One of The most Beautiful RUclips Channel every Maharashtrain should watch around the Globe.. No Nonsense Talk, no spending unnecessary time, no Stupid & Irritating BGM.. All the Sounds of Pure Nature & Delicious cooking.. Thankyou So Much Guys for creating this Channel I wish this year itself you will get Tons of Subscribers.. Love you Guys from Pune... Shri Swami Samartha...
खूप खूप खूप छान रेसिपी पूजा ताई.. वडे रेसिपी मी नक्कीचं करून बघेन..काळ चिकन पण एकदम मस्त..ताई फक्त रेसिपी बनवताना प्रमाण सांगितले तर आम्हाला बनवताना सोप्प जाईल तुम्ही खाली जे sub title देता तिथे note केलं तरी चालेल ताई..तुमच्या channel ला भरभरून शुभेच्छा🎉🎉❤️♥️💐💐 झी मराठी कार्यक्रमात परीक्षक म्हणून आपली निवड झाल्याबद्दल त्रिवार अभिनंदन..🎉💐🎉💐🎉💐 आपली मुलाखत पाहिली ती सुद्धा छान होती..😊
मी वाट पाहाते असते कधी येणार व्हिडिओ. मी शाकाहारी आहे तरीही मी आवडीने बघते. ❤ तुमच्या साठी कायपण❤ तुमची कल्पकता पदार्थांचे सादरीकरण मांडणी अफलातून आहे. मातीच्या भांड्यावर एक व्हिडिओ बनवा आवडेल पहायला.. खुप खुप शुभेच्छा तुम्हांला.
वहिनी फक्त एक सांगुचा होता तुमका म्हायत आसतला किंवा तुम्ही दाखवक नसात पण केळीचा पान काढताना अगोदर केळीच्या पानाचा टोक कापूचा असता मग पान कापायचा. माफ करा वहिनी रागाऊ नकात.क्षमस्व.
तुमचा बोका राजा खूपच छान आहे एकदम गुटगुटीत व रूबाबदार तुम्ही त्यांची एवढी काळजी घेता मुक्या प्राण्यावरही असे प्रेम करावे मी पण करते काळ्या मसाल्याचे चिकन व वडे छानच रेसिपी होती
फार छान काळ चिकन कडी आणि वडे तोंडाला पाणी सुटलं तुमचं घरं बघून फार आनंद होतो असेच तुम्ही दोघ खुश रहा तुमच्या जिवणाला आणि स्वसाराला खूप सुख लाभु दे हाच आशीर्वाद 😘
Very beautiful sister god bless you both with lots of health and happiness........your village is so beautiful during monsoon I am sure it's more beautiful.......😊😊😊
Puja ji ,I am from Bengal but a long of my life spending in Mumbai so i can understand Marathi your food is amazing even in east Bengal (now Bangladesh) use lot of coconut in cocking
Khup chan recipes dakhvta mala khup aavdtat .vel milala ki mi try pn karte. Tumche sagle video baghte mala tumchya video madhle nature seen pn khup aabdtat mi tyache screen shot karun mazya mobile display vr thevte . Mast couple aahat god bless you and keep it up ❤
खूप छान दिसत होते वडे आणि काळ चिकन. मला तुमचे सगळे video आवडले आहेत खूप सुंदर रित्या कोकणाचे सृष्टीसौंदर्य आणि संस्कृति तुमच्या video मधून बघायला मिळते. मी दर शनिवारी तुमचा video आवर्जून बघते.
सुंदर खरेखुरे कोकण दर्शन तुमच्या व्हिडिओतुनच घडते.प्रसन्न वातावरण हे तुमच्या व्हिडीओचे वैशिष्ट्य आहे.आजचा काळे चिकन आणि वड्यांचा बेत भन्नाट जमला. तुम्ही दोघं कोकणी भाषेत बोलताते ऐकायला खूप छान वाटते.राजा आणि मोगली प्रत्येक व्हिडीओत आलेच पाहिजेत.नक्कीच लवकरात लवकर कोकणकरांना आनंद देणारा पाऊस बरसु दे.धनधान्यानी कोकण समृद्धहोऊ दे.
