गावाकडचे वनभोजन - चिकन रस्सा, कौल फ्राय | Chicken Rassa, Fry Fish, Crab & Chicken, Konkan Village

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • गावाकडचे वनभोजन - चिकन रस्सा, कौल फ्राय | Chicken Rassa, Fry Fish, Crab & Chicken Kaul Fry, Konkan Village | Konkani Chicken Party
    दापोली मध्ये गणपती बाप्पा दीड दिवसाचे असतात. काल बाप्पाचे विसर्जन झाले आणि आज एक निवांत दिवस होता तर म्हटले एक पार्टी होऊन जाऊ दे. सकाळी दापोली मध्ये जाऊन चिकन आणि बाकीचे सामान घेऊन आलो. ओढ्यावर सर्व सामान घेऊन निघालो. जमीन ओली होती त्यामुळे चूल पेटवायला थोडा उशीर झाला. पहिला चिकन रस्सा केला मग भात आणि सोबत कौल फ्राय चिकन, कौल फ्राय फिश, कौल फ्राय खेकडा असे बरेच काही केले. जेवणाच्या अगोदर पाण्यामध्ये भरपूर एन्जॉय घेतला. पावसाचे वातावरण झाले होते मग लगेच जेवायला बसलो. घरी निघताना शेवटी पाऊस आलाच
    #ChickenParty #ChickenFry #fishfry #crabfry
    Place : Dapoli, Ratnagiri (Konkan)
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии • 183