सतीश भाऊ नमस्कार ....!!🙏🙏🙏 चित्रफिती ची सुरवातच सुरवाीपासूनच महेश कोठारे यांच्या मराठी चित्रपट सारखी पण इथे.. एस फोर सतीश chanel ची 🙏👍 👍केळशी बाजार पेठ समर्पक शीर्षक मोगऱ्याची फुले ओंजळीत घेतली की त्याचा गंध हाताला, मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो तसेच या मंडण गडातील, आंबिवली केळशी गावातील सर्व आठवणी मनातल्या कोंदणात साठवून ठेवलेल्या संस्मरणीय, प्रसन्न, आनंदी, अजरामर चित्रफिती चे बाबतीत म्हणता येईल. या अजरामर, प्रसन्न चित्रफिती तथा केळशी गावातील सतीश भाऊ यांनी सांगितलेल्या आई बाबांच्या आठवणी मनाला खूप भावतात. हृदयस्पर्शी अश्याच👍👍 👍केळशी बाजारपेठ छान 👍पापडी आणि कोरा चहा लाजवाब 👍कोको पिल्लू छान निरागस 👍दिलीप काका सलाम भाई महान 👍होडीतून प्रवास सुखकर असाच 👍अमित भाऊ यानी दिलेले केळशी एक स्वयंभू देवस्थान हे पुस्तक वाचनीय अप्रतिम असेच 👍सतीश भाऊ यांनी आपल्या बाबांची आठवण स्मरण केले त्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू आले यां पूर्वी ही सतीश भाऊ यांनी सायन ला जात असताना काळबादेवी विभाग मध्ये , मला बाबांनी हा विभाग कसा समजून सांगितला हे फार सुंदर कथन केले म्हणूनच ओंकार भाटकर यांनी सांगितले कोकणातील प्रसिद्ध your Tuber. एस फोर सतीश चानेल 👍 👍 सतिश भाऊ प्रसिद्ध क्रिकेट श्रीलंकन मर्वन अटा पटु सारखे भासले नम्र, विनयशील प्रसिध्द सलामी तडाखेबंद, अष्टपैलू, फलंदाज..चित्रफीत कार✌️🏏🏏 👍आपल्या आवडत्या कोकणातील गावी स्वच्छंदी मनासारखे जगणे हीच आयुष्यातील सर्वात मोठी कमाई. ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असे नाही. आजकाल अश्या निसर्गरम्य कोकणातील वस्तू, वाड्या वास्तू, अनमोल क्षण, चित्रफिती , जैव विविधता, पक्षी, प्राणी मात्र,सरोवर, तलाव, विहिरी आणि . चित्रीकरण स्वर्गीय कोकण , कमी पहावयास मिळतात म्हणूनच अश्या चित्रफिती मनाच्या कोंदणात आणि आठवणींच्या संदुकीत जतन, संग्रही करून ठेवाव्यात कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील..असो.👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🖲️ सौजन्य एस फोर सतीश chanel
किती लांबचा पल्ला गाठावा लागतो खरेदी करण्यासाठी.गावातील मग ते कुठलेही गाव असूदे लोकांना खूप मेहनत करावी लागते.मजा आली केळशी बाजारपेठेचा फेरफटका मारताना. आम्ही मागच्या वर्षी डिसेंबरला आलो होतो कोकणात. पण याकूब बाबाचा दर्गा बघायचा राहिला,त्यावर व्हिडीओ बनवा.मी मागे पण बोलले होते.
Sadgurunchi wishwaprarthana aikun far Anand watala ! Barech video me pahile, felt connected. Me pan mangaon pasun Sai morba marge gelyas Sai he majhe gaon ahe.. sagale video pahatana gaowala asalyacha anubhav yeto.. tyat jeevanvidyechi jod.. uttam!!
Kup mast kela aahe sarva shooting...kup varshani yog aala kelshi bajarpeth bhanyacha...tumchi bhasha pan chan aahe...kiti lamb cha pravas aahe tumahala....great aahat ani hasatmukh....
