गावकीचा पोस्त करून निघालो मुंबईला 🥰| आमचा परतीचा प्रवास | S For Satish |Ambavali, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • गावकीचा पोस्त करून निघालो मुंबईला 🥰| आमचा परतीचा प्रवास | S For Satish |Ambavali, Mandangad (Konkan) गावी शिमगा झाला की गावकीचे जेवण असते. त्याला पोस्त असे बोलतात. पूर्वी पोस्त शिकार करून करायचे. आता चिकन आणून अख्ख्या गावाला जेवण तयार करतात. शाकाहारी माणसांना शाकाहारी जेवण तयार केले जाते. गावातील महिला एकत्र येऊन हे जेवण तयार करतात. आमही रात्री परतीच्या प्रवासाला निघालो. आम्ही कोकणातल्या गावी काही दिवस राहून परत पनवेल मुंबईकडे यायला निघालो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #GavkichaPost #GavkichaPostKarunNighaloMumbaila #ChickenSukkaAnaiRassa #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Комментарии • 316

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 года назад +32

    गावची पोस्त एक नंबर, सगळ्यानी मिळून जेवण तयार कराचे व एकत्र जेवायचे याची मजा औरच👍

  • @balkrishnasawant452
    @balkrishnasawant452 2 года назад +11

    स्त्रिया खरंच खुप Great... कितीही स्वयंपाक असुदे चेहरा कायम प्रसन्न इतक्या लोकांचं जेवण अगदी मन लाऊन करतात तर ते छान च होतं

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 года назад +3

    वर्षा आणि आई दोघीही खूप भाऊक झाल्यात.. खरंच तुम्ही मनावर घेऊन आईचे घर बांधून द्या .. आई अगदी वाट पहातेय...अरे!का परत मुंबईला निघाला... प्रांजुची शाळा का? मस्त महिलाचे एकोपा. .छान एकत्र जेवण बनवताना दिसतात. गावाची "पोस्त" . श्रमपरिहार 😁😁😁🤗😀👍👌👌👌🥳🙌 किती मज्जा आली असेल . एकत्र जेवण. 😋😋😋😋 व्हिडियो छान

  • @akshaytarange3961
    @akshaytarange3961 2 года назад +21

    दादा तुमच्या सोबत आम्हाला पण गावची खुप आठवण येईल,गावचे व्हिडीओ पहायला खुप आवडतात,शेवटी गाव ते गावच.

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog 2 года назад +6

    मस्तच दादा गावातील प्रथा निदान त्यामुळे सर्व एकत्र येतात...भेटीगाठी होतात 👌 मस्तच...ताईनी शूटींग खुप छान केली....👌

  • @abhishekhedukar3144
    @abhishekhedukar3144 2 года назад +2

    अप्रतिम VLOG . खुप छान गाव आहे आणि खरंच एकी आहे तुमच्या गावात नाहीतर काही गावांमध्ये..." "गावपण हरवल्याने माणूसपण गारठलय " अशी अवस्था आहे... खरंच मजा आली हा VLOG पाहून. कमाल आहात तुम्ही... तसच संस्कार आणि कोकणी माणसाच्या जगण्याचं दर्शन तूझ्या व्हिडिओ मार्फत जगातील लोकांपर्यंत पोहोचत आहे
    ..Great work 😎✌️☺️💫👌😉👍

  • @mahishasurmardini2515
    @mahishasurmardini2515 2 года назад +16

    You deserve million billion subscribers such a great channel i have ever seen☺☺
    Too good explanation with lovely voice heart melting words perfect person and family great

  • @bhushandhenge4017
    @bhushandhenge4017 2 года назад

    दादा पोस्त चा वेगळा व्हिडिओ असता तर खूप भारी झालं असत ना... मी होळी आल्यावर तुमच्या पोस्त च्या व्हिडिओ चीच वाट बघत होतो...तरी पण खूप छान झाला व्हिडिओ.. गावातली मजाच वेगळी..

