स्वानंदी, तुझं नाव स्वानंदी असलं तरी इतरांना खूप आनंद देतेस. आधुनिकता, साधेपणा, संस्कार, सौंदर्य, कलासक्ती याचा मिलाप म्हणजे तुझं व्यक्तिमत्व! पुढील आधुनिक पिढीतील मुलींसाठी तुझ्यासारखा आदर्श समोर असेल तर, समाज किती सर्वगुणसंपन्न बनेल? तुला तुझ्या पुढील आयुष्यासाठी आणि या युट्युब चॅनेलसाठी खूप शुभेच्छा!
स्वानंदी बाळा आता नागपचंमी सण येईल ,तर आपल्या कोकणातील नागपंचमीचे तुझे गाणं तुझ्या आवाजात सादर कर आमची लाडकी स्वानंदी सर्व गुण संपन्न आमची कोकणातील कोकण कन्या खुपच छान, नाही शिक्षणाचा अभिमान, नाही रूपाचा ,आपल स्त्रीपण जपून संस्कारांना जपून अगदी पुणे,गाव ह्याचा समतोल राखून सर्व कलागुणांना जापणारी सोज्वळ,सादगी मे सुंदरता अशी छान संस्कारी मुलगी म्हणजे आमची लाडकी स्वानंदी
स्वानंदी तुझे हे असे व्हिडिओ खरोखर आत्ता शाळेत शिकत असलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना अन्न पिकवताना शेतकरी किती कष्ट घेत असतो याची जाणीव करून देतील.AC मध्ये बसून आणि AC गाडीतून फिरणाऱ्या प्रजेला ही जाणीव होणे गरजेचे आहे.आपल्या ताटात अनायासे येणारे अन्न किती कष्टाने तयार होते हे कळायला पाहिजे.व्हिडिओ फार छान आहे.
निदान स्वानंदी चे ब्लॉक बघून आताच्या कोकणातल्या तरुणींना ह्या निसर्गाची आवड निर्माण होईल असे वाटत, तुझ्या ह्या जुन्या गाण्यांनी जुन्या पिढीची आठवण येते
कोकण कन्येला सलाम. समृद्ध कोकण म्हणजे काय ते तुमचा विडिओ पाहून लक्षात येते. तुमचे ब्लॉग पाहून आजकालची तरुण मंडळी नक्कीच पुन्हा शेतीकडे वळतील यात शंका नाही कारण यातही एक वेगळा आनंद असतो याची जाणीव होते. छान मेसेज दिलात प्लास्टिक च्या बाटल्या पिशव्या मुळे कोकणचे निसर्ग सौंदर्य बिघडत आहे. | जय जवान जय किसान जय कोकण |
स्वानंदी, खरच तु ग्रेट आहेस गं पोरी, मीही शेतकरी कुटुंबातील आहे, पूर्व विदर्भातील आहे, आमचेसुद्धा मुख्य पीक भातच आहे. त्यामुळे तुझा मला अभिमान वाटतो. किती कष्ट आहेत भारताच्या शेतीला मला माहिती आहे. सलाम तुला.
Aplya plate var yenara bhaat ha koni shetkari kiti mehnat kartoy mhanun yetoy. Respect food Ani respect the people who make it possible! Khup sundar video Swanandi! Video chya shevti share kelele thoughts agdi majhya manatle hotey, ha video saglya x, y, z generation chya mullana dakhavla pahije. Pls see if you can add English subtitles to such videos, so that the reach of the video increases manifold. 😊👌👌
खुप छान! स्वानंदी खुप आनंद वाटला आणि कोकणात भात लावणी करताना किती मेहनत करावी लागते याची जाणीव झाली. माझं मराठवाड्यातील एका खेड्यात, लहानपण गेलं, लहान असताना शेतात साळ पेरताना पाहिलं आहे. स्वानंदी तुझ्या video चा शेवट खुप भावला,कारण जेवताना अनेक लोक अन्न टाकतात,हे खुप वाईट आहे पण वास्तव कुणीच नाकारू शकत नाही. लोकांनी तुझा video पहावा, आनंद घ्यावा आणि अन्न दाता शेतकरी आपल्या साठी किती मेहनत करून धान्य पिकवतो याची जाणीव ठेवून अन्न कसं वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. तुला शेतात काम करताना पाहून खुप बरं वाटलं.स्वानंदी तुला खुप खुप शुभेच्छा .
माझी लाडकी गुणी कोकण कन्या❤ हिरवा निसर्ग हा भवतीने किती सुंदर वातावरण लहानपणी ची आठवण झाली, हौर भरला कि आंम्ही अडकायचो, घरी जाता यायच नाही, साकवा वरूनही पाणी जायचं, अता खूप सोयी झाल्या आहेत सर्व गुण संपन्न आहेसहो आभाळभर शुभेच्छा तुला कांचन रानडे
स्वानंदी फारच छान भातलावणीच चित्रण. खूप कष्ट आहेत. पोषाखीपणा इकडे कामाचा नाही. निव्वळ आपल्या मातीशी असलेलं प्रेम. तरुण पिढीसाठी तू आदर्श आहेस. एकेकाळी माणसांनी गुरांनी आणि धनधान्यांनी भरलेली घरं ओस पडत चालली आहेत नकली दुनियेच्या नादात. तु प्रेरणा आहेस. शाब्बास. मला तुझं खूप कौतुक वाटत. परमेश्वर तुला आणि तुझ्या आई बाबांना भरपूर यश आरोग्यसंपन्न देवो. 👌👌👍
स्वानंदी, तुझे व्हिडिओ सगळ्यांना का आवडतात, कारण तू ते अतिशय प्रामाणिकपणे करतेस. त्यातून तुझे कोकण प्रेम, निसर्ग प्रेम, श्रम करण्याची तयारी हे सर्व दिसते. तुला खूप खूप शुभेच्छा
आमची खरी कोकण कन्या स्वानंदी आहे. सतत हसतमुख चेहरा,गोंडस ,मेहनती, कोकणातील निसर्गात एकरुप झालेली. कधीही चेहऱ्यावर तनाव नाही. शेतात काम करण्याचा उत्साह बघून तुझा फार अभिमान वाटतो. असेच चांगले चांगले video काढत रहा.तुझे video बघायला फारच छान वाटते. तसेच तुझे बोलणे फार उत्तम. आमच्या कृपेने लवकरात लवकर 10 लाखाचा तु पल्ला ह्या स्पीडने गाठु शकते. Keep it up .
