Very nice videos. My father is 93 years old. His whole evening is spent in watching your videos again and again. He says, " Very hard working lady.....she cooks so well ". Loves your cat n dog and wants to eat your preparations. Wants to visit your house. Keep up the good work. 👍
अप्रतिम व्हिडिओ. तुम्ही केलेले वेगवेगळे पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटते. तुमच्या हातात कला अशी आहे की सगळे पदार्थ अगदी लिलया बनवता. हे बघूनच मन प्रसन्न होते ❤
राजा अन् मोगली मात्र खरच हो नशीबवान, पूजाच्या हातचं मिळतं त्यांना पदार्थ छान छान.... आम्ही मात्र फक्त पाहूनच पोट भरतो, घरातच उदरभरणंम करताना लाल मातीलाच स्मरतो.... एका दमात निर्णय घेता आज काय करायचे जेवणाला, भेंडी करायची म्हटली तरी आम्हांस आठवडा लागतो निर्णयाला.... केळी विशेष भन्नाटच मनापासून आवडले, केळी कोफ्ता, केळी फ्राय तोंडास मात्र पाणी सुटले....(अहाहा..!!) (पूजा, नेहमीप्रमाणेच...सुंदर पाककृती...कल्याणमस्तु....!!)
पुजा ताई एक विशेष सुचना वजा विनंती आपले सर्वच विडीवो अप्रतिम असतात.आपल रहाणीमान ,घराची सजावट, वापरण्यात येणारे गृहापयोगी साहित्य, स्वच्छ सुंदर वातावरण ,विशेष म्हणजे आपण ज्या रेसीपी बनवता त्याचे प्रशिक्षण आपल्या कोकणी माता भगिनींना दिलंत तर सामाजिक बांधिलकी बरोबर स्वावलंबी,सक्षम जिवन जगण्याचा आनंद आणि कोकणाची वैभवशाली गौरवशाली संपन्नता जगभर पसरण्यास नक्कीच मदत होईल....
पूजा ताई तुमचे सर्व एपिसोड इतके सुंदर आहेत, काय सांगू. . . . . . मला तिकडे येऊन तुम्हाला भेटायचं आहे. तसाच तुमच्या हातच जेवायचं आहे. किती प्रसन्न मनाने , हसतमुख चेहऱ्याने, अगदी टाप टीप आणि निगुतीने सगळ्या गोष्टी करता. 👌🙏 खरंच घर पण मस्त . नक्कीच यायचं आहे. पत्ता कळवा
Red soil मधले सर्व रेसीपी video अगदी पारंपारिक रित्या बनवल्या जाते. ते बघून कधी कधी कोकणात यावे वाटते. कारण आम्ही मराठवाडय़ातील नांदेड येथील रहिवासी आहोत. कोकण विशेष प्रेम आणि कोकणी मानस खूप मृदू स्वभावाचे जसे कोवळी शहाळी.
दोन्ही recipe माझ्या आवडत्या कच्च्या केळीचे कापं आमच्या घरी सर्वांना आवडतात कोफ्ता करीही मी करते केळ्याचे काप थोडेसे वाफवून त्याला मीठ मसाला लावून बेसनाच्या भजी सारख्या पीठात कालवून भजी तळायची खूप छान लागतात
Superb ❤❤❤❤. Delicious presentation and preparation. Once again simplicity is your forte. You both are really putting forward your skills in your videos. Happy to be a part in your food voyage ❤❤❤❤
very good, you are good at handling knife. But I use potato skin peeler to skin the banana.. In fact you can use peeler for almost anything where you need to remove skins( Apple, bread fruit, papaya, raw mango etc.)
वा.... ताई खूप छान वाटलं मातीच्या भांड्यात स्वयंपाक करताना पाहून.... आणि तुम्ही चुलत पण कट्यावर ठेवली आहेत ते फार आवडल मला. आणि ओपन किचनही सुंदर आहे. घरात ही छान स्वच्छता ठेवली आहेत.
Nice recipe,not tried raw banana recipes but will surely try the fried one,they looked yummy,the best thing about your videos are when you both sit together and eat,remembered our family when we were small all ate together and now people are so busy that the families don't get to see the house members for days,your life is simply a blessing,God bless you both.