  • @laxmanshilimkar9335
    @laxmanshilimkar9335 2 года назад

    मस्त.कोंकणी माणसे. कोंकणी संस्कृती. गरीबी आसली तरी. मनाची श्रीमंती.आणि निसर्गाने दिलेले वरदान जगात लयभारीसुखीमाणुस

  • @deepakkamble8791
    @deepakkamble8791 2 года назад +2

    सतिश दादा तुमच्या गावातील परंपरा छानच दाखवता वा मस्त आम्हाला हे सगळं नवीन आहे तुमचे विडिओ बघितले की काही वेगळच वाटत भारी वाटत जणू काही तुमच्या बरोबर आहे असं वाटतं तुमच्या गावी यावे वाटत तुमच गाव अतिशय सुंदर आहे

  • @dipakpendhari9488
    @dipakpendhari9488 2 года назад +20

    मनमिळावू व्यक्तिम्त्व...
    हॉटेल वर भेटल्यावर आपल्या जवळ बोलण्याची संधी दिलीत त्या बद्दल मनापासून आभार 🙏🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 года назад +1

      छान वाटले भेटून ❤️🙏😊

    • @vinayakmarathe2530
      @vinayakmarathe2530 2 года назад

      Happy journey

    • @jitendrasonawanevlog4862
      @jitendrasonawanevlog4862 2 года назад +1

      🙏आमचे व्हिडिओ बघन्या साठी माझ्या चैनल वर क्लिक करा 🙏🙏🙏

    • @sahilshigavan8380
      @sahilshigavan8380 2 года назад +2

      Aamcha pan gav khamgav aahe

    • @LekKrushichiVlog
      @LekKrushichiVlog 2 года назад +2

      हो तुम्ही होता ना...बघीतले व्हिडिओ मध्ये....मस्तच

  • @gnk6643
    @gnk6643 2 года назад +3

    This is the best part of life…. When whole village comes together n be part of each other’s life…. I wish I was part of you guys as well
    Enjoy your gathering….
    Cheers 🥂

  • @dilipnighot3866
    @dilipnighot3866 2 года назад +7

    दादा,आमच्याकडे ही प्रथा कमी प्रमाणात राहिली आहे ,अशा प्रथा टिकून राहिली पाहिजे तशी काळाची गरज आहेच .व्हिडिओ बघताना खूप आवडला ,जसे की आम्ही सुद्धा त्यामध्ये आहोत असे भासत होते

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 года назад +7

    गांवची पंरमपरां तुमी छान दाखवता ..आमा चा साठी हे ..संगळ नवीन आहे ...छान विडीयो ...मिळुन पाटी् करतात ..वाह..वाह.. 👌👌👍✌️

  • @viditaredij170
    @viditaredij170 2 года назад +1

    लयभारी विडिओ वाटला आजचा गावची एकत्र सर्व येऊन खुपच छान Enjoy केले हे हल्ली खुप कमी पहायला मिळते. 👍👌💐

  • @bedundhvishal
    @bedundhvishal 2 года назад +4

    Intro तर नाही पण video ची Ending ज्या आपुलकीने म्हणतात स्वतःची काळजी घ्या 😘😘😘love you सतिश दादा Great Family

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 года назад +2

    खुप छान विडीओ पोस्त पध्दत छान सर्व मिळून मिसळून करतात हे पहायला मिळाले

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 2 года назад +6

    कोकणची माणसं साधीभोळी. वर्षाच्या आईला साष्टांग नमस्कार.