पुजा ताई मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो आणि मला खूप आवडतात. माझं एकच म्हणने आहे की तुम्ही बोलत नाही जेवण (रेसिपी) करताना असं का? बाकी तुम्ही खूप छान जेवण बनवता. 😢
पुजा कल शिरीष चिकण आणूक गेललो तर माझो अंदाज खरो ठरलो काळा चिकण आणि आपले मालवणी वडे लय भारी बणवलस पास पडलो की चढणीचे मासे बनव तुझ्या व्हीडीओची वाट बघत असतय❤️👍
कोणी कोणी शेवट पर्यंत व्हिडिओ बघितला? Also please let us know how do you liked it..❤️🙂
See you until next weekend 😊🙏🌴
मि बघित ला 👍❤❤
मी बघितला
Mi also
Shirish dada 2 vela purn baghun zala 😊
मी पाहिला शेवट पर्यंत
One of The most Beautiful RUclips Channel every Maharashtrain should watch around the Globe..
No Nonsense Talk, no spending unnecessary time, no Stupid & Irritating BGM..
All the Sounds of Pure Nature & Delicious cooking..
Thankyou So Much Guys for creating this Channel I wish this year itself you will get Tons of Subscribers..
Love you Guys from Pune...
Shri Swami Samartha...
Thank you so much 🙂
किती छान हे सगळं, लय भारी कोकण आणि चिकन वडे बघूनच तोंडाला पाणी सुटले. 👌🏻😋😋
धन्यवाद🙂🙏🌴
जेव्हा पूजा रेसिपी दाखवते तेव्हा ती कशाप्रकारे केले जाता तीच्या मध्ये कोणते पदार्थ वापरल्या जातात ते तू बनवताना सांगत जा अशी आमची कमेंट आहे
खूप खूप खूप छान रेसिपी पूजा ताई.. वडे रेसिपी मी नक्कीचं करून बघेन..काळ चिकन पण एकदम मस्त..ताई फक्त रेसिपी बनवताना प्रमाण सांगितले तर आम्हाला बनवताना सोप्प जाईल तुम्ही खाली जे sub title देता तिथे note केलं तरी चालेल ताई..तुमच्या channel ला भरभरून शुभेच्छा🎉🎉❤️♥️💐💐
झी मराठी कार्यक्रमात परीक्षक म्हणून आपली निवड झाल्याबद्दल त्रिवार अभिनंदन..🎉💐🎉💐🎉💐
आपली मुलाखत पाहिली ती सुद्धा छान होती..😊
नक्की, धन्यवाद🙂🙏🌴
झणझणीत चिकन आणि वडे पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले. खूप छान दाखवलीत रेसिपी. 👌
मी पण मालवणी आहे,पण वड्यामध्ये लाल मिरची घालतात? पहिल्यांदा पाहिलं
Zabbardast vahini saheb my all time fevret sagvati vade....😋😋😋😋👌👌👌
Amazing video as always ❤
मी वाट पाहाते असते कधी येणार व्हिडिओ. मी शाकाहारी आहे तरीही मी आवडीने बघते. ❤ तुमच्या साठी कायपण❤ तुमची कल्पकता पदार्थांचे सादरीकरण मांडणी अफलातून आहे. मातीच्या भांड्यावर एक व्हिडिओ बनवा आवडेल पहायला.. खुप खुप शुभेच्छा तुम्हांला.
Thank you 🙂🙏🌴
I m north indian but I love their lifestyle..... ❤ pets
Thank you 🙂🙏
You should visit kokan to feel the beauty of this land...
Nice recipe
Get marry with maharashtrian. And share your culture
@@DeependraRasalhilly areas in konkan are amazing
Recipe videos with no talks but just a soothing background music and titles below does the magic.. It gives a feel of watching a movie.
