वर्षा आईच घर छान आहे . दादा पनवेल मध्ये छोटस रेस्टॉरंट चालू कर त्या साठी तुला वर्षा चांगली साथ देईल .. वर्षा छान जेवण करते भविष्यात माझे शब्द खरे होवोत तुला खुप छान शुभेच्छा .
सतिश हा विडिओ गावाचा आता आलाय चांगला झालाय वर्षा ने नेहमी प्रमाणे जसा देश तसा वेश हे तुमचं गावच जीवन तया प्रमाणे राहणीमान असणार जेवण छान केल वडे चिकन वगैरे सासु बाई बिचारया गरीब विचाराने नेहमिप्रमाणे मस्त सतिश तुला जर सांगायच असेल तर तुम्हाला घरावर किती खरच झाला मिसेस दिक्षीत
मिस्त्री आपलं काम करतातच पण त्याचा आदर करणे ही आपली संस्कृती सगळे पैशात मोजता येत नाही.ज्या आजोबांच्या घरचं shooting आहे त्यांचेही घराप्रमाणेच मन मोठं आहे.इतके वडे चिकन करुन वर्षां हसतमुख राहतात हे महत्त्वाचे!प्रद्नु मस्त बागडत होता! त्याला ताईची अण्णाची आठवण येते की नाही?
सतिश भाऊ आवडला जेवणाचा कार्यक्रम खरच जे कामगार मेहन घेऊन आपल्याला घर बादून देतात आपलेच असतात जवळचे तरी पण त्याचा तुम्ही जो पाहुणचार केला मला आवडल माहिती पण छान दिली आवडला विडियो
आजची मेजवानी फार सुंदर👌 गावाकडील वातावरण एकदम झक्कास मेहुल दादाला घेवुन शिर्डीचा प्लॅन करा मि काल फोन करणार होतो परंतु फार उशीर झाला आता करतो कॉल ॐ साई राम🙏🏻🚩
Satish bhau, me tumche video pahato pan me jevha pan pahato tevha tumhi chicken, fish, mushroom,Kalve kiva khekde receipe kartat. Tumhi kadhi vegetables khata ki nahi??? and Maza dusra prashna asa ki tumhi nemhi chicken kiva mutton evda barik barik tukde ka kartat?? mag tyacha peksha chicken bharit kiva mutton bharit karu shakto ..
वर्षा च्या आईचे घर खुपच छान पण मी एक विचारते की श्रावण चा आज पहीलाच दिवस असताना तुम्ही चिकनचे जेवण कसे केलेत विडीओ टाईम 7hours ago असा आहे बाकी तुम्हाला एक सुचवते पनवेल मध्ये एक छोटस हाॅटेल सुरू करा वर्षा तुमहाला मस्त साथ देईल आधी सुरवातीला छोटी ऊडी मारायची तयातुनच मग चांगला जम बसेल कींवा घरी टिफ़िन सर्विस सुरू करा खुप फायदा होणारी बीझनेस आहे
पनवेल ला गेला का तुम्ही प्रांजू एकटी आहे तिकडे पाऊस शाळा चालू आहे आत्ता प्रांजू ला आई ची गरज आहे लवकर पनवेल ला जा वर्षा ताई तुम्ही. सतीश दादा ना राहूद्या गावी शेतीची कामे संपेपर्यंत.
मस्तच पारिजात...खूप.छान. सडा पडलेला.असतो .. वर्षा कामाला लागली आहे वडे थापून तळण मस्त 👌👌👌🤗 कढीपत्ता चिकन मध्ये 🤔🤔🤔😶😶😶🙄 वेगळी पद्धत आहे. कोणाकडे आई राहतेय? धाकटी बहीण व तिची फॅमिली लक्ष नाही का घालत?ती कशी आहे?छान कालवण केले आहे पावसात साखरी गाव मस्त दिसतेय...त्यातून ते वर्षा चे माहेर....
A Very Nice Video Blog'....A progress of new house building up work looks good.Just like at Ambivili an entire atmosphere & environment at home of Mami & town Sakhali seems to be very peaceful and pleasent. However couldn't imagine that how frequently you people make to & fro movement from Panvel to Ambivili/ Sakhali . Just day before all of you were at your home in Panvel... I believe You people have lot of FREE TIME to move around. Anyway your video blogs at village are awesome.... Soyee Ne Raha wa... Thanks & Regards...
