प्रदनु गेला डुऱ्याच्या पऱ्यावर 😍 | आमची चिकन सुक्का पार्टी - Ambavali, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • प्रदनु गेला डुऱ्याच्या पऱ्यावर 😍 | आमची चिकन सुक्का पार्टी - Ambavali, Mandangad (Konkan) हा व्हिडीओ गणपती बाप्पा विसर्जन झाल्यानंतर शूट केला आहे. या दिवशी सगळ्यात प्रथम मी आमच्या ग्रामदेवता मंदिरात गेलो. नंतर आमच्या गणपती बाप्पा जवळ केलेल्या डेकोरेशन काढण्यामध्ये अर्धा दिवस गेला. कोकणात गावाकडे कशा प्रकारचे जीवन आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडीओ मध्ये केला आहे. कोकणात या मोसमात खूप पाऊस पडतो तसा पाऊस येऊन जाऊनच आहे. गणपती बाप्पा विसर्जन झाल्यानंतर गावी आम्ही कशी लाईफ जगतोय हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओत केला आहे. दुपारी आम्ही प्रदनुला घेऊन आमच्या गावच्या डोळ्याच्या पर्यावर गेलो. संपूर्ण परिसर हिरवागार झालेला असतो. कोकणातील गावी हे सुख अनुभवण्यासाठी गावी यावे लागते. प्रज्ञा पहिल्यांदा डोळ्याच्या पर्यावर ती गेल्यावर खूप खूश झाला होता. संध्याकाळी भावंडांनी मिळून एकत्र चिकन सुका पार्टी केली दरवर्षी गणपती बाप्पा विसर्जन झाल्यावर आमच्याकडे असच स्नेहभोजन होतं. आमच्या भावकितीसर्व भावंडे एकत्र येऊन आम्ही हे जेवण करतो. आम्ही बनवलेले चिकन सुका अतिशय चविष्ट झाला होतं गावाकडचं हे सुख अनुभवायला तुम्हाला गावी लागतं. व्हिडिओमध्ये गणपती विसर्जन झाल्यानंतर चा दुसरा दिवस आमचा कसा असतो, आमची गावाकडची डेली रुटीन लाईफ कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडीओ मध्ये केला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    #PradanuGelaDuryachyaParyavar #AamchiChickenSukkaParty #ChickenSukka #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
    t.me/sforsatis...

Комментарии • 281

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment 2 года назад +3

    भारीच भाऊ 👍, हीच खरी life आहे, मुंबई, पुणे, अमेरिका हि सगळी मोह माया आहे

  • @vilasmohite7854
    @vilasmohite7854 2 года назад +1

    येवढ्या लहान मुलांना घेऊन कदाचित कोणीही रानात जाणार नाही, तुम्ही गेलात व्हिडिओ काढलात आम्हाला मुंबईच्या घरात बसून गावचे दर्शन केलंत मस्त.दुसरे म्हणजे असे कौटुंबिक जेवणं हे वर्षातून एकदा तरी व्हायलाच पाहिजे.मस्त.

  • @yogitamhatre398
    @yogitamhatre398 2 года назад +1

    Wow tempting jevan. Khup chan video

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад +1

    चिकन रेसिपी मस्तच व मुलांना छोट्या छोट्या गोष्टी मध्ये छान आनंद देता प्रांजू आर्ट कला मस्तच खलाशी खूप मस्ती करायला लागलाय छान वाटते त्याची मस्ती मनीमाऊ ला गावीच ठेवा मज्जा करते आहे ☺🙏

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 года назад +1

    वा खुप सुंदर सुरेख गाव निसर्गाच्या सान्निध्यात मस्त वाटले पाणी सुध्दा छान वाहत होते आणि गावाचा नजरा मस्त होता चिकनचे जेवण मस्त होते आणि पदुदया खुप मस्त बोलतो खुप आवडला तुझा विडिओ तुझे कुटुंब छान आहे असाच खुश रहा

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 2 года назад +1

    काय गावचा नजारा पाहायला मिळालं लय भारी वाटलं 👌 निसर्गाच्या सान्निध्यात राहून मन प्रसन्न झालं पाहून 👍 हिरवगार वातावरण पावसाळ्यात सुंदर घरं 👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 года назад +1

