आईसोबत गेलो खाडीची कोळंबी पकडायला 🥰 | खाडीतून आणले मोठे खेकडे | S For Satish | Ambavali, Mandangad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • आईसोबत गेलो खाडीची कोळंबी पकडायला 🥰 | खाडीतून आणले मोठे खेकडे | S For Satish | Ambavali आज आम्ही खाडीतून कोळंबी पकडायला आईसोबत खाजनात गेलो होतो. गावी कोकणात आलो की, खाडीची मच्छी पकडायला आम्ही जात असतो. खाडीच्या खाजणात भरपूर मासे, कोळंबी, खेकडे असतात. आम्ही जाळे पारंपारिक भाषेत त्याला झिला बोलतात त्याने कोळंबी पकडतो. या कोळंबी अतिशय चविष्ट असतात. आम्ही कोळंबी पकडायला गेलो तेव्हा आम्ही खा खेकडे सुद्धा पकडले. आमच्यासोबत यावेळेस प्राजू सुद्धा आली होती. आम्ही भरपूर कोळंबी पकडल्या. सोबत खेकडे सुद्धा पकडले. घरी येऊन आम्ही तुम्हाला पकडलेली मच्छी दाखवली आहे. कोळंबी कशी पकडतात, खेकडे कसे काढतात हे तुम्हाला या व्हिडीओत पाहायला मिळेल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया लिहायला अजिबात विसरू नका. गावच्या तुमच्या आठवणी आम्हाला सांगा. #AaisobatGeloKhadichiKolambiPakdayala #KhaditunAnaleMotheKhekdr #ShrimpAndCrabCatching #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Комментарии • 387

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 2 года назад +44

    वा भारी,प्रांजूला मिळालेला हा आनंद नक्कीच तिच्या आयुष्य भर लक्षात राहणार.माया करणारी आजी आणि बाबाच प्रेम आणि आजीने आईने केलेल कालवण

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 года назад +27

    सतिश मुंबई पेक्षा गावाकडे फार मजा पंरतु पोटा पाण्यासाठी बाहेर जावे लागते🙏🏻

    • @sagarkamble3853
      @sagarkamble3853 2 года назад +2

      I also miss my Gav since last 10 years I am outside

    • @sujitnaik2441
      @sujitnaik2441 2 года назад +1

      ही सत्य परिस्तिथी आहे पण त्या मुळे गावा कडे दुर्लक्ष होत आहे , याला कुठे तरी थांबावे लागेल ज्या लोकांना गाव नाही त्या लोकाचे विचार लक्षात घ्या ते किती आठवण काठतात गावची आणि आपण लोक ? गावी आपल घर आहे जागा आहे आणि आपण गाव सोडून मुंबईला आहोत

  • @aakassociates3770
    @aakassociates3770 2 года назад +12

    खेकडा मिळाल्यावर आनंद च्यऱ्यवर वेगळं असत

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 года назад +6

    प्रांजु सुध्दा कँमेरा पकडायला शिकली खुप छान💐👌👌👌💐💐

  • @sakshikorpe782
    @sakshikorpe782 2 года назад +24

    Dada varsha vahini la पाठव तिचा माहेरी ती कधीच जात नाही कुठे

    • @bedundhvishal
      @bedundhvishal 2 года назад +1

      कालच तर गेले होते भाऊ

  • @SherdiSaibaba
    @SherdiSaibaba Год назад

    फारच सुंदर निसर्ग रम्य वातावरण आहे, 🙏🙏 धन्यवाद

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 2 года назад +5

    खूप छान व्हिडिओ आहे खेकडे व कोळंबी खूप छान पकडून आणले मस्त एन्जॉय करतेय प्रांजू

  • @nileshshirke3859
    @nileshshirke3859 2 года назад

    खुप छान व्हिडिओ आणि कोळंबी आणि खेकडे मस्त 👍👌👌

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 2 года назад +5

    Tuji Aai tar ekdam kashtalu aahe.Teecha chehrya verche hasu kiti chan asate. 🙏🙏

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 2 года назад +4

    A1 दादा तुमचे कुटुंब. मेहनत खुप करतात इतरां सारखे नाहीत गावला जाऊन मोठे बंगले दाखवतात. तुम्ही गावाकडचे जीवन दाखवतात म्हणून मला तुमचे विडिओ खूप आवडतात. असेच हसत रहा.

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 2 года назад +6

    कोळंबी आणि खेकडे पकडायची मजा काही औरच. छान लहानपणीचे दिवस आठवले. मस्त मजा करा.

