कच्च्या कोवळ्या फणसाची भाजी - Raw Jackfruit Sabzi | फणसाच्या भाजीसाठी फणस कसा साफ करावा - (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • कच्च्या कोवळ्या फणसाची भाजी - Raw Jackfruit Sabzi | फणसाच्या भाजीसाठी फणस कसा साफ करावा - (Konkan) कोकणात फणसाची भाजी खूप लोकप्रिय आहे. कोकणात उन्हाळ्यात खास ही भाजी खायला मिळते. फणस पाच सहा महिने तर काही ठिकाणी बारमाही येतात. फणस हे फळ पिकल्यावर खायला अतिशय रसाळ आणि मधुर असते. कच्च्या कोवळ्या फणसाची भाजी अतिशय चविष्ट बनते. आमच्या गावी कच्च्या फणसाची भाजी तीलकूट घालून बनवतात. कोकणात गावाकडे फणसाची भाजी कशी बनवतात आणि फणसाची भाजी करताना फणस कसा साफ केला जातो हे आम्ही दाखवले आहे. आईने फणस कापून तो कसा साफ करतात हे अतिशय छान पद्धतीने दाखवले आहे. फणसाची भाजी शरीरासाठी अतिशय पौष्टिक असते. फणसाची भाजी पचायला सुद्धा हलकी असते. गावी कोकणात खास उपवासाला ही भाजी केली जाते. पूर्वी लग्न लग्नसमारंभात खास फणसाची भाजी केली जायची. फणसाच्या भाजीला कोकणात जनता भाजी असे सुद्धा म्हटले जाते. #FansachiBhaji #RawJackfruitSabzi #KonkanSpecialFood
    तुम्हाला आईने या व्हिडिओमध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीने फणसाची भाजी कशी बनवायची हे दाखवले आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 584

  • @neetasalunke2232
    @neetasalunke2232 3 года назад +48

    साध्या सोप्या कमी साहित्यात आई ने बनवलेली फणसाची भाजी अप्रतिम👌👌पाट्यावर वाटलेला मसाला smoky flavour आणि सगळ्यात महत्त्वाच आईचे प्रेम.....यामुळे ती खूपच चविष्ट असणार ..यात शंकाच नाही..👍अशाच छान छान receipe बनवा आई..आम्ही वाट पाहू....

  • @arvindthakurdesai6282
    @arvindthakurdesai6282 3 года назад +15

    सतीश भाई, तुमचा आनंदी स्वभाव आणि कुटुंबाशी एकरूप होणे मला खूप आनंद देऊन जाते. आणि ह्या साठी मी तुमचे विडिओ आवर्जून पाहतो. तुमचे आई बरोबरचे नाते अप्रतीम. तुमचे पत्नी बरोबरचे नाते मित्रा समान. असेच आनंदी रहा आणि सुखी व्हा. एक lovable कुटूंब.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Thank you

    • @user-of8dz2rk3g
      @user-of8dz2rk3g 3 года назад

      खूप छान भाजी आईना नमस्ते

  • @sangeetanaik1056
    @sangeetanaik1056 3 года назад

    छान फणसाची भाजी बघायला मिळाली एक नंबर

  • @ashwinisalkar6676
    @ashwinisalkar6676 3 года назад +2

    Aie tumhi fansachi banvlely bhaji ek no tilkutachi chatni ekdum bhari mastach jhali bhaji thanks ya recipe sathi 👌🏻👌🏻👌🏻👍

  • @shivanisawant868
    @shivanisawant868 3 года назад +1

    Ase vaatat hote ki aamhi hi ti bhaji khat aahot...ek number

  • @pratikshagaikwad7733
    @pratikshagaikwad7733 3 года назад

    Khup ch mstt video

  • @shivanisawant868
    @shivanisawant868 3 года назад +1

    Tumcha aaine khup chaan banaun dakhavli fansachi bhaji

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад +2

    कोकणात पीकलेल्या फणसाची भाजी चुलीवरची आणि तेही आईच्या हातची बनविलेली अप्रतीम चव सतिष दा . धन्यवाद