खूप छान. कष्टकरी महिला सोबत साधी राहणी अणि काम करताना फार छान वाटले. आजच्या तरुणाईला हा आदर्श आहे. तसेच शेवटी संदेश अन्न वाया जाणार नाही हे लक्षात घ्या 👍👌👌
स्वानंदी बाळा तु सर्व गुणांनी संपन्न आहेस. तू कोकणातील निसर्गरम्य वातावरणात एकरूप झालेली कोकण कन्या आहेस. तुझ्या व्हिडिओ मुळे तरूण मुले व मुली यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.तुला खूप खूप शुभेच्छां.
स्वानंदी काय म्हणू बाळा तुला खरच गुणी मुलगी आहेस. ह्या मागे तुझ्या आई,बाबां यांची शिकवण संस्कार दिसुन येतात धन्य आहेत . असो अतिशय सुंदर व्हिडीओ तुझ्या सारख्या तरुण पिढीला अत्यंत प्रेरणादायी आणि शेवटी जी तु चार वाक्य सांगितली ती अत्यंत महत्वाची आणि विचार करायला लावणारी पुन्हा एकदा खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा.
इथुन पुढे मी भात खाताना शेतकऱ्यांच्या साठी प्रार्थना करणार. पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर घरात बसणाऱ्या शहरातील लोकांनी जरूर पाहावा असा छान व्हिडिओ 👍 One of the great article from स्वानंदी as I expected
आज कालच्या तरूणाईने जे जीवन नाकारले आहे ते तु अत्यंत छान पद्धतीने अनुभवत जगते आहेस त्याबद्दल खरोखरच तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अत्यंत लोभसवाणा चेहरा आणि तसेच सात्विक जीवन जगते आहेस. तुझ्या गावाजवळ देवरूख माझी सासुरवाडी. असो, तुला मनापासून धन्यवाद आणि आशिर्वाद 💐👍
तुमच्या कष्टांना सलाम. पावसात, चिखलात, वाकून सतत काम करायचं सोपं नाही. सर्वांना कोकणातलं सौंदर्य दिसत, पण त्यापाठचे कष्ट दिसत नाहीत. म्हणूनच कोकणातील माणूस सडसडीत असतो. एव्हढा भात खाऊनही 😃 हे सर्व तू खूप सुंदर पद्धतीने दाखवते आहेस, त्याबद्दल तुझे खूप आभार.
मलाही लावणीची खूप आवड होती. माझं गावही लांजा तालुक्यात आहे. दर वर्षी खास लावणीसाठी मी एक महिना सुटी घेऊन जायचा, कधी कधी 15 दिवस सुटी वाढवत असे. माझं वय आता 67 वर्षे आहे. या निमित्ताने जुने दिवस आठवले. खूप खूप धन्यवाद स्वानंदी 🙏🏻
मला पण एक मुलगी आहे पण तुला पाहिल्यानंतर जो काही आनंद होतो एक तर मी पहिला निसर्गप्रेमी आहे तुझे काही तुझ्या तुझ्या व्हिडिओ मधून दाखवतेस त्यामुळे आम्हाला आमच्या लहानपणाची आठवण येते सरळ सरळ बोलायचं झालं तर डोळ्यातून अश्रू येतात तुला परमेश्वराकडे हीच प्रार्थना आहे असंच तुला लोकांची सेवा करण्याचे भाग्य लाभो तुझ्या आयुष्यामध्ये कधीही दुःखाचे सावट नसावं परमेश्वराला हीच प्रार्थना आहे तुला असंच आनंदी ठेवू मी जेवढे पण तुझे व्हिडिओ बघतो माझ्या डोळ्यातून पाणी येतं कारण हे सगळं आम्ही लहानपणी 22 वर्षां आम्ही आमच्या गावामध्ये हे सर्व केलेला आहे याची आठवण येते
हि मुलगी म्हणजे एक प्रेरणादायी आदर्श आहे ! खूप छान !!! फक्त मांजराला माकड म्हंटल्या मुळे त्याला वाईट वाटल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होत। बिचारं मांजर !
स्वानंदी युवा पिढी मुलं मुलींनी तुझा आदर्श घ्यावा, सिटी किंवा गावात अगदी कुठे ही लगेच मिसळते, गावातील माती प्रमाणे, थोडं यश, डिग्री घेऊन जाणाऱ्या नी शिकलं पाहिजे आपण शेतकऱ्यांच्या आहोत कुठं ही काम करताना लाज वाटली न पाहिजे 😍
स्वानंदी,तुझे व्हिडिओ खूप छान आणि आनंदायी असतात.तुझे निरागस हसणे आणि अर्थपूर्ण कष्टकरणे हे फार दुर्मिळ आहे.असेच छान व्हिडिओ कर आणि आनंद वाटत रहा.खूप छान आणि मनापासून आभार ❤
स्वानंदी तुझे वीडियो बघुन लहान पणाची आठवन येते खरच तुझ्या आई वडिलांचे संस्कार खूप छान आहेत नाहीतर कोकणातील शिकलेल्या मूली किवा मुले अशी कामे क्वचीतच करताना सापडतील 👍तुझ्या मँव साठी (माकड) 🦐🦐🐟🐟🐈🐈
स्वानंदी तुझा हा vlog बघून अगदी मनापासून भात लावणी करायची इच्छा झाली. आमच्या दुर्दैवाने आम्हाला गाव नाही त्यामुळे हे असे अनुभव कधीच मिळाले नाहीत. कधी संधी मिळाली तर नक्की हा अनुभव घेऊ.
निसर्गात रमणारी, शेती करणारी स्वानंदी तु खरोखर कमाल आहेस.. नाहीतर हल्लीं ची मुली आपल्यात च मश्गूल.. जीवन कसे जगावे हा ज्याचा त्याचा प्रश्न पण त्या जगण्याला आपल्या चांगल्या कामाची जोड असावी लागते.
एखाद्यी स्त्री इतकी सर्वगुणसंपन्न असु शकते हे पहिल्यांदाच पहातोय ,आयुष्यात आपण किती शिकलो तरी ग्रामीण भागातील मातीशी आपली नाळ किमान इतकी तरी घट्ट असली पाहिजे तरच शेती ला चांगले दिवस येतील.. अर्थात शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.
