खाडीत जाऊन मोठे शिपे काढले 😍| घरी येऊन बनवला शिपल्यांचा रस्सा - Ambavali, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июл 2021
  • खाडीत जाऊन मोठे शिपे काढले 😍| घरी येऊन बनवला शिपल्यांचा रस्सा - Ambavali, Mandangad (Konkan) आमच्या भारजा नदीच्या खाडीत वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात. खाडीत जाऊन आम्ही कालवा, खेकडी, कोलंबी, मासे, शिपे शिंपले पकडतो. या वेळेस आम्ही शिपे म्हणजे मोठे शिंपले काढायला वर्षा आणि मी गेलो होतो. आम्ही संध्याकाळी चार वाजता आमच्या घरातून निघालो. ओहोटी झाल्यावर शिपे काढायला खाडीत जातात. शिपे म्हणजे म्हारई. बरेच जण परंतु आमच्या गावी यांना शिपे असे बोलतात. रविवारच्या दिवशी शिपे खाजनाला खूप मिळतात असे बोलतात. शिपे काढायला बरीच माणसे रविवारी जातात. शिपे काढायला आम्ही दोन कोयत्या घेतल्या होत्या. एक पिशवी घेतली. माझ्या मामाच्या गावासमोर म्हसोबच्या पारीला हे शिपे जास्त सापडतात. आम्ही भाटीवरून सुरुवात केली. शेवटी म्हसोबाजवळ पोहोचलो तेव्हा आम्हाला भरपूर शिपे सापडले. शिपे काढताना चिखलात कोयतीने खरडवली जाते. कोयतीच्या टोकीने चिखलातील शिपे काढायला जाम मजा येते. वर्षा आणि मला शिपे काढायला खूप मजा आली. एकदा शिपे भेटायला लागले की, भरपूर सापडतात. आम्ही एकूण एकोणतीस शिपे खाडीतून काढले. शिपे घरी जाऊन त्यातील गर कसा काढतात ते सुद्धा दाखवले आहे. घरी जाऊन शिंपल्याचा कालवण म्हणजे रस्सा कसा घातला ते पण दाखवलं आहे. शिंपल्याचा रस्सा खूप चविष्ट होतो. आम्ही रात्रीच्या जेवणात शिप्याचा रस्सा खाल्ला. अतिशय चविष्ट रस्सा झाला होता. तुम्हाला या व्हिडीओमध्ये खाडीतून शिपे कसे काढतात ते दाखवले आहे. शिपे म्हणजे काय, शिपे कशाला बोलतात हे दाखवले आहे. शिप्याचा रस्सा कसा बनवतात, शिपे कसे साफ करतात हे दाखवले आहे. हा शिपे काढायचा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KhaditilShipe #MharaiCatching #ShimplyanchaRassa #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 1,3 тыс.

  • @vitthalsalekar2410
    @vitthalsalekar2410 2 года назад +18

    भावा तुला शिंपल्यात मोती, मिळण्यापेक्षा, तूझी साथ देणारी,खरा मोती आहे

  • @veer9174
    @veer9174 2 года назад +42

    खरं कोकण दाखवल्या बद्दल धन्यवाद भावा!तुझा साधेपणा व प्रामाणिकपणा फार भावतो!!

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Год назад +7

    खूप सुंदर पण कष्ट फार. तुम्हा उभयतांच्या जीवनात भरभराटी येवो ही ईश्वराकडे आमची प्रार्थना. (दासगांव, घाटकोपर ).

  • @user-mp3xt4rb7z
    @user-mp3xt4rb7z 3 года назад +10

    असा जोडीदार मिळायला भाग्य लागतं... गॉड ब्लेस यु

  • @baalah7
    @baalah7 3 года назад +275

    सतीश आणि वर्षा नवविवाहित सारखे वाटतात, कोणी बोलणार नाही दोन मुलांचे आई बाबा 😍
    कोणाचे दृष्ट नको लागू दे 🙏😇

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 3 года назад +177

    रुचकर जेवणाचे रहस्य वर्षाचा हसतमुख चेहरा, झणझणीत घरगुती मसाला हसरी आई, बच्चेकंपनी आणि तुमचे सुंदर निवेदन. आनंदी कुटुंब.