  • @sukanyaveer5380
    @sukanyaveer5380 2 года назад +9

    तुम्ही .खाडीतले ताजे ताजे मासे खात पण व्हिडिओ बघून आमच्या तोंडाला पाणी सुटते ना .दादा

  • @ashashilimkar5169
    @ashashilimkar5169 2 года назад +5

    दादा,तुमचे, विडीओ, खुप, छान असतात

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 2 года назад +1

    तुझे व्हिडीयो मस्त मजा आली बघायला

  • @poojasalvi4441
    @poojasalvi4441 2 года назад +1

    16:47 Bichara padu.. Kiti ghabarla..😅 God bal😘😘

  • @pradeepkhamkar4798
    @pradeepkhamkar4798 Год назад

    सर्व खूष दिसता. असेच आनंदी रहा. धन्यवाद

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 года назад +2

    मस्त वाटलं.

  • @muzaffar2087
    @muzaffar2087 Год назад

    Khub chaan bhawoo
    Video khub awarla a'ani poranchi maja veglich...!
    Very very good n very nice video

  • @shrikantwagh8795
    @shrikantwagh8795 2 года назад +3

    Super.dada.mala.tujaya.video.khaup.Aavdta.mi.pushpa.wagh.laslgon.Nasik

  • @rudavichinchalkar4502
    @rudavichinchalkar4502 2 года назад +1

    Aamchya gavala kolmbi la chinglya bolatat mast video aahe

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 года назад +11

    Very nice crab 🦀 and small prawns so nice catching fish super.❤️❤️

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Год назад

    तुझी पोर घरच्या संस्कृती ची जुळून आहेत मस्त

  • @sujitnaik2441
    @sujitnaik2441 2 года назад +1

    सतीश भाऊ आपण तर गावचा आनंद लुटत आहेत 👌👌👌👍👍👍👍 या बद्दल आपल अभिनंदन ; आपला कुटुंबाला सुख समृथी लाभो हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना

  • @sikandarmodak9314
    @sikandarmodak9314 2 года назад +5

    हि छोटी कोळंबी चवीला फार छान लागतात पण नेहमी बाजारात मिळत नाहीत क्वचित केव्हा तरी मिळतात

  • @umalad6041
    @umalad6041 2 года назад +1

    लय लय भारी सतीश दादा आईची मेहनत खुप आहे अशीच आईच्या हातची रेसिपी दाखवत जा खेकडे तर खूपच भारी

  • @suryakantgijbile9990
    @suryakantgijbile9990 2 года назад +1

    Chhan blog.Gavchi aathvan aali.

  • @vijayronghe908
    @vijayronghe908 2 года назад +2

    Khup mast video zala Bhau 👌👌👌

  • @sameerdhamaskar3073
    @sameerdhamaskar3073 2 года назад +1

    Dada parnju pan mast shut karte wawa mast parnju sempal dada satish dada

  • @sagardalvi2674
    @sagardalvi2674 10 месяцев назад +1

    दादा तुमचा आणि वहिनीचा साधेपणा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @laveshkhargaonkar5813
    @laveshkhargaonkar5813 2 года назад +1

    *एक नंबर विडिओ आहे.* 👌🏻

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 года назад +2

    खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏

  • @karanzujam5709
    @karanzujam5709 Год назад

    Khup Chan re dada tuja gavla yeychi icha khup ahe re

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 года назад +1

    Vaa koop chhan masta koop khekhade va kolambi pakadali avadala tuza video number one sunder parisar ahe gavcha

  • @shraddhajuwekar2136
    @shraddhajuwekar2136 2 года назад

    Tumchi aai, bayko all arounder aahet. Bhari. U r lucky.

  • @divyapatil7789
    @divyapatil7789 2 года назад +8

    Khup chhan video dada👌as vatat gavi gelyasarkh

  • @rajatule2975
    @rajatule2975 Год назад

    Dada mla kokan khup awadt... tumche video bghun tithe aslyachi feeling yete🥰🥰❣❣

  • @pallaviparpate5710
    @pallaviparpate5710 Год назад

    खरच तुमचे खुप छान वीडियो असतात .मला मी गावी असल्याचा भास होतो .

  • @padmagaikwad2619
    @padmagaikwad2619 2 года назад +3

    सतिश दादा आईचा स्वभाव छान आहे वर्षा आणि आई सासु सुन न वाटता माय लेकी वाटतात आणि आण्णासाठी पण अशीच वर्षा सारखीच मुलगी बघा म्हणजे कुटुंब मिलुन राहिल प्रांज्ञु मस्त खेकडे पकडते

  • @bedundhvishal
    @bedundhvishal 2 года назад +3

    खरंच दादा तुमच्या व्हिडिओ मध्ये एक वेगळंच नवल असतं काही ना काही नवीन बघायला मिळते love you सतिश दादा love your fammily 😘😘😘

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 года назад

    खूप छान विडीओ एक नंबर

  • @ravindrakom8470
    @ravindrakom8470 2 года назад

    खुप छान video Satish Bhai
    मला पण खेकडे पकडायला खूप आवडतं

  • @vaijusmagic6773
    @vaijusmagic6773 2 года назад +2

    मस्त मजा करा दादा वहिनी आणि सगळी फॅमिली

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 2 года назад +1

    तुमचा बाळू खूपच छान आहे. 👌👌

  • @atulchitnis4295
    @atulchitnis4295 2 года назад +1

    Video छानच आहे.....असेच Video पावसाळ्यातले जरूर पाठव.....तेवढैच बंरे वाटते....