  • @kalpanashivale500
    @kalpanashivale500 7 месяцев назад

    खूप छान भाजी मी पण करून पाहिली छान झाली

  • @jaya902
    @jaya902 2 года назад

    फणसाची भाजी खुप छान केलीत तुम्हीची आई खुप प्रेमळ आहे,👌👍🙏💐

  • @mohammedshaikh9868
    @mohammedshaikh9868 3 года назад

    Ayee ek number

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 3 года назад

    फनसाची भाजी वेगळी पद्धत आवडली

  • @truptipawar6251
    @truptipawar6251 3 года назад

    Mastch bhaji banvali aai be 👍

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 3 года назад +2

    Phansachi bhaji mast Aai👌👌🙏

  • @nalinguram7128
    @nalinguram7128 Год назад +1

    Very yummy 😋🤤 fansachi bhaji

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 3 года назад +3

    भाकरी आणि👌🏼 फणसाची भाजी 😋
    पातळ फणसाच्या भाजीत जवळा टाकून पण भारी होते भाजी

  • @asmitapadyal3842
    @asmitapadyal3842 3 года назад +1

    खूपच छान भाजी. माझी आई सुद्धा बनवते गावी गेली की, आमच्या सगळ्या फॅमिली मधल्या सगळ्यांना आवडते माझ्या आईच्या हातची फणसाची भाजी.

  • @nisargswad3003
    @nisargswad3003 2 года назад +1

    खूपच छान फणसाची भाजी आईने बनवली very nice

  • @nasimakhalife698
    @nasimakhalife698 3 года назад +1

    Bhao moo me pani aaya.

  • @vinayaksitap3563
    @vinayaksitap3563 2 года назад

    खूप छान रेसिपी

  • @shundi5
    @shundi5 3 года назад +5

    अरे सतीश आम्हाला बोलवून खाऊ घाल की...priceless आहे हे सगळं.👍

  • @imranshaikh7485
    @imranshaikh7485 Год назад

    faaarch chhan aai chi resipy

  • @hansrajkamble4102
    @hansrajkamble4102 2 года назад

    Khup chan aaisaheb....💕💕💕👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏

  • @sandipbhure5622
    @sandipbhure5622 2 года назад

    खूप छान भाजी आहे

  • @poojasawant7385
    @poojasawant7385 3 года назад

    फणसाची खूप छान प्रकारे दाखली

  • @moreprafullata6563
    @moreprafullata6563 3 года назад +2

    पाणी टाकून दिल्यामुळे जीवनसत्व जात असेल मग very nice

  • @mukundthakur9668
    @mukundthakur9668 3 года назад +4

    खरंच खूपच छान आहे आईचा हसत चेहरा पाहून खूपच छान वाटले

  • @laxmansawant3990
    @laxmansawant3990 3 года назад +1

    Khop mast bhaji peksha aai c khop cchan aahet so bhaji awesome

  • @nilimadiaries
    @nilimadiaries 3 года назад

    साधेपणा मनाला खुप सुंदर

  • @harshalashirodkar4131
    @harshalashirodkar4131 3 года назад

    खूपच छान आणि swadist भाजी recipe

  • @VijayJadhav-di6er
    @VijayJadhav-di6er 3 года назад +1

    Khup chan recipe aii chya hatachi👍👍👍👍👍

  • @sumitragadhave9498
    @sumitragadhave9498 3 года назад +2

    खूप मस्त फणस भाजी👌आई साठी👌👍😊

  • @pallavishinde4983
    @pallavishinde4983 3 года назад

    Khup chan bhaji

  • @sangramshinde6562
    @sangramshinde6562 2 года назад

    फारच छान आणि सात्विक पद्धतीने बनवलेली अप्रतिम भाजी...

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 2 месяца назад

    Excellent bhaajee👌👍

  • @tejalikamble1440
    @tejalikamble1440 2 года назад

    Khatrnak aahe ha video Sundar mazya gavachi aathvan aali mala

  • @krunaliwadar2804
    @krunaliwadar2804 3 года назад +1

    Chan

  • @prashantdhuri4296
    @prashantdhuri4296 3 года назад +3

    आई. ला नमस्कार. खुप. छान. आई. भावा मस्त. व्हिडिओ. 👍🙏🙏

  • @pratikshakaravde4980
    @pratikshakaravde4980 2 года назад +1

    फणसाची भाजी खुप छान बणवले आईने तिळकुटातली खुप खुप खुप

  • @ShravaniSanket
    @ShravaniSanket 3 года назад +1

    Waa मस्त भाजी.. वेगळ्या पद्धतीची भाजी बघायला मिळाली 😋😋😋😋😋

  • @shridharsoundalkar462
    @shridharsoundalkar462 3 года назад

    खूप छान फणसाची भाजीची रेसिपी झाली आहे.