स्वानंदी खूप छान, भात लावणी आज पहिल्यांदाच पाहिली. त्यासाठी करावी लागणारी कामं हि कळली. खूप कष्टाचं काम आहे. शेतकरी खूप कष्ट करत असतो. शेतकऱ्यांसाठी सलाम.🙏
स्वानंदी ,जेव्हा तू म्हणालीस की भात लावणी करताना डोक्यावर पडणारा पाऊस आणि पाय चिखलात त्याचा मऊशार स्पर्श उन्हाळ्या चा ताप घेऊन जातो,हे ऐकताना मला मी स्वतः तिथे असल्याचा भास झाला, ही सारी किमया तुझ्या अतिसुंदर अशा ब्लॉग ची.😊😊😊खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
स्वानंदी तु ग्रेट आहेस. लय भारी आहेस. लावणीचे गाण आणि तुझे काम, तुझे बोलणे, तुझी गुरेवासरे सगळं काही आणि तुझे सगळेच विडीओज खुपच सुंदर आहेत तुझे अभिनंदन लवकरच तुझे मिलियन पुर्ण होवोत हीच आमच्या नवलाईदेवीकडे प्रार्थना🙏🙏❤️❤️
ताई पहिल्यांदा तुझे अभिनंदन, तुझे सर्वच व्हिडिओ खूपच छान असतात. तुला पुढील संपुर्ण जीवनासाठी माझ्या शुभेच्छा. आणि एक तुझ्यासारखी सुस्वरूप आणि सुसंस्कारी मुलगी सगळ्यांच्या पोटी असावी असे मला वाटते. तुझे तुमच्या गु्रांबरोबर आणि गडी माणसाबरोबर वागणूक बघून आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
खुप सुदर व्हिडीयो. तु कित्ती साधी सरळ आहेस. किती सराईतपणे सगळी शेतीची काम करतेस तुला खुप खुप आशीर्वाद. आणि तुझ्या आई बाबाना 🙏 लावणी करताना बरोबरच्या सहकार्या चा पण मान ठेवतेस आणि शेवटी जे काही शेतकर्याच्या कष्टाबद्दल बोललीस ते आजच्या पिढीपर्यत पोहचल पाहिजे. लावणीला अजुन गाणी गायला हवी होती.❤🌳🌳🌳🌳
मी मूळचा मराठवाड्याचा मला नोकरीनिमित्त कोकणात येण्याचे भाग्य मिळालं आणि कोकण अगदी जवळून पाहण्याचा योग आला ताई तुझा व्हिडिओ बघून अगदी कोकणात असल्यासारखं वाटतं
स्वानंदी तू खूप छान दिसत होतीस पावसामध्ये लावणी करताना आणि तू शेतकऱ्याची मुलगी आहेस हेही दिसत होतं आणि तुझे बाबा जे काही सांगत होते शेती विषयीची जी काय माहिती देत होते खूप छान वाटलं ऐकताना ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
यंदाच पहिलं वर्ष असेल की मी भातलावणी साठी गावी नाही जाऊ शकलो....जॉब कारणास्तव पण ती उणीव आज तुझ्या व्हिडिओ मधुन भरून निघाली....क्षणभरासाठी ते सम्पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभ राहील धन्यवाद स्वांनदी....आणी तुज्यासारख्या मुली आपल्या कोकणात आहेत हे पाहून बर वाटलं.......❤❤❤❤❤❤❤❤❤
कोकणच्या मातीतला अस्सल हिरा आहेस तू ❤❤भात लावणी बघताना आमच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या... आम्ही खारेपाटणच्या highschool मधून शनिवारी आमच्या घरी तिथवलीत आलो की असेच आमच्या बाबांबरोबर लावणीत जात असू... तुझं खूप कौतुक वाटतं ❤❤खूप शुभेचछा 🎉🎉
ताई तुम्ही ही शेती करतात आताच्या युगात आणि एक मुलगी आहात याचा खूप अभिमान आहे आणि यू ट्यूब वर बगताना सगळ्यांना छान वाटत तुमचं कौतुक करतात हा ही आनंद आहे. पण शेतकरी करणारा मुलगा असला की लग्न करताना खूप अडचणी येतात. आजकाल मुलींची मानसिकता आजिबात नाही. शेतकरी मुलासोबत लग्न करताना याची खंत वाटते खूप मोठी.
स्वानंदी.... सगळ काही तुझ्या नावातच आहे बघ.... अगदी नावाला साजेस काम, स्वभाव, बोलन, गाणी म्हणणं, प्राण्यांचा लळा, नैसर्गिक आहे सगळ... कुठेही भपका नाही, उगीचच नको ते विषय नाहीत... सामाजिक संदेश... किती सांगव / बोलाव तेवढ कौतुक थोडच आहे तुझ.... आई महालक्ष्मी अंबाबाई तुला जे हव ते तुझ्या पदरात टाको.... सदिच्छा फ्रॉम कोल्हापुर....
स्वानंदी खूप छान तुमच्या कोकणातला पाऊस पाहून मराठवाड्यातल्या लोकांना हेवा वाटतो शेती असूनही मराठवाड्यातल्या लोकांना शेती करण्याचा आनंद घेता येत नाही पुन्हा एकदा तुझा अभिनंदन
शेतकरी म्हणजे कष्टाने माळरानात धान्य पिकवून जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार… मात्र त्याची व्यथा आणि त्याचे कष्ट शेतकऱ्याच्या घरी जन्माला आल्याशिवाय समजत नाहीत.❤ God bless you all
@nknnnn4977 स्वतः शेती करुन पहा साल गडी लावुन शेती करायची झाल्यास निंदन खुरपणी असे रोजचे एका गड्याचे 1000 रु रोज द्यावे लागतात बियाणे खत औषधी फवारणी वेगळीच कधी अचानक शेतात काम करीत असताना पाऊस आल्यावर वीज पडुन मृत्यू ओढवण्याचा पण धोका निर्माण होतो दुसऱ्यासाठी पिकवल तर आडते आणी दलाल शेतकरी लोकांकडून भाव तर पाडतात आणखी पुन्हा आडत वसुल करतात असं जर असेल तर स्वतः पुरत पिकवल तर काय चुकले
Full of joy, happiness, kindness, hardworking, happiest, blessed, traditional, artistics, cheerful, rooted, amazing..... अजून कितीही उपमा दिल्या तरी त्या कमीच पडतील..... तुझ्यासारखी तूच..... काही तासांपूर्वी तुझं RUclips channel suggest list मध्ये दिसलं..... आणि खरंच खूप जास्त मी तुझा fan झालो.... पहिल्यांदा असा काही RUclips वरती पहिला आहे... Vlog with Art खूप छान पद्धतीने सांगड घातली ahes तू यांची.... आणि तू फक्त vlog न करता स्वतः सर्व करत आहेस, शेत काम, गुरांना सांभाळणं, कोकणातल्या मातीतले पदार्थ बनवणं.... किती बोलावं तेवढं कमीच आहे.... Hats off to you 🙏 🙏🙏 Keep doing things..... लवकरच १० millions subscribers होऊ देत तुझे..... Last birthday cha vlog पण छान होता अगदी.... 🙌🙌🙌
मला कोकण खूपच आवडते. पावसाळ्यात तर धमाल येते. तरवा लावायला खूप मजा येते. काम पाहिजे तेवढी असतात. करायला कमी पणा वाटत नाही. लहानपणी म्हणजे इंजिनिअर होई पर्यंत दर्शी न चुकता एप्रिल,मे v १५ जून पर्यंत कोकणातील आजोळी मुक्काम असायचा. खूप खूप मजा यायची.
