माघारी/माहेरी जाणे!! किती मस्त 👌👌👌🤗😁😁😀 वेगवेगळी परंपरा असलेल्या कोकणातील खूप काही नवनवीन गोष्टी कळतात.!! पाट्यावरचे वाटण खूप मस्त कालवण होणारं. वर्षाची आई चे स्वागत खूपच छान... भरपुर खाऊ आणलाय... कालवा मस्त..वर्षा खूष आहे.. आई साठी घर लवकर बांधा रे .होळीची धामधूम सुरु आहे.छान अंगण स्वच्छ करून सारवले आहे. मस्त कालव चे कालवण☺️😋😋😋 व्हिडियो खूप मस्त
दादा व्हिडिओ मस्त आहे...खूप छान वाटले वर्षा ची आई आलेली..पण वर्षा आई साठी जेवणाचा छान बेत करायचा ना..इतर वेळी तुम्ही नेहमी स्पेशल बनवून खाता...आई साठी काहीतरी छान बनवायचं होत...कोणतीही आई मुलीकडून काहीच अपेक्षा नाही करत..किती पिशव्या भरून मुलांसाठी खाऊ घेवून आली..खूप छान आई आहे तुझी...तुमचा पाहुणचार किती छान करते.माहेरी गेल्यावर...🙏🙏🙏आईला नमस्कार..
हो ना इतर वेळी काय काय बनवलेले असत आई येणार आहे हे आधी माहीत होते तर जरा गोड बनवायला हव होत केवढ घेऊन आली आहे मुलांसाठी आणि तुमच्या साठी सुद्धा तू पण नेत जा आई कडे जाताना भरपूर आम्हाला हे बघायला आवडेल
वर्षा तुझी आई आली आणि तिने येताना नातवंडं साठी खाऊ आणला खूप भारी वाटलं 😍मला माझ्या आजीची आठवण आली ....आज माझी आजी आमच्यामध्ये नाही ,पण आज पुन्हा तिची आठवण झाली..... 😔
गँस वर ठेवले नव्हते तो पर्यत हाताने mix करणे ठीक होते पण गॅस वर ठेवल्या नंतर हाताने ढवळणे म्हणजे its too much .जे चुकीचं असते ते लगेच लक्षात येते . असो .
दादा आम्हाला पण कालवायची भाजी खायची आमच्याकडे नाही मिळत कालवे.... मस्त व्हिडिओ असतात दादा तुमचे 👍 मी पण गावाकडे जाऊन व्हिडिओ करत असते पण आमच्या कडचे गाव आणि तुमच्याकडे खूप बदल आहे तुमच्या कडचं मला खूप आवडतं... ते छान छान कौलारू घरे आणि तो सगळा निसर्ग खूप मस्त... मामाच्या मुलाकडे येणार आहे पनवेलला आपली भेट झाली तर खूप बरे वाटेल
मस्त वर्षा मुंबईला पण अेवढा स्वयंपाक करत नाही अेवढा गावाला मचछी करतेस व जेवण पण आनंदाने करते सुक पण आनंदी रहा आई पण वयाचया मानाने खुप करते मस्त मिसेस दिक्षीत आम्हास पण गावाला आल्या सारख वाटत
सतीश आणि वहिनी तुमच्या दोघांकडे बघून जो आनंद होतो त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद तुमच्या दोघांच्या हि आईकडे बघून होतो खरंच खूप साधी माणस आहेत ते एकदम निर्मळ मनाची
Varsha didi chi aai khup sadhi aahe khup chan aahe mala khup aavdte aaplya mulisathi ek aai kay pn karu shkte aai khup mehnti aahe Varsha didi tu maheri jaat nahi ka rahayla aailahi bar vatel baki video khup chan astat
आमाला तुमचे विडीयो खूप आवडते ...खासकर गांवाचे..सणा चे...माघारी माहीत नव्हतं ..तुमी बोंललं मग समजल...छान आहे रीत...रेसीपी... 👌👌✌️👍 दोन्ही आई ला माझा 🙏🙏🙏🙏
खुप मस्त भारी.. आज कालवा च तुमच्या पद्धतीचा सार बघायला मिळालं.. आम्ही ओलं खोबरं, धने, बडीशोप, आल लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर असा हिरवा मसाला वाटून त्यात कालवा चे सार बनवतो.. पुढच्या वेळी कालव मिळाली तर फ्राय पण दाखवा नक्की.. वर्षा वहिनी ची आई फार बारीक झालीये जमलं तर आरामाला थोडे दिवस मुंबई ला घेऊन या घराचं काम झाले की.