  • @Guru-rf1ly
    @Guru-rf1ly 3 года назад +1

    भाजी तर उत्तम 👌👌 च पण आईसाठी हे मनापासून 💓💓💓💐👍

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 года назад +4

    सुंदर भाजी एक नंबर आई ने बनवली प्रेमाने... लकी सतीश

  • @prashantshinde3239
    @prashantshinde3239 3 года назад +1

    Fansachi bhaji wow khup chan 👌😋😋

  • @shreyaawasare4984
    @shreyaawasare4984 3 года назад +2

    Khupch mst recipe my favourite bhaji👌👌 Ani aaichi smile 😘❤️😘

  • @dattajiraomohite3754
    @dattajiraomohite3754 Год назад

    farach chan,tondala pani sutle😋

  • @yashodakene3212
    @yashodakene3212 3 года назад

    Khup chhan

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 года назад

    मस्तच

  • @vibhawatijadhav6597
    @vibhawatijadhav6597 3 года назад

    👍👌👌laey bhri

  • @vaibhavisawant7864
    @vaibhavisawant7864 3 года назад

    खूप छान भाजि

  • @arungade8845
    @arungade8845 3 года назад

    Khupach chhan receipe kachhya fansachi bhaji

  • @akshatasawant9548
    @akshatasawant9548 3 года назад

    Janta bhaji mast ch banvali kakini

  • @pradnyameher4992
    @pradnyameher4992 3 года назад +6

    तोंडाला पाणी सुटलं आहे... खरी श्रमंती यालाच म्हणतात ❤️

  • @saurabhphatak2802
    @saurabhphatak2802 3 года назад +11

    आज खूप दिवसांनी प्रांजू दीदीला बोलताना ऐकलं .. pranju was very excited to eat फणसाची भाजी ...

  • @anitatalekar1707
    @anitatalekar1707 3 года назад +3

    Ek no bola aai la dada

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 года назад +1

    गावातील भाजी भाकरी अफलातून हि पद्धत पहिल्यांदा बघीतली मस्तच

  • @arjunrevandkar7435
    @arjunrevandkar7435 3 года назад +1

    लय भारी आई फणसाची भाजी

  • @swarakadam7755
    @swarakadam7755 3 года назад +1

    मस्त फणसाची भाजी आईने बनवलेली वेगळी पद्धत बघायला मिळाली

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 3 года назад +1

    Aai kade chan bolata asech raha

  • @dineshanerao4422
    @dineshanerao4422 3 года назад

    Khup bhari Mitra.

  • @meerasharma5833
    @meerasharma5833 2 года назад

    Ties namaskar khub khub Chand fanasachi bhaji banawali dhanyvad

  • @maheshrambade501
    @maheshrambade501 3 года назад +1

    एक नंबर फणसाची भाजी.....
    मला खूप आवडते....

  • @snehalt4548
    @snehalt4548 3 года назад +1

    Khup chaan prakare banvali phansachi bhaji Aaila 👍👍👍👍👍

  • @arunaithikkat1871
    @arunaithikkat1871 3 года назад

    Aai far chan baji banavle

  • @geetabhojane9228
    @geetabhojane9228 3 года назад

    Lai bhari.....aai

  • @abhijitshigvan2119
    @abhijitshigvan2119 2 года назад

    Must aai

  • @madhavikhot9605
    @madhavikhot9605 3 года назад +2

    Aai khup mast 👌👌 😋

  • @sulbhamhatre6931
    @sulbhamhatre6931 3 года назад +1

    छान तीलकूट घातलेली भाजी मस्तच

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m Год назад

    अप्रतिम खूप दिवसानंतर जनता पाहिजे पाहिली

  • @sonalkotkar9306
    @sonalkotkar9306 3 года назад

    Mast bhaji amhala kashi milel. Mast aai.

  • @mayurpawar1034
    @mayurpawar1034 2 года назад

    Aai khup chan he

  • @rajuchorge5994
    @rajuchorge5994 3 года назад

    अतिशय सुंदर भाजी आहे । मला फार आवडली पाहूनच । धन्यवाद आई ।

  • @ramapadade512
    @ramapadade512 3 года назад

    Khup chchan.