स्वानंदी तुझे किती कौतुक करावे तेवढे थोडेच. तू जाता जाता तू अन्न वाया घालवू नये हे मार्गदर्शन केले ते फार कौतुकास्पद ❤🤚🤚लवकरच तुझे सर्वत्र कौतुक होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना अनिल बाबुराव झांटये ठाणा
स्वानंदी, तुझ्यामुळे आम्हा शहरी लोकांना हे कष्टाचं काम प्रत्यक्ष पाहिल्यासारखं पाहायला मिळालं. एसी केबिनमध्ये बसून गलेलठ्ठ पगार घेणाऱ्यांना या कष्टाचं मोल नाही समजणार. शेतात तुम्ही सगळेजण किती मन लावून काम करीत होतात. काम झाल्यावर तू थकलीस, पण तुला मिळालेलं मानसिक समाधान तुझ्या चेहेऱ्यावर लक्ख दिसत होतं.
नाय तर बाकीचे यूट्यूबबर फक्त एकच आम्ही हे खाल या हॉटेल ला गेलो बस बाकी काही नाही म्हणून तुला सलाम एक no
स्वानंदी, तुझं नाव स्वानंदी असलं तरी इतरांना खूप आनंद देतेस. आधुनिकता, साधेपणा, संस्कार, सौंदर्य, कलासक्ती याचा मिलाप म्हणजे तुझं व्यक्तिमत्व!
पुढील आधुनिक पिढीतील मुलींसाठी तुझ्यासारखा आदर्श समोर असेल तर, समाज किती सर्वगुणसंपन्न बनेल? तुला तुझ्या पुढील आयुष्यासाठी आणि या युट्युब चॅनेलसाठी खूप शुभेच्छा!
स्वानंदी. तू. खूप. मेहनती. आहेस. आउष्यात. खूप. सुखी. रहासिल. कोकणात. एवढी. मेहनत. घेणाऱ्या. मुली. कमीच. मिळतील
खरंच तु कीती गुणी मुलगी आहेस खरच तुझ्या आईबाबांना धन्यवाद अशी मुलगी घरा घरात असावी ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना ❤❤❤
स्वानंदी बाळा आता नागपचंमी सण येईल ,तर आपल्या कोकणातील नागपंचमीचे तुझे गाणं तुझ्या आवाजात सादर कर
आमची लाडकी स्वानंदी सर्व गुण संपन्न आमची कोकणातील कोकण कन्या
खुपच छान, नाही शिक्षणाचा अभिमान, नाही रूपाचा ,आपल स्त्रीपण जपून संस्कारांना जपून अगदी पुणे,गाव ह्याचा समतोल राखून सर्व कलागुणांना जापणारी सोज्वळ,सादगी मे सुंदरता अशी छान संस्कारी मुलगी म्हणजे आमची लाडकी स्वानंदी
😊🙏🏼
Ho
स्वानंदी तुझे हे असे व्हिडिओ खरोखर आत्ता शाळेत शिकत असलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना अन्न पिकवताना शेतकरी किती कष्ट घेत
असतो याची जाणीव करून देतील.AC मध्ये बसून आणि AC गाडीतून फिरणाऱ्या प्रजेला ही जाणीव होणे गरजेचे आहे.आपल्या ताटात अनायासे येणारे अन्न किती कष्टाने तयार होते हे कळायला पाहिजे.व्हिडिओ फार छान आहे.
1 millions subscribers लवकरच होणार
तु भारतातील मोठी युट्यूबर होणार आमची तुला कायम साथ असणार
Yesssss ofcourse apli kanya
स्वानंदी तू ह्या पृथ्वी ग्रहातील नाही हे नक्की आहे . तू दिव्य आहे !
निदान स्वानंदी चे ब्लॉक बघून आताच्या कोकणातल्या तरुणींना ह्या निसर्गाची आवड निर्माण होईल असे वाटत, तुझ्या ह्या जुन्या गाण्यांनी जुन्या पिढीची आठवण येते
कोकण कन्येला सलाम. समृद्ध कोकण म्हणजे काय ते तुमचा विडिओ पाहून लक्षात येते. तुमचे ब्लॉग पाहून आजकालची तरुण मंडळी नक्कीच पुन्हा शेतीकडे वळतील यात शंका नाही कारण यातही एक वेगळा आनंद असतो याची जाणीव होते.
छान मेसेज दिलात प्लास्टिक च्या बाटल्या पिशव्या मुळे कोकणचे निसर्ग सौंदर्य बिघडत आहे.
| जय जवान जय किसान जय कोकण |
मी स्वतः कोकणातला असल्यामुळे स्वानंदी तुझे व्हिडिओ बघून गावची आणि लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या... खुप धन्यवाद..!!
स्वानंदी, खरच तु ग्रेट आहेस गं पोरी, मीही शेतकरी कुटुंबातील आहे, पूर्व विदर्भातील आहे, आमचेसुद्धा मुख्य पीक भातच आहे. त्यामुळे तुझा मला अभिमान वाटतो. किती कष्ट आहेत भारताच्या शेतीला मला माहिती आहे. सलाम तुला.
आम्ही घाटावरचे..त्यामुळे पुस्तकात वाचलेली चिखलणी आता कळली ग बाई ,किती व्याप आहे हा सगळाच , फार कष्टाळू..मायाळू कोकणची माणस 🤗
घाटावर पण भातशेती होते. ती पण बासमती तांदूळ पिकवतात. फक्त व्हिडिओ बनवून टाकत नाही.वर्षभर शेती होते.😂😂😂
@@nknnnn4977 खरेच आहे ,आमच्याकडे पूर्वी भात करत होते..आता सगळेच बागायती करत आहे ,खायापुरत माळव सुध्दा करत नाहीत
True @@nknnnn4977
कोकणातील खरे जीवन जगण्याचा आनंद तु दाखवतेस, तुझे मनापासून अभिनंदन स्वानंदी
माझा शब्द आहे लक्षात ठेव - पुढच्या ६ महिन्यात 1M complete होणार 🎉🎉
🙏🏼
माझ्या कडून भरभरून आशीर्वाद आणि अनेकानेक शुभेच्छा ❤
Kharach kiti god aahe hi mulgi
Aplya plate var yenara bhaat ha koni shetkari kiti mehnat kartoy mhanun yetoy. Respect food Ani respect the people who make it possible! Khup sundar video Swanandi! Video chya shevti share kelele thoughts agdi majhya manatle hotey, ha video saglya x, y, z generation chya mullana dakhavla pahije. Pls see if you can add English subtitles to such videos, so that the reach of the video increases manifold. 😊👌👌
Nice...