Kay bolu m... Me jevha pan tumche blogs pahate na.. Tevha ek sadhepana vatato... Na konta garv na konta attitude.... Fakt ek sukhi samadhani kutumb... Wow... Means no wards... Khup Chan
RUclips च्या इतिहासातील सर्वात बेस्ट फॅमिली , असंच घराचं घरपण टिकवून ठेवा,,, तुम्हाला लाख लाख शुभेच्या।।।।।।।।।
Big thumb
दादा कोकणातल एक वैशिष्ट्य म्हणजे कोकणात आजही आंगण शेणाण सारवतात..👍❤❤
हो भाऊ आपल्या चैनलला सबस्क्राईब करा
तुमच्या दोघांची माऊली(आई) खुप निरागस आहेत...love you so much 😘😘🙏🏻🙏🏻
Tumchi family itki chan ahe pratek ghosticha aanand gheta tumhi..simpal ani khup chan life ahe tumach...mla kharach khup heva vatato itak chan aayushya tumhi anubhavtay...swami sagal chan karo tumch...shree swami samarth 🙏🏻
Thanks for आपल्या चेनलला सबस्क्राईब करा पिल्ज ruclips.net/video/zYYddJdmEzo/видео.html
Really a sweet and blessed family,
माघारी/माहेरी जाणे!! किती मस्त 👌👌👌🤗😁😁😀 वेगवेगळी परंपरा असलेल्या कोकणातील खूप काही नवनवीन गोष्टी कळतात.!! पाट्यावरचे वाटण खूप मस्त कालवण होणारं. वर्षाची आई चे स्वागत खूपच छान... भरपुर खाऊ आणलाय... कालवा मस्त..वर्षा खूष आहे.. आई साठी घर लवकर बांधा रे .होळीची धामधूम सुरु आहे.छान अंगण स्वच्छ करून सारवले आहे. मस्त कालव चे कालवण☺️😋😋😋 व्हिडियो खूप मस्त
खुप सुंदर, भाग्यवान आहात तुमचा हेवा वाटतो आम्ही गावची मजा घेऊ शकत नाही म्हणून तुमच्या सोबत गावी यायला आवडेल. हे सुख 5 start मध्ये पण नाही मिळणार.
नमस्कार🙏 मी ललिता आखाडे या युट्यूब वर तुमचा मनापासून स्वागत करते.ruclips.net/video/zYYddJdmEzo/видео.html
कोकणातील गाव खुप छान आहे. होळीच्या सणाची धम्माल. वर्षाची रेसीपी छान.
दादा व्हिडिओ मस्त आहे...खूप छान वाटले वर्षा ची आई आलेली..पण वर्षा आई साठी जेवणाचा छान बेत करायचा ना..इतर वेळी तुम्ही नेहमी स्पेशल बनवून खाता...आई साठी काहीतरी छान बनवायचं होत...कोणतीही आई मुलीकडून काहीच अपेक्षा नाही करत..किती पिशव्या भरून मुलांसाठी खाऊ घेवून आली..खूप छान आई आहे तुझी...तुमचा पाहुणचार किती छान करते.माहेरी गेल्यावर...🙏🙏🙏आईला नमस्कार..
Ho varsha tai aai sathi kahitari special banval asat
खरय अगदी
हो ना इतर वेळी काय काय बनवलेले असत आई येणार आहे हे आधी माहीत होते तर जरा गोड बनवायला हव होत केवढ घेऊन आली आहे मुलांसाठी आणि तुमच्या साठी सुद्धा तू पण नेत जा आई कडे जाताना भरपूर आम्हाला हे बघायला आवडेल
Barobar lboltaly
खूप छान वर्षाची आई आली सन असले की आईची आठवण होते आईच प्रेम वेगळे असते मस्त
हो ताई बरोबर आहे तुमचं आई ती आई असते आपल्या चेनलला सबस्क्राईब करा पिल्ज ruclips.net/video/zYYddJdmEzo/видео.html
खुप छान रेसिपी दाखवली
वर्षा तुझी आई आली आणि तिने येताना नातवंडं साठी खाऊ आणला खूप भारी वाटलं 😍मला माझ्या आजीची आठवण आली ....आज माझी आजी आमच्यामध्ये नाही ,पण आज पुन्हा तिची आठवण झाली..... 😔
वर्षा तुझी आई लकषीमी आहे मला खरच खुप आवडते.
Video chan वाटला
Kalav mastch good 👍 Varshya kup shyan Recipi banvate Thankyou Moraya Holechya khup subheshya
भाजी ढवळाण्या साठी चमचा वापर करायचा बळर नाही वाटत काल्व सुंदर
गँस वर ठेवले नव्हते तो पर्यत हाताने mix करणे ठीक होते पण गॅस वर ठेवल्या नंतर हाताने ढवळणे म्हणजे its too much .जे चुकीचं असते ते लगेच लक्षात येते . असो .
