लाल मातीत आज घडला आगळाच बेत, अचंबित हाचि डाव नाव त्याचे हो पुलाव.... पिलाफ, पिलाऊ पुलाव ही म्हणती यास, पर्शियन जातकुळी जरी आवडे सर्वांना हा खास.... सणसमारंभात याचे असे वेगळेच स्थान, येताना संगे रायता असा रुबाब महान.... पुलावाच्या सुगंधाने मोद प्राशिला किटके, राजा मोगलीची मात्र काही वेगळीच नाटके.... पूजाने मात्र केला कौशल्याचा अविष्कार, बूंदीरायत्यानेही आणिला छान पुलावास बहार.... (पूजा, पुलाव फारच सुंदर झाला हो......अप्रतिम.....)
🙏पूजा मॅडम 🌹❤️वेज पुलाव रेसिपी एकदम,,,, Nice and very colour ful वाटतेय,,, आणि मातीच्या भांडयात बनवल्यामुळे,,,,, अगदी स्वादिष्ट असणार आणि,,,, बुंदी रायता तर,,, कमालीच वाटतंय 👌👌👌🌹❤️ तुमच्या हया अप्रतिम आणि सुंदर रेसिपी साठी खूप शुभेच्छा,,, ❤️❤️❤️❤️🌹🌹🌹👌👌🎄🏝️🎋🎄🎋🏝️
@RedSoilStories , किती सुंदर चित्रीकरण. वाह, असा वाटतंय की मोबाईल मधून तिथे यावा आणि मस्त ताव मारावा.. अप्रतिम संस्कृती अप्रतिम निसर्ग, मातीची भांडी, पोस्टिक अन्न 🎉🎉❤❤❤❤❤❤
तू पुण्याला सरीताच्या घरी जाऊन शेवया केल्या खूप सुंदर. आणि तुझे गावचे घर आजूबाजूचे शेती निसर्ग पाहून खूपच बरे वाटले. तुझ्या घराची मांडणी केरळ सारखी च केली आहेस, छान मस्तच आहे. तुम्ही दोघेही भरपूर मेहनत करता.best luck 👍👍👍
So beautiful this recipe, looks awesome taste😋 and delicious👌, perfectly prepared👍, Good presentation👍, full support you always. Stay blessed and keep posting. May God bring unlimited happiness for you and your family, nice dear.
मि तुमची नवीन सब्सक्राइबर आहे, खुप पाहिले तुमचे video. माझ्या आई ला खुप आवाडतात तूमचे video. ती सारखी हेच लाव TV वर असे सांगते. आणि पूजा ताई ची तारीफ करत असते. पूजा ताई साठी एक compliment. खुप छान दिसते आता पाहिल्या पेक्षा, या video मधे तू खुप सुंदर दिसत आहे, छान ग्लो आहे चेहर्यावर. आई होणार तुम्ही.. God bless both of you. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
लाल मातीत आज
घडला आगळाच बेत,
अचंबित हाचि डाव
नाव त्याचे हो पुलाव....
पिलाफ, पिलाऊ
पुलाव ही म्हणती यास,
पर्शियन जातकुळी जरी
आवडे सर्वांना हा खास....
सणसमारंभात याचे
असे वेगळेच स्थान,
येताना संगे रायता
असा रुबाब महान....
पुलावाच्या सुगंधाने
मोद प्राशिला किटके,
राजा मोगलीची मात्र
काही वेगळीच नाटके....
पूजाने मात्र केला
कौशल्याचा अविष्कार,
बूंदीरायत्यानेही आणिला
छान पुलावास बहार....
(पूजा, पुलाव फारच सुंदर झाला हो......अप्रतिम.....)
वाह, मस्तच.
धन्यवाद 🙂
सर्वांचे आभार......
@@RedSoilStories कल्याणमस्तु.......
मातीच्या भांड्यातला पुलाव..... फारच छान 😊 ❤
खूप छान टेस्टी टेस्टी पुलाव👌👌😍😋😋😋🙏💐🌺♥️
Very nice veg pulav recipe,will try it soon.
Veg pulao looks yummy 😋 😍 and boondi raita tar ek no.❤
वेज पुलाव मस्त.बुंदी रायता खूप छान.👌👌👍👍🌹🌹
अप्रतिम पूजा खुप छान व्हेज पुलाव
खुपच सुंदर आणि अप्रतिम
Hii, Pooja and shirish how are you both your veg pulao recipe was fantastic and yummy 😋 I like your vegetable basket.nice nature. Raja is so sweet 🐱
Thank you so much 😊
Very nice and mouth watering
Wow yami😋
Khup chan veg pulav👌👍
Khup. Chaan. Veg. Pulav😅😊
पुलाव... माझ्या आवडीचा विषय मस्त
Veg पुलाव मस्त 👌
व्हेज पुलाव मस्त 👍👌
खुप छान स्वादिष्ट रेसिपी 🎉
खूपच सुंदर. पूजा मॅडम ची साडी. हिरव्या बांगड्या. साधे राहणीमान. पटा पट चुली वर काम करण्याची पद्धत छान च आहे. सुपर
Tuzya sarvach recipe khoop apratim asatat.😊
Very nice 👍
Very good Recepi
Khup chan video and background music 🎵🎶... ekch no.