सतिश भाऊ जेवणाचे प्लानिंग मस्तच छान झाला मी आज पर्यंत कधीच कोंबडी वडे खाल्ले नाहित आता खाईनच खूपच सुंदर घर आहे वर्षा ताईंचे वर्षा ताई तुमचे आई वडील छान आहेत
वर्षा आईच घर छान आहे . दादा पनवेल मध्ये छोटस रेस्टॉरंट चालू कर त्या साठी तुला वर्षा चांगली साथ देईल .. वर्षा छान जेवण करते भविष्यात माझे शब्द खरे होवोत तुला खुप छान शुभेच्छा .
Vh a very happy birthday b you 😊🎉🎈🎉
@@jitumarchande3834 in
वाह् सतीश,वर्षा--- तिन्ही घरं तुम्ही अगदी चांगल्याप्रकारे सांभाळता. ही एकमेकांविषयीची आपुलकी खूप प्रसन्न करते.असेच रहा नैहमी.
सतिश हा विडिओ गावाचा आता आलाय चांगला झालाय वर्षा ने नेहमी प्रमाणे जसा देश तसा वेश हे तुमचं गावच जीवन तया प्रमाणे राहणीमान असणार जेवण छान केल वडे चिकन वगैरे सासु बाई बिचारया गरीब विचाराने नेहमिप्रमाणे मस्त सतिश तुला जर सांगायच असेल तर तुम्हाला घरावर किती खरच झाला मिसेस दिक्षीत
खूप छान👏✊👍 वर्षा सुगरण आहे, झटपट बनवले जेवण, तेही हसतमुख चेहरा ने, मस्त,
वर्षाचे आई बाबा छान आहेत बाबा किती आवडीने करत आहेत
मिस्त्री आपलं काम करतातच पण त्याचा आदर करणे ही आपली संस्कृती
सगळे पैशात मोजता येत नाही.ज्या
आजोबांच्या घरचं shooting आहे त्यांचेही घराप्रमाणेच मन मोठं आहे.इतके वडे चिकन करुन वर्षां हसतमुख राहतात हे महत्त्वाचे!प्रद्नु मस्त बागडत होता! त्याला ताईची अण्णाची आठवण येते की नाही?
मनाला प्रसन्न करणारा ब्लॉग, मेस्त्रयांन साठी एक नंबर जेवण, गावाचा निर्सग अप्रतिम, मजा आली, मस्त👍
सतिश भाऊ आवडला जेवणाचा कार्यक्रम खरच जे कामगार मेहन घेऊन आपल्याला घर बादून देतात आपलेच असतात जवळचे तरी पण त्याचा तुम्ही जो पाहुणचार केला मला आवडल माहिती पण छान दिली आवडला विडियो
Khup time pass karatat bandhagala
खुपचं मस्त जेवणाचा बेत केला घर 🏡 व्यवस्थितपणे तरी दिखवायच होत
वर्षा तू खूप कष्ट करतेस तुझ्या आईच्या घरासाठी अशी मुलगी पाहिजे तुझ्यासारखी
आजची मेजवानी फार सुंदर👌
गावाकडील वातावरण एकदम झक्कास
मेहुल दादाला घेवुन शिर्डीचा प्लॅन करा
मि काल फोन करणार होतो परंतु फार उशीर झाला आता करतो कॉल
ॐ साई राम🙏🏻🚩
Very nice tasty YUMMY Mouth watering menu dada video KHUP CHAN chan padhat ahe mestrina jevayala dile great manners 👌👍🙏
ruclips.net/channel/UCNEXTYbY2I0J_BwwWOK2-6A
मराठी ब्लॉगर ❤️support please 😭
Satish bhau, me tumche video pahato pan me jevha pan pahato tevha tumhi chicken, fish, mushroom,Kalve kiva khekde receipe kartat. Tumhi kadhi vegetables khata ki nahi???
and Maza dusra prashna asa ki tumhi nemhi chicken kiva mutton evda barik barik tukde ka kartat?? mag tyacha peksha chicken bharit kiva mutton bharit karu shakto ..
वर्षा च्या आईचे घर खुपच छान पण मी एक विचारते की श्रावण चा आज पहीलाच दिवस असताना तुम्ही चिकनचे जेवण कसे केलेत विडीओ टाईम 7hours ago असा आहे बाकी तुम्हाला एक सुचवते पनवेल मध्ये एक छोटस हाॅटेल सुरू करा वर्षा तुमहाला मस्त साथ देईल आधी सुरवातीला छोटी ऊडी मारायची तयातुनच मग चांगला जम बसेल कींवा घरी टिफ़िन सर्विस सुरू करा खुप फायदा होणारी बीझनेस आहे
Varsha nehami pramane Jevan banvinyat expert. Fatafat rassa aani sukke chicken banavles khup chhan vade pan laay bhari. Vadyasaathi samagri saanga.purna receipe dakhavlit tar ekdam mast. Khup chhan video. Varshyachya aaiche ghar khup chhan.