  • @vishaldighe3087
    @vishaldighe3087 2 года назад +3

    दादा सगळ्यात जास्त मी गावचे व्हिडिओ मिस करेल
    तुमचं गाव मला खूप आवडतं

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 года назад +3

    सतिश पोसतचा हा व्हिडिओ खुप चांगला होता सगळ्या गावाला जेवण प्रेमाने करताना पाहील व चळवळीच्या शेगा पुरवी मिळायचया पण आज काल मिळत नाही खरीहोळी पाहीली मिसेस दिक्षीत

  • @user-fw2sv6ot3l
    @user-fw2sv6ot3l 2 года назад +4

    प्रज्ञेश, प्रदनू, चाॅकलेटची गोली, खलाशी मामा, गोंधळ मांडिला . प्रदनू😍

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 2 года назад +1

    मला तर पनवेल आणि गावाकडची दोन्ही कडची व्हिडीओ आवडतात

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 2 года назад

    सतीश दादा तुमच्या कडे‌ असलेल्या परंपरा मला‌ खुप आवडली गावातील सर्व लोक एकत्र येवुन जेवण करतात त्या मुळे गावातील लोकांमध्ये एकी रहाते‌ भांडण‌ तंटे‌ होत नाहीत खुप‌ छान‌ वाटले

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 года назад +5

    Ohhh so nice celebration old traditional festival. Celebrating today.. I like to much..all village people today coming n cooking..very nice. Vedio

  • @asmitasundkar346
    @asmitasundkar346 2 года назад +17

    दादा हि प्रथा आमच्या आजरा भागाला पन आहे गावातली सगळे मिळुन गावातल्या चव्हाट्यावर करतात पोस्त खुप मजा येते गावची आठवण झाली

    • @poojakamble1760
      @poojakamble1760 2 года назад +3

      मी पण आजर्याचीच आहे

    • @jitendrasonawanevlog4862
      @jitendrasonawanevlog4862 2 года назад +1

      ,🙏आमचे व्हिडिओ बघन्या साठी माझ्या चैनल वर क्लिक करा 🙏🙏🙏

    • @jitendrasonawanevlog4862
      @jitendrasonawanevlog4862 2 года назад +1

      🙏आमचे व्हिडिओ बघन्या साठी माझ्या चैनल वर क्लिक करा 🙏🙏🙏

    • @vinayakmarathe2530
      @vinayakmarathe2530 2 года назад +1

      A kadam mast

    • @Bhojankatta
      @Bhojankatta 2 года назад +1

      Mi pan ajryachi ahe

  • @yogeshbagul3507
    @yogeshbagul3507 2 года назад +2

    1 नं झालाय व्हीडीओ सर काहीतरी नविन पाहायला भेटल आईंच्या हाताच जेवन ते पन पुर्ण गावातील

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 года назад +3

    सतीश दादा खुप छान वाटल विडिओ बघून.
    पोचत पण खुप छान झाल.

  • @manishgurav5019
    @manishgurav5019 2 года назад

    सतिश हा व्हिडिओ खुप छान आहे,गावचे व्हिडीओ पहायला खुप आवडतात शेवटी गाव ते गावच....असेच विडिओ टाकत रहा

  • @manishathorat8640
    @manishathorat8640 2 года назад +2

    सतिश दादा तुमचे vlogs खुप छान असतात .गावची सफर केल्यासारखी वाटते

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 года назад

    गावच वहीडीओ बघायला खूप आवडतात आणि अशी सगळे जण एकत्र जमलयावर खूप छान वाटत

  • @tanujadhumal3966
    @tanujadhumal3966 2 года назад +1

    Tumche video khupach chhan astat..recipe tr ikch no.astat😀

  • @eshagudekar8111
    @eshagudekar8111 2 года назад

    या जगात आई आहे....तर सगळ आहे.
    आई शिवाय हे जग शुन्य आहे.
    Miss you aai 😒

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 2 года назад

    वारशा ताई प्रत्येक कामात खुपच हुशार आहेत ,खुप छान ताई

  • @happygolucky9397
    @happygolucky9397 2 года назад +2

    Most of the aged bayka ch jevan banvat aahet.tarun striyani pan ashya goshtit sahbhag ghetla pahije.changla get together aahe.i miss kokan.

