बायकोसोबत गेलो खाडीतून कालवे काढायला🥰| कोकणातील गावची मजा |S For Satish| Oyster |Ambavali, Mandangad
HTML-код
- Опубликовано: 18 ноя 2024
- बायकोसोबत गेलो खाडीतून कालवे काढायला🥰| कोकणातील गावची मजा |S For Satish|Oyester |Ambavali, Mandangad आम्ही कोकणातल्या गावी गेलो की खाडीतून कालवे काढायला जात असतो. आमच्या गावी केळशीच्या खाडीत कालवे मिळतात. आम्ही यावेळेस नवरा बायको कालवे काढायला गेलो होतो. कालवे काढायला केळशी च्या खाडीच्या मुखाशी जावे लागते. सासुरवाडी पासून हे ठिकाण जवळ आहे. कोयतीने कलवाचे दगड फोडून त्यातून कालवे काढली जातात. कालवे याच्यामध्ये विपुल प्रमाणात कॅल्शियम असते. शरीराला अतिशय औषधी असलेली कालवे बऱ्याच जणांना सोन्यासारखी आहेत. आम्ही गावी गेलो की भरपूर कालवे खातो. वर्षा कालवे काढण्यात पटाईत आहे. ती मनापासून मेहनत करून कालवे काढते. मी सुधा तिला कलवाचे दगड शोधून द्यायला आणि फोडून द्यायला मदत करतो. मामी सुधा आमच्यासोबत कालवे काढायला आल्या होत्या. आम्ही तिघांनी मिळून भरपूर कालवे काढली. घरी येऊन ही कालवे सुकी कशी घालतात हे वर्षाने दाखवले आहे. आजचा हा कोकणातील गावचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या गावच्या आठवणी आम्हाला कमेंट करून सांगा. #BaykosobatGeloKhaditunKalaveKadhayal #KoknatilKhaditunKhadhaliKalave #Oyster #sforsarish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ..खाल्लं पकडण्यासाठी मेहनत खूप असतं हे कळलं. कालवांचा व्हिडिओमुळे कष्टाची कल्पना आली.आभार
हिच खरी लाईफ आहे.. वाह मस्त .. नशिबाने जन्म मिळतो कोकणामध्ये😍😍👌👌👌
मित्रा खरी लाईफ तर आमची आहे कारण आम्ही महाराजाच्या जन्मभूमी महाराष्ट्रातले आहोत जय शिवराय 🙂🙏🚩
@@navnathjadhav7796 अरे भावा कोकण पण महाराष्ट्रा मध्ये च आहे.. जय शिवराय🚩
हो.. खरचं..😊 वर्षा वहिनीनी मला खूप प्रेमाने कालव सुक आणि भाकरी खायला दिली...😋 आणि मला ती खुप आवडली.. खुपचं छान झाली होती कालव...🤤 ती वेळ मी कधीच विसरू शकणार नाही... वर्षा वहिनी आणि मामी यांचे आभार मानते..🙏🙏🙏 आई, दादा, वहिनी,अणा, अजय,प्रांजू, प्रदनू, पल्लू, सार्थक.. किती नाव घेऊ.. पूर्ण अंबवली गाव मिस करतेय...😌
आनंदी आणि चिपळूणकर परिवार ...
चिपळूणकर दादा, वहिनी तुमची खुप छान सहल झाली.कोकणातील तुमचा अनुभव तसेच सतीश दादा संपूर्ण फॅमिली सर्वच छान आहे.
Tumachi family sudha khup premal aahe manasachya waganyane tyancha swabhav samajato 😊mi sudha Thane madhech rahate kadhi tari bhetuch tumachya family la 😊
@@RUclips11creater mi pan Thanekar 😊
Khuf mja ali asel tumhala
Kalav kay ahe
मस्तच खूप कालव मिळाली आहे.वर्षा चे खूप कौतुक. खूप कष्टाळू आणि खूप मेहनती आहे .छान रिसिपी आहे .ही कालव खेकडे रस्सा .v भाकरी... जबरदस्त अल्टिमेट 😄😄😄मस्त पाणी सुटलाय 🙂😋😋😋😋🤗byby
Kalav manje Kay ho sir shimpli madele jiv ka
@@latagawande6866 kalav mhanje Kay?
सतीश दादा, वर्षा एकदम भारी आहे, किती सराईत पणे कालव काढते. खूप गुणी आणि हुशार आहे.
माझ्या मुलाला कालव आवडतात, मी परेल, लालबाग असताना त्याला कालव करून घालायची. खूप मस्त ब्लॉग, साखरी गाव ही छान आहे.