      ❤️❤️

    • @rupeshbavkar6362
      @rupeshbavkar6362 2 года назад

      तुमचा vatsap नंबर पाठव ना मला 🙏

  • @skcreation1554
    @skcreation1554 Год назад +1

    Khup chan

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 года назад +1

    तूझ्या मुळे दिवसेंदिवस गावाची ओढ वाढत चालली आहे..... पार्टी एकदम भारी झाली तू कालवणाचा भुरका मारल्यावर त्याची चव समजली 👍👍👍👍

  • @premnathmhatre6933
    @premnathmhatre6933 2 года назад +1

    Chan

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 2 года назад

    Khup chaan

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 года назад

    अप्रतिम

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 2 года назад +1

    khup mast

  • @rachanachindarkar346
    @rachanachindarkar346 2 года назад

    Khup chan👌👌👌

  • @anindian977
    @anindian977 2 года назад +1

    Khup Chaan video...Nakki yenaar tumchya gaavala, India la alyawar..Love from All of Us..Pinaki

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 года назад

      Hoy jarur ya , aamhi tumhala gavala gheun yeh 🙏❤️😊

  • @sangitadalvi711
    @sangitadalvi711 2 года назад

    खूप छान अप्रतिम

  • @aparnanaik4932
    @aparnanaik4932 Год назад

    Khup chan ,ektra jewan karaichi khup maza yete gavi,tumcha gavcha nisarga khup chan ahe 👍👍👌👌😘tumcha Babu pan khup chan ahe 😘👍,tai, Vahini,aai pan ek number 👍😘👍👌

  • @pratikshagaikwad7733
    @pratikshagaikwad7733 2 года назад +1

    Mstt

  • @rushikeshkadu8301
    @rushikeshkadu8301 2 года назад

    Gavach vatavaran khup Chan ahe

  • @jitendramohite6638
    @jitendramohite6638 2 года назад +1

    Khup chan Satish..... Todala pani sutale

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 2 года назад +1

    प्राजू पदनू मस्ती छानच वाटतेपाजूहसतेछानदिसतेगावतीलधमालपाटीछानवाटते

  • @blaster_bolte
    @blaster_bolte 2 года назад

    Khup Chan sir

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 года назад

    चिकन सुकक खूपच मस्त बनवलं . छानच दिसत होते प्रदन्यू खूपच मस्ती करतो त्याचे वयच आहे खेळायचे बागडायचे मस्ती करायचे प्रांजू खूपच शांत आणि समंजस आहे आईस नमस्कार वर्षा खूपच सुगरण‌‌‌ आहे

  • @vikasthorat5684
    @vikasthorat5684 2 года назад +1

    तुमचे गाव खूप छान आहे. मला आवडले . निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे.... तुमचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटते...

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 года назад

    मित्रा खूप छान विडिओ बनवला

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 2 года назад +3

    Durayacha parya khupch mast naturally inveromentally beautiful ahe ❤️❤️👌👌💐💐👍

  • @amoljadhav8333
    @amoljadhav8333 2 года назад +3

    अप्रतिम💐💐💐👌👌👌

  • @latabule6436
    @latabule6436 2 года назад +1

    भारी व्हिडीओ सतीश मस्त केली चिकन पार्टी👌👌👌

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 года назад

    Chan bet zala chicken cha

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 года назад +5

    गावा कडेच जेवणाची मजा
    शहरात फक्त धावपळ
    सुंदर चिकण भात भाकरी👍🏻👌🐓

  • @seemamhadlekar619
    @seemamhadlekar619 2 года назад +4

    Golu mama pradu mast 💕 both kids very lovely

  • @arvindkhanvilkar6882
    @arvindkhanvilkar6882 2 года назад

    Aai la tuzya sobat tevat ja dada mala aai nahiyey tuze video's khup chan asatat love you aai God bless you......