I have never seen village life n thru your videos I feel I am there n we all love the way u show day to day life Your videos are First class n best on the u tube
🌹🌹🌹 . Beautiful 👌👌👌 and tasty 😋😋😋 recipe ! We all like 👍👍👍 and enjoyed this foody video very much . Thanks for making and sharing this wonderful video with all the viewers . 🇮🇳🇮🇳🇮🇳 🙏🙏🙏 💐💐💐
Viewing from Dubai, my wife and self are hooked onto Red Soil Stories. Being Goans from Pune, we can relate to the awesome mouth watering Malwani fare you dish out. Question, we always wonder if you guys live onsite because you never show us you home interiors. Your videos are stress relievers for us! Thanks and keep them coming 🙏🙂
Very nice videos. My father is 93 years old. His whole evening is spent in watching your videos again and again. He says, " Very hard working lady.....she cooks so well ". Loves your cat n dog and wants to eat your preparations. Wants to visit your house. Keep up the good work. 👍
That is awesome!... Please convey our warm regards to uncle❤️❤️❤️🙏... Thank you 🙂🙏🌴
Ý
अप्रतिम व्हिडिओ. तुम्ही केलेले वेगवेगळे पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटते. तुमच्या हातात कला अशी आहे की सगळे पदार्थ अगदी लिलया बनवता. हे बघूनच मन प्रसन्न होते ❤
@@RedSoilStories❤❤
yes❤
ताई किती सुंदर दिसतेय तू मला जेवढ्या तुझ्या रेसिपीज आवडतात, तेवढ्याच तुझ्या साड्या, उगाचच खोटा बडेजाव त्यात नाही simple aani sobar..😊❤❤
Thank you 🙂🙏🌴
फारच सुंदर स्वयंपाकघर.नवीन नवीन रेसिपी मनाला भावते. तुमची दोघांची जोडी पण आनंदी आहे. धन्यवाद.
बघूनच असे वाटते की किती stamina आहे ताई मध्ये!
फारच छान!
तुम्ही दोघे जोडपी खूप भाग्यवान कारण कोकणात राहून तिथला निसर्ग अनुभवतात.
तुम्ही कोकणात राहता किती छान. निवांत वेळ, निसर्ग , स्वछ हवा, आणी मोकळी जागा. सावकाश मनापासून रेसीपी दाखवता साध्या पण अतिशय चविष्ट. 🎉🎉🎉🎉
Thank you 🙂🙏🌴
राजा अन् मोगली
मात्र खरच हो नशीबवान,
पूजाच्या हातचं मिळतं
त्यांना पदार्थ छान छान....
आम्ही मात्र फक्त
पाहूनच पोट भरतो,
घरातच उदरभरणंम करताना
लाल मातीलाच स्मरतो....
एका दमात निर्णय घेता
आज काय करायचे जेवणाला,
भेंडी करायची म्हटली तरी
आम्हांस आठवडा लागतो निर्णयाला....
केळी विशेष भन्नाटच
मनापासून आवडले,
केळी कोफ्ता, केळी फ्राय
तोंडास मात्र पाणी सुटले....(अहाहा..!!)
(पूजा, नेहमीप्रमाणेच...सुंदर पाककृती...कल्याणमस्तु....!!)
आणि नेहमी प्रमाणेच तुमची कविता देखील अप्रतीम...धन्यवाद❤️🙏🙂
Kup Kup Sunder 👌👌 Tai receip dakhavali thanks 👍🙏
खरच तुमचे खूप खूप कौतूक शहरातून कोकणात येवून राहताय आणि आनंदाने खूप शुभेच्छा आणि अनेक आशिर्वाद
गणपती बाप्पा मोरया ❤❤
तिन्ही अतिशय सुंदर recipe 👌😋
पुजा ताई एक विशेष सुचना वजा विनंती आपले सर्वच विडीवो अप्रतिम असतात.आपल रहाणीमान ,घराची सजावट, वापरण्यात येणारे गृहापयोगी साहित्य, स्वच्छ सुंदर वातावरण ,विशेष म्हणजे आपण ज्या रेसीपी बनवता त्याचे प्रशिक्षण आपल्या कोकणी माता भगिनींना दिलंत तर सामाजिक बांधिलकी बरोबर स्वावलंबी,सक्षम जिवन जगण्याचा आनंद आणि कोकणाची वैभवशाली गौरवशाली संपन्नता जगभर पसरण्यास नक्कीच मदत होईल....
Thank you 🙂🙏🌴
Raw banana fry fish fry jaise dikh raha hain ❤aap ka kitchen beautiful hain aapki cat mujhe bahot pasand hain ❤😍😍
काच्या केल्याचे सर्वच प मला आवडतात आम्ही कोलंबिमधेपण kachi केळी टाकतो मस्त भाजी होते मस्त व्हिडिओ
2 3 dishes ak sath very hardworking
रेसिपी खूप आवडली दिदी.आम्ही फक्त केल्याची भाजी व कापं करत होतो आजपर्यंत. नवीन रेसिपी मिळाली आज.खूपच छान!!
wow खूपच सुंदर रेसिपी नक्की करून पाहणार.फ्राय पण छान आणी kofta curry पण छान दिसत आहे.