खुप छान!
स्वानंदी खुप आनंद वाटला आणि कोकणात भात लावणी करताना किती मेहनत करावी लागते याची जाणीव झाली. माझं मराठवाड्यातील एका खेड्यात, लहानपण गेलं, लहान असताना शेतात साळ पेरताना पाहिलं आहे. स्वानंदी तुझ्या video चा शेवट खुप भावला,कारण जेवताना अनेक लोक अन्न टाकतात,हे खुप वाईट आहे पण वास्तव कुणीच नाकारू शकत नाही. लोकांनी तुझा video पहावा, आनंद घ्यावा आणि अन्न दाता शेतकरी आपल्या साठी किती मेहनत करून धान्य पिकवतो याची जाणीव ठेवून अन्न कसं वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी.
तुला शेतात काम करताना पाहून खुप बरं वाटलं.स्वानंदी
तुला खुप खुप शुभेच्छा .
माझी लाडकी गुणी कोकण कन्या❤ हिरवा निसर्ग हा भवतीने किती सुंदर वातावरण लहानपणी ची आठवण झाली, हौर भरला कि आंम्ही अडकायचो, घरी जाता यायच नाही, साकवा वरूनही पाणी जायचं, अता खूप सोयी झाल्या आहेत सर्व गुण संपन्न आहेसहो आभाळभर शुभेच्छा तुला
कांचन रानडे
@@kanchansrecipies5120 mast varnan kelay... Te diwas aathhawoon dolyat paani bharun yeto.. Gele te diwas.. 😥.
खूप छान स्वानंदी. आपल्या मातीबद्दल असलेली ओढ, तुझ्या प्रत्येक कृतीतून जाणवते, दिसते. तुझे कौतुक करावे तेवढे थोडे. यशस्वी भव!!
स्वानंदी फारच छान भातलावणीच चित्रण. खूप कष्ट आहेत. पोषाखीपणा इकडे कामाचा नाही. निव्वळ आपल्या मातीशी असलेलं प्रेम. तरुण पिढीसाठी तू आदर्श आहेस. एकेकाळी माणसांनी गुरांनी आणि धनधान्यांनी भरलेली घरं ओस पडत चालली आहेत नकली दुनियेच्या नादात. तु प्रेरणा आहेस. शाब्बास. मला तुझं खूप कौतुक वाटत. परमेश्वर तुला आणि तुझ्या आई बाबांना भरपूर यश आरोग्यसंपन्न देवो. 👌👌👍
धावपळीच्या जमान्यात अश्या प्रकारच्या वीडियो येन खूप महत्वाचे आहे . यंग पिढी किवा शहरातील लोक हे खूप मिस करतात,त्यांच्या साठी ही पर्वाणीच aste
स्वानंदी, तुझे व्हिडिओ सगळ्यांना का आवडतात, कारण तू ते अतिशय प्रामाणिकपणे करतेस. त्यातून तुझे कोकण प्रेम, निसर्ग प्रेम, श्रम करण्याची तयारी हे सर्व दिसते. तुला खूप खूप शुभेच्छा
आमची खरी कोकण कन्या स्वानंदी आहे. सतत हसतमुख चेहरा,गोंडस ,मेहनती, कोकणातील निसर्गात एकरुप झालेली. कधीही चेहऱ्यावर तनाव नाही. शेतात काम करण्याचा उत्साह बघून तुझा फार अभिमान वाटतो. असेच चांगले चांगले video काढत रहा.तुझे video बघायला फारच छान वाटते. तसेच तुझे बोलणे फार उत्तम. आमच्या कृपेने लवकरात लवकर 10 लाखाचा तु पल्ला ह्या स्पीडने गाठु शकते. Keep it up .
खूप छान. कष्टकरी महिला सोबत साधी राहणी अणि काम करताना फार छान वाटले. आजच्या तरुणाईला हा आदर्श आहे. तसेच शेवटी संदेश अन्न वाया जाणार नाही हे लक्षात घ्या 👍👌👌
स्वानंदी बाळा तु सर्व गुणांनी संपन्न आहेस. तू कोकणातील निसर्गरम्य वातावरणात एकरूप
झालेली कोकण कन्या आहेस. तुझ्या व्हिडिओ मुळे तरूण मुले व मुली यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.तुला खूप खूप शुभेच्छां.
स्वानंदी काय म्हणू बाळा तुला खरच गुणी मुलगी आहेस.
ह्या मागे तुझ्या आई,बाबां यांची शिकवण संस्कार दिसुन येतात धन्य आहेत .
असो अतिशय सुंदर व्हिडीओ तुझ्या सारख्या तरुण पिढीला अत्यंत प्रेरणादायी
आणि शेवटी जी तु चार वाक्य सांगितली ती अत्यंत महत्वाची आणि विचार करायला लावणारी
पुन्हा एकदा खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा.
तुझ्याबद्दल वर्णन करणे म्हणजे हे शब्दांच्या पलीकडे आहे. तुझ्या भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप अभिनंदन. मनापासून अभिनंदन
इथुन पुढे मी भात खाताना शेतकऱ्यांच्या साठी प्रार्थना करणार. पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर घरात बसणाऱ्या शहरातील लोकांनी जरूर पाहावा असा छान व्हिडिओ 👍
One of the great article from स्वानंदी as I expected
❤ The daughter of thousand dollar smile.
कृषीकन्या
तू स्वानंदी तर आहेसच पण सर्वानंदी सुद्धा अभिनंदन🎉
आज कालच्या तरूणाईने जे जीवन नाकारले आहे ते तु अत्यंत छान पद्धतीने अनुभवत जगते आहेस त्याबद्दल खरोखरच तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अत्यंत लोभसवाणा चेहरा आणि तसेच सात्विक जीवन जगते आहेस. तुझ्या गावाजवळ देवरूख माझी सासुरवाडी.
असो, तुला मनापासून धन्यवाद आणि आशिर्वाद 💐👍
Swanandi u r brilliant...pratekane tuzhyasarkha Chan vichar kela tar ayushya kiti sunder hoil...my twins n me are biggest fans of yours ...