Khup Chan video ….recipe mast
मस्त कालव बनवली.....पण आईशी कुणी जास्त बोल नाही असं दिसलं वर्षा आई खुप शांत आहे तुझी...😃😃😃
Very nice khupchan dada vahini kalav recipe nice YUMMY gavakadache video KHUP CHAN SUPERB 🙏👌🌹
खुप छान रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Satishbhau gavche vatavaran &manse pn 👌inosant jay sdguru🙏🙏🙏
Aaj vahinichi Aai ali mulanna khau anla zavaibapu saati kalwa wah khoop chhan mulanna pan changle sanskar dilet paya padaiche 👍👍👍👍👍👍👍
Khup chhan Recipe 👌👌🙏
Gavacha jevaan mastach sada soppa aani doni Aai khup mayaluu aahet khup chaan video dada Holi chya khup subhecha 💐 tumha Sarvanna
Waaw dada amhala pn yaych ahe tumchya gavi khup mast kalva mala khup avdtat😋😋😋 love you vahini simpal Ani sadhi ekdam khup chan family ahe tumchi ♥️♥️♥️♥️
खूप छान आवडलं 👌👌
आई ला ताई तूम्ही गाङी पर्यत सोङून द्यायला पाहीजे होत
तुमचे सगळे व्हिडिओज छान असतात.... मला आवडतात......👍👌
Khup chan video
Keep it up....
Ek number blog. Yummy 😋 yummy receipe.
Jaam bhari jevnacha bet
ahaha😋😋😋😋😋kalava javla bhakri 1Number👍👍❤️
खुप मस्त रेसिपी 👌😋
दादा आम्हाला पण कालवायची भाजी खायची आमच्याकडे नाही मिळत कालवे.... मस्त व्हिडिओ असतात दादा तुमचे 👍 मी पण गावाकडे जाऊन व्हिडिओ करत असते पण आमच्या कडचे गाव आणि तुमच्याकडे खूप बदल आहे तुमच्या कडचं मला खूप आवडतं... ते छान छान कौलारू घरे आणि तो सगळा निसर्ग खूप मस्त... मामाच्या मुलाकडे येणार आहे पनवेलला आपली भेट झाली तर खूप बरे वाटेल
Khup chaan video.village video chaan laagthath bogaila 👍
Ek number recipe 😘👍👌
खुप मस्तच👌👌👌
Simagoo sanacha khup khup khup subhechha 💐💐💐
Mast reciepies and video
मस्त वर्षा मुंबईला पण अेवढा स्वयंपाक करत नाही अेवढा गावाला मचछी करतेस व जेवण पण आनंदाने करते सुक पण आनंदी रहा आई पण वयाचया मानाने खुप करते मस्त मिसेस दिक्षीत आम्हास पण गावाला आल्या सारख वाटत
मस्तच कालव आणि ओल्या काजू गराची रेसीपी छान. खाताना आठवण काढा
Khup chan family ❤️ gavache sagale video mastach... love you all 😍
Sagalya recipe mast...varsha tai👍
सतीश दादा कालव्याची भाजी बघून तोंडाला पाणी सुटले छान भाजी बनवली खरोखरच तुमचे सर्व रेशिपी छान असतात मी रोज तुमचे व्हिडिओ पहातो
Masat hota video aaji aani aaka mama aale kalav bhari
सतीश आणि वहिनी तुमच्या दोघांकडे बघून जो आनंद होतो त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद तुमच्या दोघांच्या हि आईकडे बघून होतो खरंच खूप साधी माणस आहेत ते एकदम निर्मळ मनाची
आजचा विडिओ छान आहे पदनु आजीच्या पाया छान पडला छान वाटला वहिनी सगळ काम पटापट करतातखुप छान कालव बनवुन दाखवले वहिनी माघारी गेली नाही आईतीआई असते
एकदम छान वाटला
Sundar Jevan sarv 👍
Varsha didi chi aai khup sadhi aahe khup chan aahe mala khup aavdte aaplya mulisathi ek aai kay pn karu shkte aai khup mehnti aahe Varsha didi tu maheri jaat nahi ka rahayla aailahi bar vatel baki video khup chan astat
व्हिडिओ छान बनवला आहे आवडला.