छान विडिओ दादा तुला आपल्या गावाचा आपल्या भाषेचा खूप अभिमान आहे. छान वाटलं. केळशीत खूप वर्षात जाण झालं नाही. माझं गाव हर्णै केळशी च्या जवळच. नातेवाईक खूप आहेत पण, सध्या जाण नाही झालंय खूप वर्षात केळशीत. केळशीत महालक्ष्मी मंदिर पण छान आहे तिकडे. धन्यवाद दादा
खुप छान भावा सतीश 👍 केळशी बाजारपेठ खुप सुंदर आहे 👍 तुमचं गावं पण खूप छान आहे 👏👌 वाडी गावं मंदिर खाडी पण खूप छान आहे 👍 एक गोष्ट लक्षात आली आहे की तुमच्या खाडी ब्रीज बांधायला पाहिजे कारण पावसाळ्यात खूप प्लोबलम होत असेल 👍 तुम्हाला सारखं बोटीने प्रवास कार्याला लागतं 👍 तुमच्या गावाचे सरपंच ग्रामसेवक तलाठी असे लक्ष्य दयला पाहिजे 👍 अशी मी आशा करतो 👍
mitra tu kharach swargat jagtoys, aplya koknat. mast thanks yaar. chote chote kshan khup enjoy kartoys. khup mast. all the best athvani jagya zalya video pahun. great going.
खुप छान ,, सतीश दादा ,, व्हिडीओ ची सुरुवात ,, चांगली केलीत ,, देव दर्शना पासुन ,, गाणं ही छान म्हटलत ,, हे ईश्र्वरा ,, बाजारपेठ खुप सुंदर आहे ................... धन्यवाद 👌👌👍👍
नमस्कार 🙏 सतीश भाऊ मी तुमच्या सर्व विडिओ बागते मला खूप आवडतात आज ची विडिओ पण खूप छान होती पण एक गोष्ट नक्की सागाविशी वाटे ती म्हणजे तुम्ही बाहेरून आल्यावर हात धुतल्या शिवाय तरी छोटू ला घेऊ नका भले तुमच्या गावी कोरोना नसला तरी लहान आहे तो खूप आणि खूप गोड पण आहे बाकी विडिओ एक नंबर होता 😊👌👌👌👌
आजचं व्हिडिओ अप्रतिम होतो त्यामध्ये दाखवलेले निसर्गरम्य दुर्श लाजवाब आणि लास्ट movment येताना आमच्या खास खांबे आहे भेटल्या त्यना साग चेतन विचारत होता तुझ्या मेहनतीला माझा मनापासून सलाम❤️❤️👍👍
दादा, तुमच्या सोबत केडशी चा बाजार कसा असतो तो प्रत्येक्ष अनुभवल्याचा आनंद मिळाला ,तुमचा परिसर पाहिल्यावर असे वाटते की ,केव्हा कोकण पाहण्यासाठी जावू.हे पाहूनच मी माझ्या रत्नागिरी च्या मित्रा फोन करून सांगितले की मी निश्चितच कोकण बघण्यासाठी तुझ्या घरी येईन.
तुम्ही स्टाटीगला जी प्रार्थना बोलात ती संत वामनराव पै ची आहे त्यांचे नामस्मरण करता का तुम्ही माझे ते गुरु आहेत विश्व प्रार्थनेने छान सुरुवात झाली फार छान वाटलं👌👌👌👌👌👌 Thanks 🙏🙏🙏🙏
सर, केळशी मध्ये rent वर रूम मिळतील का? मी दिवाळी नंतर केळशी येथे नेहमीसाठी राहायला येत आहे. कृपया मार्गदर्शन करावे 🙏😊 येथे हिवाळ्यात थंडी कशी असते? खुप असते की कमी असते. आपला फोन नंबर मिळाला असता तर खुप मदत झाली असती. धन्यवाद 🙏🙏😊
Nehami sarkha mast video...Boat pravas avarnaniya....Amchi pan bajar peth Devhare ahe kadhi gelo ki vada paav ani bhaji awarjun khato...ek divas jamle tar Athwada bazar pan cover kar jase Devhare la Mangalwar ani Mandangadh la Budhwari asto to.....
