The lady is very fond of celebration, does it with taste and beauty. Very much meticulous in her cooking and decorating around the house. 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦☮️☮️☮️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पूजा तुला व तुझ्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान फराळ केला कंदील मस्त बनवला व रांगोळी सुध्दा छान काढली सकाळी उठून अभयस्नान केले व पणत्या लावल्या नवऱ्याला तेल लावले व नंतर फराळ केला हे सर्व बघून खुप आनंद झाला अशीच प्रगती कर आणि मोठी हो सदैव देव बरे करो बाळा सुखी आनंदी मजेत व निरोगी दीर्घायुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना एक नंबर विडिओ आवडला ❤❤🎉🎉
पूजा तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन तुमच्या घरात स्वामींची कृपा झालेली आहे तिचे नावही तुम्ही कृपा ठेवले खरंच ती तुमच्या घरची लक्ष्मी आहे तिला उदंड आयुष्य लाभो आणि तुमचे चैनल असेच यशस्वी होवो ही स्वामी चरणी प्रार्थना❤❤
Thanks a lot. Happy Diwali. As an Indian Jewish family, I have only good memories. We loved this period of the year. This is the only Holiday, we, children, were allowed to celebrate with neighbors and friends and eat their ladoo and karanji and Chakli, oh how many my Mom used to make. To light the Pantya and prepare the Kandil - every year new design - was so joyful.
Walked down the memory when my mother and all the neighbours used make Diwali Faral and the whole chawl used to have sweet smell. And as kids we used to go to help in each other houses to make laddus and karanji and chakli.. thank you for such a wonderful video. God Bless you.
Dada Ani vahini khup vhan vlogg Menu pan khup Sundar Tumhala va tumchya sampurna kutumbala Diwali chya khup khup shubhecha And to Raja and Mowgli 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍Love from Malvan Sindhudurg Post Masure Bhogalewadhi 👍👍👍👍👍👍👍
Your hard work... presentation... culture and Everything is Just amazing and wonderful...no more words to describe your ultimate simplicity of Konkan nature's beauty...we all love it from bottom of the heart ❤️❤️❤️❤️❤️
WOW this Ms Pooja is so talented can cook so many beautiful & Tasty dishes if i woz there il b learning all this dishes.. Her hubby is Luck 2 have such Talented & beautiful wife.. God bless thm both… ♥️🙏
दादा पोहे भाजल्यानंतर जो खाली चाळ राहायचा त्याचे सुद्धा आम्ही पीठ करतो आणि त्यात दूध वसाखर घालून खातो हळदीच्या मुलांना असं काही आवडतच नाही्याच वाईट वाटतं बाकी आजचा भाग खूप सुंदर होता. ताई आज ज्या प्रकारे चुलीवर जेवण बनवते ते बघून खूप बर वाटतं करण भूतकाळातल्या आठवणी जाग्या होतात आणि मला आमचं जून कोकणी आयुष्य आठवत. खरच काळ बदलला आणि ते सुख पडद्या आड गेलं पण आता प्रत ते सुख उपभोगाय ची वेळ आळी आहे करण माझं सुद्धा एक छोटस कोकणातल घर तयार झालं आहे. लवकरच आम्ही सुद्धा तिथे कायमचे राहायला जाऊ, आणि तुम्हाला आत्ताच आग्रहाचे आमंत्रण नक्की या इकडे सुद्धा. तुमच्या नवीन भागाची आणि तुमच्या येण्याची वाट पाहणारा तुमचा लहान भाऊ
The lady is very fond of celebration, does it with taste and beauty. Very much meticulous in her cooking and decorating around the house. 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦☮️☮️☮️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पूजा तुला व तुझ्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान फराळ केला कंदील मस्त बनवला व रांगोळी सुध्दा छान काढली सकाळी उठून अभयस्नान केले व पणत्या लावल्या नवऱ्याला तेल लावले व नंतर फराळ केला हे सर्व बघून खुप आनंद झाला अशीच प्रगती कर आणि मोठी हो सदैव देव बरे करो बाळा सुखी आनंदी मजेत व निरोगी दीर्घायुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना एक नंबर विडिओ आवडला ❤❤🎉🎉
Thank You 🙂🌴🙏
दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा गवस परिवारांना शिरीषने आकाश कंदील खूपच छान बनवला प्लास्टिकचा वापर न करता व तुम्ही सासू सुना मिळुन फराळही छान बनवला
It is high time we get invitation for Diwali function and mainly mouth watering food. 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
वा मस्तच फराळ तर मस्तच झाला पण रांगोळी अप्रतिम काढलीस मस्तच. दीपावलीच्या तुम्हांला सर्व कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छां ❤❤❤
पूजा तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन तुमच्या घरात स्वामींची कृपा झालेली आहे तिचे नावही तुम्ही कृपा ठेवले खरंच ती तुमच्या घरची लक्ष्मी आहे तिला उदंड आयुष्य लाभो आणि तुमचे चैनल असेच यशस्वी होवो ही स्वामी चरणी प्रार्थना❤❤
Happy Diwali 🪔 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 फराळ छान 👌 बघताना खूप छान वाटत गावातील दिवाळी पहाट खरंच भारी
तुम्हां सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
आकाश कंदील, फराळ, रांगोळी सर्वच अतिसुंदर.