स्वानंदी खूप छान आयुष्य दिलं आहे देवांनी तुला कुटुंब, गावं, निसर्ग सगळचं मन प्रसन्न होतो तुझे व्हिडिओ पाहिले की यशस्वी होशील
तुमच्या कष्टांना सलाम. पावसात, चिखलात, वाकून सतत काम करायचं सोपं नाही. सर्वांना कोकणातलं सौंदर्य दिसत, पण त्यापाठचे कष्ट दिसत नाहीत. म्हणूनच कोकणातील माणूस सडसडीत असतो. एव्हढा भात खाऊनही 😃 हे सर्व तू खूप सुंदर पद्धतीने दाखवते आहेस, त्याबद्दल तुझे खूप आभार.
आदर्श शेतकरी स्वानंदी ताई सरदेसाई 😊😊
शेतात काम करण्याची आवड असणारे खुप कमी आहेत तूमचा उत्साह पाहून चांगल वाटल .
मलाही लावणीची खूप आवड होती. माझं गावही लांजा तालुक्यात आहे. दर वर्षी खास लावणीसाठी मी एक महिना सुटी घेऊन जायचा, कधी कधी 15 दिवस सुटी वाढवत असे. माझं वय आता 67 वर्षे आहे. या निमित्ताने जुने दिवस आठवले. खूप खूप धन्यवाद स्वानंदी 🙏🏻
मला पण एक मुलगी आहे पण तुला पाहिल्यानंतर जो काही आनंद होतो एक तर मी पहिला निसर्गप्रेमी आहे तुझे काही तुझ्या तुझ्या व्हिडिओ मधून दाखवतेस त्यामुळे आम्हाला आमच्या लहानपणाची आठवण येते सरळ सरळ बोलायचं झालं तर डोळ्यातून अश्रू येतात तुला परमेश्वराकडे हीच प्रार्थना आहे असंच तुला लोकांची सेवा करण्याचे भाग्य लाभो तुझ्या आयुष्यामध्ये कधीही दुःखाचे सावट नसावं परमेश्वराला हीच प्रार्थना आहे तुला असंच आनंदी ठेवू मी जेवढे पण तुझे व्हिडिओ बघतो माझ्या डोळ्यातून पाणी येतं कारण हे सगळं आम्ही लहानपणी 22 वर्षां आम्ही आमच्या गावामध्ये हे सर्व केलेला आहे याची आठवण येते
हि मुलगी म्हणजे एक प्रेरणादायी आदर्श आहे ! खूप छान !!! फक्त मांजराला माकड म्हंटल्या मुळे त्याला वाईट वाटल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होत। बिचारं मांजर !
Manali. Swabhav. Chan. Abhinan
स्वानंदी युवा पिढी मुलं मुलींनी तुझा आदर्श घ्यावा, सिटी किंवा गावात अगदी कुठे ही लगेच मिसळते, गावातील माती प्रमाणे, थोडं यश, डिग्री घेऊन जाणाऱ्या नी शिकलं पाहिजे आपण शेतकऱ्यांच्या आहोत कुठं ही काम करताना लाज वाटली न पाहिजे 😍
जय श्रीराम,संगीत मय स्वाॅनंदी कडील भात लावणी म्हणजे नवख्यांना चांगला अभ्यास!बाबांनी छान माहीती सांगितली!
खुप kasthachi कामे करावी लागतात. शेती करणे काही सोपे नाही. छान व्हिडिओ स्वानंदी. 👌🏼👍🏼👍🏼❤😊
स्वानंदी,तुझे व्हिडिओ खूप छान आणि आनंदायी असतात.तुझे निरागस हसणे आणि अर्थपूर्ण कष्टकरणे हे फार दुर्मिळ आहे.असेच छान व्हिडिओ कर आणि आनंद वाटत रहा.खूप छान आणि मनापासून आभार ❤
स्वानंदी तुज्या सारख्या मुली कुठंतरीच आहेत. खुप छान 👍👍👍👍मानलं तुला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
स्वानंदी तुझे वीडियो बघुन लहान पणाची आठवन येते खरच तुझ्या आई
वडिलांचे संस्कार खूप छान आहेत
नाहीतर कोकणातील शिकलेल्या मूली
किवा मुले अशी कामे क्वचीतच करताना सापडतील 👍तुझ्या मँव साठी (माकड)
🦐🦐🐟🐟🐈🐈
स्वानंदी तुझा हा vlog बघून अगदी मनापासून भात लावणी करायची इच्छा झाली. आमच्या दुर्दैवाने आम्हाला गाव नाही त्यामुळे हे असे अनुभव कधीच मिळाले नाहीत. कधी संधी मिळाली तर नक्की हा अनुभव घेऊ.
निसर्गात रमणारी, शेती करणारी स्वानंदी तु खरोखर कमाल आहेस.. नाहीतर हल्लीं ची मुली आपल्यात च मश्गूल.. जीवन कसे जगावे हा ज्याचा त्याचा प्रश्न पण त्या जगण्याला आपल्या चांगल्या कामाची जोड असावी लागते.
एखाद्यी स्त्री इतकी सर्वगुणसंपन्न असु शकते हे पहिल्यांदाच पहातोय ,आयुष्यात आपण किती शिकलो तरी ग्रामीण भागातील मातीशी आपली नाळ किमान इतकी तरी घट्ट असली पाहिजे तरच शेती ला चांगले दिवस येतील.. अर्थात शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.
आई ,वडील जे संस्कार मुलांना देतात त्याची ही पोचपावती आहे. एक म्हण आहे स्व:ता कष्ट केल्या शिवाय फळ मिळत नाही.