Nice Dada...Government bridge ka nahi bhandat,,,koni request ka nahi karat.Aaplya koknat asech aahe sagali kade.vahini mast aahe.Aaplya gawi alagad ghetata and hande pan asech ghetata.
खुप छान सुरुवात केली आहे दिवसाची सदगुरू वामनराव पै यांचे विश्व प्रार्थना म्हणूण आपला फोन नंबर पाठवून द्या आपले सर्व video अतिशय सुंदर असतात कोकणात मनाने जाऊन येतो मी मनापासून धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त करतो
सतीश भाऊ नमस्कार ....!!🙏🙏🙏
चित्रफिती ची सुरवातच सुरवाीपासूनच महेश कोठारे यांच्या मराठी चित्रपट सारखी पण इथे.. एस फोर सतीश chanel ची 🙏👍
👍केळशी बाजार पेठ समर्पक शीर्षक
मोगऱ्याची फुले ओंजळीत घेतली की त्याचा गंध हाताला, मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो तसेच या मंडण गडातील, आंबिवली केळशी गावातील सर्व आठवणी मनातल्या कोंदणात साठवून ठेवलेल्या संस्मरणीय, प्रसन्न, आनंदी, अजरामर चित्रफिती चे बाबतीत म्हणता येईल. या अजरामर, प्रसन्न चित्रफिती तथा केळशी गावातील सतीश भाऊ यांनी सांगितलेल्या आई बाबांच्या आठवणी मनाला खूप भावतात. हृदयस्पर्शी अश्याच👍👍
👍केळशी बाजारपेठ छान
👍पापडी आणि कोरा चहा लाजवाब
👍कोको पिल्लू छान निरागस
👍दिलीप काका सलाम भाई महान
👍होडीतून प्रवास सुखकर असाच
👍अमित भाऊ यानी दिलेले केळशी एक स्वयंभू देवस्थान हे पुस्तक वाचनीय अप्रतिम असेच
👍सतीश भाऊ यांनी आपल्या बाबांची आठवण स्मरण केले त्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू आले यां पूर्वी ही सतीश भाऊ यांनी सायन ला जात असताना काळबादेवी विभाग मध्ये , मला बाबांनी हा विभाग कसा समजून सांगितला हे फार सुंदर कथन केले म्हणूनच ओंकार भाटकर यांनी सांगितले कोकणातील प्रसिद्ध your Tuber. एस फोर सतीश चानेल 👍
👍 सतिश भाऊ प्रसिद्ध क्रिकेट श्रीलंकन मर्वन अटा पटु सारखे भासले नम्र, विनयशील प्रसिध्द सलामी तडाखेबंद, अष्टपैलू, फलंदाज..चित्रफीत कार✌️🏏🏏
👍आपल्या आवडत्या कोकणातील गावी
स्वच्छंदी मनासारखे जगणे हीच आयुष्यातील सर्वात मोठी कमाई. ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असे नाही.
आजकाल अश्या निसर्गरम्य कोकणातील वस्तू, वाड्या वास्तू, अनमोल क्षण, चित्रफिती , जैव विविधता, पक्षी, प्राणी मात्र,सरोवर, तलाव, विहिरी आणि . चित्रीकरण स्वर्गीय कोकण , कमी पहावयास मिळतात म्हणूनच अश्या चित्रफिती मनाच्या कोंदणात आणि आठवणींच्या संदुकीत जतन, संग्रही करून ठेवाव्यात कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील..असो.👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🖲️ सौजन्य एस फोर सतीश chanel
काय लिहिता ओ तुम्ही जबरदस्त
साहेब तुमचे हे शब्द आम्हाला लाख मोलाचे आहेत 🙏❤️ खूप आभार
Mast
Sir tumchi marathi bhashemadhli rachana apratim👍
@@SFORSATISH मित्रा मि येतो तुझा घरी.माझे खूप मित्र आहेत कोकणात..