Happy Diwali to you and your family,the proper authentic way to celebrate Diwali.
Thanks a lot. Happy Diwali.
As an Indian Jewish family, I have only good memories. We loved this period of the year.
This is the only Holiday, we, children, were allowed to celebrate with neighbors and friends and eat their ladoo and karanji and Chakli, oh how many my Mom used to make. To light the Pantya and prepare the Kandil - every year new design - was so joyful.
शुभ दीपावली गावाकडचची दिवाळी पहाट एकदम भारी 👍🏾
Walked down the memory when my mother and all the neighbours used make Diwali Faral and the whole chawl used to have sweet smell. And as kids we used to go to help in each other houses to make laddus and karanji and chakli.. thank you for such a wonderful video. God Bless you.
Thank You 🙂🌴🙏
रांगोळी खुप सुरेख....आणि एक....सतत चुलीवर जेवण करून पण चूल नेहमी नवीन वाटते.....खूप मस्त
खूप छान
बाई ग एवढा तू करणार ठेवणार कशात, आणि खाणार तरी कोण एवढा फराळ😅😅😅😅
दीपावली च्या शुभेच्छा❤❤❤
आपणास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
Besan laadu all time favourite 😍😍🤤🤤🤤 .... Tai tu kharch all rounder ahes ... Tula yet nsel as kahich nahi ... 🎉... Superb 💞✨
शिरीष आणि पूजा तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सर्व सदस्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा . फराळ उत्तम.
शुभ दीपावली🌹🌹 दीपावली आनंदाची, सुखाची व भरभराटीचे जावो हीच सदिच्छा 🙏🙏
खूपच छान.. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना 💐🎉💐
A diya should always be lighted with two wicks on good occasions. Happy Diwali to you and your team.
Dada Ani vahini khup vhan vlogg
Menu pan khup Sundar
Tumhala va tumchya sampurna kutumbala Diwali chya khup khup shubhecha And to Raja and Mowgli
😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍Love from Malvan Sindhudurg
Post Masure Bhogalewadhi
👍👍👍👍👍👍👍
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
शुभ दीपावली 😊😍
Happy Diwali 🪔 ❤❤❤to you all. Both the preparations are delicious and yummy. You actually celebrated Diwali in the most traditional authentic way.
Happy Diwali to you and your family.
पुजा , शिरीष आणि मावशींना दीपावलीच्या हार्दिक शुभेछा.
Mazi mummy same asach chivda banavte ekdum crispy
Happy Diwali and a prosperous year ahead❤
Khup sunder dakhavle ahe village life. Samwad pan chhan. Happy Diwali to all.🎉🎉🎉🎉
तूम्हा दोघांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा
Happy Diwali 🎉🎇 khoop chan recipes my most favourite besan laddu wooooov 👌👌👌❤️
सर्वांनी दिल्या असतीलच.. तरीही.. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.. बोलवा फराळाला😊❤
दीपावलीचा खुप खुप शुभेच्छा
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.💐💐💐
शुभ दिपावली Red Soil Family 🎉🎉🎉
शुभदिपावली चिवडा एकदम झकास
Ladu suddha khup chhan banavle ahet.👌👌
Thank you 🙂🙏🌴
Rangoli pan chhan ahe.👌👌
Happy Diwali. Besan laddoo was amazing. Remembered my mother who used to prepare in such a manner
Nice preparation Pooja Didi ❤
तूला बघून जुने दिवस आठवतात ग ❤
Hope, people will inspire with you
Happy Diwali ,,,🙏
खूपच छान दिवाळी ची सण साजरा केलात लहानपणा ची आठवण झाली ❤❤
दिवाळीचा सण
मोदमय क्षण
सारवूनी अंगण
सजे रंगावली....
घरी गोडधोड
नाही कशासही तोड
लाडू चिवड्याची जोड
केली आवडीने....
डोले कंदील झोकात
पणत्या विसावल्या परसात
मिणमिण सुखावत
अवघ्यांसी....
उटणे सुगंधी ते देही
अभ्यंगस्नानास जाई
दिवाळीची नवलाई
आत्मसुखे....
द्वयी तुम्ही सदा
सुखी रहा सर्वदा
स्वामींचरणी ही प्रदा
अखंडित....
(पूजा, निमिष, आई....तुम्हा सर्वांना दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा....)
