ्याचे कष्ट आणि वास्तव सांगण्याचा।

  • @KailasPatil-zc8fm
    @KailasPatil-zc8fm 2 года назад +1

    🙏खुप छान सरजी वास्तवाची मांडणी केलीत जेणे करुण केलेल्या कष्टाचे मूल्यमापन व्यवस्थित होण्यास मदत होईल

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 2 года назад +2

    खूप छान गायकवाड सर, आपल्या बांधवांचे महत्व अनन्यसाधारण असताना वाट्याला आलेल्या व्यथा...खूप छान पणे व्यक्त केल्या.

  • @rudrashevgafarm
    @rudrashevgafarm 2 года назад +1

    साहेब🙏

  • @ganeshpawar5375
    @ganeshpawar5375 2 года назад +1

    कुठे मिळेल सर पुस्तक वाचायला 🙏

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад +1

      एक आठवडा plz, लवकरच व्हिडीओ घेऊन येतो