कोंबडी वडे चे पीठ छान बनवलाय.ट्राय.करू. आम्ही.या पद्धतीचे..भात शेती खूप छान दिसतेय.🤗👌👌👌👍☺️☺️वाटण पाट्यावर छान होतें.छान.चिकन होतेय,👌👌🤗 माऊ मस्त छान राहिली आहे. प्रांजुची केशरचना छान केलीय.काय मस्त 😋😋😋😋😋छान चविष्ट जेवण आहे.रिलॅक्स एकदम 👍👌🤗🤗🤗🤗😄😄🥳🥳मस्त देखावा. सुन्दर निसर्ग. खरंच एकदा अनुभव घ्यायचा आहे. व्हिडियो खूप.छान.
खूप खूप छान व्हिडिओ.आईंच्या हातचे सुक्के चिकन एक नंबर.सगळे कसे हसून खेळून .छान वाटते सतीश असे पाहायला.आज प्रांजो खूप खूप छान दिसतेय.आणि छोटू खलाशी काय काय मजा करतोय.कोंबडी वडे 👌👌छान व्हिडिओ.♥️♥️
पैशानेही खर्च करून हे सर्व सुख मिळणार नाही खरच खूप खूप छान व सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात आनंद घेता तुम्ही ट्युरीस बिझनेस चालू करा दादा बघा खूप खूप लोक येणारच आम्ही पण नक्कीच येणार काही नाही निसर्ग सौंदर्य व साधे जेवनही अमृतासारखेच लागणार व तेही आईच्या हातचे खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ मस्तच मुलांना छान आनंद देता मनाची श्रीमंती खूप आहे तुमच्या कडे खलाशी खूप आवडतो गावाकडचे व्हिडिओ पहायला नक्कीच खूप खूप खूपच आवडतात 👌👍🙏☺
वा तुझ्या आईने व वर्षाने मिळून केलेले कोंबडी वडे आणि चिकन सुका लाजवाब रूचकर स्वादिष्ट आणि मस्त नंबर वन असे जेवण बघून तोंडाला खुप खुप पाणी सुटले अस वाटते मी सुध्दा तुझ्या गावच्या घरी जेवायला येते आणि तुझे गाव तर खुपच छान सुंदर सुरेख अप्रतिम आहे खरच तुम्ही भाग्यवान माणसं आहात एवढ्या निसर्गानी भरलेल्या सान्निध्यात साधेसरळ मस्त मजेत जीवन जगता आहात असेच आनंदी सुखी आणि मजेत रहा विडिओ खुप आवडला नंबर वन लय भारी
खुप छान झाले आहे कोंबडी वडे 😋आई च्या हातचे 👌 काय गावचा नजारा पाहायला मिळालं 👌 मस्त खाडी होती लय भारी पावसाळी वातावरण मस्त 👌 एकमेकांना अशीच मदत करत रहा 🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🙏
खूप छान कोंबडी वडे आम्ही विदर्भात राहतो त्यामुळे या सर्व रेसिपी नवीन आहेत त्यामुळे मी ते आवडीने बघतो
कोंबडी वडे चे पीठ छान बनवलाय.ट्राय.करू. आम्ही.या पद्धतीचे..भात शेती खूप छान दिसतेय.🤗👌👌👌👍☺️☺️वाटण पाट्यावर छान होतें.छान.चिकन होतेय,👌👌🤗 माऊ मस्त छान राहिली आहे. प्रांजुची केशरचना छान केलीय.काय मस्त 😋😋😋😋😋छान चविष्ट जेवण आहे.रिलॅक्स एकदम 👍👌🤗🤗🤗🤗😄😄🥳🥳मस्त देखावा. सुन्दर निसर्ग. खरंच एकदा अनुभव घ्यायचा आहे. व्हिडियो खूप.छान.
Chan banvale chicken aani vade
खूप खूप छान व्हिडिओ.आईंच्या हातचे सुक्के चिकन एक नंबर.सगळे कसे हसून खेळून .छान वाटते सतीश असे पाहायला.आज प्रांजो खूप खूप छान दिसतेय.आणि छोटू खलाशी काय काय मजा करतोय.कोंबडी वडे 👌👌छान व्हिडिओ.♥️♥️
🙏❤️❤️
3
3
पैशानेही खर्च करून हे सर्व सुख मिळणार नाही खरच खूप खूप छान व सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात आनंद घेता तुम्ही ट्युरीस बिझनेस चालू करा दादा बघा खूप खूप लोक येणारच आम्ही पण नक्कीच येणार काही नाही निसर्ग सौंदर्य व साधे जेवनही अमृतासारखेच लागणार व तेही आईच्या हातचे खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ मस्तच मुलांना छान आनंद देता मनाची श्रीमंती खूप आहे तुमच्या कडे खलाशी खूप आवडतो गावाकडचे व्हिडिओ पहायला नक्कीच खूप खूप खूपच आवडतात 👌👍🙏☺
अरे तुमचं जेवण बघुन तोंडाला पाणी सुटतय
आता आम्ही उद्या कोंबडी वडे आंबोळ्या बनवणार तुमचा विडयो बघुन खुपचं मस्त वाटतो तुमचा गोलु छान आहे
दादा तुमची जोडी खूपच सुंदर आहे ईश्वराची कृपा असावी तुमच्या परिवारावर.