Amka pn ashi bayko bhetane re deva😅😍साक्षात अन्नपूर्णा ❤
आपका किचन बहुत प्यारा हे ओर आपकी रैसिपी कुछ नया अदाजं मै देखकरमजा आया👌👌👌
पूजा ताई तुमचे सर्व एपिसोड इतके सुंदर आहेत, काय सांगू. . . . . .
मला तिकडे येऊन तुम्हाला भेटायचं आहे. तसाच तुमच्या हातच जेवायचं आहे. किती प्रसन्न मनाने , हसतमुख चेहऱ्याने, अगदी टाप टीप आणि निगुतीने सगळ्या गोष्टी करता. 👌🙏 खरंच घर पण मस्त .
नक्कीच यायचं आहे. पत्ता कळवा
Thank you 🙂🙏🌴
My all time favorite, Rava Banana fry. Yummy 😋 ❤😊
ताई चे व्हिडिओ कुणा कुणाला
खूप आवडतात 😊❤
Kiti sundar kichen ,ani ghar pn 😊😊
केळ्याचे काप केले होते पण कच्च्या केळ्याच कोफ्ते करी केली नव्हती आता नक्की करून बघेन👌👌👌👌
खुपच छान तुमचे channel. अवर्णनीय. पूजा सुगरण आणि लक्ष्मी आहे. मी नेहमी पाहते. माझे आवडते channel आहे. परमेश्वर सदैव तुमच्याबरोबर रहावो.
खूप छान आहे आर्ट direction व तुम्ही दाखवता त्या रेसिपी. सर्व काही सुरेख. एक शंका आहे वाटप तुम्ही वाट्यावर करत नाहीत.
Waa पूजा ताई खूपच छान रेसपी 👌👍😋
Red soil मधले सर्व रेसीपी video अगदी पारंपारिक रित्या बनवल्या जाते. ते बघून कधी कधी कोकणात यावे वाटते. कारण आम्ही मराठवाडय़ातील नांदेड येथील रहिवासी आहोत. कोकण विशेष प्रेम आणि कोकणी मानस खूप मृदू स्वभावाचे जसे कोवळी शहाळी.
Thank You 🙂🌴🙏
I loved when she used sil batta instead of a blender to make the paste👏. Such a beautiful feeling to cook in this traditional way 👍
Thank you 🙂🙏🌴
नेहमीप्रमाणेच सुंदर व्हिडीयो. शेत,रान रेसिपी ,तुम्हीसुद्धा राजा सगळच सुंदर. कोंकण सुदरचअसा🌴🌳. धावत यावसवाटते.
तुमचे सगळे रेसिपीज छान आहेत....मालवणी भाषा ऐकायला छान वाटते....खूप छान videos astat tumxhe...keep it up
पूजा खूप छान कोफ्ते आणि केल्याचे काप 👌
खूप छान रेसिपी दाखवल्या बद्दल पूजाताई धन्यवाद. स्पैशली केळ्याची कापं
Mast Banana Kofta n Veg Surmai aamka deshat banaun elyavar😄😄😄😊
Recipi khupch apratim presentation khup sunder❤👌👍
दोन्ही recipe माझ्या आवडत्या कच्च्या केळीचे कापं आमच्या घरी सर्वांना आवडतात कोफ्ता करीही मी करते केळ्याचे काप थोडेसे वाफवून त्याला मीठ मसाला लावून बेसनाच्या भजी सारख्या पीठात कालवून भजी तळायची खूप छान लागतात
Wah.. nakki try karu.. dhnyvad🙏🙂
@@RedSoilStories धन्यवाद
Superb ❤❤❤❤. Delicious presentation and preparation. Once again simplicity is your forte. You both are really putting forward your skills in your videos. Happy to be a part in your food voyage ❤❤❤❤
Thank you so much
very good, you are good at handling knife. But I use potato skin peeler to skin the banana..
In fact you can use peeler for almost anything where you need to remove skins( Apple, bread fruit, papaya, raw mango etc.)
Aloo kofta currycha modification banana kofta curry ekdum bhari 👌👌Kelichi kapa apli paramparik gavak tandalacha pith lavat mastaach 😋😋 Aaj Mowgli khay disak nay🦮
कच्ची केळी कोफ्ता करी, आणि काप फ्राय मस्त.viedo मस्त.🌹🌹👍👍👌👌
Very nice Video God Bless both of you always Dear ❤😊
Khupch Chan kofta curry 👌👌👌👌
खूपच छान मस्तच रेसिपी लाजवाब आहे ग पूजा ❤❤ माझ्या मुलीचे नाव पण पूजा आहे. तुला अशाच नवं नवीन रेसिपी साठी खूप खूप शुभेच्छा 😋😋🥰🥰
Thank You 🙂🌴
खुप खुप सुंदर व्हिडिओ banawilay
Very nice recipe. I first time saw this recipe. Thank you 😊😊
एकदम भारी रेसिपी
वा.... ताई खूप छान वाटलं मातीच्या भांड्यात स्वयंपाक करताना पाहून.... आणि तुम्ही चुलत पण कट्यावर ठेवली आहेत ते फार आवडल मला. आणि ओपन किचनही सुंदर आहे. घरात ही छान स्वच्छता ठेवली आहेत.