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 года назад +4

    गावाकडील नवनवीन व्हिडिओ पहायला आवडतात मेहनत खूपच करतोस दादा आई तुझी मेहनती आहे फक्कड खेकड्याचां रस्सा कोळंबी सुकी चा बेत दाखवा

  • @arunamore7388
    @arunamore7388 2 года назад +1

    Asecha gavakadche video dakhavat java khup chan vatatat

  • @shwetanaik4403
    @shwetanaik4403 2 года назад

    Wow! Jaam bharich aamhi yeto tumchya gavala

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 года назад +1

    खूप छान विडिओ गावाकडचा होता👍👍

  • @sanjunaik554
    @sanjunaik554 2 года назад +5

    Lovely family.. real happiness is there...

  • @rupalijadhav5791
    @rupalijadhav5791 2 года назад +3

    Dada tumchy video khup Chan astat mi n chukta roj bgte

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 2 года назад +1

    Tumhi sagale khup hard worker ahat.pratek goshtha enjoy karta.Ekdam hasat hasat sagale karta. ❤️👌👌🙏🙏

  • @study2.099
    @study2.099 2 года назад +4

    Love from Odisha, sweet family

  • @sailfakir4812
    @sailfakir4812 2 года назад +2

    Nice family dada......
    तुमचे सर्व विडिओ पाहतो. खरच खुप छान वाटते गावाची आठवण येते. कारण मी दुबई मध्ये जॉब निमित्त असतो आणि वर्षातून एकदाच इंडियाला यायला भेटते . तुमचे सर्व विडिओ मी सतत पाहत असतो तुमचे खूप खूप आभारी आहे.... 👍

  • @sugandhajadhav2968
    @sugandhajadhav2968 2 года назад +1

    Sugandha Jadhav
    खेकडे पकडायचा विडीओ मस्त आहे तुम्ही खरया अर्थाने कोकणातील जीवन जगात आहात तुमची मुलाचे सुद्धा छान enjoy करतात .खुप छान असेच मस्त विडीओ करा धन्यवाद

  • @poojasalvi4441
    @poojasalvi4441 2 года назад +2

    pakadlele Khekde aani kolambi hyachi receipe pan share kara

  • @anandshinde4263
    @anandshinde4263 2 года назад

    चार महिन्यातुन आज पाहिला video पाहिला.मस्त वाटला❤️❤️

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 2 года назад +3

    Dada 😲😍🤩😍😍😍kasla anand zala o tumala....... Tumcha Happieness pahun tar ase vatle mi yaveki kai lagech....... Lai bhari❤❤ wow 😲🤩🤩😍😍😍😍video🎥. Khupch 😍😍bhari vatle. Bye 👍

  • @DESAI6124
    @DESAI6124 2 года назад

    Mst dada mandanghad yeu स्पेशल MH39

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 года назад +3

    खुप छान👌👌👌👍

  • @nehak6145
    @nehak6145 2 года назад +1

    Kiti chan vatay video baghun.mast

  • @prafullabhagat2926
    @prafullabhagat2926 2 года назад +7

    Ghara baaher bhinta chan zali .. 👌

  • @rameshayar5033
    @rameshayar5033 Год назад

    माणसाला कुठचा नाय तरी छंद असनं हा त्याच्या भावनीकतेवर अवलंबून आहे.तो जोपासने किंवा परीपुनर्णाकडे नेणे तितकेच गरजेचे आहे.यातून मोकळा वेळ कसा घालविता येतो आणि यातून मिळणारा जो आनंद आहे हे आपल्या विडीओ मधून सादर होते.

  • @manasipujare2046
    @manasipujare2046 2 года назад +2

    तुमच्या दाराची नक्षी खुपच छान वाट ते

  • @RaviShankar-ss1fv
    @RaviShankar-ss1fv 2 года назад +1

    Chan vedio i like 💞you maa 🙏🙏

  • @Kelshichaankush
    @Kelshichaankush 2 года назад +1

    Dada lay bhari video..... 1 number....