आईने खुप छान पद्धतीने दाखवलेवडेबनवूनवहिनीतरछानजेवणबनवतात आईतर एकनबरजेवणबनवतातखुपछानवाटल
Sundar vdo.... vada recipe mast👌🙂🙌🚩
वा तुझ्या आईने व वर्षाने मिळून केलेले कोंबडी वडे आणि चिकन सुका लाजवाब रूचकर स्वादिष्ट आणि मस्त नंबर वन असे जेवण बघून तोंडाला खुप खुप पाणी सुटले अस वाटते मी सुध्दा तुझ्या गावच्या घरी जेवायला येते आणि तुझे गाव तर खुपच छान सुंदर सुरेख अप्रतिम आहे खरच तुम्ही भाग्यवान माणसं आहात एवढ्या निसर्गानी भरलेल्या सान्निध्यात साधेसरळ मस्त मजेत जीवन जगता आहात असेच आनंदी सुखी आणि मजेत रहा विडिओ खुप आवडला नंबर वन लय भारी
आई किती प्रसन्न हसते.
खूप छान चिकन रेसिपी आणि कोंबडी वडे आणि गावचे वातावरण मस्त वाटते
खुपछान चिकन थपथपीत आणी कोबंडी वडे
प्राजु छान केस विचलेत मम्मी नीचुलीवरच चिकन मस्तच
ठिपुल ठिपुल चिकन वडे अतिशय सुंदर
वा छानच वडे पिठ
Aai aani Vahini la khup thanks vadey recepie aani chicken recipe Sathi dada thank you
Mast video dada aani chiken sukkha baghuna todala pani suthala dada aai aani Varsha vahini khup chhan 👌 jevan banvtat nice 👌👌 video.
कुटुंबाबरोबर हसत खेळत अकमेकांना मदत करत कुठलेही काम करण्याची एक वेगळीच मजा असते. खूप छान चिकन पार्टी.
❤️❤️🙏
Khub chhan.... tumche video ekdum best and natural aahet
Komdi vadde wah yummy.Aaie khupp chaan banavte jevan.Nice video
खूपच छान रेसिपी.
1 no kombadi vade. Tondala pani sutale😋😋😋
Amhala Varsha taicha makeover kelatr bgayla awdel tya khup sadhya simple rhatat tr jra new look bgayla awdel☺️☺️
Haa😃
Kombdi vade khupach mast 👌👌👌👌👌
खूप छान, आईने एक वेगळी वड्याची पद्धत दाखविली. खूप छान गाव आणि परिसर, मस्त वाटलं. 👌👌👍
Mast kutumba sobat akatra jevan 👍👍👍👍👌👌👌👌👌👌
चिकन वडे मस्तच बनवले.,👌👌👌👌👌
Thanks dada vadyachi detail video share keli..udyacha bet tharla kombadi vade ani chicken sukka..
Lay bhari chikan vadr
Masta Chicken ani Vade .
Ajubajucha parisar farach sundar.
Khup sunder video aahe.
छान व्हिडीओ दादा आणि ताई
तुला माणुसकी.आहे..खुप.चांगला माणुस.आहे तू..सतिश
Amcha vidarbha mde yala medu vada kiva sambar vada mntat
तुम्ही स्वर्गात rahatay👌👌👌
👌👌👌👌😀😀👍आईचेवडेआईचेवडेखूपखूप खूपछानछानआहेतआवडलेतुमच्या गावालाआम्ही पण आम्हीपवनयेऊ
khup chhan video aahe ...mast
Best vlog.Jevan superb.Vade luslushit spongy.Aai aani bayko jithe doghihi jenvha happy asatat te ghar swarga asato.Khadi la masta atmosphere.