    • @vineetanalavade8603
      @vineetanalavade8603 3 года назад +3

      खरंच स्वर्ग आहे तुमचं हे बायको आई मुलं आणि दादा तुम्ही 👍👍

    • @ghananeel501
      @ghananeel501 3 года назад

      waah kaay bolaat mam ,tumche man he asech ahe

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад +1

      Agadi khare bollat.sukhi kutumb mahnaje s for satish.family.agadi swachand family.

    • @aaswadkhadyasanskruticha9564
      @aaswadkhadyasanskruticha9564 3 года назад

      खूप छान लिहल आहात

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/udwBm8YjfGU/видео.html

  • @shundi5
    @shundi5 3 года назад +7

    खूप मेहेनती आहेत वर्षा ताई, किती करत आहेत आपल्या संसाराला हातभार लावायला. बडी मेहेनत आहे या कामात❤❤👍👍👍

  • @ramkrishnanipanikar7382
    @ramkrishnanipanikar7382 3 года назад +4

    किती सोज्वळ, निर्मळ मनाचे आहात तुम्ही!! तुमच्या व्हिडिओने आम्हा मराठवाडी माणसांना कोकणची किती अद्भुत, नैसर्गिक माहिती मिळते! तुम्हा कुटुंबियांना मनापासून सदिच्छा!! तुम्ही खूप खूप मोठी माणसं आहात, सांभाळून रहा, सुखी रहा!! धन्यवाद !!!

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 3 года назад +307

    वहिनी खरंच तुम्ही ग्रेट आहात 👍👍तुमच्या सारखी सुन प्रत्येक घरात असली👌👌👌👌 तर त्या घरातल्या कर्त्या पुरुषाचं नशीब उघडायला वेळ नाही लागणार 🤗🤗 Very Good 👏👏👏👏

    • @vaishali2010
      @vaishali2010 3 года назад +7

      खरच 😊

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +12

      खूप खूप आभार ताईस

    • @Akshay-kv9ev
      @Akshay-kv9ev 3 года назад +4

      Vaine sarke bhaytli tar nashib aamcha nay tar aamala karayla lavel jevan 😂😂😂😂

    • @joyfulltinytrips7661
      @joyfulltinytrips7661 3 года назад

      ruclips.net/video/dtCPlTOpOQw/видео.html

    • @amarkhot5004
      @amarkhot5004 3 года назад

      Nice

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 3 года назад +10

    वर्षाचे तुरू तुरू चालण सदाहसत मुख घरचा मसाला घालून केलेले कालवण भाकरी कष्ट ची लय भारी जेवण

  • @amitgawade6389
    @amitgawade6389 3 года назад +8

    शिंपल्यांची भवानी घरच्या लक्ष्मी कडून झाली वा मस्तच विडेवो

  • @priyankasawant2024
    @priyankasawant2024 3 года назад +7

    सतीश वर्षा खुपचं हुशार आहे तूम्ही दोघंmade for each other आहात 👍 so keep it up and God bless you

  • @ajayshinde7931
    @ajayshinde7931 3 года назад +22

    दादा तुझ्या व्हिडिओ तर उत्तम आहेत च पण त्याहून जास्त म्हणजे तुमच्या दोघांमध्ये जे प्रेम आहे ना ते बघून खूप छान वाटत ....
    Best couple in india....
    Luv u bro ......