भाऊ , तुझा आणि वहिणीचा साधे पणा मला खुप आवडतो. कोणताच दिखाऊ पणा नसतो.👌👌
satish kelshichi sfr chhan
hoti.
khadi ani navetla prvas
aprtim.
tujya srv familycha sadhe pna khup bhavto.
tujhya pudhil vatchalisathi
khup khup....
SHUBECHHA
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
असली जिंदगी जीने का मजा सिर्फ गांव, भाऊ ये विडिओ प्रकृति से और गांव से जुडा शानदार तरीके से बनाया है आपने बहुत बढिया
❤️❤️🙏
दादा... पुन्हा एकदा अप्रतिम चित्रफीत। शब्दांत सांगणे कठीण.....U r great
❤️❤️😊
खुप सुंदर आपली केळशी छान विडीओ...👌👌👌
हित्या, आपली केळशी खूप सुंदर ❤️😊
छान जमला व्हि.डी. ओ .सकाळी म्हटलेली श्री . वामनराव पै यांची विश्व प्रार्थना खूप चांगली असुन त्यात समस्त विश्वाचे कल्याण सांगीतलेले आहे .
खूप आभार साहेब 🙏❤️
गावी बाजारपेठेत गेल्यावर कितीही पोट भरले असेल तरी तिकडे मिसळपाव किंवा वडापाव खायचा मूड होतोच. छान व्हिडिओ होता 👌👌👌👌
Hoy gavi jam majja
तुमचा साधेपणा, निरागसपणा हाच तुमचा दागिना आहे. त्यामुळे तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी खिळवून ठेवतो. छान 👌
Thank you ❤️🙏
natural video system.chhaan aahe.
किती लांबचा पल्ला गाठावा लागतो खरेदी करण्यासाठी.गावातील मग ते कुठलेही गाव असूदे लोकांना खूप मेहनत करावी लागते.मजा आली केळशी बाजारपेठेचा फेरफटका मारताना. आम्ही मागच्या वर्षी डिसेंबरला आलो होतो कोकणात. पण याकूब बाबाचा दर्गा बघायचा राहिला,त्यावर व्हिडीओ बनवा.मी मागे पण बोलले होते.
Nakki, thank you
Khupach chhan vatal kelshichi bajar peth. 👌👌 Aamhi tynchya sobat chalat hoto asach vatat hota 🙏🙏👌👌👌👌👌👌 mast. Ajun videos pathva .
Sadgurunchi wishwaprarthana aikun far Anand watala ! Barech video me pahile, felt connected. Me pan mangaon pasun Sai morba marge gelyas Sai he majhe gaon ahe.. sagale video pahatana gaowala asalyacha anubhav yeto.. tyat jeevanvidyechi jod.. uttam!!
Thank you ❤️🙏 saheb
Dhanyavad!
Santosh Bhau!
Gavchi Athvan Taji Kelya Baddal!
Ek Kelshikar!
🙏♥️
Kup mast kela aahe sarva shooting...kup varshani yog aala kelshi bajarpeth bhanyacha...tumchi bhasha pan chan aahe...kiti lamb cha pravas aahe tumahala....great aahat ani hasatmukh....