  • @CMTArts-vk2rm
    @CMTArts-vk2rm Год назад +1

    सगळ्यात दुःख गावातून जेव्हा घरी जातो तेव्हा होते. 🥺❤️✨

  • @gaytrishirodkar1156
    @gaytrishirodkar1156 2 года назад

    नमस्कार दादा तुमचे विडिओ खूप च सुंदर असतात आणि जय सद्गुरू

  • @narayanpatil4176
    @narayanpatil4176 2 года назад +1

    खुप खुप छान आहे , रुढीपंरपरा अशीच चालू राहूदया..

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 года назад +3

    मस्त 👌🏻गावाची खुप आठवण येते.

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 2 года назад +3

    मस्त मस्त 👍👍 नविन प्रथा बघायला मिळाली🙏

  • @SeemaVlog7
    @SeemaVlog7 2 года назад +2

    खूप छान विडिओ आहे दादा

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 2 года назад

    वहिनी छान विडिओ बनवतात गावचे एकत्र जेवण छान वापतात ददनू छान बोलतो पाजु पणआजचा विडिओ छान आहे आता मूबईचे विडिओ पाहु

  • @savitapatil2202
    @savitapatil2202 2 года назад +4

    तुम्हांला सगळ्यांना मुंबईला निघताना बघून डोळे भरून आले या वेळी आण्णाही होता ना सोबत आमच्या घरचे सगळे निघाले की असच वाईट वाटतं मला माझ्या घरच्यांची आठवण आली आम्ही वाट बघतोय ते कधी गावी येतील याची

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 года назад

    छान झाला पोस्त ,खुपच मज्जा असते गावाला

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 года назад +2

    व्हिडिओ छान आहे पोस्टाचे जेवण मजा आली.

  • @anindian977
    @anindian977 2 года назад

    Chaan Video..Chaan Pratha.. Pranju shalet jaaychi savay kar roz

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 года назад

    आम्ही मुंबईकर आमच्या गावठण मद्येही होळीच्या रात्री होळी लागल्यावर गावात मटण पाव वजरी पाव ,किंवा पावभाजी ,मिसळपाव वगैरे ठेवतात, परंतू सर्वचजेवायला जातात असेनाही, आपली वाटणी घरी घेऊन येतात. गावा सारखी मजा नसते, नवरात्रीत केटरर येऊन जेवण बनवतात, व काही घरै महा प्रसादाचा लाभ घेतात.गावची मजा औरच.पहायला मजा आली.👌👌👍👍

  • @rajandhuri3743
    @rajandhuri3743 2 года назад

    Gavache post aekatra jevan apli manse hay sukh 5 star madhe nahi. l like mutch!!!!

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 2 года назад +1

    छान पोस्त. मजा येते अशा कार्यक्रमांना.

  • @sanjaysawantonride
    @sanjaysawantonride 2 года назад

    फार छान vlog असतो तूझा...संजय सावंत,‌ केळशी

  • @vijayakarki2964
    @vijayakarki2964 2 года назад

    Khup chhan Satish bhau ghavache ekatra jevan khup chhan 👌👌👍

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 года назад

    Khup chhan video gaavi posta mhanjye kaay tye kalala majja aali atta mumbaila sukhrup pochlat khup bara watla. Atta mumbaiche video baghayla milnar thanx

  • @sonaliaswar6013
    @sonaliaswar6013 2 года назад +3

    dada evdhe divas rahilynantr jatana khup wait vatat aai ata ektich kramate nahi sagle ghar rakame hote tevdha ghar khayla uthe

  • @priyankanilajkar3378
    @priyankanilajkar3378 2 года назад +2

    वर्षा खूप हुशार आहे तिला सगळं जमतं

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 года назад

    Majja yete ekatra jevanyachi gavi khup enjoy kel bhari vatal welcome mumbai

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 2 года назад

    छान झाल्या गावच्या आठवणी मस्त ब्लॉग दादा जय शिवराय

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 2 года назад

    Gavchya ekatra jevanachi maja vegalich asate aani hi ek kokanatil shimga(holi ) sanachya nantar ek far mothi khadya sanskruti aahe! Kokanatil janatene ya sanskrutiche jatan kelech pahije.