Tai लावणीची सुंदर माहिती दिलात
स्वानंदी खूप छान, भात लावणी आज पहिल्यांदाच पाहिली. त्यासाठी करावी लागणारी कामं हि कळली. खूप कष्टाचं काम आहे. शेतकरी खूप कष्ट करत असतो. शेतकऱ्यांसाठी सलाम.🙏
स्वानंदी तु नावा प्रमाणेच आनंदी आहेस व तुझी हसत मुखाने केलेली मेहनत मनाला भावते
तुझा आवाज ऐकला की चेहऱ्यावर खूप नाजूक स्मित ( smile) येते. खूप गोड आवाज आहे तुझा, व्हिडिओ पण खूप छान बनवते, keep it up! ❤ 🎉
तुला हिरोईनीचा रोल मिळाला तर प्लिज जाऊ नकोस.तू आहेस तशीच रहा....तू तर सगळ्यांचे मन जिंकलेसच आहे......❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
स्वानंदी ,जेव्हा तू म्हणालीस की भात लावणी करताना डोक्यावर पडणारा पाऊस आणि पाय चिखलात त्याचा मऊशार स्पर्श उन्हाळ्या चा ताप घेऊन जातो,हे ऐकताना मला मी स्वतः तिथे असल्याचा भास झाला, ही सारी किमया तुझ्या अतिसुंदर अशा ब्लॉग ची.😊😊😊खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
स्वानंदी तु ग्रेट आहेस. लय भारी आहेस. लावणीचे गाण आणि तुझे काम, तुझे बोलणे, तुझी गुरेवासरे सगळं काही आणि तुझे सगळेच विडीओज खुपच सुंदर आहेत तुझे अभिनंदन लवकरच तुझे मिलियन पुर्ण होवोत हीच आमच्या नवलाईदेवीकडे प्रार्थना🙏🙏❤️❤️
ताई पहिल्यांदा तुझे अभिनंदन, तुझे सर्वच व्हिडिओ खूपच छान असतात. तुला पुढील संपुर्ण जीवनासाठी माझ्या शुभेच्छा. आणि एक तुझ्यासारखी सुस्वरूप आणि सुसंस्कारी मुलगी सगळ्यांच्या पोटी असावी असे मला वाटते. तुझे तुमच्या गु्रांबरोबर आणि गडी माणसाबरोबर वागणूक बघून आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
फारच सुन्दर कल्पनातीत आनंद झालाय तुमचा video पाहून,प्रथमच पाहिलीभात,लावणी
Bharpur videos aahet bhau
गावी राहणे शेतात काम करणे हा आनंद हा अनुभव खूप मस्त असतो तुझे व्हिडिओ बघितल्यावर खुप आठवण येते माझ्या गावाची😊
❤
स्वानंदी तू खरच धान्य लक्ष्मी आहेस.भरपूर धन धान्य येवो.खुप खुप शुभेच्छा
ताई मुळे शेती विकण्यास थांबतील लोक
खुप सुदर व्हिडीयो. तु कित्ती साधी सरळ आहेस. किती सराईतपणे सगळी शेतीची काम करतेस तुला खुप खुप आशीर्वाद. आणि तुझ्या आई बाबाना 🙏 लावणी करताना बरोबरच्या सहकार्या चा पण मान ठेवतेस आणि शेवटी जे काही शेतकर्याच्या कष्टाबद्दल बोललीस ते आजच्या पिढीपर्यत पोहचल पाहिजे. लावणीला अजुन गाणी गायला हवी होती.❤🌳🌳🌳🌳
मी मूळचा मराठवाड्याचा मला नोकरीनिमित्त कोकणात येण्याचे भाग्य मिळालं आणि कोकण अगदी जवळून पाहण्याचा योग आला ताई तुझा व्हिडिओ बघून अगदी कोकणात असल्यासारखं वाटतं
Kuthe kamala ?
Beautiful tour to rich cultural values of villages .Thanks.
बापरे किती पाणी आणि चिखल...
ही खरी कष्टाने केलेली सेवा. मग मिळतो मेवा. हो ना.
स्वानंदी तू म्हणजे अख्या कोकणाला पडलेले सुंदर स्वप्न आहेस. अशीच तु हसत रहा.
स्वानंदी तू खूप छान दिसत होतीस पावसामध्ये लावणी करताना आणि तू शेतकऱ्याची मुलगी आहेस हेही दिसत होतं आणि तुझे बाबा जे काही सांगत होते शेती विषयीची जी काय माहिती देत होते खूप छान वाटलं ऐकताना ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
यंदाच पहिलं वर्ष असेल की मी भातलावणी साठी गावी नाही जाऊ शकलो....जॉब कारणास्तव पण ती उणीव आज तुझ्या व्हिडिओ मधुन भरून निघाली....क्षणभरासाठी ते सम्पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभ राहील धन्यवाद स्वांनदी....आणी तुज्यासारख्या मुली आपल्या कोकणात आहेत हे पाहून बर वाटलं.......❤❤❤❤❤❤❤❤❤
कोकणच्या मातीतला अस्सल हिरा आहेस तू ❤❤भात लावणी बघताना आमच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या... आम्ही खारेपाटणच्या highschool मधून शनिवारी आमच्या घरी तिथवलीत आलो की असेच आमच्या बाबांबरोबर लावणीत जात असू... तुझं खूप कौतुक वाटतं ❤❤खूप शुभेचछा 🎉🎉
अतिशय सुंदर !!!लहानपणी लावणीच्या कामाचे सगळे घेतलेले अनुभव आज ताजे झाले ..धन्यवाद!!
खुप खुप छान, पाहून मजा आली, प्रत्यक्ष अनुभव घ्यावा अस पाहिल्यावर वाटतं
खरोखरच तू खूप ग्रेट आहेस. तुझं मनापासून पुनश्च अभिनंदन
ताई तुम्ही ही शेती करतात आताच्या युगात आणि एक मुलगी आहात याचा खूप अभिमान आहे आणि यू ट्यूब वर बगताना सगळ्यांना छान वाटत तुमचं कौतुक करतात हा ही आनंद आहे. पण शेतकरी करणारा मुलगा असला की लग्न करताना खूप अडचणी येतात. आजकाल मुलींची मानसिकता आजिबात नाही. शेतकरी मुलासोबत लग्न करताना याची खंत वाटते खूप मोठी.
Khup chhan,practical anubhav denara vlog!
स्वानंदी.... सगळ काही तुझ्या नावातच आहे बघ.... अगदी नावाला साजेस काम, स्वभाव, बोलन, गाणी म्हणणं, प्राण्यांचा लळा, नैसर्गिक आहे सगळ... कुठेही भपका नाही, उगीचच नको ते विषय नाहीत... सामाजिक संदेश... किती सांगव / बोलाव तेवढ कौतुक थोडच आहे तुझ.... आई महालक्ष्मी अंबाबाई तुला जे हव ते तुझ्या पदरात टाको.... सदिच्छा फ्रॉम कोल्हापुर....
The great kokan Kanya swanandi sardesai. 🎉🎉
Khup Chhan. Shubham Bhawatu.
Apratim Bhaat Sheyti Zali
Khupp Mehant Kartat Sarv
Sunder Blog 👌👌
हमारी छोरीया कीसी भी काम मे किसीसे कम है क्या
जय कोकण, सुंदर कोकण
स्वानंदी नमस्कार. तू नवीन तरुण पिढी साठी आदर्श आहे. धन्यवाद.
तुमच्या गावात कामाला माणसं मिळतात हे चांगलं आहे.
Khup shikayla milat ahe tuzyamule. Tuze khup khup abhar.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
Very inspirational vlog.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
खूपच प्रेरणादायी असा हा vlog
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
खूप सुंदर व्हिडिओ. भात लावणी तर पहिल्यांदा बघितली एकदम मस्त
स्वतःच्या हातानं कष्ट करून उगवलेले अन्न खायची मज्जा काही वेगळीच असते. त्या अन्नाला एक वेगळाच स्वाद असतो. 👌
मलाही हा अनुभव घ्यायला खूप आवडेल 😊
Ya kokanat lavani lavayla....