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 года назад +3

    Nice view of ur house from temple, nice greenery every where, beautiful information @ u r garden, nice garden, mast party after long time... mast

  • @vikasratate3324
    @vikasratate3324 2 года назад +1

    खुप छान विडीओ बनवला आहे 👌👌

  • @meenabansode7535
    @meenabansode7535 2 года назад +1

    👍👌👌👌👌😀खूप खूपमटनछान छान

  • @sushmamhatre2103
    @sushmamhatre2103 2 года назад +2

    Khup 👌👌 gavakade chi party N village life very enjoyable 🙏🙏👍

  • @omshinde9268
    @omshinde9268 2 года назад +1

    ऐकच नंबर मस्तच

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 года назад +1

    Khup chaan gavh aahey dada tumcha sarvikadey hirvagaar ani mast video

  • @sandeepsant412
    @sandeepsant412 2 года назад

    मस्तच व्हिडीओ 🌹👌👌👌

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 2 года назад

    सुंदर व्हिडीवो चीकन मस्त

  • @shilpaghag210
    @shilpaghag210 2 года назад +1

    Nice

  • @mangeshchavan5675
    @mangeshchavan5675 2 года назад +1

    खूप छान सुंदर

  • @vaishaliangwalkar1494
    @vaishaliangwalkar1494 2 года назад

    Khup chan video,Ganpaticha sananimit sagle bhavand,natevahik gamtat khup mastvatat tedivas 👌👌👌👌👌👍

  • @ushajagtap9743
    @ushajagtap9743 2 года назад

    गणपती चे सर्व व्हिडिओ पाहून खूप छान वाटले. पार्टी पण खूप छान.

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 года назад +1

    Wow .Vaat paahili tumchi.Shubh dupaar.

  • @rammane1703
    @rammane1703 2 года назад

    Bhavu tumchi family khup Chan ahe Ani video pan Chan

  • @shakunroge8095
    @shakunroge8095 2 года назад +1

    मस्त..
    Chan.
    वाह

  • @panchiazim5125
    @panchiazim5125 2 года назад +1

    Lay chaaan dill khush jhala bhaaooo

  • @anandbhangle2758
    @anandbhangle2758 2 года назад

    गावचा निसर्ग मस्त आणि अशा निसर्गाच्चा सहवासामुळे माणसे देखील मस्त आणि मनमिळाऊ.

  • @getjams4jimin
    @getjams4jimin 2 года назад +1

    छान व्हिडिओ चित्रीकरण

  • @supriyajikamade8837
    @supriyajikamade8837 2 года назад +1

    Lay bhari 👌👌👌👌vlog dada

  • @karunadalvi4041
    @karunadalvi4041 2 года назад

    Khupch chhh gav ani chikan ani sweet pradnu

  • @poojaparkar7200
    @poojaparkar7200 2 года назад +1

    Peepy ahe papa mast bola na cute babu pradnu,, papa Papa 😂

  • @pratiksharasam8648
    @pratiksharasam8648 2 года назад +1

    Bhari

  • @ashwinikadam
    @ashwinikadam 2 года назад +1

    Khup mst video👌

  • @smitalandge1270
    @smitalandge1270 2 года назад +1

    बचै कपणी आणि पार्टी एकच नबर

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 2 года назад +1

    खूप छान व्हिडिओ👌👌

  • @yogitapatil7068
    @yogitapatil7068 2 года назад +2

    Khup chan ❤️

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 Год назад

    खुप छान Vlog 👍

  • @rangoliartbytanvita
    @rangoliartbytanvita 2 года назад

    Tumache sarv ch video Chaan astat

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 года назад

    Khupch chan video.mastch.

  • @aaradhyajawalekar5898
    @aaradhyajawalekar5898 2 года назад

    Mast

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 2 года назад +8

    खूप छान व्हिडिओ, अगदी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे तुझे मस्त गाव आहे. पदुडि तर काय एकदम खुश झालाय .पाणी बघून.आणि पार्टीचा बेत मस्तच.छान व्हिडिओ.👍

  • @sudhakarchavan3127
    @sudhakarchavan3127 2 года назад +1

    Your village is very nice

  • @gracyuke3474
    @gracyuke3474 2 года назад

    Parya baghun pradnu khush zala sunder nisarg

  • @krishnajagtap2997
    @krishnajagtap2997 2 года назад

    Chaan

  • @pravin1122
    @pravin1122 2 года назад

    खूपच छान विडीओ.