  • @smitavyas9010
    @smitavyas9010 3 года назад +78

    वर्षा खूबज कष्टकरी आहे। सदा हसत राहते आणि प्रेमांनी जेवण बनवते । छान विडीयो होता।

    • @shwetadesai7974
      @shwetadesai7974 3 года назад +1

      खूप छान 👌वहिनी तर अगदीच छान म्हणजे खूप कष्टाळू आहेत

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 3 года назад +11

    सतिष भाऊ खूप छान होता विडिओ मजा आली बघायला तुमच्या गावी निसर्ग रम्य वातावरण आहे खूपच सुंदर निसर्ग

  • @bhagwanekhandepatil6783
    @bhagwanekhandepatil6783 3 года назад +48

    ताई तू खूप आनंदी आहेस,नितू अंबानी पेक्षाही तूच श्रीमंत वाटते आहे, खूप छान सतीश सर

  • @pansare9941
    @pansare9941 3 года назад +22

    शीपली सापडण्याची खूपच कष्टाचे काम ते पण चिखलात दाट झाडी त जाऊनशोधणे कठीण सतिश भाऊ हा वीडिओ खुपच छान झाला 👌👌👌👍👍👍👍

  • @sayalikadam3324
    @sayalikadam3324 3 года назад +49

    पहिल्यांदा च वर्षा शिपे काढण्यास गेली ..ते सापडल्यावर तिच्या चेहऱ्यावर किती आनंद होता.

  • @devkambli970
    @devkambli970 3 года назад +21

    The best part of your video, u and family r always smiling. Some people has everything like flats / bungalow, car, bank balance, etc. but always unhappy. But u and Ur family r extra ordinary, always happy. Lot to learn from u. Seeing Ur videos my family gets energised. We love gaon. I am from vengurla district, but goes to village only in ganapati. U and your wife r made for each other. God always bless you both.

  • @varshaphopale
    @varshaphopale Год назад

    वर्षा खरंच भरपूर मेहनती आहे.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад +30

    रुचकर जेवण आवडीने बनवणारी बायको, प्रेमाने वाढणारी आई आणि तेवढयाच चवीने खाणारा सतीश भाऊ आणि पिठ खाणारा प्रदनु 👍👍👍👍🙏🙏🙏

    • @poojachavan4815
      @poojachavan4815 Год назад

      दादा नव चॅनेल आहे plz subscribed

  • @snehaindulkar7158
    @snehaindulkar7158 3 года назад +24

    मी पहिल्यानदा पाहिले शिंपले कसे काढतात.पाहून खूप मज्जा वाटली.thanku Satish भाऊ.मी गुजरात ला रहाते.तुमचे व्हिडिओ सगळे फार छान असतात कोकणातले.

  • @navnathkamble9554
    @navnathkamble9554 2 года назад +1

    खूप छान... रस्सा...
    मला तुमचे घर खूपच आवडले...

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад +4

    आम्ही कधीही न पाहीलेला शिंपे काढण्याचा व्हीडीओ . आणि आपण उभयतांनी खुप मेहनत घेतली . मस्त VDO धन्यवाद सतिष दा .

  • @janvi._0410
    @janvi._0410 3 года назад +30

    दादा वहिनी जितली आणि तुम्ही हारले शिंपले काढायचे तुम्हाला बघून आनंद वाटला 😃🥰👌

  • @kalpanasinari6235
    @kalpanasinari6235 3 года назад +10

    Satish varsha very hard working ppl. I Had never seen such big clams.nice fun

  • @akshayshinde4573
    @akshayshinde4573 25 дней назад

    तुम्हा दोघांची जोडी खूप छान आहे, मला खुप आवडते असेच रहा आनंदी 😘

  • @sulabharane2085
    @sulabharane2085 3 года назад +5

    Satish nd varsha ek number...mouth watering..tempting year...we misss ur food

  • @rajtupat6589
    @rajtupat6589 3 года назад +14

    खूप छान बघून मजा आली त्यात तुझ्या आणि वर्षा च्या चेहऱ्यावरच हसू बघून खूप बर वाटले😊 आठवणी जाग्या करता तुमहि लोक👍👌👌

  • @akashjoshi1213
    @akashjoshi1213 3 года назад +64

    भाई सल्यूट करतो यार तुला व्हिडिओ बनवायचा साठी एवढी लांब जायचं म्हणजे खायचं काम नाही पब्लिक प्लीज सपोर्ट करा लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा ❤️😍

  • @shrusthighadi1953
    @shrusthighadi1953 Месяц назад

    Tumache video me bagate khub aawadatat tumacha bonding khud chan aahe jodi no.1 lots of ❤to you both.