Mast. Khup chan
Yami recipe 👍
Wow... खूपच छान रेसिपी.... मस्त आणि चुलीवर बनवल्यामुळे त्याची चव पण काही वेगळीच असणार 👌🏻👌🏻........ पुढील रेसिपीसाठी 👍🏻👍🏻❤
धन्यवाद 🙂
Sundar swadist🎉🎉🎉🎉
खूपच सुंदर पुलाव...नक्की करून बघेन❤
बेस्ट रेसिपी
Khupch chhan tai,wery testi
खूपछान बनवला पुलाव सर्व रेज्ञसिपी छानच असताता❤
My very favourite recipe pulao rayta waoo it's looking so beautiful ❤❤❤
Smart Personalty
Nice Dish Veg Pulao 🙏🙏
🙏पूजा मॅडम 🌹❤️वेज पुलाव रेसिपी
एकदम,,,, Nice and very colour ful
वाटतेय,,, आणि मातीच्या भांडयात बनवल्यामुळे,,,,, अगदी स्वादिष्ट असणार
आणि,,,, बुंदी रायता तर,,, कमालीच वाटतंय 👌👌👌🌹❤️ तुमच्या हया अप्रतिम आणि
सुंदर रेसिपी साठी खूप शुभेच्छा,,, ❤️❤️❤️❤️🌹🌹🌹👌👌🎄🏝️🎋🎄🎋🏝️
धन्यवाद 🙂
खुपच छान 👌👌
khup chan
Pulav recipe khup Chan
Khoop Chan Tai
Waw,nice recipe of pulav...... ❤
Very nice Ma'am 🙏 raita ke sath aprotim 👌🤤,Raja 😻 aaj fir se mummy veg khana banaiya 🤪😀😘😘😘❤️
पुजा thanks मी मातीची भांडी आणली पण वापरायला भीती वाटायची पण तुझे video बघून मातीची भांडी वापरण सोप झाल ,thanks 😊
Thank you 😊
अप्रतिम अणि yummy❤❤
Khupch chan recipe Pooja tai❤❤
Khup sundar ....🎉 अप्रतिम
Khup chan recipe tai ❤❤🎉
Perfect recipe thanks ❤
मस्त 👌
mastt 👌👌🤤
😋😋 testy 👌🏻👌🏻
Mastch 👌👌👌👌
@RedSoilStories , किती सुंदर चित्रीकरण. वाह, असा वाटतंय की मोबाईल मधून तिथे यावा आणि मस्त ताव मारावा.. अप्रतिम संस्कृती अप्रतिम निसर्ग, मातीची भांडी, पोस्टिक अन्न 🎉🎉❤❤❤❤❤❤
मस्तच
It’s mouth watering 👍🏻
Khupch chann
Awesome recipe 👏👏👌
छान presentation
Nice recipe
खूप मस्त पुलाव 👌
खूप छान पूजा
Very nice veg pulao ❤
I like it very much ❤
Khoop chan 👌👌👌👌
Delicious 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
खूप छान 💐
Mast ❤️👌
Superb pulav recipe....Tai pls tell me the name of this basmati rice 🙏🙏
तू पुण्याला सरीताच्या घरी जाऊन शेवया केल्या खूप सुंदर. आणि तुझे गावचे घर आजूबाजूचे शेती निसर्ग पाहून खूपच बरे वाटले. तुझ्या घराची मांडणी केरळ सारखी च केली आहेस, छान मस्तच आहे. तुम्ही दोघेही भरपूर मेहनत करता.best luck 👍👍👍
Thank you 🙂🙏🌴
Wow. Fantastic channel I discovered accidentally !! Beautiful country cooking. Real home recipe cooking
Thank you so much 👍
Super recipe Tai
Mast
👌🏻👌🏻
Khup Chan recipe
मस्त 🙏💐🙏
Best working food recipes looks delicious with ingredients WELL DONE MADAM good veg pulao😊👍🏻
Thank you so much❤️🥰
Mast😊 pulav
So yummy
❤💝
👌 Good Music, Atmosphere, Neat Kitchen, Recipe Demo Is Alo Good, 🙏 Thanks
Thanks a lot
सुरेख
Very nice 👌👍
Awesome yummy tasty
Delicious 🎉
So beautiful this recipe, looks awesome taste😋 and delicious👌, perfectly prepared👍, Good presentation👍, full support you always. Stay blessed and keep posting. May God bring unlimited happiness for you and your family, nice dear.
Thank you so much 😊🙏
@@RedSoilStories U Welcome 🙏🙏
Yummy food lovely dada Tai
Mouth watering.... 😋
Kitchen उघड्यावर आहे कोणी चोरत नाही का वस्तू
एक नंबर बोलला
नाही
@@nehanivendkar4806 उगाच? 🤷😂
Beautiful, heavanly surrounding, nice receipe ❤
Yummy food very nice ❤❤
खूप मस्त रेसिपी.❤❤❤
Super recipe
My fav😋 I m going to try this recipe 😅
Sure 😊
Tumchi recipe 👌👌👌👌👌
Very nice recipe. Perfectly prepared.
Best wishes to you.
From Nazma khatib
Thanks a lot
So yummy 👌👌
Tai Tumi mast Jevan banavata.
खुप छान आणि झटपट पुलाव❤
Veg pulao 😊🥰👍
Khup chan recipe mala khup aawadli
, Delicious ❤❤❤
खरोखरच तुमचे सगळे व्हिडिओ आणि सगळ्या रेसिपी खूप छान असतात😊
खूप छान
Thank you :)
मि तुमची नवीन सब्सक्राइबर आहे, खुप पाहिले तुमचे video. माझ्या आई ला खुप आवाडतात तूमचे video. ती सारखी हेच लाव TV वर असे सांगते. आणि पूजा ताई ची तारीफ करत असते.
पूजा ताई साठी एक compliment.
खुप छान दिसते आता पाहिल्या पेक्षा, या video मधे तू खुप सुंदर दिसत आहे, छान ग्लो आहे चेहर्यावर.
आई होणार तुम्ही..
God bless both of you.
तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
😅😅😍❤️🙏🙏
Nice Tai 😊