  • @imranshaikh7485
    @imranshaikh7485 Год назад

    faaarch chhan satish dada amala bolwa tumchya gawaaala dada tumi gaachi sancruti parampara utam rakhun thewle 👋👋

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 года назад +1

    गावची पोस्त खूपच छान अफलातून प्रवास पण छान झाला आईला आता करमणार नाही तुम्हाला ती खूप मिस करेल फोन करा आईला

  • @aarchiwadkar2006
    @aarchiwadkar2006 2 года назад +2

    तुमचे प्रवासा चे व्हिडिओ बघायला आवडतात

  • @bhartiaswale3682
    @bhartiaswale3682 2 года назад +2

    गावाला आल्याचा फील आला..... मी पण कोकणातली... भाषा , माणसे सगळं कसलं आपलं वाटलं

    • @vaishalistar
      @vaishalistar 2 года назад

      ruclips.net/video/mHZFd8aYf9Q/видео.html

  • @babanpandit9400
    @babanpandit9400 2 года назад

    तुम्ही गावावरून आलात, आम्ही पण गावावरून आल्या सारखे वाटते, आम्हाला ही काही दिवस गावची आठवण येईल

  • @chhayapadwal5586
    @chhayapadwal5586 2 года назад

    Khupch chan Dada 👌chan vatl ajjcha vlog pahun gavchi Aatvan Aali mastch 👌👌👌👌👌

  • @devendrajadhav588
    @devendrajadhav588 2 года назад

    Mast chan video maja aali bagun bhava 👍👍👌👌 nambar

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 года назад

    Khupchan dada VAHINI GAVACHI post NICE VIDEO 🙏👌🌹

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 2 года назад +2

    Great harmony. Lovely people. Konkan ❤️

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 года назад +1

    Thanks For Video Upload 😁👌🇮🇳💚💚💚💚💚

  • @sonaliaswar6013
    @sonaliaswar6013 2 года назад +1

    khup chan aaichya gharch kam lvkr kra paus padaychya aadhi krun ghya

  • @rajendraurankar6136
    @rajendraurankar6136 2 года назад +1

    Varsha tuji aai khup Chan bolali maji aai chi athvan aali Satish dada gavche video baghun khup bare watla thanks

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 2 года назад

    Vahini chaan vlog banavtat.thumbs up.

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 2 года назад

    अप्रतिम व्हिडीओ.👍👌

  • @geetabhojane9228
    @geetabhojane9228 2 года назад

    👌👌dada tumche gav lai bhari aahe.... Ek divas kharch gavala yete.. 😊😊

  • @sangitakerkar4522
    @sangitakerkar4522 2 года назад

    Mast video.mala gavacha posta khup avadla

  • @deepabhaware3598
    @deepabhaware3598 2 года назад

    Dada khup chhan vedio.gavala gelyacha feel aala.

  • @sambhajipujari5207
    @sambhajipujari5207 2 года назад

    कोल्हापूरला आपल्यावर या आमच्याकडे. जवळच नागाव आहे.

  • @navinchandramendon3260
    @navinchandramendon3260 2 года назад +2

    Nice, get together by village people
    Cooking for entire village is too difficult. Ladies well done 👏

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 2 года назад

    Gavatli maja kuthech nahi. Chan video. 🌹🌹🌹

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 года назад

    Khupch Chan video , j1 bhari..

  • @durgarecipes
    @durgarecipes 2 года назад

    पोस्ट खूप छान झाला कार्यक्रम प्रवास पण खूप छान

  • @dashrathmachhi1418
    @dashrathmachhi1418 2 года назад

    ।।जय सद्गुरु।। सतिश भाऊ आणि वर्षा ताई

  • @swatigawade9889
    @swatigawade9889 2 года назад +1

    Me pn koknatli ahe me pn miss krte he srv

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 года назад

    Kokanatley sarva Sun khupach chaan astat apley pan asto tyat sarva ekatra yeun sajarey kartat khup chaan vattata dada khup chaan vatala video bhagun aani vahini Aai pahilyandach camera samor bolelya mast vatala khup premal aahet tya tyanna sambhal aai shivai jagh nahi aai chi maya khup mothi