Thank You 🙂🌴🙏
तु खुप मेहनती आहेस मी तुझे प्रत्येक episode पाहते. God Bless both of you ❤
Thank you 🙂🙏🌴
माशाअल्लाह👌👌 आप दोनों🤲🤲🤲🤲
हेच सारण बेसनात घोळवून वडे पण करता येतील मस्त😊
Mast Ekdam Bhari 🥰🥰🥰🙏🙏🙏
The mother, cat, dog, and her son😂😂😂. Only the son is very obedient.😂😂😂
Nice recipe,not tried raw banana recipes but will surely try the fried one,they looked yummy,the best thing about your videos are when you both sit together and eat,remembered our family when we were small all ate together and now people are so busy that the families don't get to see the house members for days,your life is simply a blessing,God bless you both.
Thanks a lot 😊
Finally got to see RAJA BABU❤️🐱
Khupach Chaan
खुपच भारी रेसिपी 😍
I tried this banana fry my kids loved a lot thanks Dear pooja
Most welcome 😊
ताई आजची रेसीपी खुप छान दाखवलीत👏👍
I have never seen village life n thru your videos I feel I am there n we all love the way u show day to day life Your videos are First class n best on the u tube
Thank you so much 🙂
Tasty receipe...kofta recipe too yummy ..will definitely try it
Sure 😊
Lai bhari recipe 👌
Waoo mast recipe puja 👌👌
New concept... Good
पुजा कच्चा के ळ्याचे कोपते माका म्हायत नव्हते ते लय भारी झाले कापा करतय मी श्री स्वामी समर्थ❤️🙏
छान रेसिपी एक नंबर
खुप छान रेसिपी रवा बनाना फ्राय, आणि बनाना कोफ्ता करी😊 व्हीडीओ मस्त😊❤
Loved nature and innovative recipes 🎉
Thank you so much 😊
Khup chan pooja tai recipe.
Khupach chan recipe 👌
Khup chan recipe 😋😋👌👌👌
Khup Chan Video ❤️👌
खूप छान पूजा केळ्याचे काप व कोप्ते
As usual... लयच भारी....
Sooooo beautiful 🎉. God bless you. Love from PUNJAB 🎉
Khup ch chan
Khup chaan👌
God bless Both of you with good health and happiness ❤
Thank you 🙂🙏🌴
Di khup chan video, kelya che kaapa fish sarkhe vatte paani sutlay, nice stay blessed always
🌹🌹🌹 .
Beautiful 👌👌👌 and tasty 😋😋😋 recipe !
We all like 👍👍👍 and enjoyed this foody video very much .
Thanks for making and sharing this wonderful video with all the viewers .
🇮🇳🇮🇳🇮🇳 🙏🙏🙏 💐💐💐
Thank you 🙂🙏🌴
Aaj Pooja superfast kaam karat hoti 😅
Tumache video pahatana movie baghitlyacha feel hoto sarv nitnetak❤❤❤
Such simple preparation made with a kind heart.
Tumcha kitchen n home tour dya na.. sundar sajavlay tumhi kitchen
Beautiful vlog again you done the magic 👍
Thank you so much 😁
Beautiful God bless you ❤
Thank you! 😊
Nukteech maheri zawun aaley in Goa...kaapa bharpur khawun aaley..kaay mast video
खुप च छान जोडी आहे तुमची👌👌
Khup chan Recipe ahet tumhi roj video takat ja khup mast vatt baghayla 😊
Thank you 🙂🙏🌴
Tumche video khup chan astat tai
wonderful kofta curry amazing ill try this recipe tai thanks so much
Wa mast👌👍😋💖
एकदम मस्त झाले कोफ्ते आणि काप. सुगरण आहेस तू.
Thank you 🙂🙏🌴
Wow mast 🥰
खूप छान रेसिपीज दाखवलाय धन्यवाद
Good presentation
Khup ch mast taee
Tai khup chan recipe.
..raja is so cute....his expression when there is no fish is so cute
Thank you so much 😀
Thank u
Blessings to u
Beautiful n nice
Awesome recipes 👌👌👍🙏