  • @thebludragongaming
    @thebludragongaming 3 года назад +1

    काकी मस्तच बनवलीत भाजी👌👍

  • @anujadeshmukh8023
    @anujadeshmukh8023 3 года назад

    खूप छान,

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 3 года назад +1

    खुप छान ‌फणसची भाजी झाली

  • @sureshjadhav740
    @sureshjadhav740 3 года назад +1

    फोडणीची पद्धत मी पहिल्यांदा बघितली खूप छान

  • @faktmaratha1195
    @faktmaratha1195 3 года назад +1

    Aai chya hatachi chav cha mast 👍👍👍

  • @padmavatipauskar9475
    @padmavatipauskar9475 3 года назад

    Khub chan

  • @mugdhapandit7401
    @mugdhapandit7401 3 года назад

    Dada mastach bhaji

  • @gaurishinde16
    @gaurishinde16 3 года назад +1

    Nyc

  • @nutanpatil6421
    @nutanpatil6421 Год назад

    Khup chan

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 2 года назад

    छान विडिओ

  • @ketanshete3427
    @ketanshete3427 Год назад

    khup chan.

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 3 года назад +3

    मस्त आई ने फणसाची भाजी केली माझ्या साठी थोडी ठेवून दया 👌👌😋😋

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад +1

    Waah mast bhajji banavli aai Ni smooky flavour thanks Dada

  • @anjalipophale8458
    @anjalipophale8458 3 года назад +1

    खुप छान वेगळी पद्धत पहायला मिळाली आईच्या हातची प्रेमाने बनवलेली भाजी मलाही खावीशी वाटली 👍👍👍👌👌👌

  • @suryakantkurade3426
    @suryakantkurade3426 3 года назад

    Kup bhari

  • @sakharammilkhe2456
    @sakharammilkhe2456 2 года назад

    खूप छान माहिती

  • @geetakarekar4763
    @geetakarekar4763 2 года назад

    खुप छानच भाजी केली अगदी वेगळ्या आणि सोप्या पद्धतिने बनवून दाखवली.आम्ही वेगळ्या पद्धतिने करतो.छान लागते खायला मला तर जाम आवडते फणसाची भाजी. वेगळी पद्धत दाखवल्या बद्दल खर तर आईनचे खुप आभार🙏🙏🙏🙏👌👌

  • @bharatikuvalekar254
    @bharatikuvalekar254 3 года назад

    Masta

  • @aditibhoir4938
    @aditibhoir4938 3 года назад

    Khup chan aai

  • @vidyakhaire1305
    @vidyakhaire1305 Год назад

    खुप छान

  • @sudhirpatil5456
    @sudhirpatil5456 3 года назад +2

    Lai bhari... Aai chya hatchi bhaji

  • @aniruddhakhaire3490
    @aniruddhakhaire3490 3 года назад

    खूप छान भाजी बणवली आईनी सतीश भाऊ

  • @kailasshinde3317
    @kailasshinde3317 3 года назад

    आईच्या हातची बनविलेली फणसाची भाजी खुपच स्वादीष्ट लागते. कारण त्या भाजीत आईची पूर्णतः माया उतरलेली असते. सोबत पाट्यावर वाटण केलेले एक नैसर्गिक चव येते. हा व्हिडीओ पाहताना मला माझे लहानपण आठवलेले. माझी आई पूर्वी कोणतीही भाजी करताना पाट्यावरच वाटण करीत असे.आणि मी आईच्या बाजूला बसत असे. ते आईचे मायाळू हात भाजीमधे प्रेम ओतत असे. आणि सगळीकडे मिक्सर आल्यामुळे पाट्यावरचे वाटणाची चव लूप्त होत चालली आहे. असो! खुप छान व्हिडीओ आहे. तुमच्या आईला माझा नमस्कार आणि धन्यवाद सांगा.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vatsalashenoy5337
    @vatsalashenoy5337 3 года назад

    Masth

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 3 года назад

    आईने छान भाजी बनवली

  • @rekha10.bagulbagul59
    @rekha10.bagulbagul59 3 года назад +5

    Fansachi bhaji apratim .👌
    Aai cha chehra sada hasatmukh. 🙏🏻

  • @sunayanasumbrey5937
    @sunayanasumbrey5937 3 года назад +1

    Wah mastach