छान विडिओ दादा तुला आपल्या गावाचा आपल्या भाषेचा खूप अभिमान आहे. छान वाटलं. केळशीत खूप वर्षात जाण झालं नाही. माझं गाव हर्णै केळशी च्या जवळच. नातेवाईक खूप आहेत पण, सध्या जाण नाही झालंय खूप वर्षात केळशीत. केळशीत महालक्ष्मी मंदिर पण छान आहे तिकडे. धन्यवाद दादा
🙏❤️
तुझे रोज एक दोन व्हिडिओ पाहिल्या शिवाय चैनच पडत नाही.👌👌👌
Dada ek no vedio vahini tr amchya fvt ahet
खुप छान भावा सतीश 👍 केळशी बाजारपेठ खुप सुंदर आहे 👍 तुमचं गावं पण खूप छान आहे 👏👌 वाडी गावं मंदिर खाडी पण खूप छान आहे 👍 एक गोष्ट लक्षात आली आहे की तुमच्या खाडी ब्रीज बांधायला पाहिजे कारण पावसाळ्यात खूप प्लोबलम होत असेल 👍 तुम्हाला सारखं बोटीने प्रवास कार्याला लागतं 👍 तुमच्या गावाचे सरपंच ग्रामसेवक तलाठी असे लक्ष्य दयला पाहिजे 👍 अशी मी आशा करतो 👍
So difficult your village life but you people are happy and use to such life.nice and adventurous vedeo.god bless you
No...1 video Satish Bhau...gavchi feeling bagun...mast vatate...
Thank you 🙏
सतीश फार छान व्हिडिओ बघुन गावी असल्याचा भास झाला मित्रा... धन्यवाद
Vaa kelsi chhan gav ahe ghara sudha koop sunder chhan ahe chhan vatala tuza video baghun
Khup sundar vdo 😊👌🙌🚩🚩🚩🚩🚩
खूप कष्ट आहेत,
Chan vatla video Chan zali kelshi bajarpeth madhli shoping 😀👌👍khup Chan keli 😀👍👍 bye take care 😀✋🙏🙏😀
Thank you ❤️🙏
आपले व्हिडीओ खूप आवडतात , खूप छान
Thank you
Hi dada... whenever I get sad or mood off I prefer to watch ur videos for making mood good and happiness...😀
Satish nicely video
Khoopach chan video gavala jaun alysarkha vatat tu asech chan video kar👍👍
mitra tu kharach swargat jagtoys, aplya koknat. mast thanks yaar. chote chote kshan khup enjoy kartoys. khup mast. all the best athvani jagya zalya video pahun. great going.
Thank you 🙏♥️
खुप छान ,, सतीश दादा ,, व्हिडीओ ची सुरुवात ,, चांगली केलीत ,, देव दर्शना पासुन ,, गाणं ही छान म्हटलत ,, हे ईश्र्वरा ,, बाजारपेठ खुप सुंदर आहे ................... धन्यवाद 👌👌👍👍
Thank you ❤️
मज्जा आली आम्ही मुंबई मधून केळशी फिरलो... रोज व्हिडिओ टाका अशाच... pradu आणि pranju ला खुप खुप प्रेम...
Thank you ❤️
Khup mast hai tumcha gaon mi daily bgte videos
Thank you ♥️😊
नमस्कार 🙏 सतीश भाऊ मी तुमच्या सर्व विडिओ बागते मला खूप आवडतात आज ची विडिओ पण खूप छान होती पण एक गोष्ट नक्की सागाविशी वाटे ती म्हणजे तुम्ही बाहेरून आल्यावर हात धुतल्या शिवाय तरी छोटू ला घेऊ नका भले तुमच्या गावी कोरोना नसला तरी लहान आहे तो खूप आणि खूप गोड पण आहे बाकी विडिओ एक नंबर होता 😊👌👌👌👌
Hoy nakki ❤️🙏
Aamhipan Kelsi LA yeto Kelsi khup sunder Aahe
Baithkila jata tumi??
Dada khup chan video ...Near kelasi stay sathi kuthkuthale hotel ahet
Kelshi gaon khup sundar ❤️❤️❤️
नमस्कार भाव कविता फारच छान आहे आता कविता पण वाचायला मिळणार 👍👍👍
❤️🙏 😊 prayatn hota
Dada mast video banavalay 😊👌👍
Te pustak dakhavlela chan....👌😊
Background music kiti chan vajatay👍👍
Jabardast dada👌👌👍👍
Thank you ❤️
छान,...साधं,.. अगदी अस्सल कोकणी,....!!
❤️❤️
भावा जबरी....... वाहिनीसाहेब खूप छान स्वभावी आहेत.