Pranju khup Sundar distey as usual 😍🥰 mast vlog
Khupch chanJ1 tondala pani aaile
कर्मयोगी आई 👍👍🙏🙏😘😘
Chiken vade khupch mast. Gavchi atvan zali maz gav pan koknamadhye ahe khed
ग्रेट विडियो
फार आवडला
खूप छान व्हिडिओ 👌👌चिकन वडे खूप मस्त 👌👌
मित्रा खूप छान विडिओ बनवला
Khup khup chan video. Jevan bagun, bhuk lagli. Nce nce
Aani bghun thondala pani sutle aahe 😋😋😋vadyachi recipe mast aani sopi aahe nakkich try karnar 😍😍😍
तोंडाला पाणी सुटलं सतिश
एक नंबर व्हिडीओ
वडे 1 . नंबर छान फुगलेत
Mast recipe mi pn karun pahanar kombdi vade recipe share kelya badal thank q👍👌👌
You are too lucky.....I love your family and your living style, your mom, your village superb..
.ek number 😍
खूप छान व्हिडीओ आहे 👌👍🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
tumhala jas video banun chhan vatal tasch ❤️ mla ga video pahun khup chhan vatal
khup manje khup chhan 🤗
Asech paramparik recepi dakhavat ja nisargramya vatavaranat kelele kombadi vade aaine ani varshane banavilele jevan pharach chchan
मस्तच कोंबडी वडे रेसिपी short but sweet
आणि दादा तुम्ही पोटा पाण्याचा विचार करून जे जोडधंदा म्हणून करता ते खूपच great आहे
👍👍👍👍
Mast kombadi vade 👍 Mera beta bhi kuch bhi khaya tho vo bhi bolata hai mummy 1 number
खूप छान आहे गावच वातावरण
Khup chan chiken party
छान झाला व्लॉग
Dada tu Baithakila jatos ka?
Khoop sundar vidios khoopach sundar
विडिओ बघून कोकणात आले आहे असे वाटते. जसे तूमच्या सोबत आहोत असे वाटते
रेसिपी मस्त होती... त्यात आईचे प्रेम दडलेले होते 🙏🙏🙏🙏 तिखटाचा सण झाला 👍👍👍
Vade ek number... Tondala pani sutale😋
खूपच छान, आणि चिकन 👌👌😋😋😋
Video 1 Number👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻🙏😍
Dada 🙏 hasat mukh varsha Vahini 🙏 Aai 🙏 khoop khoop Chan vatle vdo pahun amhich koknat.firala alo ase vatle dev tumchya parivarala sukhi Theo gapati Bappa kade prathana 🙏 praju patu ❤️❤️❤️
Khup.chhan aai lay bhari
मस्त च रेसिपी वडे एक नबर
Kupach mast 😋😋😋😋😋😋
Khupch sundar video enjoy kara sarv family Aai barobar Aai sathi kartay mast he sarv gavich anubhavyala milate enjoy 👍👍👍👌👌👌👌
Khup chan chiken vade
Mala pan chikan pahije amhi punekar nice video satish dada
चिकन छान झाले आहे 👌🏻👌🏻
Dada तुमचे विडिओ सर्व बघते खुप छान विडिओ 👌 मी मंडणगड
रेसिपी मस्त होती. 👌
Khupach masta kombadi vade
Chehra kayam hasara Asto.. Mst video
खुपचं छान रेसिपी 👌👌👌
मस्त रेसिपी
Wow dada mast baghun khawas vatat khupch chan
मस्त एक नंबर विडीवो 👌👌👌😋😋😋
Khup chan astat tumche vlog..mla Khup avdtat..😊
Gavakdche vatavran tumchya chan chan recipes bghun Khup mja yete
Mast TONDALA PANI SUTAL DADA KAKU KHUPCHAN VADE KARTAT VADE CHAN KOMBADIVADE WOW TASTY 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋☺😋🤩❤👍
Paatyavarche vaatan chuli varcha swaipaak aani tumhi salad kaapayla madat kelit .masta keep it up
Swarg sukh.... 👏🏻👏🏻🤗🤗 aai khup chan👌👌 ahet. Ase aai ni sasu bhatayla 👍👍nasheb lagta. Your lucky🍀🤞🤞. Bye🙏👍 tc.
Dada teste chikani baghun pani sutla todala
Mast tondala panich sutale 👌👌😋😋😋
Thanks resipe dakhavali 🙏
खुप छान झाले आहे कोंबडी वडे 😋आई च्या हातचे 👌 काय गावचा नजारा पाहायला मिळालं 👌 मस्त खाडी होती लय भारी पावसाळी वातावरण मस्त 👌 एकमेकांना अशीच मदत करत रहा 🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🙏
Sunder vedio
Mast recipe...kombdi wade😋
Khup chhan ahe recipe.... Kombadi wade ek number
खूप छान, 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Dada तुमचे व्हिडिओ खूप आवडतात👌👌👍
खूप छान विडिओ आहे 👌👌👌नाद खुळा
tumcha gaon kupch chaan aahe mala avadla
Chan zala bet👌amchakade pan asech vade banavtat aai cha hatche jevan kupach chan zale🥰
खूप छान , मस्तच बघून खूप मज्जा आली.