खूप खूप छान कालव कालवण एकदम मस्त वर्षा खूप छान बनवते स्वयंपाक खूप मेहनती आहे तिच्या हाताला चव आहे
अस्सल अनुभव फार सुंदर ब्लॉग.तुमचे निवेदन खूप मार्मिक आणि योग्य असते ऐकत रहावे वाटते
खरच, चांगली बायको मिळाली, मेहनती👌👌
खूप छान झाला व्हिडिओ .. कालवे आपल्या हाताने काढण्याचा आनंद वेगळाच.
मस्त, जाम भारी, यावेळस खुप सारी कालव मिळाली, तुझ्या सासुबाई एकदम मेहनती, कष्टाळू आहेत, कालव खायचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसला, मन एकदम तृप्त झाले😋😋
मस्त एक नंबर कलव आहे मस्त तोंडाला पाणी सुटलं
तुम्हाला यूट्यूब चा पेमेंट कितीही येत असेल दादा, पण तुमची खरी संपत्ती कालच्या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटली..... पैशांपेक्षा खूप मोठी संपत्ती आहे तुमच्या जवळ 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Agdi barobat
कालवे काढताना हात आणि पाय दोन्ही ची कातडी चिरते खूप डेंजर हा पण अनुभव आहे खायला येकदम चविष्ट व्हिडिओ एक नंबर
Dada amach evad nashib nahi pn tumi khup enjoy karta khup khush Raha 🙏🙏🙏
सतीश दादा वर्षा आहेच मुळी हुशार, अशी आम्ही काढायला गेलो तर कितीवेळा हाता कापेल सांगता येत नाही , ही पण ऐक कला आहे .
M
तुमच्या दोघांच्या मेहनतीला सलाम. गावाकडच्या मज्या आम्ही मिस करतो पण तुमचे व्हिडिओ पाहुन आम्ही तो आंनद पुन्हा घेतो
Magachya janmchi he punya tuze....nahitar aamhi shaharwasi ... Narak bhogtoyy as watat....kharach Satish ur realy Lucky
वर्षा एकदम expert आहे कालवं काढण्यात (खाजणाची राणी)...लय भारी...
माझी favourite कालवं... खूपच मस्त
👌👌👌👌👌
Khupach Chan maze gav pan kelshi aahe tumhache video baghun gav chi khup aathvan yete
20 M views confirm aahe dada , all the best s for satish family share kara vedio jastit jast
मस्त खूप छान👌👌 वर्षा वहिनीची मेहनत खूप आहे मस्त गावाकडची माजा बोलवा म आम्हाळपन कधी खायला 👌👌👌🤗😋
Interesting video. कालवं (oysters) कशी काढतात आणि ती कशी दिसतात हे प्रथमच पाहिले. वर्षा कालवं फोडायला १ नंबर आहे वाटते.
स्कुटर इतक्या दूर पार्क केलेली पाहून आश्र्चर्य वाटले. Best wishes and God Bless you all.
Sadhe ani sundar ase kokanatale gramin jivan khup chhan dada.. 👌👌 ani mumbai la rahun suddha tai evdhya premane sarv kartat kharach he kautukaspad aahe... 😍😍
व्वा! मस्त. कालव गावालाच खायला मजा आहे.
तुम्ही खरंच खूप कष्टाळू आहात. सतीश दादा वर्षाचा कामाचा उरक दांडगा आहे.जबरदस्त आहे.