  • @shamashetye5861
    @shamashetye5861 3 года назад +4

    Khup chan video..... Shimplyachi recipe mastch yummy 👌👌👌

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 года назад +10

    Wawoo varsha jam hushar ahe..rassa awesome..solid shimpi..

  • @JApoo27
    @JApoo27 3 года назад +25

    वर्षा वहिनी पहिल्यांदा गेली शिपे पकडायला असं अजिबात वाटलं नाही. कायम उत्साही असते ही गोष्ट मला फार आवडते. बाकी जेवण 😋

  • @anjalijadhav3973
    @anjalijadhav3973 3 года назад +2

    Waw आजुन एक वेगळा पदार्थ पाहायला mila la शिंपले फक्त मोती या साठीच माहित होता त्याची भाजी मस्तच वर्षा👍

  • @gautamparulekar9038
    @gautamparulekar9038 2 года назад +2

    रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटले ताईने फारच सुंदर रस्सा बनवला आहे वाटते

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 3 года назад +16

    Wow मी पहिल्यांदा पाहिलं सिंपले काढताना

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 3 года назад +7

    खुप मस्त आहे आजचा विडिओ mast 👍❤️👌

  • @manishsahu771
    @manishsahu771 2 года назад +1

    Nice vidoe khup chan bes

  • @sangeetanaik1056
    @sangeetanaik1056 3 года назад

    मस्तच छान वाटले विडीओ बघुन ़भाऊ वर्षा तुम्ही सगळे खुप आवडता

  • @sunilgujar507
    @sunilgujar507 3 года назад +4

    शिपे भेटल्यावर वर्षा किती खूश होती
    असेच खूश रहा काळजी घ्या 👌👌👌👌👌👌👌

  • @madhurishinde7874
    @madhurishinde7874 3 года назад +3

    Mi pan Aai sobat jaychi lahan pani mast Aaj punha Aatavan jhali tumcha video mule Varsha vaini khup khush jhali 😘❤️

  • @jyostnapawar4320
    @jyostnapawar4320 3 года назад +1

    वर्षा एकदम बेस्ट

  • @sharadnagane
    @sharadnagane Год назад

    खूप छान कष्ट भरपूर आहेत

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 года назад +36

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌷🙏

  • @kaminikadu2294
    @kaminikadu2294 3 года назад +4

    Khup chan vatt tumche vlog bghun ..chehryavr ashi smile yete 🥰😘Khup chan jodi..

  • @texinahendricks4896
    @texinahendricks4896 3 года назад +15

    Hats off to Satish and Varsha appreciate the hard work to show us such beautiful video 👌👌

  • @kiranpandit9939
    @kiranpandit9939 Год назад

    सूंदर आहे तुमची जोडी आणि तुमची मेहनत खुप करता

  • @shobhakamble5278
    @shobhakamble5278 3 года назад +27

    सतीश वर्षा खुप चांगली आहे ती तुला खुप साथ देते

  • @aratip2723
    @aratip2723 3 года назад +18

    Shree Swami Samarth 🙏🏻

    • @varshabetvanshi3431
      @varshabetvanshi3431 3 года назад

      ruclips.net/video/ZD-cBVmz_wA/видео.html

    • @ankitakhavnekar3357
      @ankitakhavnekar3357 3 года назад

      Wow varshtai khup hushar aahes.sarv kam karun ghari yeun hasmukhane jevan banvate .gharachi sarv manse khup mast.

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 3 года назад

    किती छान विडीयो वहिनी खुप खुश झाल्या मेहनती. आहेत

  • @amitakhandalekar8659
    @amitakhandalekar8659 3 года назад +1

    मस्त शिंपले आणि हसतमुख तुम्ही दोघे असेच आनंदी राहा

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 3 года назад +7

    Ek number blog satish. Hatss of to you and Varsha, really hardworking. Enjoy.