धन्यवाद🙂🙏🌴
खूपच छान बनवले आहे आता मी पण बनवून बघणार करून
Thank You 🙂🌴🙏
काळ चिकन आणि वडे १नंबर राजा आणि मोगली छानच दिसतात . हिरो😊❤😋
बनवताना सांगत जवा काय काय टाकताय त्यात
Very nice chicken recipe i will also try this kala chicken mouth watering recipe
U r house is very beautiful 😊😊
Thank you so much 😊
Great lifestyle and natural food enjoying
वहिनी फक्त एक सांगुचा होता तुमका म्हायत आसतला किंवा तुम्ही दाखवक नसात पण केळीचा पान काढताना अगोदर केळीच्या पानाचा टोक कापूचा असता मग पान कापायचा. माफ करा वहिनी रागाऊ नकात.क्षमस्व.
होय बरोबर आसा तुमचा.
😅
Vade sagoti bghun tondak Pani sutla. Khup mast.
Fast views❤
Nice mouth watering chicken curry.
फारच वेगळी आणि सुंदर रेसिपी,चिकन झणझणीत,चमचमीत झाले आहे.मालवणी वडे ही सुंदर झाले आहेत.अभिनंदन.
धन्यवाद🙂🙏🌴
चिकन ची recipe नाही आवडली
काही हरकत नाही, आमची पारंपरिक सागोती (चिकन) चा व्हिडिओ पहा, ती recipe आवडेल तुम्हाला 🙂
Khoop mast kal chicken ani malwani vadey
एक लाईक मालवणी वड्यांसाठी ❤
तुमचा बोका राजा खूपच छान आहे एकदम गुटगुटीत व रूबाबदार तुम्ही त्यांची एवढी काळजी घेता मुक्या प्राण्यावरही असे प्रेम करावे मी पण करते काळ्या मसाल्याचे चिकन व वडे छानच रेसिपी होती
Faltu recipe aahe.. Mla nay aavdli
असो, बाकीचे एपिसोड आवडतील अशी अपेक्षा 😅
Ky faltu vatly
Ky faltu ahe yat .,khavun bagh faltu ha word visrshil aushatun ...nahi avdali ithkch mhn ..faltu nahi bolycha ..amcha kokani recipe na
Pooja, you're अन्नपूर्णा...😋
God bless you both... 🙏
Thank you 🙂
मस्त काळ चिकन. कांदा खोबर आणि आल लसूण भाजण्याची पद्धत आवडली. चुलीवर भाजल्यामुळे टेस्ट एकदम भारी असणार. झटपट वडे पण छान.
धन्यवाद🙂🙏🌴
खूप खूप सुंदर video अणि recipe 😋 👍👍👍❤️❤️❤️
फार छान काळ चिकन कडी आणि वडे तोंडाला पाणी सुटलं तुमचं घरं बघून फार आनंद होतो असेच तुम्ही दोघ खुश रहा तुमच्या जिवणाला आणि स्वसाराला खूप सुख लाभु दे हाच आशीर्वाद 😘
धन्यवाद🙂🙏🌴
Beautiful location fantastic photography and lovely recipe 👌👌👌🌹💐🎉
Kala chicken khoob Sundar malvani word amazing
Bahut achi lagi Kala chicken
You kept the old cooking style alive, fan of the your cooking brother.
एकदा तरी येतलाय जेवुक😁😁
अप्रतिम चिकन बनवले माजंर कुत्रा खुप सुंदर घर आहे तुमच आणि तूमची जोडी ही मी रेखा मस्के तुळजाभवानी
Slow motion of vade frying is just perfect!
खूप छान... परंतु दह्या ऐवजी.. लिंबू वापरणे योग्य 👏
Kitna sukoon hoga uss ghar me muze aise hi ghar me reheni ki khwahish hai
It's so serene n picturesque
अप्रतिम काळं चिकन आणि वडे 👌👌😋😋😍खूप छान👌👌😊😋😋😋
वडे आणि काळे चिकन सुदंर.❤
Khupach chhan couple aahe , very understanding, helpful to eachother. ❤
Thank you 🙂🙏🌴
खूप छान....वडे मस्त एकदम टम्म फुगलेले...आणि काळं चिकन खूप सुंदर ❤
तुमचे सगळे व्हिडिओ छान असतात. खूप स्वादिष्ट...आकर्षक...