Khup mhenat ahe kadnyasati vahini khup mst kadtat vahini sglikde fresh vattat gavi pn ani panvel madhe pn khup chan kadich sad dist nahi tya ashech hasat raha tumhi Jay sadguru
किती कालव बापरे मस्तच
khup chan video hot varsha tai tumhi khar khup chan swabhav ahe hasmukha ahat tumcha savsar sukhacha rahu de asecha andi raha navin videos pathava
प्रथम च कालव हे नाव ऐकलं ,व पाहीले पण, शिंपल्याचा प्रकार आहे का,टोकन ची मज्जा च वेगळीच ,. वर्षा फारच मेहनती व हौशी आहे , 🙏 दादा नशीबवान आहेस, राहायला कोकन व मेहनती बायको ❤❤
Vahini tumhi Ani tumchi mummy khup hardworking ahat.kiti mahnat karun tumhi thy.fish aanale.Ani Recipe pan khup chaan ahe
Mastch kalv Varsha vahiniche khup kautuk vahini kontehi Kam hasatmukhane kartat Gaon khup Chan ahe Dada tumhi khup mehant karta
Varsha is very hardworking and quick in her work.V.good vlog
रेसीपी एकदम मस्त होती डिव्हिओ आवडला
Vaa Satish tumcha jivan sarthak zale yala khare jivan jagane mantat tumi koop nasibavan ahet je itake sunder chhan masta nisarga cha sanidhyat rahun ananda majja ghet ahat Ani tu kharch nasibavan ahe ji Varsha sarkhi bayako milali Varsha koop sunder chhan masta mehanati husar kastalu ani sadhi simple ani premal manmialu helpful pramanik sugaran ahe mala koop avadate Varsha Ani tuzi purna family koop mehanati kastalu sugaran ani premal ahe Varsha chi aai koop premal manmialu helpful pramanik sugaran ani sadhi saral ahe koop masta jevan kele tumaha sarvana maza ashirwad ani salute Koop avadala tuza video Ek number Love you too much Varsha God bless you all family members
कालवा उकडुन चव सगळि पाण्यातु निगुन जाते कालवा कच्चि सापकरून कच काडुन शिजवायचि चव भारि लागते बनवु बगा एगदा बाकि व्हिडिओ छान असतात 👌👌👌👌😋❤❤❤
Varshya kalav kadhayacha Vidio punha baghayacha hota mastch and Thankyou Moraya
Waah!!.... Badhiya!! 👏👏👏........
Khupach chaan vlog. Very interesting.
7-6-2022.
खुप छान 👌👌👌दादा वाहिनी आणि all फॅमिली 👌👌
वर्षा एक नंबर कालव काढते हात सभाळुन
सतीशजी तुम्ही कालवं काढताना दाखवलंत, त्या बद्दल धन्यवाद, कालवयांचं कालवण म्हणजे मस्त मेजवानी, त्याच्या समोर मटण सुद्धा फिकं वाटतं, 👌👌👌👌👌👍👍👍👍
आयु. ताई आणि भाऊ तुमचे मनापासून अभिनंदन. कालव्यांची भाजी बनवायला खूप त्रास घ्यावा लागतो हे पाहिले. खूप चवदार भाजी दिसली. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
मला कालव फार आवडतात पण आमच्याकडे मिळत नाहीत हे तुमची काढनीची पद्धत शान वाटली मला कालव काढायला आवडेल
वर्षा ताई खरंच खूप कष्टाळू आहेत 😊😊..
Khup Chan aahe video mi 2nd time pahte video khup chan vatat.kharcha gavi sagl natural ast..as vatat yav tumcha gavi ya goshti anubhavayla
कालवा काय शिप काय आणि अळंबी काय खूपच छान आहे आमच्या घाटावर हे सगळे नविनच वाटते तूमचे कष्ट जिद्द चिकाटी खूप छान आहे भारी वाटते
किती मेहनतीच काम आहे खूप छान
खूप छान व्हिडिओ...
Awesome video
Bapre kai kalava😋😋😋😋😋👌👌👌👌👌 kitti khatpat Karavi lagate
Khup chhan varsha khup mahnti aahes
Chan Dada Bhari Ahe कालवे
खूप छान kalva कसे काढतात पाहिलांदा बघितले thanku for sharing विडिओ
व्हिडिओ इतका आवडला की उडून जाऊ की काय असे वाटू लागले आहे...लाईक done 👍🏻
कालवे आमाला पण दया कधीतरी.....खूप छान मस्त
Satish bhau saakhri cha road changla zala he mast zale we always love you 💯💖🙏
कालव काढायला खुप मेहनत घ्यावी लागते वर्षा खुप ग्रेट आहे. 👌🏻🙏🏻
Varsha khupach mehanti aahe, entire family tumchi khupach mehanti aahe, nice vedio 👌👌👌👌👌
ज्याम भारी 👌👌👌भरपुर कालवे मिळाली आहेत👌👌👌👍
Aamhi shakari pure veg aahot tari tumche videos Mi pahatye Chan vatye tumhala sarvana baghun
mast najera.kudyachi fule wow.kiti chan aahet baryach varshani pahili.rasta aata chan banvala aahe st yayala pahije.
हाय रंजनाताई🙏🌹ruclips.net/channel/UCn0fGvP7cXDYmLg0ZXbnSQQ🙏
Very Nice informative video aahe
वाहिनि साहेब... म्हणजे. खाजनाची रानी 😄👌☺️💫 कमाल बोलतो तू... सतिश दादा 😀
ruclips.net/video/vIHxZ11cz5c/видео.html
आमचे इजिप्तमधील vlogs बघायला तुम्हाला नक्की आवडतील 👍.