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 2 года назад +18

    My favorite😍😍 Vlogser...... Dada mala hi tumcha gave yaycha ahe 🙏🙏please🙏🙏 pan java yanar teva tumi asyala pahija........ My favorite😍 family🥰❤❤❤❤. Aai and vahini 👍💯khup chan ahet. Bye👍👋👋 tc

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 года назад +1

      भाऊ आपल्या चैनलला सबस्क्राईब करा पिल्ज आम्ही रायगडकर

  • @pritikamble7131
    @pritikamble7131 Год назад

    Mala khup aavdtat tumchy video chhn vat

  • @bhavanathakkar4894
    @bhavanathakkar4894 2 года назад +2

    Nice family God bless you and your family

  • @aryangathal1303
    @aryangathal1303 2 года назад +1

    खूप छान👌👌👌👌

  • @vanitajoshi1004
    @vanitajoshi1004 2 года назад

    Tumi koli ki kokni mast mazza fish khaychi💓👌

  • @sanjaybaddap7477
    @sanjaybaddap7477 2 года назад

    अप्रतिम मासेमारी भाऊराव

  • @bhartipowar2792
    @bhartipowar2792 2 года назад

    Nice video

  • @nnsolanke3553
    @nnsolanke3553 Год назад

    दादा खूप छान आहे तुझी फॅमिली वर्षाताई खूप छान करतेस तु कालव तु

  • @amolpatil8098
    @amolpatil8098 Год назад

    Dada khup भारी vatla video

  • @deepalibhate
    @deepalibhate 2 года назад +1

    Kay sundar vatavaran ahe sakalcha👌

  • @sayalilakhan1502
    @sayalilakhan1502 2 года назад

    खूपच सुंदर व्हिडिओ दादा आम्हाला असे वाटले आम्ही गावी तुमच्या सोबत आहोत. खूप छान.👌👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 года назад +1

    Khup mast khekdi masey bhetley dada aai

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 года назад +2

    Mala pan khekade khup aavadtat

  • @9960050614
    @9960050614 2 года назад

    खरंच खुप सुंदर

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 года назад +2

    Khekade, kolambi mast 😋😋😋

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 года назад +1

      Thanks ताई माझ्या चॅनलला सपोर्ट करा पिल्ज

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Год назад

    तुझ्या आई च वय किंती
    कसली ऍक्टिव्ह। आहे
    थकत नाही मस्त आहे तिला नमस्कार सांग
    तुम्हाला सर्वसना शुभाषिश

  • @dineshpatukale9770
    @dineshpatukale9770 2 года назад

    Mazzy aali video bagun

  • @ashagarudkar4603
    @ashagarudkar4603 Год назад

    A
    Waa kiti Masta video banvta tumhi

  • @neetaparab4361
    @neetaparab4361 2 года назад +1

    खूप छान

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 года назад +1

    Pranju sobat ppo ahun mala mazi lahanpanichi aathvan zali.mihi babanbarobar ratrichya veli nadi t khekhde pakdayla jaychi.kandil pakdayla.

  • @savitawaghmare1133
    @savitawaghmare1133 Год назад

    खुप छान छान विडीओ आहेत सतीश दादा तुझे
    👌👌

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 2 года назад +1

    हो हो वाव सुपर व्हिडिओ खुप छान

  • @adityaghadi1462
    @adityaghadi1462 2 года назад +1

    Maza maheri harche gavat gelyasarkhe watle

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 2 года назад +1

    आम्हाला गाव नाही त्यामुळे तुमचे व्हिडीओ पाहिल्यास खूप खूप आवडतात

  • @dishatodankar4007
    @dishatodankar4007 2 года назад

    खरंच खुप सुंदर video 🙏🙏😋❤️

  • @vivekdivate8373
    @vivekdivate8373 2 года назад

    Very simple natural beautiful video

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 2 года назад +9

    Wah Satish Da... Your Goli is Lajawab & Your Video is also Lajawab. How You do it so easily it's simply Amazing. Love You All & Hat's off to You All. Thanks again for

  • @haridastungar193
    @haridastungar193 2 года назад

    अप्रतिम ! खरंच खूपच छान आहे तुमचं गाव

  • @harshitamahadik9325
    @harshitamahadik9325 2 года назад +2

    लय भारी दादा

  • @jyotigharat7666
    @jyotigharat7666 2 года назад

    सतिश भाऊ भारी व्हिडिओ बनवता उन्हात व्हिडिओ बनवताना सगळे च टोप्या घालून उन्हाळ्यात फिरत जा

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih 2 года назад +1

    Fantastic video 👌

  • @amolsaunkhe4059
    @amolsaunkhe4059 2 года назад

    Khup Sundar 🙏

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 года назад

    खूप छान वहीडीओ आणि गावाकडची हीच तर खरी मजा असते

  • @yogeshshelke2370
    @yogeshshelke2370 2 года назад +1

    Khup mast video dada aani recipe chi video lvkar yeude

  • @arpeetaavghade4238
    @arpeetaavghade4238 2 года назад

    खूपच भारी वीडियो. एकदम छान कोलंबी खेकडे...