Such a beautiful video pooja madam🥰 yummy food recipes 😋😋
Nice to have skewers and glass bowl amidst traditional cookwares
खुप छान काळ चिकन व मालवणी वडे खरच तोंडाला पाणी सुटले
Gao, ghar, angan, pets, bhandi, recepe saglach apratim, khup chan
Khupach mast tempting recipe❤
Very beautiful sister god bless you both with lots of health and happiness........your village is so beautiful during monsoon I am sure it's more beautiful.......😊😊😊
Superb tipical malvani recipe 🎉
धन्यवाद🙂🙏🌴
Thanks for the vadey recipe. I will surely make it.
एक नंबर रेसिपी खूपच सुंदर विडीओ बनवला आहे धन्यवाद
Superb presentation... excellent method... awesome nature and wonderful couple
Thank you so much
What a wonderful ambient,nature,food and culture language.. peaceful.. lifestyle..thankx for showing..God bless
Thank you 🙂🙏🌴
आज तुमचा व्हिडिओ आला आणि दमदार पावूस ही.. वडे सागुती पाहून तोंडाला पाणी सुटले
Extremely amazing, Pooja 😊 looks delicious, thanks for the lovely recipe
Thanks a lot 😊
Hi...Tumhi ji recipe dakhvata ...ti sundharach aste ...pn tumhi kiti pramanat Kay Kay takta te bollun sangal tar bare hoyil... ??? Thank you!
तुमचे व्हीडीओ छान असतात .खुप आवडतात. क्षणभर गावी असल्याचा फील येतो .खुप खुपच छान
धन्यवाद 🙂🙏
Everything is good ..nature ,house ,cooking each ..superb
वाह क्या बात है माझी आवडती recipe. 👌👌👌
Puja ji ,I am from Bengal but a long of my life spending in Mumbai so i can understand Marathi your food is amazing even in east Bengal (now Bangladesh) use lot of coconut in cocking
Great this is authentic Malvani wade Xacuti best presentation ever seen full marks 🎉🎉🎉
Thank you so much 🙂
Nice dear its beautiful showing the cultural of old goan + malvan god bless you both
Thanks a lot 🙂
you have delicious recipe with natural cooking method
Thank you so much
Chicken and malvani vade mast 👌
Hi dear sister
Thanks for sharing this video 📹
.. Good luck 👍 💓 ✨️
खूप छान रेसिपी. झटपट वडे आणी सगुती मस्त. तुमचा साधे पणा खूप भावला. स्वच्छता, टाप टीप पणा वखाणण्या जोगा आहे.
Thank you 🙂🙏🌴
पूजा वहिनी आज ची रेसिपी एकदम मस्त .वडे तर एकदम भारी आणि चिकन चा रंग तर अप्रतिम बघताच तोंडाला पाणी सुटले 🤤 नक्की करून बघणार
धन्यवाद🙂🙏🌴
Khup chan recipes dakhvta mala khup aavdtat .vel milala ki mi try pn karte. Tumche sagle video baghte mala tumchya video madhle nature seen pn khup aabdtat mi tyache screen shot karun mazya mobile display vr thevte . Mast couple aahat god bless you and keep it up ❤
Thank you 🙂
Khoup Chan dakhvlya recipe ❤
Majhya Aaila hi recipe khup aavdali.khup kautuk karat hoti tumche.specialy chul,matiche bandi,ghar aani konkan.konknat tich ardh aayushy gel.konknala tine khup javlch karun thevlay
Chicken ani Vade khupach chhan, testy
खूप छान दिसत होते वडे आणि काळ चिकन. मला तुमचे सगळे video आवडले आहेत खूप सुंदर रित्या कोकणाचे सृष्टीसौंदर्य आणि संस्कृति तुमच्या video मधून बघायला मिळते. मी दर शनिवारी तुमचा video आवर्जून बघते.