खरंच खूप भारी वाटलं, असे फक्त गावाकडेच होऊ शकते, किती पटापट आवरते वर्षा, खरंच खूप छान
Dada Shravan Month mada koknatpan Non-Veg khatat kaa...
असं वाटतं हे video संपूच नयेत. गावातले video म्हणजे स्वर्गातले videos. ❤️❤️❤️
Ho kharch ...khup Chan video astat ❤❤
It's true very nice vedio.
Chicken dhuvat nahi. Ka?? Red ka distoy
Satish तू तुज घर कधी बन वनार सासूला पन वेळ च्या घरी ठेवली. तर खरे पुणे .आणि आ इला पण.
Bhai to komda yevdha ordtoy mhntoy mala kap tar baherun boiler gheun alas 😍😆😆😆😆
कोबडी वडयाची रेसीपी दाखवा बरेच दिवस झाले शीकायची ईछा आहे
ruclips.net/channel/UCNEXTYbY2I0J_BwwWOK2-6A
मराठी ब्लॉगर ❤️support please 😭
तुमचे वीडियो बघुण मन प्रसन्न होतो
मस्त वर्षाच्या हातचं चिकन सुका खायला पाहिजे एकदा 👌👌
पीठ कसे केले
अरे भाव मेस्त्री ना चिकन काय खायला घालता मटण घालाच ना आम्ही कोणालाच चिकन घालत नाही मेस्त्री लोक मेहनत करतात मग चिकन का
Satishbhai khupach chan zala mestrincha pahunchar vedio khup aavadla vatavaran khupach👌👌👌hote mazza aali
Khupch chan rit aahe. Mestrina Kombdi-vade che jevan ghalyche. Kombda-kombdi gayab mhanje nakki gattari sathi palvile astil😂😂 . Kharach Satish jevnachi vadhleli thali baghun Tondak Pani sutla😋😋very nice 👍😊vedio thanks❤🌹🙏 for sharing.
Chicken chya sukka ani rassa ...so yummy
Mast menu आईचं घर छान आहे
भाऊ वड्याची रेसिपी दाखवा भाजणी पासुन तळेपर्यत
Aata shravan mahina chalu zala shravan tri pala hi apeksh
पनवेल ला गेला का तुम्ही प्रांजू एकटी आहे तिकडे पाऊस शाळा चालू आहे आत्ता प्रांजू ला आई ची गरज आहे लवकर पनवेल ला जा वर्षा ताई तुम्ही. सतीश दादा ना राहूद्या गावी शेतीची कामे संपेपर्यंत.
Tumhala khupach kalaji
Yummy 😋very beautiful village give my regards to mummy God bless you all take care all of you for my grandson love 🥰😘
Vade masta, chicken rassa pan bhari disatay.Varsha always mood changala thevate.
Very nice ...gavakadche jevan and kokan...👌👌
खूप छान व्हिडीओ....
मस्तच पारिजात...खूप.छान. सडा पडलेला.असतो .. वर्षा कामाला लागली आहे वडे थापून तळण मस्त 👌👌👌🤗 कढीपत्ता चिकन मध्ये 🤔🤔🤔😶😶😶🙄 वेगळी पद्धत आहे. कोणाकडे
आई राहतेय? धाकटी बहीण व तिची फॅमिली लक्ष नाही का घालत?ती कशी आहे?छान कालवण केले आहे पावसात साखरी गाव मस्त दिसतेय...त्यातून ते वर्षा चे माहेर....
Aaj pasun shravan lagla. Na dada mg aaj gatari Kasi ky
Adhich banvlela ahe video...
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
खूप खूप छान विडिओ
खुप छान मस्त वर्षा वहीनीन जेव्हण छान बनवले
Dada vahini chya aai ch ghar ch kaam chalu aahe ka
Mast menu 👌👌
सतीश दादा तुम्ही श्रावण महिना पाळता की नाही हे सांगा please....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰
Hi
Dada Vayni tumi jam bhari aahat mast Chan jevn chikan Machi komdivade mast banvtat mi kadhic komdivade baghitle navte. Aata tar mi 100/. Banvin
Thanks...,.
