डिसेंबर ते जून असे घेतले दोन शेवगा बहार,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • डिसेंबर ते जून असे घेतले दोन शेवगा बहार,
    जून ते ऑक्टोबर पावसाळी महिने, दरम्यान उत्पादन अवघड असते उर्वरित सात महिन्यात तेजीमध्ये उत्पादन घेण्याचा माझा प्रयत्न असतो व तसे उत्पादन घेतो, पावसाळा व उन्हाळी मंदीला बगल देत दोन बहराचे नियोजन केले तरच चांगले पैसे होतात,
    योग्य वेळी उत्पादन घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा
    • शेवगा छाटणी कधी घ्यावी...
    वर्षातून एकदा बांधावरील शेवगा सुद्धा उत्पादन देतो, पण ते योग्य वेळी म्हणजेच तेजीमध्ये येत नाही, मग आपण व्यावसायिक शेती करीत असताना तेजीमध्ये उत्पादन यावे म्हणून काम करतो, त्यासाठी योग्य वेळी छाटणीचे नियोजन कसे करावे हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे "छाटणीचे वेळापत्रक"
    #shevgaSheti #शेवगाशेती #शेवगालागवड #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #
    Queries solved
    Shevga sheti,
    Shevga biyane,
    Shewaga lagvad,
    Shevga chhatani,

Комментарии • 7

  • @sachintsawant1016
    @sachintsawant1016 2 года назад +2

    छान सर

  • @sambhajimali994
    @sambhajimali994 Год назад

    Sm

  • @SagarHPatil-mt3cb
    @SagarHPatil-mt3cb 2 года назад +2

    Maja mal nighat ahe atta..pn ntr chi jast fulkali la ky dyave

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад +1

      पावसाळी बहारअवस्थेत व फळावस्थेत काम कसे करावे, हे पुढील व्हिडीओ मध्ये सांगतो

  • @quzarsanchavan4423
    @quzarsanchavan4423 2 года назад

    झाडांच्या खोडांना काय लावलेले.आहे

  • @quzarsanchavan4423
    @quzarsanchavan4423 Год назад

    ईतकं उंच झाडांना स्प्रे कसं केला