  • @neenashinde3102
    @neenashinde3102 2 года назад +8

    सतीश दादा.. Lki to hv such a desent devoted homeloving respinsible wife like वर्षा 🙏
    घराघरात अशा मुली आल्या तर ती घरं लक्ष्मी च्या पावलांनी उजळून जातील..
    I really adore her..
    Very balanced composed lady.. 🙏😘

  • @vijaybhuyal4453
    @vijaybhuyal4453 2 года назад +1

    Kharach khup majja aali video baghun yewala vatat tumchya gavi.
    Ani tumchi jodi 1no bro.
    Vahinicha swabhav lay bhari aahe. Vahini great aahat.ani tumhi suddha Dada
    Nice video 👍👍🙏🙏

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Год назад

    वर्षा
    पूर्ण एक्स्पर्ट आहे
    नव्या वर्षाच्या शुभेच्छा

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 года назад +8

    वर्षा आज मेजवानी आहे काळजी घे बाळा खूपच मेहनती❤️

  • @neenabhatkar2008
    @neenabhatkar2008 3 года назад +4

    खरंच खूप छान विडिओ आहे. कोंकणात कोणी उपाशी राहणार नाही. फक्त कष्ट आहेत .

  • @snehadhotre6574
    @snehadhotre6574 Год назад

    Satish bhau ani varsha taai tumchi family kharach khup god ahe ..

  • @samarthrane8934
    @samarthrane8934 2 года назад

    उशिरा बघितला व्हिडिओ तुम्ही शिपा पकडता आणि मी ई कडे excite होतो अरे आजुन मिळतील .

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 3 года назад +7

    Amazing story ❤

  • @user-ys9tm4dc6i
    @user-ys9tm4dc6i 3 года назад +5

    वहिनी खूप भारी आहे खूप मेहनती आहे पोरगी छान वाटत तिच काम बघून किती

  • @user-xr7gc3zh5o
    @user-xr7gc3zh5o Год назад

    वर्षा फारच मेहनती आ हे❤❤

  • @asmitabhayde8858
    @asmitabhayde8858 2 года назад

    खुप छान आहेत..🙆‍♀️😍♥️

  • @sajidmujawar4848
    @sajidmujawar4848 3 года назад +9

    Such a great stuff.... a good taste of simplicity ❤️❤️....lots of love ❤️❤️

  • @mymathssolutions4818
    @mymathssolutions4818 2 года назад +4

    Varsha vahini tumhi bhaunpeksha nehmich number one asnar👌👌

  • @saritathorat3576
    @saritathorat3576 3 года назад +1

    तुमचं घर खूप छान आहे

  • @KrishnaSadvilkar
    @KrishnaSadvilkar 12 дней назад

    ज्ञ❤❤❤❤❤

  • @mh33gamer24
    @mh33gamer24 3 года назад +6

    गडचिोलीतील पण हे खातात... लव्ह फ्रॉम गडचिरोली 💚♥️

  • @sitaramkasle6665
    @sitaramkasle6665 3 года назад +8

    रिअल लाईफ जोडीदार आहात 💖💖💖💖

  • @sd4856
    @sd4856 Год назад

    Kharch khup mehnti ahat tumhi dogh vahini tr khupch great ahet god bless you both

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 2 года назад

    Great Satish Da & Varsha vahini
    वर्षा लक्ष्मी आहे तुझी.. हात लावेल तिथे मश मिळवते..या लक्ष्मीला खूप खूप प्रेमाने जप..खूप खूप सुखी आणि यशस्वी व्हा तुम्ही सगळे.

  • @shrikh0945
    @shrikh0945 3 года назад +12

    Salute to your hardworking wife

  • @sunilsalvi1339
    @sunilsalvi1339 3 года назад +5

    Very nice video! We could see techniques unknown to us though familiar with the subject.Great efforts behind the success.God bless you!