जेवणाचा कार्यक्रम आहे हे सांगितले नसते तरी पाठीमागून कोंबडा सतत आरवत होता त्या मुळे कार्यक्रम पटकन समजला. खुप छान कोंबडी वडे जेवण. 😋😋😋 Nice video. 👌👌👌
पूर्ण विडीवो पाहतो मी तुमचे
A Very Nice Video Blog'....A progress of new house building up work looks good.Just like at Ambivili an entire atmosphere & environment at home of Mami & town Sakhali seems to be very peaceful and pleasent. However couldn't imagine that how frequently you people make to & fro movement from Panvel to Ambivili/ Sakhali . Just day before all of you were at your home in Panvel... I believe You people have lot of FREE TIME to move around. Anyway your video blogs at village are awesome.... Soyee Ne Raha wa... Thanks & Regards...
Kiti mehenet, yevdhya mansancha jevan karaycha,khup chan jevan
तुमच्या गावा कङच्या विङीओ मस्त अस्तात .
Dada kahitri navin dakhv tech tech video bgun kantala ala ahe dada pls🙏🙏
जबरदस्त
Dada kadipatta chikan madhe nahi takat
Dada ghup chan 👌👌..ekada yache aahe kokana madhe...tumache vidio ghup chan asatat ..best luck 👍👍👍
वडे चि रेसिपी दाखवा, मस्त video गावची आठवण आली
Very nice video jevan yammy
पाचगणी- महाबळेश्वर ला सुट्टी दिवशी एक ट्रीप काढा सतीश दादा,मेहुल दादा,अण्णा, वर्षा वयनी, प्रदणू, हो पण सुट्टी दिवशी जा म्हणजे प्रांजू ला पण घेऊन जावा.
He je vadyache peet ahe tyachi recipy amhala dakhav bako tumche vlog 1 no astat
नक्कीच
मस्त गाव आहे 👌🏻चिकन रेसिपी 👌🏻
Mastch video ...so excited to see new house of varsha mummy...!!
❤️
छान
खूप छान विडिओ झाला
तीन चार कोबड़े आजुन आहेत, hahahaha👍🏻🤣🤣🤣🤣🤣🤣
dada tumchya kokanatali tandlachi bhakari kashi karayachi te dakhava
Nice video 👌
Excellent. A real feel of the village. Varsha is so talented. A good cook, organizer and so humble. Amazing.
वडे कसे करायचे म्हणजे पीठ कसे तयार करायचे ते video सागा
खूपच भारी 👌👌👌👍
Dada chan watl video bagun😊
Aani jevan pan khup chan zal.
Yummy and tasty food u.ll cooking for d labour's..good god bless u.ll
रेसिपि एक नंबर आहे खूप छान
Khup chan video
सतिश भाऊ जेवणाचे प्लानिंग मस्तच छान झाला मी आज पर्यंत कधीच कोंबडी वडे खाल्ले नाहित आता खाईनच खूपच सुंदर घर आहे वर्षा ताईंचे वर्षा ताई तुमचे आई वडील छान आहेत
Chan Program Jalla 👌👌👌👌👌
Nice
Verynice.vlog
Mastt ...👌👌👌
Aamcha kde vade mantat
Masta.. khup Chan...
Khup mast ahe video
सासुर वाडीचे गाव पण सुंदर आहे रेसिपी एक नंबर विडीयो खुप छान
चिकण सुका तर लय भारी आणि पावसात तर एकदम कडक
खूप छान व्हिडीओ मेस्त्री्न साठी जेवण एक नंबर
खूप सुंदर व्हिडिओ ❤️ मस्त कोंबडी वडे. 👌👌👌😋😋छान बनवते वर्षा वहिनी जेवण 😊
छान व्हिडिओ
काका किती छान आहे प्रेमाने मायेने प्रदनूशी बोलतात आहे एक लाईक त्या काका न साठी👍👍👍 👌👌👌
🥰🥰
आम्हांला रटाटे बंधु अस्सल कोकणी मसाला पाहिजे तर कशी आॕर्डर करावि लागेल
एक नंबर भावा
सासुरवाडीत मेव्हणे नाहीत का
Ky tarcha
खुप छान
कोंबडी वडे खुप मस्त .मामी खुप छान.
bhari video,,pradnu sooo cute,,chikn sukka no 1,,tai tumi bhajya khup bhari bnvta,me tumchya recipy bghun ch krayla lagle,,,kal me kothimbir vadya bnvlyat bhari zalya hotya,,, Thanks ha Aaie and varsha tai.
ghar khup chyan banval ahe 👌👌🙏
मस्त छान विडयो
Kombadi Wade baghun dondala pani sutala varsha mustttt
छान सासुरवाडी सासुसासरे
Mala 1 kg masala pahije santacraz la
1 nabar 🐔 chiken mast 👌👌