Khup cchan.god bless you couple
varsha Tai khup mehnati aahe ani ticha sawbhav khup premal aahe mala ti khup aavdte
Gavachi athvan ali amhipan gavi gelo ki kalava bhajun khato, majja yete khup
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Masat hota video bharpur kalav milali khekade mala khup aavadtat
छान वाटलं आपला ग्रामीण कोकणी भागातील कालव्या बद्दल पहिल्यांदा माहिती झाली कोकणात आल्यावर 100 टक्के कालवे खाणार 🤤
वर्षू खूप हुशार आहे खुप छान
Satish dada khup mast video banvta khup avdt amhala tumche video
Dada kalav kadhayla ek opener yeto. Oyester opener mhanun to use krun baga
खूप छान भाऊ मस्त कोकणातील आठवणी जाग्या झाल्या 👏👏👍👍
Yek number video, aamche gav pan aashech aahe radhanagri kandlgav pan aamhi punyat rahto ,aashech video send kart ja bhghayla aavdtat gavi gelysarkhe vatte❤
अरे वा मस्तच आपल्या कोकणाकडच्या लोकांना माहितीच असतात कालवा काय आहेत ती खूपच सुंदर लागतात माझे काका काढायचे आमच्या नेवरे या गावामध्ये पण आता मुंबईमध्ये बघायला सुद्धा मिळत नाहीत
Khup khup chan video dada vahini khup mehanat lagate saluate.
वर्षा खुपच कष्ट करून कालवे काढले पन घाई करू नये हाताचि काळजी घेत जा नमस्कार छान विडीओ
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍
Ek number thanks for giving new fish 🐟🐠 information
भावा खुप छान व्हिडिओ आणि सरळ साध्या-सोप्या भाषेत माहिती पुरवलीत. अगदी मनापासून आवडली.
नशिबवान आहात की तुम्हाला प्रेमळ, मनमीळाऊ, एकनिष्ठ वर्षा वहिनींसारखी पत्नी आहे.
तशी मला ही कलवं खायला खूप आवडतात. बघुनच तोंडाला पाणी सुटले. आणि दादा तु म्हणाल्या प्रमाणे यांची चव खरं तर हे प्रत्यक्ष खाल्यावरच कळते.
छान, मस्त, झकास
Ewdhi kalve mi tar bghunach vedi hoin he kadhu ki te.....bapre kiti mst sgla kahyla bhett....mla pan yeu vtty varsha tai sobat😂
Satish aatach me moti kalve samudratun kadhun aankit aani misses phodny che kam karte aanych omlet banav to tevdhi moti kalvycha gar nighto
Khupppp chan satish dada..tumche videos baghun gav chi odh jasta lagte.....aplya kokan gavacha abhiman vadto.. very nice ❤️ ashech video ankhin gheun ya
Varsha vahini great ahet...Hard work
nice video. kitti mehenat aahe. great. vahini khul active aahet. fatafat kartat sagle.
Kalv kadhne ek kala aahe.ti kala varshala jamte.mehanat aahe.aamhi aamchya gavi aachryala gelo ki vikat gheto.
फार मेहनत आहे .कालव फोडायला खायला छान लागतात.
ruclips.net/video/vIHxZ11cz5c/видео.html
आमचे इजिप्तमधील vlogs बघायला तुम्हाला नक्की आवडतील 👍.
अप्रतिम सुंदर
👌👌👌जबरदस्त ब्लॉग...
satish, ha kalav cha video khup like.kokan pan tumhi dakhavala.
दादा खूप नशीबवान आहात तुम्ही समुद्रकाठी निसर्गरम्य वातावरणात रहाता
दादा कोकणातील गावे खूप छान
Bagun tondala pani sutal kalva Ani khekdi wow 🤤🤤🤤🤤🤤
सुकं कालव आणि तांदळाची भाकरी. 👌👌एक no जेवण. 🤤🤤🤤🤤🤤
सतिश तुला छान बायको भेटली आहे वर्षा खुप हुशार आहे.अशीच जोडी हवी.मला वर्षा आवडते.तुमची आईपण खुप चांगली आहे.
tondala pani sutal baghun kalav khup aavdatat
मी खरंच तुमचा विडिओ बगतो मन मोकळ होतं
कालवे कळाले नाही काय असत सविस्तर सांग आम्ही पुण्यात आहोत कोकणात काही माहीत नाही तूझे गावाचे सगळे ब्लॉग बघते मस्त घर आई बायको छान आहे
Dada khup chan watl video bagun.
Khup chan mi kadhi pahila nvta kalawa
मच्या व्हिडिओमध्ये भरपूर जाहिराती आहेत