Sundar🙏😍
Khup chhan Chivda banavla ahe tumhi. 👌👌
Shubh deepawali to you and your family❤
Happy Dipawali 🎉❤
Shubh Dipawli. Recipe mast.👌👍😋
Happy Diwali to entire family 🙏
Khup sunder Diwali pahat gavachi
आकाश कंदील, रांगोळी👏✊👍 फराळ मस्त👏✊👍
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा💐💐🙏🙏
Happy Diwali .God bless your family.
😊🧨तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,🧨😊
🤩🙏🏻दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻🤩
Your hard work... presentation... culture and Everything is Just amazing and wonderful...no more words to describe your ultimate simplicity of Konkan nature's beauty...we all love it from bottom of the heart ❤️❤️❤️❤️❤️
Thank you so much 😀
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
Happy Diwali 🪔
Diwali cha faral market madhe kiti hi easily milat aasala tari ghari banavalelya farala chi chav sagalyat best aasate...
शुभ दिवाळी पुजा तुला आणि तुझ्या परिवाराला happy Diwali
Happy Divali ❤
Shubh diwali tumhala saglyanna raajyala aani mogalila khup saar Prem 🥰😍
Shubh diwali
WOW this Ms Pooja is so talented can cook so many beautiful & Tasty dishes if i woz there il b learning all this dishes.. Her hubby is Luck 2 have such Talented & beautiful wife.. God bless thm both… ♥️🙏
Shubh Diipawali 💥💥
Faral uttam jhala ahe Aakash kandil aani rangoli khup sundar ahe.mala tumche raja nd mogli khup khup aawdtat..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 👍🎉❤
Happy Diwali God Bless all family members ❤😊
An ideal n a talented houswife...God bless you both...compassion n caring.
तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देव बरे करो
Traditional chivda recipe ki baat hi alag hai lajwab❤❤
Happy dewali❤
Shubh Dipavali 🌹🙏💐
मन प्रसन्न झालं दिवाळीच्या शुभेच्छा
Shubh deepawali
aapnas diwalichya hardik hardik shubhecha😊😊😊😊😊
दादा पोहे भाजल्यानंतर जो खाली चाळ राहायचा त्याचे सुद्धा आम्ही पीठ करतो आणि त्यात दूध वसाखर घालून खातो
हळदीच्या मुलांना असं काही आवडतच नाही्याच वाईट वाटतं
बाकी आजचा भाग खूप सुंदर होता. ताई आज ज्या प्रकारे चुलीवर जेवण बनवते ते बघून खूप बर वाटतं
करण भूतकाळातल्या आठवणी जाग्या होतात आणि मला आमचं जून कोकणी आयुष्य आठवत. खरच काळ बदलला आणि ते सुख पडद्या आड गेलं पण आता प्रत ते सुख उपभोगाय ची वेळ आळी आहे करण माझं सुद्धा एक छोटस कोकणातल घर तयार झालं आहे. लवकरच आम्ही सुद्धा तिथे कायमचे राहायला जाऊ, आणि तुम्हाला आत्ताच आग्रहाचे आमंत्रण
नक्की या इकडे सुद्धा.
तुमच्या नवीन भागाची आणि तुमच्या येण्याची वाट पाहणारा तुमचा लहान भाऊ
Wah... Tumhala khup shubheccha ani prem... 🙏❤️❤️
@@RedSoilStories धन्यवाद दादा आणि वहिनी
Happy Dipawali
शुभ दीपावली, खूप सुंदर😍💓
Happy diwali
I lovveb your cat❤dangerous reactions😮🥰
सुंदर सादरीकरण
शुभ दीपावली
Khupch chann
Happy Diwali 🎉🎉
Shubh dipavli
Happy Diwali 🎉❤
Shubh dipavali
खूप छान आहेत दिवाळी पदार्थ. 👍
लाडू आणि चिवडा मस्त आहेत. 👌❣️
भाजणीची चकली रेसिपी पण दाखवा.
शुभ दिपावली 🙏
Ek no vidio astat taai tumche wish u happy diwali
Thank You 🙂🌴
शुभ दीपावली 🎉🎉
जय श्री राम 🙏🙏👣👣
आपको सपरिवार दीपावली की
हार्दिक शुभकामनाएं🪔🪔🪔
खुपच सुंदर अप्रतिम ❤❤❤
दादा आकाश कंदील छान आहे तुम्हा सर्वांना शुभ दीपावली
🎆शुभ दीपावली 🎆
Diwalichya shubheshya
Happy Diwali.
शिरीष्. कलकारी आहे तुम्ही लोक छान आयुष्य जगताय ......
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ही दिवाळी तुम्हाला खुप आनंददायी आणि भरभराटीची जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙏😊🌴🌴
Happy Diwali to you dear both
Ladoo chivda mast jhala Asa. Shubh deepavali.
Happy dipawali
शुभ दिपावली शुभेच्छा
HAPPY DIWALI. 🎉🎉🎉😊😊