❤️❤️
Dada Nice Tumcha Gaaw👌🐓🐠🏞🥒🥥🍉🥜🍅🍍🍌🐄🐎💚💚💚💚💚
I like your all vedio villege nature
दादा आपला वीडीओ खुप छान आतुरता आसते आपल्या वीडियो बगन्या साठी ❤️❤️😘😘😘
Khupch chhan kelshi
,, खेड्या कडे चला,,
मी पण खेड्यातील आहे
शिर्डी जवळच आहे
Gaav te Gaav Aamhi Dapolikar 🙏🙏
Kelshi bajarpeth safar mast👍👌👌
Thank you
Make video on kelshi beach. How to reach there? Which are nearest tourist points? Accommodation? And beach safety?
Nakki karu
Wha dada Thanks tuzya mule aaj mumbait rahun pan mazya gavacha ferfatka marta aala. Ashach kokan darshan ghadvat raha
आजचं व्हिडिओ अप्रतिम होतो त्यामध्ये दाखवलेले निसर्गरम्य दुर्श लाजवाब आणि लास्ट movment येताना आमच्या खास खांबे आहे भेटल्या त्यना साग चेतन विचारत होता तुझ्या मेहनतीला माझा मनापासून सलाम❤️❤️👍👍
होय नक्की सांगेन 🙏❤️ खूप आभार
दादा, तुमच्या सोबत केडशी चा बाजार कसा असतो तो प्रत्येक्ष अनुभवल्याचा आनंद मिळाला ,तुमचा परिसर पाहिल्यावर असे वाटते की ,केव्हा कोकण पाहण्यासाठी जावू.हे पाहूनच मी माझ्या रत्नागिरी च्या मित्रा फोन करून सांगितले की मी निश्चितच कोकण बघण्यासाठी तुझ्या घरी येईन.
भाऊ खूप छान प्रत्यक्ष सहल झाली तुझ्या सोबत,
तुम्ही स्टाटीगला जी प्रार्थना बोलात ती संत वामनराव पै ची आहे त्यांचे नामस्मरण करता का तुम्ही माझे ते गुरु आहेत विश्व प्रार्थनेने छान सुरुवात झाली फार छान वाटलं👌👌👌👌👌👌 Thanks 🙏🙏🙏🙏
Hoy 🙏❤️💐
Khup chhan video Satish.
Thank you
Sheth konate gav ahe tumacha? Khup chan video ahe.
Ambavali mandangad
Satish khup sundar video ..Mitra all the best praju and pradyu la far prem...:)
🙂❤️🙏 thank you
Llllllpppppppppppppppppppppooo
Nice videos.tks beautiful konkan all Ur videos r beautiful.
Thank you ♥️
bhau mitrachya lagnala gela hotaas ki naahi.....AVINAASH KOKANKAR ...chya?
Nahi gelo, gavi hoto
Mumbai Varun kelshi la kasa jaycha?
Khoop chhan ekdum mast videos thanks
Thank you ❤️
Dada tumchaa bajara petha chhan hota
❤️❤️
Very nice good job
Nice bro. I Like Kelshi
Vishwaprathana aaikun faar chan vatla dada......tumche khup videos pahile.....pan aj khup connect zale.....jeeevanvide chi sath ahe tumhala...khup pudhe janar tumhi..yaat kahi vaad ch nahi
मस्त विडिओ. धन्यवाद
Thank you ❤️🙏
आंजर्ले गाव कीती दूर आहे दादा
तुज़्या वीडियो ची वाट पाहत असतो मस्त रत्नागिरी(खेड़ भरणे)💐👍👌
Thank you bhau ❤️
Khupach chhan tumche ghar mla khupach aavdte
Thank you
Aapke Video bahot Aache lagte hai
Khup mast dada mi sagle video bagto ...