धन्यवाद 🙂🙏
Kie sunder jivan shaili aahe hee tee bhandi te watan watne kie mast khup.awadle mala
Yummy 😋 😋 Wow, chicken recipe is amazing! Mouth watering recipe 😋
Ekdam bhari vatali recipe Vahini must ek number sugran aahet tumhi 👌👌👌👌
Ek no. Receipe ❤
सुंदर खरेखुरे कोकण दर्शन तुमच्या व्हिडिओतुनच घडते.प्रसन्न वातावरण हे तुमच्या व्हिडीओचे वैशिष्ट्य आहे.आजचा काळे चिकन आणि वड्यांचा बेत भन्नाट जमला. तुम्ही दोघं कोकणी भाषेत बोलताते ऐकायला खूप छान वाटते.राजा आणि मोगली प्रत्येक व्हिडीओत आलेच पाहिजेत.नक्कीच लवकरात लवकर कोकणकरांना आनंद देणारा पाऊस बरसु दे.धनधान्यानी कोकण समृद्धहोऊ दे.
धन्यवाद 🙂🙏🌴
पुजा ताई मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो आणि मला खूप आवडतात. माझं एकच म्हणने आहे की तुम्ही बोलत नाही जेवण (रेसिपी) करताना असं का? बाकी तुम्ही खूप छान जेवण बनवता. 😢
Superb, खूपच मस्त, भारी बनवले, music छान वाटतं ऐकायला
Mast khup chan ani ekdam easy....nkki try karu ya paavsat❤❤
Mouth watering 😋 😋😋😋khup sunder video
Hi a really amazing place and the way you cook I was so tempted feel like have that food
Thank you so much 🙂
Konkni manus ch lay bhari mhanun jevan bhari...swargahun sundar....
Aa.. Ha...hich tr khari maja... Asa sukh kuthach nay❣️🤗👍👍
Very nicely prepared your Black Chicken and kobdi wade l enjoyed the way U cook.God bless you both
Khup chhan ,vade saguti nast
Wow Vahini always Rock 🤟
Tumchi recipe chaan astech ani tumch kitchen khup Sundar aahe... specially maati chya bhandi madhe swaypak khup chaan aahe ...asech new recipes banva ....gbu
Thank you 🙂🙏🌴
Bhanttttt Kalchicken
Apratim Wady
Bhari Recipe
😋😋😋😋😋👌👌👌👌🌹🌹
Khup sunder. As vatat tumchya Ghani Yuen rahav
खूप छान रेसिपी 😋 thx for sharing
खाद्य संस्कृती सुंदर आहे जेवणा मध्ये नैसर्गिक मिठ आणि लाकडी घानाचे शेंगतेल वापरावे हि अपेक्षा
बऱ्याचदा आम्ही खडे मीठ वापरतो , लाकडी घण्याचे तेल नक्की वापरू, धन्यवाद🙂🙏🌴
पुजा कल शिरीष चिकण आणूक गेललो तर माझो अंदाज खरो ठरलो काळा चिकण आणि आपले मालवणी वडे लय भारी बणवलस पास पडलो की चढणीचे मासे बनव तुझ्या व्हीडीओची वाट बघत असतय❤️👍
हो नक्की 🙂
Love you pooja... Khup mast...vade tr la jawab..❤❤
Khup chan receipe
I m kerala❤ but i luv your lifestyle✨️✨️
सुगरीण आहेस खरी. आमच्या कोकणात बोटाने वडे दाबुन गोल करतात आणि मध्ये भोक पाडतात...भोकाचे वडे
मला सर्वात आवडत ते म्हणजे तुम्ही मोगली आणि राजा ला पहिलं देता आणि नंतर तुम्ही जेवता .आणि तुमची सर्व रेसीपी खूप छान असतात .❤
Thank you 🙂🙏🌴