Khup chhan Video, Varshachya aaine khup kahi bhet aanli, thodavel ka hoina mala majhya aajichi aathavan jhali. Ti pan ashich majhyasathi kahitari khau aanaychi tya kali pepermitchya milaychya 5 paishyala 5 taripan aajine aanla na tyacha khup kautuk asaycha. Varsha Kalvachi receipe laay bhari. Mala pan kalva khup aavdtat. Pan ithe Mumbaila disat nahit. Gaavi gelyawar khatye mag yummy lagtat. Thanx Varsha aani satish receipe dakhavlyabaddal.
Dada Nice kalwa😁👌🇮🇳💚💚💚💚💚
Khup chaan
Kupch chan vatl ajjcha vlog pahun 👌mast family 👌👌
फारच सुंदर
बापरे, एवढी सारी कालवं.
मजा आहे बुवा तुमची.
दादा मी अजून कालावं खाल्ले नाहीत पण तुमचे कालव्याचे व्हिडीओ बघून मला पण खावेसे वाटतात आणि मी नक्की आणेल आणि तुमच्यासारखी रेसिपि बनवून खाईल.
दादा, तुमचे गावातले vdo मस्त असतात. खूप आवडतात
आम्हाला काजू घेऊन या दादा बघून तोंडाला पाणी सुटलं
मस्त वर्षा..... छान जेवण बनवले
Akdam bhari👌👌
आज आम्ही पण केळशी हुन आणलेला जवळा केला होता. आपला व्हिडीओ 1नंबर झाला आहे. लय भारी.
Dada tumi kahi madhye kalav taka 1 No
Kaju madhye
आमाला तुमचे विडीयो खूप आवडते ...खासकर गांवाचे..सणा चे...माघारी माहीत नव्हतं ..तुमी बोंललं मग समजल...छान आहे रीत...रेसीपी... 👌👌✌️👍 दोन्ही आई ला माझा 🙏🙏🙏🙏
जय सद्गुरु.......ताई🙏🙏🙏🙏
जबरदस्त कालवा
कालवणाची रेसिपी दाखवल्याबद्दल खूपच धन्यवाद
Kalva khyla yayla pahije tumcha Gaavla satish dada mast video banvlas khup chan banvle vahini ne jevan mast🤣😂🤩💫🙏😋😋
Nice vidio bhaji chan aahe
आज्जी आली लेक खुश झाली. होळीच्या सर्वाना शुभेच्छा.
Fest comments khup chan vatla
Aamachya gavala miltat khup mast lagtat
खुप मस्त भारी.. आज कालवा च तुमच्या पद्धतीचा सार बघायला मिळालं..
आम्ही ओलं खोबरं, धने, बडीशोप, आल लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर असा हिरवा मसाला वाटून त्यात कालवा चे सार बनवतो.. पुढच्या वेळी कालव मिळाली तर फ्राय पण दाखवा नक्की.. वर्षा वहिनी ची आई फार बारीक झालीये जमलं तर आरामाला थोडे दिवस मुंबई ला घेऊन या घराचं काम झाले की.
Khup chhan vatta tumcha volg baghun.😇😇
Wow masta kalva. Mouth watering
Tumcha msalya cha color masta lal yeti khup chhan
Khup mast video aastat👌👌
Malamaza aaji chi aathvan aali🧡💛🙏🙏
Nice one ami pan yetoy calva kadyala plz
वर्षा तु कालव रेसिपी nice for sharing खुपच छान 👌👌☺️☺️ stay connected 👍👍
लय भारी कोकणातील गावे खुप छान आहे आम्ही पुणे ला आसतोय
Beautiful mast family
Very innocent people nice 👍
Ek number👍
Gavi gelyavar chulivar jevan banavale ki tyachi test Chan lagate
Kiti chan ase vatate ki aapen pen konkan madhe aalo aahe real feeling vatate.
Tumcha masala amhi try kela..khup chaan ahe
Mast kalva... yummy 😋
Aajila Maza🙏🙏
Nice vlog 👍👍👌👌💕
Yummy recipes 😋😋😋
Nice vlog and mast non veg receipes
खूप छान दादा 👌👍👍
satish bhai ani vahini....swami samarth tumchya pathishi ahet asich pragati karat raha........
KHUP CHHAN VIDIO
Nice 👌👌
😋😋😋😋
Khup chan 👌👌
Mast kalv ek no
Good..chan video 👌🙏
Varsha Chan recipe
1 no jodi khupach sunder ❤️ bhava vahini asech video banva
व्हिडीवो खुप आवडला
प्राजुच्या भाषेत मस्त
Kay bolu m... Me jevha pan tumche blogs pahate na.. Tevha ek sadhepana vatato... Na konta garv na konta attitude.... Fakt ek sukhi samadhani kutumb... Wow... Means no wards... Khup Chan