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 2 года назад

    छान व्हिडिओ

  • @poojashembekar4689
    @poojashembekar4689 2 года назад

    छानच व्हिडिओ

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 года назад

    Tuze gav koop sunder chhan masta ahe Varsha ne aai barobar chhan shooting kele lavkar aai ghar bandun dya Varsha ne sunder chhan masta gavcha baykancha aktra jevan karnacha video shoot kela sarva bayaka ananda ne jevan banvale bhakari chhan banvale jevan number shimga ustav sagale videos masta shoot kela Pranju Pradnu mulani sudha masta majja keli Anna ne sudha majja keli tumchi family koop chhan masta ahe Ani tumche gav sudha sunder chhan masta ahe va gavatil mansa sudha premal manmialu helpful nature che ahet Koop avadale tuze sarva videos lay bhari pan aai che dole bharun ale hote Aai la akta sodu naka tila sudha mumbai la ghun ja ticha koop jiv ahe tumcha sagalavar God bless all family members and village peoples

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 2 года назад

    खुप छान विडिओ बनवलाय ताई ने

  • @chaitalipatil9112
    @chaitalipatil9112 2 года назад

    छान

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 2 года назад +2

    जय सदगुरू🙏🏼🙏🏼🙏🏼 🌹🌹🌹

  • @surekhakolpe2838
    @surekhakolpe2838 2 года назад

    Holi che chan video dakhvlet thankyu

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 2 года назад

    Mast zkas video

  • @maharashtravehicles7082
    @maharashtravehicles7082 2 года назад +2

    दादा तुमचे व्हिडिओ खूप 😊 छान असतात मी रोज तुमचे व्हिडिओ बघतो दादा एक rquest होती मी पण मुंबई गोवा महामार्गचे व्हिडिओ टाकतो तर प्लीज माझ्या पण चॅनल एकदा भेट द्या माझे व्हिडिओ कसे वाटले ते सांगा जर आवडले तर नक्की सबस्क्राईब करा

    • @user-hw6fq4ex8q
      @user-hw6fq4ex8q 2 года назад +2

      छान व्हिडिओ आहेत तुमचे 😊 मी सबस्क्राईब केले

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 2 года назад

    सुंदर व्हिडीओ 👌

  • @nutanmhatre1608
    @nutanmhatre1608 2 года назад

    Khupach chhan dada vahini👌👌👌

  • @ashwinipevekar7237
    @ashwinipevekar7237 2 года назад +4

    👌👌 खूपच छान

    • @jitendrasonawanevlog4862
      @jitendrasonawanevlog4862 2 года назад +1

      🙏आमचे व्हिडिओ बघन्या साठी माझ्या चैनल वर क्लिक करा 🙏🙏🙏

  • @shreyassurve6195
    @shreyassurve6195 2 года назад +1

    Amhi pan gavche vlog Ani aai la pan khup miss karu😔

  • @sujeetjadhav9219
    @sujeetjadhav9219 2 года назад

    Hiii Satish Saheb tumache video khuf Chan

  • @bipinpatil939
    @bipinpatil939 2 года назад +3

    I am also miss your Village 🙏

  • @vandanakamble3068
    @vandanakamble3068 2 года назад

    Dada tumche vodio kup chan aastata mazya sasubaina kup aavdtat tumche vodio

  • @swatiborle1295
    @swatiborle1295 2 года назад +1

    Khup chan 👌👌

  • @DakshKavya
    @DakshKavya 2 года назад +1

    Nice video satish. ..
    Gavche sarv video chan hote...

    • @jitendrasonawanevlog4862
      @jitendrasonawanevlog4862 2 года назад +1

      🙏 आमचे व्हिडिओ बघन्या साठी माझ्या चैनल वर क्लिक करा 🙏🙏🙏

  • @sandeepmane5692
    @sandeepmane5692 2 года назад

    Chan