शेवगा शेती ( एप्रिल बहार )

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 18

  • @KailasPatil-zc8fm
    @KailasPatil-zc8fm Год назад +1

    सरजी अतिशय छान अभ्यासपूर्ण नियोजना मुळेच प्लाॅट अप्रतीम बनलाय आपल्यामुळे शेवगा शेतीची आवड आणखी वाढतेय.....पुढील काळात आपल्या कष्टाला बाजारभाव रुपी यश लाभो हिच अपेक्षा

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 Год назад +5

    खुपच छान नियोजन आहे संजय सर आपलं.....फक्त आपणच पुढं जातात असं नाही तर आपल्या बांधवांना सोबत घेऊन पुढे जाण्याची आपली वृत्ती,स्वभाव.....यास दंडवत...अशीच प्रगती होवो.

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад

      धन्यवाद सर, तुमच्यासारखे शेतकरी सोबत असले की खूप काही करण्याची प्रेरणा मिळते

  • @manikdhende9811
    @manikdhende9811 Год назад +5

    संजय सर आम्ही तुमच्या वसंत शेवगा फार्मला भेट दिली. सर्व प्लाटस् व संपूर्ण झाडे अतिशय उत्कृष्ट व दर्जेदार आहेत.आपला परिवार वडिल,मैडम व मुले यांच्याशी आमची मुलाखत झाली सर्व परिवार प्रेमळ आहे.अभिनंदन सर.

    • @महिलाशेवगाशेती
      @महिलाशेवगाशेती Год назад +3

      धन्यवाद सर

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад +2

      आम्ही नेहमी असेच असतो, पण कोणी दोन शब्द प्रेमाने बोलले की खूप आनंद होतो, आपल्या प्रतिक्रियेबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे,

  • @dhirajshelke7403
    @dhirajshelke7403 Год назад +1

    मस्त sir current video taka sir

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад

      हो सर, लवकरच व्हिडीओ घेऊन येतो

  • @AnshuAnand2020
    @AnshuAnand2020 Год назад +3

    Great video sirji, Always entertaining with great vision and knowledge involved!!!

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 Год назад +2

    सुंदर नियोजन 👌🏻
    व्हिडीओ पाहतांना क्लिप फुटेज व subtitles वाचने जमत नाही. Commentry करण्यास काही अडचण ?

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад +1

      धन्यवाद सर, प्रयत्न करेन आपणास सहज व्हिडीओ समजेल असा बनवण्याचा

  • @kiranshendage8966
    @kiranshendage8966 Год назад +2

    मे महिन्यात उत्पन्न चालू होईलका?

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад +1

      १५ मे पासून उत्पादन सुरू होईल

  • @suwarnasalunke8425
    @suwarnasalunke8425 Год назад +2

    नमस्कार सर... आम्हाला शेवगा लागवड करायची आहे.. मार्गदर्शन कराल का?... तालुका तुळजापूर जि ‌धाराशिव

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад +1

      अभ्यास करून लागवड करा, शेवगा शेती एक वरदान शेवगा शेती पुस्तक मागवून घ्या, तुम्हाला शेतीमध्ये मदत होईल, शिवाय फार अडचण असेल तेंव्हा संध्याकाळी सात नंतर फोन करून माहिती घ्यावी,

  • @MK-mr3nw
    @MK-mr3nw 10 месяцев назад

    मोकळे पाणी म्हणजे काय समजलं नाही