हा लौग मध्ये शेवटच्च जे तूझे शब्द आहे आजच्या शीकले ल तरूणां न एक छान माहिती आहे आणि तो म्हणजे त्यांच्या पालकांना पण छान ज्ञान आहे ❤❤❤
धन्यवाद 🙏 स्वानंदी माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या हे सर्व दाखवून तु एक प्रकारे समाज प्रबोधन करत आहेस तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
स्वानंदी खूप छान तुमच्या कोकणातला पाऊस पाहून मराठवाड्यातल्या लोकांना हेवा वाटतो शेती असूनही मराठवाड्यातल्या लोकांना शेती करण्याचा आनंद घेता येत नाही पुन्हा एकदा तुझा अभिनंदन
शेतकरी म्हणजे कष्टाने माळरानात धान्य पिकवून जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार… मात्र त्याची व्यथा आणि त्याचे कष्ट शेतकऱ्याच्या घरी जन्माला आल्याशिवाय समजत नाहीत.❤ God bless you all
हे कसले शेतकरी. घरगुती खाण्या पुरता भात लावणे म्हणजे शेतकरी नाही.😂😂😂
@@nknnnn4977मग् तुमच्या सारखे उपटसुंभ कमेंट करणारे खरे शेतकरी का ?
@nknnnn4977
स्वतः शेती करुन पहा साल गडी लावुन शेती करायची झाल्यास निंदन खुरपणी असे रोजचे एका गड्याचे 1000 रु रोज द्यावे लागतात बियाणे खत औषधी फवारणी वेगळीच
कधी अचानक शेतात काम करीत असताना पाऊस आल्यावर वीज पडुन मृत्यू ओढवण्याचा पण धोका निर्माण होतो
दुसऱ्यासाठी पिकवल तर
आडते आणी दलाल शेतकरी लोकांकडून
भाव तर पाडतात आणखी पुन्हा आडत वसुल करतात
असं जर असेल तर
स्वतः पुरत पिकवल तर काय चुकले
तुझ्या बापाकडे किती शेती आहे किती पीकवता जगाला किती वाटता
Full of joy, happiness, kindness, hardworking, happiest, blessed, traditional, artistics, cheerful, rooted, amazing.....
अजून कितीही उपमा दिल्या तरी त्या कमीच पडतील.....
तुझ्यासारखी तूच.....
काही तासांपूर्वी तुझं RUclips channel suggest list मध्ये दिसलं.....
आणि खरंच खूप जास्त मी तुझा fan झालो....
पहिल्यांदा असा काही RUclips वरती पहिला आहे...
Vlog with Art
खूप छान पद्धतीने सांगड घातली ahes तू यांची....
आणि तू फक्त vlog न करता स्वतः सर्व करत आहेस, शेत काम, गुरांना सांभाळणं, कोकणातल्या मातीतले पदार्थ बनवणं....
किती बोलावं तेवढं कमीच आहे....
Hats off to you 🙏 🙏🙏
Keep doing things.....
लवकरच १० millions subscribers होऊ देत तुझे.....
Last birthday cha vlog पण छान होता अगदी....
🙌🙌🙌
खुप सुंदर आहे भात लावणी महोत्सव
Very amazing talent you have sister God bless you
स्वानंदी तुझ्यासारखी गुणी मुलगी कोकणात शोधून सापडणार नाही अशीच प्रगती कर कोकणची संस्कृती आपण जपली पाहिजे........🎉❤💐
मला कोकण खूपच आवडते. पावसाळ्यात तर धमाल येते. तरवा लावायला खूप मजा येते.
काम पाहिजे तेवढी असतात.
करायला कमी पणा वाटत नाही.
लहानपणी म्हणजे इंजिनिअर होई पर्यंत दर्शी न चुकता एप्रिल,मे v १५ जून पर्यंत कोकणातील आजोळी मुक्काम असायचा.
खूप खूप मजा यायची.
भात लावणीची मज्जा खुप छान 👌👌
स्वानंदी Swanandi you are GREAT 🙏 👍 👌 👏
Mindfulness म्हणजे काय तर स्वानंदी चं जगणं, वागणं.. आनंदी स्वानंदी.
स्वानंदी ताई तू मेहनती आणि संस्कारी आहेस. ते कुठे बाजारात मिळत नाही धन्यवाद तुझ्या आई बाबा ना की आम्हाला एवढी सुंदर विचारांची ताई दिली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
स्वानंदी तुझे किती कौतुक करावे तेवढे थोडेच. तू जाता जाता तू अन्न वाया घालवू नये हे मार्गदर्शन केले ते फार कौतुकास्पद ❤🤚🤚लवकरच तुझे सर्वत्र कौतुक होवो ही ईश्वरचरणी
प्रार्थना
अनिल बाबुराव झांटये ठाणा
ताई साहेब,भात लावणी ब्लॉग खूपच छान, विश्लेषण अगदी मार्मिक,ओघवते आहे मन अगदी प्रसन्न झाले
Nisargane mukt haste keleli udhlan mhanje kokan ❤❤❤Ani aandacha Zara swanandi❤❤
खूपच छान प्रात्यक्षिक दाखविलेस तू स्वानंदी, मजा आली पाहताना. भाग्य वान आहेस तू की ती कोकणात लहानाची मोठी झालीस. तुला खुप खुप आशीर्वाद.
स्वानंदी तुला शेती बागायतीची खूप आवड आहे असे तुझे व्हीडीओ पाहून समजते मराठी मुलगी अभिमान आहे एक मराठा लाख मराठा
Khup chhan lhanpn aathvl sakhrpa .aami bhat lvtana he mnhti gudhya evdha chikhl zala aata kru bhat lvni.khup kely.nantr lgn zalyar nustya aathvni.tumch blog mi khup phate .sarkh vty jau.
स्वानंदी, तुझ्यामुळे आम्हा शहरी लोकांना हे कष्टाचं काम प्रत्यक्ष पाहिल्यासारखं पाहायला मिळालं. एसी केबिनमध्ये बसून गलेलठ्ठ पगार घेणाऱ्यांना या कष्टाचं मोल नाही समजणार. शेतात तुम्ही सगळेजण किती मन लावून काम करीत होतात. काम झाल्यावर तू थकलीस, पण तुला मिळालेलं मानसिक समाधान तुझ्या चेहेऱ्यावर लक्ख दिसत होतं.
खुप छान भात लागन प्रत्यक्ष बघीतली किती कष्ट घेतात शेतकरी, खुप खुप धन्यवाद ❤