  • @amitgawade6389
    @amitgawade6389 2 года назад +1

    लय भारी

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 2 года назад +4

    मुंबई पेक्षा पण भारि परिसर आहे मस्त खूप छान

    • @daivashalabjadhav3513
      @daivashalabjadhav3513 2 года назад

      माझा शिवण कला चा चँनल आहे एकदा भेट दया प्लीज

  • @anuradhachavan2211
    @anuradhachavan2211 2 года назад +1

    Parya khupch bhari picnic kadha. Amhi yeu chulivarch. Jevan

  • @vardaparanjpe5622
    @vardaparanjpe5622 2 года назад +4

    खरच आम्ही मंडणगड ला आलो की नक्की येईल तुमच्या गावचा निसर्ग खूपच छान आहे

  • @vaishali9922
    @vaishali9922 2 года назад

    👌 व्हिडिओ चिकन लय भारी 👌 प्रदनू 👌❤️

  • @maniredkar
    @maniredkar 2 года назад

    Pradnu khup cute ahe......tyach bolan aawdat 😘😂❤️

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 2 года назад +1

    Khub Mast Enjoy 👌

  • @ritumaurya9078
    @ritumaurya9078 2 года назад

    Mast video

  • @rajanisawant7144
    @rajanisawant7144 2 года назад +1

    Khup chan video....🥰🥰🙂🙂❤️❤️mast chicken recipe mast ..

  • @pranavjadhav5711
    @pranavjadhav5711 2 года назад

    👌👌👌👌

  • @saurabhsondkar2164
    @saurabhsondkar2164 2 года назад

    mast

  • @bhaktimayeka7197
    @bhaktimayeka7197 2 года назад +2

    KHUPCH SUNDAR🥰

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 года назад

    मस्त च वीडियो

  • @ashwinivichare8834
    @ashwinivichare8834 2 года назад

    Khup chhan

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 2 года назад

    👌👌👌👌👌

  • @prakashbhoir3356
    @prakashbhoir3356 2 года назад +1

    गावतंल वातावरण आहे ते शहरा मधे नाही शाॅन

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 2 года назад

    प्रदनु खूप छान मस्ती करतोय

  • @kirtikasuresh7286
    @kirtikasuresh7286 2 года назад +1

    Dada gaon khup chaan aahe … tumche bhau sagele chaan aahet recipe pan chaan aahe

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 2 года назад +1

    खूप छान

  • @kajalsukheja3903
    @kajalsukheja3903 2 года назад +1

    Waoo

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 2 года назад +1

    Khoop chhan chhan video 👌👍 thanks 😊❤️

  • @pintukarande1090
    @pintukarande1090 2 года назад

    Bhari video

  • @vishalgonbare5234
    @vishalgonbare5234 2 года назад

    Dada gav khup sunder ahe ......bhet gyayla avdel

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 года назад

    Mast nice video sagalyani milun jevan karayala khup maja yete

  • @vinayakgaikwad6011
    @vinayakgaikwad6011 2 года назад +1

    दादा खूप छान विडिओ बनवता तुमचे मुले पण खूप गोड आहेत

  • @meetmhatre1859
    @meetmhatre1859 2 года назад +2

    👌👌

  • @ghodakerameshwar7181
    @ghodakerameshwar7181 2 года назад +1

    Nice vedio

  • @shilpakonde6303
    @shilpakonde6303 2 года назад +1

    Khup chan video 👌

  • @truptigole2406
    @truptigole2406 2 года назад

    Khup chan ,,👌👌

  • @anantzaware4798
    @anantzaware4798 2 года назад

    खुप छान विडीओ असते

  • @vikasband1103
    @vikasband1103 2 года назад

    Very nice

  • @kajalkamble3422
    @kajalkamble3422 2 года назад +1

    Dada vahini khup chan distant 😘😘😘😘😘

  • @deepakmonde7978
    @deepakmonde7978 2 года назад +1

    ❤️

  • @chhayashinde4482
    @chhayashinde4482 2 года назад +1

    Khup chan 👌👌👌👌