  • @MJs-ly4wx
    @MJs-ly4wx Год назад

    Kharch khup sundar ahe

  • @manaliwalavalkar4807
    @manaliwalavalkar4807 2 года назад

    Kupach mast jeavn bhari 😋😋😋

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 3 года назад +5

    Superb Dada ❤️

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 Год назад +7

    Varsha is so hard working and an efficient house wife. Very good natured too. Excellent video.

  • @reshmanadaf7887
    @reshmanadaf7887 2 года назад

    Khup Chan watle baghun

  • @ajitsalunke4087
    @ajitsalunke4087 3 года назад

    Mast maja asli baghayla very good

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 года назад +6

    Varsha hasatmuuk ahe. Sagle kame karte.. Kantaleli disat nahi kadhi👌khadit jaun shimplya kadhun an̄an̄e nantar tyachi receipe kaurn dakhvne he kay sope nahi varsha la manl pahije. 👍👍👌👌👌

  • @sharadnagane6567
    @sharadnagane6567 2 года назад

    कोकणातील वातावरण खूप आल्हाददायक असते, आम्हाला हे काही माहिती नाही खूप छान मस्त झकास

  • @bhausahebmalkar5436
    @bhausahebmalkar5436 3 года назад +1

    Mast bhau mast vaini 1no mast baji tumchya parisrmala salute

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 3 года назад +12

    आमच्या रत्नागिरी तालुक्यात मुळे म्हणतात.

  • @elizasaldanha4403
    @elizasaldanha4403 3 года назад +18

    Wow you are so lucky Satish to enjoy your village life especially the seafood and shellfish . Enjoy 🎉🎊 God bless you and your family.

    • @sadadevlekar5009
      @sadadevlekar5009 2 года назад

      छान बनवला शिंपलानचा कालवन

    • @mansidhumal2670
      @mansidhumal2670 2 года назад

      खूप छान आहे

  • @rameshayar5033
    @rameshayar5033 2 года назад

    खुप छान असा वीडीओ आपण सादर केला आहे.त्याचबरोबर आपलं उभयतांचे तितकेच असे प्रेम माया या विडीओ मधून बघता आलं.नक्कीच हा विडीओ प्रेरणादायी ठरेल

  • @anilshinde6764
    @anilshinde6764 3 года назад +1

    भारी मला खूप आवढतात

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 3 года назад +4

    लई भारी शिंपले शोधून काढले दादा आणि भाजी पण भारी बनवली 👌👌👌

  • @sanjaysawant9941
    @sanjaysawant9941 3 года назад +3

    Varsha ni harawla tula Satya😂👍

  • @subhashbalkawade366
    @subhashbalkawade366 2 года назад

    छान माहिती मिळाली

  • @punamsatpute9755
    @punamsatpute9755 2 года назад

    Dada tumcha Ani taicha smily face Ani tumcha nature far chan vattala aaj pahilyanda pahila mst video like karnar

  • @madhavikhot9605
    @madhavikhot9605 3 года назад +3

    Varsha 👍👍😍

  • @swapnilpawar1875
    @swapnilpawar1875 3 года назад +3

    Dar divshi 1 video tak baghun khup mast vatat 👍🤝🙏

  • @ManishaVR9600
    @ManishaVR9600 3 года назад

    एकदम मस्त.👌👌

  • @comedyqueenaarohi6607
    @comedyqueenaarohi6607 2 года назад +1

    Mast lay bhari

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 3 года назад +3

    वर्षा खुप मेहनती आहे 👌

  • @aratip2723
    @aratip2723 3 года назад +6

    Full watched video. Mouth watering recipe bhau, mast vatla vlog. Hats off your hard work, don't stop vlogging.

  • @mugdhamore7176
    @mugdhamore7176 3 года назад

    Nari shakti zindabad. Lai bahari varsha. Mast hota video.

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 2 года назад

    आम्ही शिंपल्याला खुबे म्हणतो.... खूप छान विडिओ

  • @anniefonseca3657
    @anniefonseca3657 2 года назад +8

    God bless you and your family!🙏👍👌