Thank you ❤️🙂
खूपच छान video तुमच्या नवीन video ची आम्ही वाट पाहत असतो कोकणात दिवाळी कशी साजरी करतात ते पण नक्की दाखविने
Thank you nakki
सर, केळशी मध्ये rent वर रूम मिळतील का? मी दिवाळी नंतर केळशी येथे नेहमीसाठी राहायला येत आहे. कृपया मार्गदर्शन करावे 🙏😊
येथे हिवाळ्यात थंडी कशी असते? खुप असते की कमी असते. आपला फोन नंबर मिळाला असता तर खुप मदत झाली असती. धन्यवाद 🙏🙏😊
Jarur ya
Dada kadhitri khed la yeun ek video kara
भिंगळोली गावात बघण्यासारखे काय आहे?
Ajun nahi gelo tikde , janar aahe lavkar
मी कॉलेज ट्रीप घेऊन आलो होतो केळशी ला मस्त आहे गाव
Kelshi chi jatra, holi ani mandirat le kirtan ekda shoot kar plz. Awesome videos as always. Have a flying success bro
Thank you, nakki
Babu mast vadapav khato mast
❤️🙏😊
पाट गावचा डेरा तुम्ही शूट केला आहे का ?
Nahi kela aajun
Khup chan video hota Dada
Thank you ♥️
Nice video ,dada
Majhe gaav umbershet
तुमची दिनचर्या बघून भारी
Nehami sarkha mast video...Boat pravas avarnaniya....Amchi pan bajar peth Devhare ahe kadhi gelo ki vada paav ani bhaji awarjun khato...ek divas jamle tar Athwada bazar pan cover kar jase Devhare la Mangalwar ani Mandangadh la Budhwari asto to.....
आम्ही पण केळशीचे.
Nakki jaun dakhaven
सुंदर छान
Super kelashi bolalyavar gho mala asla hava marathi film athvate
❤️🙏😊
एखादे घर मीळेल का कोकणात ..असेल तर सांगा
आवडतय कोकण .
Hoy
@@SFORSATISH
आसेल तर सांगा..
एकदमच छान व्हिडिओ, जपुन ठेवा, तुमची मुले जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांच्या साठी ह्या अनमोल आठवणी असतील.
Mastch video 👌👌👌👌asech video banvt raha 😊😊
Thank you ❤️
Bhawa are. Tu tar gav zagavtois amhala Thank u.roz pathav.
Thank you
Nice Dada...Government bridge ka nahi bhandat,,,koni request ka nahi karat.Aaplya koknat asech aahe sagali kade.vahini mast aahe.Aaplya gawi alagad ghetata and hande pan asech ghetata.
Amchi magani aahe pan kay karnar
Kelshi khup sundar gaav ahe. Nisargala padlela swapn.. Kahi varsha purvi alo hoto. Sonar lokanchi ghare ahet tikde. Amchi duster Beach war adakli hoti. 😂 .. Jaam dhamal keli hoti. Bara watala.. 👍
❤️🙏mast
मस्त भावा
Kharach khupach chan sundar gav ahe dada.majhya gavchi athvan jhali.😘
♥️🙏
Simply and Happy life 👌👌👌♥️♥️♥️👍👍👍👍👍👍👍👍👍👍
😊❤️❤️
जर ते सलाम भाई आजारी असतील किव्हा त्या दिवशी बंद असेल होडी चालवंण मग तुम्ही केळशी वरून तुमचा गावी कशे येता??
आमच्या गावातील कोणी एक व्यक्ती असतो तिथे
Khup chan dada chan ghar ahe tuj
Nice video dada 1st comment for amar satim superrrrrrr👌👌👌👌
❤️🙏
Khupc sunder dada
Thank you
खुप छान सुरुवात केली आहे दिवसाची सदगुरू वामनराव पै यांचे विश्व प्रार्थना म्हणूण आपला फोन नंबर पाठवून द्या आपले सर्व video अतिशय सुंदर असतात कोकणात मनाने जाऊन येतो मी मनापासून धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त करतो
खूप खूप आभार ❤️🙏
असेच आपले व्हिडीओ पाहत राहा 💐😊